माधुरी पवारने केला रियालिटी शो मागचा खोटेपणा उघड, म्हणाली... Madhuri Pawar on Reality Shows | NI4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • Madhuri Pawar on Reality Shows माधुरी पवारने केला रियालिटी शो मागचा खोटेपणा उघड, म्हणाली... | NI4
    #madhuripawar #marathiactress #boldactressdress #lokmatfilmy #marathientertainmentnews
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy

КОМЕНТАРІ • 88

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 Місяць тому +14

    तुम्ही खूप छान डान्स करता.रील्सही छान करता.मराठीतील काजोल वाटता.अभिनयही छान करता.धाडसाने कटु वास्तव सत्त्य सांगितलंत.छान मतं ,विचार मांडलेत. अगदी मनातीलच विचार वाटले.पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.-सौ. मेघना लिमये.

  • @meenakshipatil5388
    @meenakshipatil5388 Місяць тому +21

    माधुरी, तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे ! रियालिटी शो हा खरोखर रियालिटी असं नसतं खूपदा ठरवून केलेल्या गोष्टी असतात.... रचलेल्या स्टोरीज असतात ... उगाचच काहीतरी त्या छोट्या कलाकाराच्या जीवनातील दुःख - दैन्य दाखवायचं. जे छोटसं असेल पण फार मोठ करून दाखवायचं ...जसं की पालीला मगर आणि मगरीला डायनासोर करायचा ... त्या टाईपच असते ते तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका, वय तुमच्या हातात आहे.. टॅलेंट तर आहेच. अजूनही पुढे जाल! रियालिटी शोमध्ये छोटीशी गोष्ट झाली तरी डोळ्यात किती पाणी येते लोकांच्या? धो धो रडतात ते.. आपण पाहतोच . खरंच तसं होतं का ? पण असो.. तुम्ही बिग बॉस मराठीमध्ये आहात का आहात का ? असाल तर त्याच्यासाठी शुभेच्छा 🙏धन्यवाद😎

  • @tiger-sy7lh
    @tiger-sy7lh Місяць тому +45

    आता जी मुलाकत ज्या चॅनेल वरती दिली.त्यांनी सुद्धा तुम्हाला काळ करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.ही रिऍलती आहे.

    • @sujitkulkarni5088
      @sujitkulkarni5088 29 днів тому

      प्लॅन आहे सगळे.. हिचेच... कोणी नाही विचारत मग आता स्वतःचे मार्केटिंग करत आहे..

  • @purvaandmumma702
    @purvaandmumma702 Місяць тому +35

    काळं गोरं हे देव ठरवतो आपण नाही ठरवू शकत नाही कि काळं बनून यायचं की गोरं बनून.
    कमेंट वाचून लिहावसं वाटलं.
    माधुरीचं मराठी बोलणं एकदम उत्तम आहे.आणी आवाज पण चांगला आहे.

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 Місяць тому +53

    तुला कोणी सिलेक्ट करा किंव्हा नको करू ,,पण आमच्या करता तू नेहमीच ✨ स्टार आहेस आणि राहसील ❤❤❤

  • @milindpatil9001
    @milindpatil9001 Місяць тому +7

    ह्या गोष्टी बेधडक पणे ज्या त्यावेळी बोलल्या असत्या तर मानलं असता.. आता इतक्या दिवसानी बोलून काय फायदा नाही.. तुम्ही लोक ज्या त्या वेळी या गोष्टी उघड पणे का बोलत नाही ..

  • @DS-do9eq
    @DS-do9eq Місяць тому +5

    थोडक्यात तुम्ही प्रॉडक्ट आहात आणि ते प्रॉडक्ट विकलं गेलं पाहिजे.

  • @KalyanJadhav-gv1gg
    @KalyanJadhav-gv1gg 14 днів тому

    माधुरी ताई तुम्ही एक ऊत्तक्रष्ट कलाकार हात गर्वच वाटतोय तुमचा उत्कृष्ट डान्स लावणी सादर करताना प्रेक्षक म्हणून खरंच आम्हाला खूप आनंद मिळतो कोण काय म्हणेल या गोष्टी वर तुम्ही कधीही लक्ष विचलित करुण घेऊ नका तुमच्या पाटिशी लाखो प्रेक्षक वर्ग आहे तुम्ही पुढे चालतं राहा ताई साहेब मराठी मुलगी जर यशाचे शिखर गाठत असेल तर तो मराठी माणूस म्हणून गर्वच वाटतोय वाटायला पाहिजे

  • @user-il8pl1cu1r
    @user-il8pl1cu1r 28 днів тому +2

    खरच माधूरी एक छान मुलगी छान नृत्यांगना आहे तिने मी मिसेस सातारा मध्ये एकत्र comp.....la होतो निदान तिच्या मुळे तरी अश्या गोष्टी महिती पडल्यात asehi astat lok 😮पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा dear frend❤

  • @anandi993
    @anandi993 Місяць тому +9

    होय का पण तू सुद्धा लहान लहान चॅनल ल कुठे जातेस interview द्यायला... आम्ही ऐकल आहे हे... फक्त मोठ्या चॅनल la appointment द्यायच्या लहान चॅनल ने विचारलं तर रिप्लाय पण नाही करत 😊

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 Місяць тому +3

    एकदम बरोबर सांगितलं आहे 👍👍

  • @ParthSurve-wo3yu
    @ParthSurve-wo3yu Місяць тому +3

    Tai welcome to Bigg Boss Marathi season 5 and congratulations best of luck

  • @VAIBHAV.KANITKAR
    @VAIBHAV.KANITKAR Місяць тому +1

    You are best

  • @anildongare3152
    @anildongare3152 Місяць тому +3

    DOWN TO EARTH...BRAVO MADHURI......COLOUR MATTER KARAT NAHI

  • @PriyankaPatil-gl4sc
    @PriyankaPatil-gl4sc Місяць тому +5

    Tu khoop chan boltes presentable watte kontya hi mothya award function che tu anchoring karu shaktes....... 😊

  • @rajendradonde2814
    @rajendradonde2814 Місяць тому +2

    आता ज्यानी तुला प्रेजेंटेशन साठी वाव दिला त्यांनी सुद्धा तुला ब्लैक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अशीच दुनियादारी असते.

  • @sunitanambiar6387
    @sunitanambiar6387 23 дні тому

    Hmm agadi barobar 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @sunitanambiar6387
    @sunitanambiar6387 23 дні тому

    Great you Are 👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @monikadesai8251
    @monikadesai8251 Місяць тому +1

    Proud of you Tai ❤😘🤟

  • @hanumantjadhav5499
    @hanumantjadhav5499 14 днів тому

    तू खूप चांगली डान्सर आहेत
    Very very good लक to you

  • @snehadhadke1790
    @snehadhadke1790 22 дні тому

    तू बरोबर आहे मलाही हेच वाटे

  • @sambhosale2457
    @sambhosale2457 Місяць тому +2

    You are genuine.. original..keep moving ❤❤

  • @rajendrahiwale591
    @rajendrahiwale591 Місяць тому +1

    Keep it up
    Good future....

  • @shankarsapkal1338
    @shankarsapkal1338 Місяць тому +2

    खरे.बोलणे. हीच.तुझी.स्टोरी...

  • @rupalimore220
    @rupalimore220 2 місяці тому +4

    ❤❤

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs Місяць тому +21

    माधुरी
    तू पहिल्यांदा देवमाणूस सिरीयल मध्ये मला क्लिक झालीस
    त्याच वेळा वाटले की या मुळीत स्पार्क आहे
    नंतर रान बाझार मध्ये तू ते सिद्ध करून दाखवल स
    तू डान्स सुंदर च करतेस
    पण मला वाटते की तू अभिनय पण फार छान करशील
    Best of luck 👍

  • @krushnathkambale2950
    @krushnathkambale2950 20 днів тому

    👌👌बरोबर आहे ताई तुमच

  • @user-ii7xf5jb2t
    @user-ii7xf5jb2t 29 днів тому +1

    तू जशी समजतेस तसं तर नक्कीच नाही त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यात तू नक्कीच बसली नाहीस हे अपयश आहे तू स्वीकारलं पाहिजे

  • @truptinaik1969
    @truptinaik1969 Місяць тому +1

    एकदम सच्ची माणूस आहे ही मुलगी । अशीच रहा । नकली दुनिये पुढे झुकू नकोस तुटू नकोस अजिबात । अस्सल माणसाचं योग्य वेळ आली नशीबानुसार की चांगलं च होणार।

  • @prernasanap7779
    @prernasanap7779 Місяць тому +1

    💯

  • @pratibhakamble555
    @pratibhakamble555 Місяць тому +1

    मॅम तुम्ही पण नंतर दिलीच की स्टोरी लाईन

  • @sk9968032
    @sk9968032 19 днів тому

    Mazya Marathitali Kajol aahat tumhi...
    All d best .....
    Ladha tumhi

  • @shyzbyz7996
    @shyzbyz7996 Місяць тому +1

    KBC pan doutfull aahe

  • @rameshchavan3258
    @rameshchavan3258 Місяць тому +2

    Best

  • @Bharatiya654
    @Bharatiya654 Місяць тому +2

    Kharay...patryachi kholi pan swarg asu shakte...❤

  • @gauripol8172
    @gauripol8172 Місяць тому +5

    Ag tula kon vichrt nahi tuch swhtach swhtala shahni smajti

  • @shankarsapkal1338
    @shankarsapkal1338 Місяць тому +1

    🙏🙏

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks Місяць тому +8

    मोतीलाल शर्मा. कुठुन ही हीरोइन वाटते. कला केंद्र मधली दिसत आहे. अनुभवी

    • @sachinpatil-vl7rs
      @sachinpatil-vl7rs Місяць тому

      मूर्ख आहेस खरोकर चांगली अभिनेत्री आहे

  • @pritidabholkar7053
    @pritidabholkar7053 Місяць тому +1

    Good he mjya sobat pn jhl ahe jevha first eka peksha ek ch audition dil hot mi select nhi jhli karan mjyakade story hoti pn mla television nhvt dakhvauch hot

  • @sujitkulkarni5088
    @sujitkulkarni5088 29 днів тому +1

    असं का वाटतं की आपल्याला की आपण भाग घेतला म्हणजे आपल्याला सिलेक्ट केलेच पाहिजे..... जो पैसे टाकतो तो ठरवतो त्याला काय पाहिजे... वॉचमन नाही... प्रेक्षकात जा आणि स्वतःला सिद्ध करा.... उगाच गळे काढू नका.... 🤨

  • @ranjeetpawar5726
    @ranjeetpawar5726 Місяць тому +2

    पवार आहेस तुला माज़ असनार हा कायम ठेव.आवडला तुज़ा atitutude.

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 Місяць тому +1

    खूप छान व्यक्त झालात. जे खर आहे. ते आहे. बनावटबाजीला काही अर्थ नसतो.

  • @bhayyasahebbansode8095
    @bhayyasahebbansode8095 21 день тому +1

    तरुण राणू मंडल 😂

  • @pravinkhade6563
    @pravinkhade6563 Місяць тому +7

    स्वतः ला नाही भेटल कि दुसऱ्या ला बदनाम करायचे....जळकेपणा😅

  • @shubhangikondkar8663
    @shubhangikondkar8663 Місяць тому

  • @ashokkalewar6156
    @ashokkalewar6156 Місяць тому

    मस्त विचार

  • @samikshagaikwad1023
    @samikshagaikwad1023 23 дні тому

    For example attach zalelya sa re ga ma pa mdhlin winner gauri

  • @dattapatil4863
    @dattapatil4863 Місяць тому +5

    Normal bol ki kiti natki boltes

    • @indianintellectual1502
      @indianintellectual1502 Місяць тому +1

      Kadhi time milala ki fake audience madhe jaun basa mag kalel, hine je sangital he reality show asech aahe. Mi vayachya 20yr pasun reality shows baghan band kele, ha kadhi UA-cam var kuthala dance kinwa singer ne gayalel viral baghate jas hya judge lokanche bhashan start hote mi change karate. Aata chya daily sope industry chi sad story aahe.

    • @dattapatil4863
      @dattapatil4863 Місяць тому

      @@indianintellectual1502 ती खोटं बोलतेय असं माझं म्हणणं नाही फक्त बोलण्याची पद्धत नाटकी वाटली

    • @indianintellectual1502
      @indianintellectual1502 Місяць тому

      @@dattapatil4863 asel hi karan ti actor aahe, ani te tya lay madhe boltat ki aapalyala te ratalel watate. Ti tari madhe madhe vichar karun bolat hoti, baki kadhi junya actors na bolatana pahil na te perfect disatat karan tyana interview deun savay zaleli asate. He maz mat aahe

  • @ShinuShinu-vp6mx
    @ShinuShinu-vp6mx Місяць тому +21

    ही इतकी काळी आहे? स्वतः चा real look दाखवायला लाजायचं कशाला? फोटो आणि video मध्ये पांढरी फटक दाखवते स्वतःला. अशी लोक स्वतः recist वागतात आणि लोक बोलले की त्यांच्या नावाने बोंबलायला तयार

    • @TheSmitaapte
      @TheSmitaapte Місяць тому +1

      Correct

    • @priti6145
      @priti6145 Місяць тому

      He sawli aahe mazya gavi hine dance pn kelay pn sawli asun tichi skin khup chaan aahe tyamule ti chaan diste samora samor baghun

    • @peace-tt6sj
      @peace-tt6sj Місяць тому +1

      मराठी लोक काळे आहेत ते पांढरे गोरे ते मराठी नाहीत पूर्ण मिक्स झाले मुघलं ब्रिटिश चे

    • @ShinuShinu-vp6mx
      @ShinuShinu-vp6mx Місяць тому +1

      ​​@@peace-tt6sjte kahi asl tari real complexion showoff karav mansane. Ya actress swatach gore panachi jahirat kartat makeup thapun ghetat mag lok sawle kale bolle tar raag kashala yeto? Yanna swatalach sawle rahayche nahi mag lokankadun apeksha kaslya thevtat ki tyanni sawlya rangala sundar mhanav?

    • @ShinuShinu-vp6mx
      @ShinuShinu-vp6mx Місяць тому

      ​@@priti6145mag tya sawle panacha abhiman asla pahije. Ya swata society madhe chukicha message detat ani lok pn yanna follow kartat.

  • @jaspreetprada2944
    @jaspreetprada2944 Місяць тому +1

    Tuzya dance madhe aani amchya mhashivhya udhalnyat kahich farak nahi tu nachte ka vyam kartes tech kalat nahi

  • @Rockythegamechanger
    @Rockythegamechanger Місяць тому

    बाजीगर मधली काजोल दिसतेस एकदम 😘❤️

  • @manojjangale2702
    @manojjangale2702 Місяць тому

    Selection bilection jau dya ho... Tumhi lai bhari dista...

  • @user-jh3yy7dg4p
    @user-jh3yy7dg4p Місяць тому

    Looking like kajol

  • @Akshata-wu3st
    @Akshata-wu3st Місяць тому

    Evdhi ky slow boltey..ekch ek parat parat bolte ...ye na point vr lvkr.. nonsense

  • @Anita_palande
    @Anita_palande Місяць тому

    पहिली बात तर कुणाला स्वतःहून विचारलं तर छान झाला dance असंच उत्तर मिळणार. आणि दुसरी बात तू खूप over acting करतेस. म्हणून

  • @machindradond1094
    @machindradond1094 Місяць тому +2

    तु स्वतला हिरोईन समजायला लागली पण तु हिरोईन नाही आणि स्वतला खुप हुशार नको समजू

  • @keshavrajhagargi2583
    @keshavrajhagargi2583 Місяць тому +6

    Maharashtra chi kajol aahes tu

    • @MaharashtriyanRushikesh
      @MaharashtriyanRushikesh Місяць тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂🫢🫢🫢🫢🫢😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂🥹🥹🥹🥹🥹🥹🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @mohinivakshe6489
    @mohinivakshe6489 Місяць тому

    Chan aahes tu khari aahes

  • @Sp-fx2gc
    @Sp-fx2gc Місяць тому

    Great victim card nahi vapraycha ugach chya ugach

  • @bhupendrathakkar5065
    @bhupendrathakkar5065 Місяць тому

    Fact is show organizer give you a fack story and ask you to present

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 Місяць тому +7

    काळी मैना स्वताला कांय मोठी हिरोहिन समजते 😂😂😂

  • @govindhingole8994
    @govindhingole8994 29 днів тому

    Barobar aahe tu sangaych..he sagle bhik magayche dhande aahet.bhag ghenara konihi aso tyach aai lokanchya ghari bhande ghasnari far kashtatun tyachi पालनपोषण karnari असदाखवल तर प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्याचा धंदा आहे हा..

  • @NitinPatil-dt4zg
    @NitinPatil-dt4zg Місяць тому

    Hi evdi gori kashi diste

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 Місяць тому +1

    तू देते म्हंटलं तरी कोणी घेणार नाही 😂😂😂पैशे बर कां

  • @sachinkasote4779
    @sachinkasote4779 Місяць тому

    Kali diste reee bhnagar aheb

  • @Mk-vj3tw
    @Mk-vj3tw 26 днів тому

    तो प्रिन्स बॉडीगार्ड लोकांना सांगतो की तुम्ही त्याच्या सोबत बायको सारखे राहता,

  • @ManojKasare-gh6rc
    @ManojKasare-gh6rc Місяць тому

    त्यांची फिक्सिंग अस्ते,,

  • @funsun9922598078
    @funsun9922598078 Місяць тому

    प्रोफेशनल वाटणाऱ्या कलाकारांना रियालिटी शोमध्ये घेतच नाहीत. त्यांना त्यांच्या टीआरपी वाढवायचा असतो आपला नव्हे 😊 माझा स्वतःचा अनुभव आहे त्यांना नवीन फ्रेश चेहरे पाहिजे असतात माझ्यासारख्या बऱ्याच प्रोफेशनल सिंगर ला त्यांनी रिजेक्ट केलं होतं 😄👍