जागतिक महिला दिन ८मार्च २०२४
Вставка
- Опубліковано 14 січ 2025
- नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 36 झारेकरी कोठ जूने नाशिक.
आज दिनांक ८ मार्च २०२४ रोजी शाळेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या वेळी भारतीय प्रभावशाली महिलांना स्मरण करून त्यांच्या कार्याची माहिती मुलांना सांगितली.
तसेच आमच्या विद्यार्थ्यांनी विविध थोर महिलांची वेशभूषा केली व सादरीकरण केले.
सहभाग, सर्व विद्यार्थ्यांनी
मार्गदर्शन, मुख्याध्यापक श्री संजयकुमार गरूड
आयोजन:
शिक्षिका: श्रीमती. सुवर्णा छगन खैरनार
सौ. गौरी संजय बेळे
सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎉