नितीन सावंत बाबू घारे यांचे सुदाम पवाळी यांनी काहीच ठेवले नाही !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 109

  • @BhushanShelke-yv4od
    @BhushanShelke-yv4od 3 місяці тому +16

    जेवढे इच्छुक असतील तेवढे विकले गेलेत वाईट काळात नितीन दादा सावंत यांनी शिवसेना वाचवली आणि आता हे आयत्या बिळात नागोबा करायला निघालेत....

    • @गजशषस
      @गजशषस 3 місяці тому +1

      अरे तिकिटा वेळी नितीन दादाचच गेम होऊ नये म्हणजे झाल

    • @6666hindkesari
      @6666hindkesari 3 місяці тому

      शिवसेना वाचवणार नितीन कोण सामान्य शिवसैनिक आहेत

  • @UmeshGaikwad-fr6cm
    @UmeshGaikwad-fr6cm 3 місяці тому +3

    1 on shdam dada

  • @SamadhanBhoir-br8bj
    @SamadhanBhoir-br8bj 3 місяці тому +10

    आले 100 गेले 100 आमचा नितीन दादा 1 नंबर....🔥🥰🔥🔥🔥

  • @prashantmhase7743
    @prashantmhase7743 3 місяці тому +7

    Only Nitin dada…👑🔥

  • @meghrajainkar1232
    @meghrajainkar1232 3 місяці тому +6

    एकच वादा नितीन दादा 🔥🚩

  • @darshanp1437
    @darshanp1437 3 місяці тому +5

    One man show sudam dada ❤

  • @deepakdeshmukh5995
    @deepakdeshmukh5995 3 місяці тому +3

    Sudam pawali sachha ahe

  • @SaiSomane
    @SaiSomane 3 місяці тому +20

    सुदाम पवाली यांनी सुपारी घेतील आहे येवढे दीवस पक्षा साढी हातभार लावल नाही अनी अता निवडनुकी चा अनूशंगाने टीका नितीन सावंत यांचा वर करत आहेत...😅

    • @User..5780-p4w
      @User..5780-p4w 3 місяці тому +5

      हो बरोबर च आहे ना ते पण एक सदस्य आहेतच् ना ठाकरे गटाचे त्यांना विचारात घेयला गरजेचं होत

  • @bhagvanjamghare-yd7ox
    @bhagvanjamghare-yd7ox 3 місяці тому +23

    सुदाम दादा आम्हाला अपल्या बद्दल जो काही आदर होता. तो तुम्ही गमावला.

  • @ketukamble4146
    @ketukamble4146 3 місяці тому +3

    नितीन दादा सावंत ❤️💯🔥

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 3 місяці тому +4

    Sudam dada pramanik व्यक्तिमत्त्व आहे

  • @deepakbadekar7022
    @deepakbadekar7022 3 місяці тому +2

    सुदाम दादा खरा माणूस आहे

  • @ratanbadekar319
    @ratanbadekar319 3 місяці тому +7

    सत्य कडवट आसत...दादा सच्चा माणुस..🚩🚩

  • @anandkharat6522
    @anandkharat6522 3 місяці тому +6

    ओन्ली सुदाम दादा पवाळी 🔱✨👑

  • @princekhade4570
    @princekhade4570 3 місяці тому +5

    Only दादा पवाळी

  • @dilipdere5288
    @dilipdere5288 3 місяці тому +2

    फक्त नितीन सावंत दादा 🚩🚩🚩

  • @CricketLover-nu4jd
    @CricketLover-nu4jd 3 місяці тому +7

    आगरी योद्धा बाबू शेठ घरे👑👑0300👑

  • @nikhilbangar1155
    @nikhilbangar1155 3 місяці тому +3

    Vikla gelela sudham pavali😂

  • @rushibhosale6974
    @rushibhosale6974 3 місяці тому +5

    ओन्ली सुदाम दादा पवाळी 👑

  • @mhandra6729
    @mhandra6729 3 місяці тому +5

    उ बा ठा गटा चे नितीन सावंत यांनी राष्ट्रवादी लाड यांची मदत केली आहे हे अख्या तालुक्याला माहीत आहे आता पूर्ण स्फट केले आहे पावली दादांनी

  • @laveshraut8448
    @laveshraut8448 3 місяці тому +5

    Only sudam dada 🚩

  • @ajayborade1974
    @ajayborade1974 3 місяці тому +3

    1 no सुदाम दादा

  • @ravindrabhoir6608
    @ravindrabhoir6608 3 місяці тому +4

    पत्रकार मस्त लावून देतात. 😮

  • @vinayakchokhat6828
    @vinayakchokhat6828 3 місяці тому +2

    पवाली जेव्हा उध्दव साहेब एकटे पडले तेव्हा तुम्ही दिसले नाय किती घेतले 😂😂😂😂

  • @Bbbmmm-45
    @Bbbmmm-45 3 місяці тому +5

    दिलदार माणूस आहे सुदाम दादा पवाळी ❤

  • @kailassonavle9897
    @kailassonavle9897 3 місяці тому +5

    खरा माणूस नेहमी मागे पडतो दादा

  • @v.r.dcreation9750
    @v.r.dcreation9750 3 місяці тому +8

    Only 2024 la 4040 yenar

  • @pjstyle6572
    @pjstyle6572 3 місяці тому +7

    सुदाम पवाली दादा हा सच्चा माणूस आहे

  • @Amarshinde17
    @Amarshinde17 3 місяці тому +4

    हा पत्रकार आहे की कोण आहे नक्की कळत नाही...
    मुलाखत कशी घ्यावी याची ट्रेनिंग घ्या आधी पत्रकार साहेब

  • @ravindrabhoir6608
    @ravindrabhoir6608 3 місяці тому +3

    पत्रकार मज्जा घेतो😅

  • @MahadevKolambe
    @MahadevKolambe 3 місяці тому +6

    सुदामचा बोलवता धनी दुसराच आहे

  • @sameerdalvi2018
    @sameerdalvi2018 3 місяці тому +4

    बाबू घारे हा आगरी वाघ आहे तो कोणाला पण घाबरणारा माणूस नाही ओन्ली आगरी किंग

    • @deepakbadekar7022
      @deepakbadekar7022 3 місяці тому

      सुदाम दादा पन मराठ्यांचा वाघ आहे हे लक्षात आसध्या

  • @Minavsangu
    @Minavsangu 3 місяці тому

    Nitindada sawant✌️
    Fix amdar🚩

  • @lovenature6850
    @lovenature6850 3 місяці тому +7

    Vikasnama nahi aaglavemama😂😂😂

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 3 місяці тому +2

    NITIN. SAWANT. NIVADIN. YENAR.

  • @kumarbasare6683
    @kumarbasare6683 3 місяці тому +2

    विकास नाना खूप चांगल काम चालू आहे

  • @prakashjadhav4009
    @prakashjadhav4009 3 місяці тому +4

    दादा तुम्ही जा ऑपर सोडू नका जा आणि आमदारकी घ्या

  • @jeetendraghare2590
    @jeetendraghare2590 3 місяці тому +2

    कार्यकर्ता कोमत आणि विकास दादा जोमात😂

  • @CricketLover-nu4jd
    @CricketLover-nu4jd 3 місяці тому +2

    जय आगरी कोळी💪💪💪♥️♥️♥️ बाबू शेठ किंग आहेत आणि किंग राहणार

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 2 місяці тому

    भावि आमदार नितांत भाऊ सांवत

  • @mangeshpatil4254
    @mangeshpatil4254 3 місяці тому +1

    4040 सरकार

  • @GaneshDhule-c9s
    @GaneshDhule-c9s 3 місяці тому +3

    Vikasnama aahe ka lavalavi nama

  • @pratikthakekar7999
    @pratikthakekar7999 3 місяці тому +3

    यांच्या भाडंणामुळे नितीन सावंत ची शिट पडल खोपोली मध्ये सुनिल पाटील.

  • @jagdishbhoir1128
    @jagdishbhoir1128 3 місяці тому +8

    दादा तुम्ही खरी वस्तुस्थिती तुम्ही मांडली विधानसभेसाठी दावेदार होतील म्हणून माजी.रा. जि. प. उपाध्यक्ष भाई शिंदे,शिवसेना गटनेते खोपोली व माजी नगराध्यक्ष खोपोली सुनील भाऊ पाटील, शिवसेना नेते भरत भाई भगत ह्यांना डावळले गेले जाते

    • @prakashjadhav4009
      @prakashjadhav4009 3 місяці тому +1

      जगदीश तू तुझ्या पक्षात बघ भाई उपाध्यक्ष होते त्यांचा सुनील भाई झाले की भरत शेठ झाले यांना काही विधानसभेचा विषय नाही तू आज नको लावू आपल बघ

    • @jagdishbhoir1128
      @jagdishbhoir1128 3 місяці тому

      @@prakashjadhav4009 पडतीच्या काळात खालापूर तालुक्यात शिवसेना टिकून ठेवली भाईनी मी साक्षीदार आहे त्यावेळीचा शिवसेनेत भाई जेष्ठ नेते आहेत त्यांची 2 टर्म विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती त्यांना भेटली नाही आता ते विधानसभेसाठी दावेदार आहेत

    • @jagdishbhoir1128
      @jagdishbhoir1128 3 місяці тому

      @@prakashjadhav4009 खालापूर तालुक्यात शिवसेनाचा पडतीचा काल होता त्यावेळी शिवसेना टिकवून ठेवली भाईनी आज ते जेष्ठ आहेत 2 टर्म निवडणूक लढण्याची इच्छा होती त्यांना संधी नाही मिळाली आणि स्थानिक भूमिपुत्र उमेदवार आहेत

    • @aqchyewvgrdd
      @aqchyewvgrdd 3 місяці тому

      😂

    • @jagdishbhoir1128
      @jagdishbhoir1128 3 місяці тому +1

      @@prakashjadhav4009 सुनील भाऊ पाटील मराठा समाजाचे नेते आहेत खोपोली शहरात त्यांचा मोठा प्रभाव आहे शिवसेनेत वजनदार नेते आहेत त्यांच्यामुळे मतदारसंघात संजोग वाघेरे यांना लीड भेटला

  • @SudhakarMhase
    @SudhakarMhase 3 місяці тому

    आता परेत किती वादळ आली पण घेली पण कोणताही फास पुढारी कर्जेत तालुक्यात टिकतं नाहीत मी म्हणजे नेता मी म्हणजे पुढारी ज्याच्या मागे मतदार तो पुढारी ज्याच्या मागे कोन नाही तो कसला पुढारी बेडूक आणि तला अशीच ही गोष्ट आहे

  • @RohanPatil-l7h
    @RohanPatil-l7h 3 місяці тому

    🌹🌹🌹

  • @shubhamtalkar8626
    @shubhamtalkar8626 3 місяці тому +1

    Dada tumch Kay mat ahe tumhala ticket dyava ka

    • @Shruuuu2790
      @Shruuuu2790 3 місяці тому

      हो मलाही तेच वाताय की दादा च तिकीट च्या लायक आहेत😂😂😂😂

  • @jyotiKJTmumbai
    @jyotiKJTmumbai 3 місяці тому +1

    विकास तू मुलाखत छान घेतो तुझे यू ट्यूब चांगल्या प्रकारे पुढे आहे.पण समोरच्या व्यक्तीला बाजू तरी मांडू दे. त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही की लगेच मध्येच खोडले जात आहे. आपण मुलाखत का घेतो समोरच्या व्यक्तीच्या मनात काय खदखद आहे हे जाणण्यासाठी घेतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला बाजू मांडू दे. बाकी तू बेधडक आहे तू छान कव्हरेज घेतो.

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 3 місяці тому +4

    पवाली आहे की मवाली....कशाला भांडता.....जे काही आहे ते पाहता येणार.या मुळे आपला उमेदवार पडायला मदत होणार

    • @raj-kq8qd
      @raj-kq8qd 3 місяці тому

      Gap to ka nay tar fukat maar khashil

  • @vijayhadap7864
    @vijayhadap7864 3 місяці тому +1

    विकास भाऊ. काय प्रश्न करता. आपण पत्रकार आहेत ना नक्की. तुम्ही प्रश्न नाही करत. तुम्ही स्पष्ट भांडण लावत आहात. किती मिळाले तुम्हाला.

    • @vijayhadap7864
      @vijayhadap7864 3 місяці тому

      तुम्ही मास कम्युनिकेशन डिप्लोमा करावा असे मला वाटत आहे.😂

    • @abhijitdeshmukh6862
      @abhijitdeshmukh6862 3 місяці тому

      Patrakar tyancha ch aahe to😂

  • @kondiramkolambe1024
    @kondiramkolambe1024 3 місяці тому

    सुदाम बीजेपी पाहिजे ना जा

  • @deepakbadekar7022
    @deepakbadekar7022 3 місяці тому

    फक्त ४०४० दादा २०२४

  • @ramakantmhatre-om7th
    @ramakantmhatre-om7th 3 місяці тому

    हा पत्रकार आहे की सुपारी घेतलेला प्रवक्ता...प्रश्न विचारायची तरी अक्कल आहे का ?

  • @nikhilbangar1155
    @nikhilbangar1155 3 місяці тому

    Miting jalyvr ynara sudama😂

  • @rowhouseneral8188
    @rowhouseneral8188 3 місяці тому

    🎉🎉🎉🎉🎉

  • @CricketLover-nu4jd
    @CricketLover-nu4jd 3 місяці тому +1

    फक्त विधानसभा होउदे मग दाखवतो बरोबर आगरी power🗡️🗡️🗡️🗡️🗡️💪💪

  • @devidaspatil2848
    @devidaspatil2848 3 місяці тому +2

    Only 4040

  • @NileshPatil-wo4bq
    @NileshPatil-wo4bq 3 місяці тому +1

    भांडा मस्त , डोकी फोडा एकमेकाची. सगळेच इच्छुक होतात . काम कोण करतो . घरात बसून सगळेच इच्छुक. उद्धव साहेबांनी तुतरीला सोडावा मतदार संघ. याची अशी भांडण असतील तर.

  • @vinoddalvi6533
    @vinoddalvi6533 3 місяці тому

    पत्रकाराने...राजकीय बातम्या सोडून...बाकी बातम्या पण दिले तर बरे होईल...😊

  • @rowhouseneral8188
    @rowhouseneral8188 3 місяці тому

    Ky challay

  • @rajeshparthe8490
    @rajeshparthe8490 3 місяці тому +3

    विकास मरगने ही व्यक्ती खरोखरचं हुशारी व्यक्ती आहेच 👌👌

    • @emailjankarkyakaroge00
      @emailjankarkyakaroge00 3 місяці тому

      आणी तूम्ही चाटू कार्यकर्ते...
      सगळ्यांची लाल करायची काम घ्यायची...
      चाटू...

  • @pavya777
    @pavya777 3 місяці тому

    या पत्रकाची काय घर ची विकली का .....

  • @aniketladge9933
    @aniketladge9933 3 місяці тому +1

    Tumhi news vale bhandan laval 😂😂

  • @ravidayare3625
    @ravidayare3625 3 місяці тому

    विकास नामावर अश्या प्रकार चे सर्वात जास्त व्हिडीओ असतात

  • @SangitaGurav-vs6pd
    @SangitaGurav-vs6pd 3 місяці тому

    Sudam pawali tumi eknista aahat,tar janni senet gaddari keli Tyanna nada ,kashala khotya news deta

  • @sachinhadap2564
    @sachinhadap2564 3 місяці тому

    विकास भाऊ तुमच मस्त काम चालू आहे हा🙏

  • @ganeshthakare7834
    @ganeshthakare7834 3 місяці тому

    4040 फक्त बाकी कोणी नाही...

  • @DHAIRYASHAURYA
    @DHAIRYASHAURYA 3 місяці тому +4

    दादा आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत
    काय बरोबर काय चूक आम्हाला चांगल समजत
    आमदार नितीन दादा होणारच यात काही शंका नाही शिवसैनिकांच्या मनातून तुम्ही उतरणार हे नक्की

  • @rajeshutekar959
    @rajeshutekar959 3 місяці тому +1

    सुदामा कुणाची सुपारी घेऊन बोलतोय

  • @tejasshelke9298
    @tejasshelke9298 3 місяці тому

    Only 4040