दादा खरच तुझ्या व्हिडिओची मी वाट बघत होतो .तुझ्या मागच्या विडिओ मुले मी डिप्रेशन मधून बाहेर पडलो. तू जे बोलतोस ते माझ्या आयुष्याशी किंवा प्रत्येकाच्या आयुष्याशी मिळत जुळत आहे. 😊😊👌👌👌👌👌💯💯💯💯☑☑☑
खरच दादा मैत्री ही अशी गाठ आहे जिथे आपण जे घरामध्ये share करू शकत नाही ते मैत्रित करू शकतो म्हणून काहीही झालं तरी मी माझ्या मैत्रीला जपतो खास आहेत माझे मित्र .. अवधूत, रोहन ,पंकज, प्रतीक, प्रणित, etc
Sushant singh rajput tyachyakade माणसं होती पण ती चांगली नव्हती फक्त स्वार्थी होती. फक्त मित्र असून आणि माणसं असली म्हणजे माणूस डिप्रेशन मधून बाहेर येणार असं नाही.aajchya काळात चांगले मित्र असणं गरजेचं आहे पण ते आज दिसत नाही प्रत्येक जन मतलबी झाला आहे.
मला जर संधी भेटली तर मी नक्की माझ्याबद्दल घडलेल्या गोष्टी सांगेन ह्या गोष्टी बोलण सोप आहे पण ज्याच्या बर ही गोष्ट घडली आहे तो नक्कीच अनुभव सांगेल . काय केलं पाहिजे काय नाही
स्वतःपेक्षा कोणावर प्रेम करू नका जगात प्रेम ही भावना नसते फक्त व्यवहार असतो हे समजल देवा कोणाच्या वाट्याला माझ्या जस दुःख आलाय तस कोणाच्या वाटलं नको येऊदे खूप त्रास होतो येवढ्या वर्षाच्या प्रेमाचा हिशोब नाय लागल देवा नको रे कोणाच्या वाटेला अस दुःख नको देऊ प्रेमात मी फसलो तस कोणा दुष्मणा च्या आयुषात नको देऊ .😔🙏 आयुष्य एकट जगा पण कोणावर प्रेम करू नका . एक खर प्रेमात पडलेल्या माणसाची ची व्यथा. 🙏
खरंच आपण का अशा लोकांसाठी आपल आयुष्य उध्वस्त करतो,ज्यांना आपल्या जगणं मरण, याचाशी काहीच घेणं देणं नसत. तुझे विचार ग्रेट आहे, आपण पण आपल्यासाठी जगले पाहिजे.
खरच भाऊ आजकाल अश्या गोष्टी मनात येतात depression हे असं आहे का जे माणसाला आत्महत्या साठी प्रवृत्त करते. नवीन युवा पिढी खूप स्ट्रेस घेत आहे जे माणसाला नकोय. खूप काही शिकता येत असे नाहीं का आपल्याकडे एकच मार्ग आहे .. खूप गोष्टी अनुभवायला मिळणार आहे या जगात.. त्यामुळे आपण स्वतःला सिद्ध करा.
Dada khup Chan mahiti dili.. thank you so much Mhaje aapli vaiet vel aali ki kon sath det nahi...he aikal hot... Nantr anubhvl pn.. Fakt aapli familych sagle aste... An aaple tharvik friend
Sir bola sati sahaz wate but depression jyala yeto Teva tyala phakt tyach goshti disat aste ani mala mahit ahe tumi pan ek kadat depression madhe hote ek vakya bolto lahan samjun map karal khup kami lokana vede nusar buddhi chalte 🙏🏻
Mitra tuja aawaz khup Chan ahe..... As watatey motha bhau aaplya samjun sangto....... Love u from Scotland🏴🏴🏴🏴 khup nice thoughts
ह्या जगात, Depression येणारे तुम्ही एकटे नाही आहात . त्यासाठी तुम्हाला लढावं लागणार आहे, लोकाचा विचार करू नका, एक लक्षात ठेवा एक ना एक दिवस हे सर्व संपणार आहे.
Sir apal boyfriend chab deth jal achank mlabte sahan hot nhi kahi kelya dokyatun jat nhi mi Kay kru mla khup dukh hot ahe Kay kru kalena ....mi mon la tyachyabsobat bolale Ani dupari as jal mi ks sahan kru ks baher padu kunala bolu hibsakat nhi ..plz help mi
Sir maz pn eka vyaktive prem ahe. Pn to Majapeksha 3 vrshane lahan ahe. Tyamule tyacha ghratun virodh ahe. Maz khup prem ahe tyavr.. Me nhi visru shkt tyLa... Ky kru ks move on kru.
दादा, खर तर आजकाल आपण कोणाकडे व्यक्त व्ह्याव हेच कळत नाही ......कारण माझ्या आयुष्यात आलेलं सर्व मित्र हे sugar coating type निघाले जे माझ्या तोंडावर माझे आणि पाढी मागे वेगळेच.......आणि एकाद्या वर विश्वास ठेऊन आपली गोष्ट व्यक्त केली की ती गोष्ट पब्लिक होते नेमक कळेना अस झालं की आपण खर व्यक्तिमत ओळखायचं कस? जर काही suggest करू शकत असाल तर नक्की सांगा दादा काय करावं !🙏
Depression या शब्दावर दोनच शब्द पुरे आहेत....एक रायगड आणि दुसरा छत्रपती
तिसरे संभाजराजांकडे पहा.
@@bapuravsuryawanshi6255 ♥️
दादा खरच तुझ्या व्हिडिओची मी वाट बघत होतो .तुझ्या मागच्या विडिओ मुले मी डिप्रेशन मधून बाहेर पडलो. तू जे बोलतोस ते माझ्या आयुष्याशी किंवा प्रत्येकाच्या आयुष्याशी मिळत जुळत आहे. 😊😊👌👌👌👌👌💯💯💯💯☑☑☑
दादा तू खूप छान बोलले
@@malvaniking बरोबर ahe
खरच दादा मैत्री ही अशी गाठ आहे जिथे आपण जे घरामध्ये share करू शकत नाही ते मैत्रित करू शकतो म्हणून काहीही झालं तरी मी माझ्या मैत्रीला जपतो खास आहेत माझे मित्र ..
अवधूत, रोहन ,पंकज, प्रतीक, प्रणित, etc
Sushant singh rajput tyachyakade माणसं होती पण ती चांगली नव्हती फक्त स्वार्थी होती. फक्त मित्र असून आणि माणसं असली म्हणजे माणूस डिप्रेशन मधून बाहेर येणार असं नाही.aajchya काळात चांगले मित्र असणं गरजेचं आहे पण ते आज दिसत नाही प्रत्येक जन मतलबी झाला आहे.
सहमत
Khar ahe bhau
Dada..Totally i agree..
कटुसत्य ...वाईट मित्रा मुळे जीव जातात
Barobar
मला जर संधी भेटली तर मी नक्की माझ्याबद्दल घडलेल्या गोष्टी सांगेन ह्या गोष्टी बोलण सोप आहे पण ज्याच्या बर ही गोष्ट घडली आहे तो नक्कीच अनुभव सांगेल . काय केलं पाहिजे काय नाही
स्वतःपेक्षा कोणावर प्रेम करू नका जगात प्रेम ही भावना नसते फक्त व्यवहार असतो
हे समजल देवा कोणाच्या वाट्याला माझ्या जस दुःख आलाय तस कोणाच्या वाटलं नको येऊदे खूप त्रास होतो येवढ्या वर्षाच्या प्रेमाचा हिशोब नाय लागल देवा नको रे कोणाच्या वाटेला अस दुःख नको देऊ प्रेमात मी फसलो तस कोणा दुष्मणा च्या आयुषात नको देऊ .😔🙏
आयुष्य एकट जगा पण कोणावर प्रेम करू नका .
एक खर प्रेमात पडलेल्या माणसाची ची व्यथा.
🙏
1 नंबर व्हिडीओ राहतात दादा तुझे😍😍😍
Depression मधे जाण्यामागे आपल्या जवळच्या लोकांचा आणि या स्वार्थी समाजाचा मोठा हात आहे
खरंच आपण का अशा लोकांसाठी आपल आयुष्य उध्वस्त करतो,ज्यांना आपल्या जगणं मरण, याचाशी काहीच घेणं देणं नसत. तुझे विचार ग्रेट आहे, आपण पण आपल्यासाठी जगले पाहिजे.
दादा एकदम छान खूप भारी सांगितलं एक नंबर वाटल ऐकून असच नवीन नवीन सांगत जा सलाम तुझ्या या शब्दांना ✌️💯💥💥
दादा हा व्हिडीओ पाहून मला पून्हा नव्याने जगण्याची प्रेरणा मिळाली. ❤️💯
श्रीमंती पेक्षा समाधानी आयुष्य कधिही श्रेष्ठ 🎉🎊
Mst 🤗
Ek number
Ekdam barobr ahe
खरच भाऊ आजकाल अश्या गोष्टी मनात येतात depression हे असं आहे का जे माणसाला आत्महत्या साठी प्रवृत्त करते. नवीन युवा पिढी खूप स्ट्रेस घेत आहे जे माणसाला नकोय. खूप काही शिकता येत असे नाहीं का आपल्याकडे एकच मार्ग आहे .. खूप गोष्टी अनुभवायला मिळणार आहे या जगात.. त्यामुळे आपण स्वतःला सिद्ध करा.
खुप छान मार्गदर्शन केले आहे
तूझ्या मार्गदर्शनाची तरूण पिढीला गरज आहे
दादा खरच खूप तुमचे विचार करून मि देखील डिप्रेशन मधुन बाहेर निघालो..
खूप छान वाटते या दादा चे व्हिडिओ पाहायला अजून वेगवेगळ्या topic ver banva ya दादाचे व्हिडिओ
सगळ्यात खतरनाक व्हिडिओ 💯🤩गौरव दादा जबरदस्त 👏🙏
दादाचे प्रेरणादायी व्हिडिओ असतात.
सर्व सत्य आहे भाऊ पण जेव्हा मन आणि दिमागाची लढाई होत राहिली ना तर माणसानं नेहमी काळजाने भक्कम असलं पाहिजे,जिवन बहुमूल्य आहे. 👏👏👏
@@rahuljagtap2593 🥺🥺
धन्यवाद सर तुमच्याकडून शिकायला मिळालं जगण्याची हिंमत भेटली खूप खूप शुभेच्छा
संघर्ष करावाच लागतो, त्यानंतर हर्ष येतो चेहऱ्यावर,..
मन प्रसन्न होऊन जाते...आणि मग सुरू होतो वाटचाल... यशाकडे
Gaurav dadacha aawaj agdi therapist saarkha shaant aahe... Barr watale ikun... Thank you!
पहिल्या २०-२२ सेकंदातचं जिंकलस भावा...💘♥️👌
खूपच उत्तम प्रकारे विचार मांडणे आहेत दादा आपण
Mala hi kuthe pn diste😂
आपण काहींना काही केले पाहिजे. सतत कामात व्यस्त राहिले पाहिजे.. आवडले.
खूप छान प्लानिंग माहिती दिली..
साहेब खूप धन्यवाद
Kharach khup chan inspirational videos astat Gauravdada tumche ...👌👌👌❤️
Khup chan video gaurav dada..... motivation pan mast ahe ❤️👍......
खरंच भाऊ मी तुझा व्हिडिओ पाहून खूप मला काही शिकायला बेटल खरंच तू खूप मस्त बोलतोस तू आणि मी खरंच तुझ्या नेक्स्ट व्हिडिओ ची वाट बगतोय
व्वा गौरव भाऊ...👍🏻👌🏼
खुपच मस्त विचार मांडलेस तु
अस्संच मार्गदर्शन देत राहा ...
Sir ,khup mast motivate karta sir tumhi Thanks sir ....khup Right time vr video takla thank u so much sir ❣️❣️
Sir tumcha voice anii kiti confident ahttt..mstt ch sagle video.
Khup sudar vichar aahayt dada tumche💫💯
जीवन खुप सुन्दर अहऐ महन्तात.पन कसे जगावे हेच कलत नाही..?
6:00 best part of video
Must watch.
Khup divas vat bagtli bhai video che 😍😍😍❤️❤️❤️
Dada khup Chan mahiti dili.. thank you so much
Mhaje aapli vaiet vel aali ki kon sath det nahi...he aikal hot...
Nantr anubhvl pn..
Fakt aapli familych sagle aste...
An aaple tharvik friend
भावा ❤️ तुझे video भारी असतात जास्तीत जास्त व्हिडिओ बनवत जा😊
आत्महत्या करण्याचा विचार - मी तिला जग मानत असताना खोटे बोलून माझ्या नजरे समोर निघून गेली . .😌😌
दादा तू ग्रेट आहेस लव्ह यू ❤
Dada tu aj ahe mnun amhi tuzya kadun kahi tari anubhav ghet aho dada thanks tuzya mul khup kahi shikayla midala
खुप छान विडिओ वाटला, दादा
Very nice speech Dada.Its reality. We are proud of you.
Sir bola sati sahaz wate but depression jyala yeto Teva tyala phakt tyach goshti disat aste ani mala mahit ahe tumi pan ek kadat depression madhe hote ek vakya bolto lahan samjun map karal khup kami lokana vede nusar buddhi chalte 🙏🏻
Khup amazing speech aahe..
Gaurav bhau mst 👍❤️👌
खुप सुंदर व्हिडिओ👌👌
Dada khup masto motivation karat tumhi ❤
दादा खूप छान माहिती सांगितलीस
धन्यवाद
Thank you dada 🙏for nice information
धन्यवाद अप्रतिम माहिती दिली आपण
Mitra tuja aawaz khup Chan ahe..... As watatey motha bhau aaplya samjun sangto....... Love u from Scotland🏴🏴🏴🏴 khup nice thoughts
दादा तुझे अजुन व्हिडिओ बगायला आवडतील..
Great video Gourav dada, waiting for next video
भावा खूप त्रास होतंय रे कितीपण बाहेर यावं मनल तरी ते विचार जात नाहीत डोक्यातून खूप लढतोय रडतोय रे पण अजून किती दिवस असा त्रास होईल .
ह्या जगात, Depression येणारे तुम्ही एकटे नाही आहात . त्यासाठी तुम्हाला लढावं लागणार आहे, लोकाचा विचार करू नका, एक लक्षात ठेवा एक ना एक दिवस हे सर्व संपणार आहे.
Brobar ahe dada 😢
❤️ ek no dada ❤️lay bahri vido aahe tumcha vido eklayvr dipreshn kay ast techa visrlo me ❤️❤️❤️
दादा खूप छान असंच तरुण पिढीला तुम्ही मार्गदर्शन करावं 😘
तु भावा सारखे वीडियो टाकत जा ❤️💞💞💞
right bro, I had also big experienced from depression and its overcome
Khup chan sangtoy tu dada
Proudfeel speech dada🙏👍
Great though dada...
Mala khup bgt hoto fd che pori fasvtvhotya bgt hoto pan me bolo saglyach pori sarkhya nastat but me swta anubhavl pan tevha nki patal ki pori fasvatat
Khup chan
महत्वाचा मुद्दा
खूप छान व्हिडिओ.... धन्यवाद भाऊ
Literally salute bhaii mast 🤞🏼
Thank you Dada❤🌹🙏
Great speech dada 👍
खुप छान दादा
Best...👌💯😘👍🙏
चांगले मित्र न राहिल्याने डिप्रेशन मधून बाहेर येता येत नाही
Khup mst speech dada👌🏻
Thanks yarr .....
ग्रेट थिंक 👍👌🌹💐😘
मिञाच्या दुनियेतील राजा माणुस🔥gauravdada♥♥♥♥
Khup chan video
Khup ch chan
Dada kharach tuzya next video chi vaat baghat asto
Khup ch chn
युवा ह्रदय सम्राट ओन्ली वन गौरव दादा 👍❤❤❤
फार छान माहिती 👍
Dada tuze vichar aani bolnya cha tone khup changla ahe agdi mnala lagatat
Khup chhan video avdla mla👍
खरंच भावा
Thanks dada..🙏❣️
Bhau mi pn dipresha mady ahe samjt nahi ky karu😳
Mitran sobat bol bhau
Dada khihi bol pori fasvtat me khup vishwas thevle
Postpartum depression var pn video bnva.
Purush Jevha kadhi depression ail,aatmhatya karavishi water tevha 3 kilometer nagade anderwearwar palat phira fast,sagale depression gayab hoil challenge.
खरच खुप छान बोलतात तूम्ही सर👍👍
Nice video
दादा खुप छान आहे
Halpful information
खुप छान दादा ....❤️
Sir apal boyfriend chab deth jal achank mlabte sahan hot nhi kahi kelya dokyatun jat nhi mi Kay kru mla khup dukh hot ahe Kay kru kalena ....mi mon la tyachyabsobat bolale Ani dupari as jal mi ks sahan kru ks baher padu kunala bolu hibsakat nhi ..plz help mi
Sir maz pn eka vyaktive prem ahe. Pn to Majapeksha 3 vrshane lahan ahe. Tyamule tyacha ghratun virodh ahe. Maz khup prem ahe tyavr.. Me nhi visru shkt tyLa... Ky kru ks move on kru.
खूप छान ❤️
1st view
...Right dada