♦️दूध धंदा परवडेना, गुरं विकायची वेळ आली- दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #maharashtramazanews #samadhanautade #aamdar #pandharpur ##mangalwedha #dudh #milk

КОМЕНТАРІ • 19

  • @santajidighe302
    @santajidighe302 3 місяці тому +5

    भारतातील दुधाचे भाव 1)बेंगलोर 38रूपये 2)पंजाब 42रूपये 3)गुजरात 36रूपये आणि महाराष्ट्रात 26रूपये आंतरराष्ट्रीय बाजारात दर पडलेत म्हणे दूध उत्पादक शेतकरी आता नाही तर पुन्हा नाही मतदानातील एकजूट हिच शेतकरी पाॅवर

    • @amitwagh7859
      @amitwagh7859 2 місяці тому

      Benglore la pn 42 ch ahe Ani gujrat la 40 ahe

  • @NavnathShinde-yh5ik
    @NavnathShinde-yh5ik 3 місяці тому

    ग्रेट काम❤

  • @mohansavat
    @mohansavat 3 місяці тому

    Dudh utpadhakanchi sanghatna hovy

  • @GajananJadhav-qu1dx
    @GajananJadhav-qu1dx 3 місяці тому +2

    सहकारी दुध संघ मोडीत काडलेचा परिणाम आहे, दूध संघावर बोके कोणाचें आहेत ते जनतेने पहा मग समजेल ,शेतकऱ्याची फक्त दिशा भूल आहे,

  • @User_9063
    @User_9063 3 місяці тому +6

    शेतीत काहीही करा समस्या ही नेहमी असणार आहे.फक्त त्या समस्येवर मात केली पाहिजे.मीसुद्धा एक शेतकरी आहे..

  • @schinchavan6059
    @schinchavan6059 3 місяці тому +7

    आमदार साहेब ग्रेट काम

  • @kantilalbhosale2435
    @kantilalbhosale2435 3 місяці тому +1

    आमदार होण्यासाठी हा खटाटोप आहे

  • @nitinkokade6214
    @nitinkokade6214 2 місяці тому

    भेसळ बंद करावी

  • @sarjeraoawatade9636
    @sarjeraoawatade9636 3 місяці тому +4

    असले आमदार होण्यासाठी जनतेचे भाग्य लागते.आमदार साहेब चांगले आहेत काम चांगले आहे काही फालतू लोक थोडेसे आमदार साहेबांच्या विरोधात बोलतात.

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 3 місяці тому +3

    सरकार या प्रश्नावर तोडगा कधी काडेल माहित नाही पण आपण दुध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रोसेसिंग ते थेट ग्राहकाना विक्री अशी यंत्रणा तयार केले पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहेत लवकरच याच एक मॉडेल तयार करण्यात येत आहे. #New Ray Dairy Farms Pvt Ltd Pune Maharashtra. हि दुध उत्पादकांची कंपनी आपल्या परीसरात सुरू होत आहे.🎉

  • @sanchitpawar1709
    @sanchitpawar1709 3 місяці тому

    अविनाश राव शेतकऱ्यांकडून ज्या मांडल्या आहेत तो विडिओ अपलोड करा

  • @Vaibhavsalunkhe3688
    @Vaibhavsalunkhe3688 3 місяці тому +2

    आमदार साहेबांना मानाचा मुजरा

  • @Videoslog4782
    @Videoslog4782 3 місяці тому +1

    100

  • @Royale3621
    @Royale3621 3 місяці тому +1

    Nivadnuk ala ki jage hotat nete koni ka asena shetkari che divas kadhi yenar😢

  • @pravinmhamane2027
    @pravinmhamane2027 3 місяці тому +3

    आमदार साहेब चे एक नंबर काम आहे ❤❤

  • @SiddheshwarGaikwad-p5x
    @SiddheshwarGaikwad-p5x 3 місяці тому +1

    999

  • @bhanudasmasal7036
    @bhanudasmasal7036 3 місяці тому +3

    999