Chandrashekhar Bawankule यांना मैदानात उतरवून भाजपने काय डाव टाकलाय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024
  • #bjp #devendrafadnavis #ChandrashekharBawankule #MaharashtraVidhansabhaElection #sharadpawar #thepoliticsmarathi #maharashtrapolitics
    निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यापासून पक्ष उमेदवार कधी जाहीर करणार याची सर्वांना उत्सुकता होती. उमेदवार जाहीर करण्याच्या बाबतीत भाजपने आघाडी घेतली आहेत. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पहिल्या क्रमांकावर अपेक्षेप्रमाणे भाजपचे राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे. पण, भाजपच्या यादीतील दुसरं नाव जास्त इंटरेस्टिंग आहे. ते नाव म्हणजे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं. बावनकुळे सध्या विधान परिषदेवर आमदार असून अजून त्यांचा ४ वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे तसेच चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश अध्यक्ष असतांना त्यांना विधानसभेच्या मैदानात का उतरवण्यात आलं आहे? बावनकुळे यांच्या उमेदवारीमुळे भाजप काय साध्य करू पाहत आहे? जाणून घेऊयात या एक्स्प्लेनरमधून…

КОМЕНТАРІ • 23

  • @VDarwha
    @VDarwha 2 дні тому +10

    बावनकुळे यांची 2019 ला उमेदवारी कापली होती,,,तरीही पण बावनकुळे यांनी पक्ष कधी सोडला नाही किंवा त्यांनी कधी पक्ष विरोधी कारवाया केल्या नाही....
    म्हणुन पक्षाने त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि पक्षनिष्टेमुळे त्यांना ही जबाबदारी दिलीय ❤❤❤

    • @umeshbhende6591
      @umeshbhende6591 День тому +2

      उर्जा मंत्री असताना भरपूर खाल्ले पक्ष सोडला असता तर ईडी लागली असती

    • @VDarwha
      @VDarwha День тому +2

      @@umeshbhende6591 आपली मळमळ लक्षात येते भाऊ,, कशामुळे आहे तर??

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 День тому +1

      52 खूळ्याने खोक्यांनी पैसा कमावला.
      कसला निष्ठावंत.

  • @Ramakrishna.Likhar
    @Ramakrishna.Likhar 2 дні тому +7

    Khup sundhar.

  • @rushikeshdali9007
    @rushikeshdali9007 3 дні тому +4

    Khup chan

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 дні тому +3

    52 खूळा पडणार.
    खूळखूळा होणार.

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    सध्या तोच तिकीटे वाटतो असे वाटते मग तो स्वतःचे तिकीट काढूनच ठेवणार

  • @prabhakarshingote9776
    @prabhakarshingote9776 2 дні тому +2

    बावन कुळांना सुंदर पाय आवडतात

  • @Arpitdalal8797
    @Arpitdalal8797 2 дні тому +5

    भाड किती खाल्ली बावनकुळे नी हे सांगा

    • @VDarwha
      @VDarwha День тому +1

      @@Arpitdalal8797 ये ♥️ड्या तु तुझं बघ आधी..

  • @ganeshrane7886
    @ganeshrane7886 12 годин тому

    तारीफ थोडी कमी झाली थोडे गरम मसाले टाकायला पाहीजे.

  • @basawarajkanade3661
    @basawarajkanade3661 День тому

    बावनकुळे अगोदर खुप बोलुन फसलेले व खुप मर्यादित संकुचित विचाराचा म्हणुन ...आता निवडणूक लढुन पाहु मतदार काय ठरवतात?

  • @gulabbobade2497
    @gulabbobade2497 День тому

    राज्यातील नेत्यांनाच ते नको आहे .बळीचा बोकड बनला ..

  • @sanjayshendurkar7677
    @sanjayshendurkar7677 6 годин тому

    Only bjp🚩🚩🚩

  • @infotainment8839
    @infotainment8839 2 дні тому +7

    70 वर्षात काँग्रेस ने 1 ही रू. दिला नाही. उलट 85% खात होते.👎 आता BJP महिलांना 1500 रु., शेतकऱ्यांना 12 हजार रु. तरुणांना 10 रु. वेतन देतय डायरेक्ट खात्यात 🚩 यात BJP 1रू. हि खात नाही🚩 माझ मत BJP लाच

    • @vheditzone1221
      @vheditzone1221 2 дні тому +3

      manunch tumhi jivant aahe

    • @yoes2642
      @yoes2642 2 дні тому +1

      Amcha pan vote congress party la😅😅

    • @umeshbhende6591
      @umeshbhende6591 День тому +1

      आता तुम्हाला बिजेपी 1500 रू निवडणूक आल्यावर देईल आणि 5 किलो देवून पुढल्या निवडणूका येईपर्यंत जिवंत ठेवले जाईल

  • @devidasdeshmukh435
    @devidasdeshmukh435 2 дні тому

    2:29

  • @madhusudankinikar2211
    @madhusudankinikar2211 2 дні тому +1

    Raosaheb Danve pradeshadhyaksha

  • @hambirraonaik7490
    @hambirraonaik7490 День тому

    Padanar sapatun

  • @vishnupanchabudhe5099
    @vishnupanchabudhe5099 2 дні тому

    What about kunbi samaj