गरिबाला ८ लाख बिल,नितीन नांदगावकर डॉक्टरला असा धरला,हॉस्पिटलने पूर्ण बिल माफ केलं!माज जिरला Hospital

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 14 тис.

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  4 роки тому +3422

    *फक्त पैशासाठी गरिबाला डॉक्टरांनी त्रास देणं योग्य आहे का? आपले मत काय ?*
    *नितीन नांदगावकर यांच्या मुळे आज गरिबाला न्याय मिळाला...त्यांच्याबद्दल आपले मत*
    *कमेंट मध्ये लिहा*

  • @dr.balkavisuranje9133
    @dr.balkavisuranje9133 4 роки тому +40

    असा नेता असावा जो सामान्य माणसाच्या मदतीला धाऊन जातो. सलाम आपणास, तुम्ही न्याय मिळवून दिला.

  • @manoharpatil3903
    @manoharpatil3903 3 роки тому +124

    राजकारणी नेत्या पेक्षा अशा भावांची गरज आहे या देशाला सर I salute you

  • @truelove8347
    @truelove8347 3 роки тому +4

    गावरान भाषेत सांगायचे म्हणजे तुम्ही डायरेक्ट फाडली भाऊ सलाम आहे तुमच्या कार्याला..👍👍👌

  • @sharanjamadaronlyone3167
    @sharanjamadaronlyone3167 4 роки тому +89

    सगळ्यांना गार करणारे आपले 💪💪
    नितीन नांदगावकर साहेब 🙏🙏 गरीबांना न्याय मिळून देंनार 👌👌 साहेब 👍👍👍 💯💯💯👍👍👍👍👍👍👍

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 3 роки тому +99

    अश्या नितीन नांदगावकरांसारखे खरे मराठी वीर पुत्र या महाराष्ट्राच्या मातीत हजारो, लाखोंच्या संख्येने जन्माला आले पाहिजेत!
    नितीन नांदगावकर साहेब तुम्हाला माझा मानाचा मुजरा!

  • @officer195
    @officer195 4 роки тому +7

    आयुष्यात असे शीण फक्त चित्रपटात पाहीले होते. आज पहिल्यांदा प्रत्यक्षात पाहीले.
    धन्यवाद सर.. खरच अंगावर शहारे आले.. या पुढे ही असेच सामान्य माणसाच्या हाकेला धाऊन याल हिच अपेक्षा. 🙏

  • @Theengineers2110
    @Theengineers2110 Рік тому +11

    नितीन सर तुम्ही आमदारकी ला उभा राहा , तुम्ही नक्की आमदार होणार, तुमच्या साठी मी माझं काम सोडुन दिवस रात्र प्रचार करेल. We love you....u r king!!

    • @SatishSangvikar
      @SatishSangvikar 2 місяці тому +1

      मि पन काम करेल दादा साठी

  • @alishaprakashawale4818
    @alishaprakashawale4818 4 роки тому +9

    साहेब.. तुमची गरज अख्या महाराष्ट्राला आहे.. हेच मी 2 दिवसाआधी आस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापुर मध्ये केलय... हमाल कुटुंबाला खुप त्रास करत होते दिला दणका मग.. तुमचं आदर्श..घेऊन
    सलाम

  • @pradeeppadate782
    @pradeeppadate782 3 роки тому +24

    नितिन नांदगांवकरजी मनापासून सॅल्यूट! बाळासाहेबांच्या मावळ्यांमध्ये हा आवेश असाच असायला हवा. आणि तो जेंव्हा जनतेच्या कल्याणासाठी वापरला जातो तेंव्हाच तो खर्‍या अर्थाने योग्य ठरतो. मनःपूर्व अभिनंदन .

  • @sumanmane6763
    @sumanmane6763 3 роки тому +25

    👍ग्रेट सर.तुमची गरज आहे आजच्या काळात.बरेच गरीब लोकांची अशी अवस्था आहे.

  • @vikassurve7841
    @vikassurve7841 3 роки тому +8

    साहेब खरच आज तुमच्यासारख्या माणसांच्या गरज आहे. आज तुम्हीच सामान्य जनतेच्या पाठी उभे राहून हा भ्रष्टाचार समूळ उखडून टाकावा. जनता तुमची आभारी राहील.

  • @vikrantghag5547
    @vikrantghag5547 4 роки тому +21

    खूप छान ह्याला म्हणतात वाघ. इतकी लूट चालवली आहे सगळीकडे ह्यावर कोणीही बोलत नाही, पण अख्या मुंबईत फक्त एकच वाघ आणि मर्द आहे असे मी म्हणेन, आताच्या कोणत्याच आमदार , खासदाराच्या दम नाहीय इतकी डेरिंग शिल्लक नाही, फक्त पगार घेतायत आणि मलई खातायत. नितीन जी तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा 🙏मनापासून आभार

  • @pritisavangade8382
    @pritisavangade8382 3 роки тому +59

    नितीन सर तुम्ही ग्रेट आहात.तुम्ही गोरगरीब जनतेसाठी मदत करता हे पाहून खूप आनंद होतो.जय महाराष्ट्र

  • @vishwajeetsadake7692
    @vishwajeetsadake7692 4 роки тому +10

    मी मराठी महाराष्ट्र माझा 🙏
    बरेच जणांना अद्दल दाखवायला पाहिजे अशा लोक जे लुबाडतात फसवतात त्यांना
    बाळासाहेब नांदगावकर पोहचले म्हणुन Salute asha manuskitlya mansanna

  • @vishalraje5387
    @vishalraje5387 Рік тому +5

    जय महाराष्ट्र, एखाद्या गरिबान कडून एवढे पैसे घेणाऱ्या डॉक्टर लोकांना साहेबांनी योग्य

  • @AshokSharma-ji4nj
    @AshokSharma-ji4nj 4 роки тому +34

    नीतिनजी सर् आप ग्रेट हो भगवान आपको शक्ति दे जय महाराष्ट्र

  • @bhaveshkadam9582
    @bhaveshkadam9582 4 роки тому +288

    साहेब तुम्ही देवाचे दूत आहेत या भु तळावर
    जय महाराष्ट्र साहेब

    • @sudhiryerunkar2979
      @sudhiryerunkar2979 4 роки тому +4

      अक्खा महाराष्ट्र तुम्हाला सलाम करतो,

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 4 роки тому +2

      एकदम मनातलं बोला भावा

    • @AshishKumar-oe6zf
      @AshishKumar-oe6zf 3 роки тому +1

      जय महाराष्ट्र

    • @siddhimhatre2836
      @siddhimhatre2836 3 роки тому

      Well said brother 👍 totally agree with you

  • @सत्यमेवजयते-ट4ढ

    खरच नितीन भाऊ तुम्हाला मनापासून सलाम.
    मेलेल्या माणसाकडुन सुद्धा पैसे लुबाडताय लाजा वाटल्या पाहीजे हॉस्पिटल वाल्याना

  • @SahilKhan-yg7mc
    @SahilKhan-yg7mc 3 роки тому +2

    खरा सिंहा , जे गोर गरीबांसाठी अनेकांशी दुश्मनी घेउन आपला जिव धोक्यत टाकतो,,, सलाम भाऊ मी तुमचा मोठा फेन आहे

  • @devidasbhoir8926
    @devidasbhoir8926 4 роки тому +5

    You are so great Saheb
    आपल्यासारखा देवमाणूस महाराष्ट्राला लाभला हे आमचं भाग्य

  • @ravindragalphade7853
    @ravindragalphade7853 4 роки тому +8

    देव मानसात आसतो हा व्हिडीओ पाहल्या वर समजले समाजाला गरज आशा देवासारख्या मानसाची love you sir,❤️❤️🙏🙏🙏

  • @seemathombare4443
    @seemathombare4443 3 роки тому +19

    भाऊ खुपच पुण्याचे काम करत आहात देव तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा

  • @rajdharpol7705
    @rajdharpol7705 2 роки тому +4

    Fine बाळा नांदगावकर साहेब. गरीब लोकांचे आशीर्वाद मिळतील. धन्यवाद साहेब

  • @vickybirhade7299
    @vickybirhade7299 4 роки тому +49

    पक्ष कुठला ही असो पण काम मात्र उत्तम असायला हवे सर गुड जॉब सॅल्यूट जय महाराष्ट्र

  • @bhagwatsonawane3481
    @bhagwatsonawane3481 4 роки тому +15

    जय महाराष्ट्र साहेब ! मला आज तुमच्यात खरा देव दिसला ! मी तुम्हाला वंदन करतो

  • @shantaramtale1694
    @shantaramtale1694 3 роки тому +32

    असे लोक पुष्कळ निर्माण झाले पाहिजेत. एक सैल्युट आपणास. आम्हाला तुम्हचा अभिमान आहे.

  • @harishchandralondhe7943
    @harishchandralondhe7943 Рік тому +5

    ,सलाम आहे नितिन नांदगांवकर साहेब,गरीबा साठी मशीहा,गुंडासाठी गु़ंड आहे जशास तसेच वागले तरच न्याय मिळतो, न्यायालयातील न्यायापेक्षा रस्त्यावरचा न्याय खरा

  • @suryakanttolmare581
    @suryakanttolmare581 3 роки тому +39

    मला वाटते एकटे नांदगावकर साहेबांनी आशा वेळी स्वता जाऊन गरीबांना मदत करता खूप खूप आयुष्य मीळो या देवदुता सारखे गरीबांच्या संकटात धावून मदत करतात धन्यवाद सर आसे देवदुत जिल्हा नव्हे तर तालूका पातळीवर तयार व्हावे म्हनजे खेड्यातील लोकांना त्यांच्या खूप गरज आहे एवढेच त्य ईष्वर चरनि प्रार्थना पुन्हा पुन्हा धन्यवाद सर

  • @g.v.k1091
    @g.v.k1091 4 роки тому +8

    सर देवाकडे मी हीच प्रार्थना करेंन तुमचा सारखी माणसे या जगात सर्वत्र असावी.

  • @palashpuri8203
    @palashpuri8203 4 роки тому +22

    Good job sir... Really proud of your work....

  • @AbhijeetD01
    @AbhijeetD01 3 роки тому +3

    या महाराष्ट्राला वसंतजी तात्या मोरे , नितीनजी नांदगावकर आमदार निलेशजी लंके यांसारख्या नेत्यांची खूप गरज आहे ज्या लोकांना असे वाटते त्यांनी लाईक करा..👍

  • @bhushangunjal9449
    @bhushangunjal9449 4 роки тому +4

    साहेब तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे महाराष्ट्र
    तुम्हाला अणि तुमच्या कार्याला सेल्युट

  • @tejasjadhav5678
    @tejasjadhav5678 3 роки тому +9

    खरंच नितीन दादा तुंम्हाला खूप आयुष्य लाभो आई जगदंबेचा आशिर्वाद सदैव तुंमच्यासोबत राहो❤

  • @vishallandage4693
    @vishallandage4693 4 роки тому +6

    नितीन नांदगावकर साहेबांना एक सल्युट बनतो... ह्या व्यक्ती जुन्या सिनेमा सारखं गुंडांची मस्ती जिरवतो आणि गोर गरीब व्यक्तींना मदत करतो...

  • @FactBB555
    @FactBB555 3 роки тому +4

    साहेब तुम्ही खरच खूप गरबंची मदत करतात .सलाम तुमच्या कर्तुत्वाला🙏🙏

  • @nitinahire_7
    @nitinahire_7 3 роки тому +20

    Nitin Sir..I salute you!! गर्व आहे मला..मी मराठी असल्याचा..

  • @जितेंद्रमदाणे

    शिवसेनेत अशा माणसांना लोकप्रतिनिधी होण्याची संधी जास्तीत जास्त मिळायला हवी ।

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 4 роки тому +1

      एकदम मनातलं बोला भावा

  • @studykattapoint4362
    @studykattapoint4362 4 роки тому +8

    आजून,, नितीन नांदगावकर यांच्या रूपाने... माणुसकी जिवंत आहे खरंच खूप छान सर गरज आहे तुमच्या सारख्या व्यक्तींची.....😊☺️1☺️😊

    • @ravipotey9792
      @ravipotey9792 3 роки тому

      Nitin ki you are a great person I shalut you 1000/ time

    • @ravipotey9792
      @ravipotey9792 3 роки тому

      Sorry nitinji

  • @shwetaraikar9006
    @shwetaraikar9006 Рік тому +4

    सामान्य जनतेला लूटायची कामे चालू आहेत . तुम्ही खूप छान न्याय दिला . सॅल्यूट सर .

  • @rajkamble6456
    @rajkamble6456 4 роки тому +10

    साहेब तुम्हाला नमन करतो..🙏🙏🙏🙏
    आणि असल्या डॉक्टरांना असचा धडा शिकवला पाहिजे..

  • @kishorsali1530
    @kishorsali1530 4 роки тому +6

    सांगतात की रॉबिनहूड होता पण त्याला कोणी पाहिले नाही पण खरो खरचा रॉबिनहूड आपल्या मुंबईत नितीन नांदगावकर आहे ज्याचा आम्हा भारतीय लोकांना गर्व आहे

  • @pravinchalke6025
    @pravinchalke6025 4 роки тому +35

    सर खरच तुमचा आभिमान आहे आहमला

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 2 роки тому +2

    नादंगावकर साहेब खरंच अभिमामन 👌वाटला तुमचा त्या गरिबाला मदत केली आणि तुम्ही बऱ्याच वेळा मदत करत असता गरीब लोकांना तुमचे मनापासून आभार. I m पुणे येरवडा 🤝👍🏻

  • @pareshtayade7278
    @pareshtayade7278 3 роки тому +6

    खरच सर तुमच्या सारख्या माणसाची देशाला गरज आहे....गरिबांचे नेते आहे सर तुम्ही ....

  • @yakubshaukat6118
    @yakubshaukat6118 4 роки тому +10

    I like this video and I Salute to Nitin Sir, as you stand for the poor people . God bless you

  • @umajikhobragade366
    @umajikhobragade366 3 роки тому +7

    अशा लोकांना असाच धडा शिकवला पाहिजे, नांदगावकर साहेबांनी जबरदस्त पद्धतीने त्याचा अहंकार जिरविला!...👌👌👍👍

  • @gajananpunde9260
    @gajananpunde9260 Рік тому +1

    नांदगावकर साहेब,आपल्या कार्याला सलाम.आज सर्वांना आपल्या सारख्या नेत्याचिंच गरज आहे,कारण राजकीय नेत्यांचा काय खेळ चालला आहे,त्यामुळे जनता हैराण आहे,कोकांकडे पाहायला कोणालाच वेळ नाही,कृपया असेच कार्य करत राहा,आपणास त्याचे आशिर्वाद नक्की मिळतील.👌👌👌👌👌👌👌

  • @uttamgavali1800
    @uttamgavali1800 3 роки тому +5

    साहेब आपणास धन्यवाद.
    आम्हाला आनंद दिघे साहेबाची आठवण करून दिली
    आपणास उदंड आयुष्य लाभो धन्यवाद.

  • @ShriSadgurukrupa66497
    @ShriSadgurukrupa66497 4 роки тому +9

    सर तुमच कार्य बघुन तुम्हाला अयुष्यात एकदा तरी भेटून तुमचे आभार मानावे अस वाटत आहे

  • @vj6907
    @vj6907 4 роки тому +4

    नितीन नांदगावकर सारखे लोकच फक्त समाजाला पुढे नेऊ शकतात...सलाम तुमच्या कार्याला नितीन नांदगावकर सर💐💐💐

  • @rajukadre7231
    @rajukadre7231 3 роки тому +2

    Khup chan dada ......mi tumcha मनापासून अभिनंदन करतो ....khup छान वाटलं जर तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहेत तर आम्हला जनतेला काही ghabrnychi garaj nhi....gad blees you dada 🙏

  • @sunilbhandwale4737
    @sunilbhandwale4737 3 роки тому +5

    सलाम मनापासुन सलाम श्री नांदगावकर साहेबांना.. अनेक बाबतीत सामन्यांची पिळवणूक केली जात आहे.. पुन्हा एकदा सलाम.. सर योग्य धडा शिकावलात..

  • @rakeshkumarkadale8902
    @rakeshkumarkadale8902 4 роки тому +10

    खुर्ची वर बसुन कोणी काही पण करेन पण तुम्ही जनते त जाऊन प्रश्न सोडावता म्हंणुन तुम्ही खरे हीरो आहात

  • @savitachudnaik6544
    @savitachudnaik6544 4 роки тому +5

    मस्त हे सगळं पाहून खूप बरं वाटलं कुणीतरी आहे गरीबांच्या बाजूने खूप छान

  • @bk.p.sawant1594
    @bk.p.sawant1594 3 роки тому +2

    एकच नंबर साहेब धन्यवाद तुमचे ,गरिबाला न्याय देणारे देवदूत आहात तुम्ही जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे 🚩🙏🚩👍👌👌👌💐

  • @snavinthakare4389
    @snavinthakare4389 3 роки тому +7

    गरिबांसाठी असा एक डॉक्टर असावा सर्व सेवांसाठी नितीन दादा खूप खूप धन्यवाद

  • @Ar31793
    @Ar31793 4 роки тому +64

    पक्ष कोणताही असो, असा माणुस प्रत्येक ठिकाणी असावा.
    साहेब आम्ही आवाज उठवायला बघतो, पण काही लोक दाबतात आम्हाला.

  • @ajayshindeofficial.3893
    @ajayshindeofficial.3893 3 роки тому +11

    सलाम भाऊ तुमच्या कार्याला. शब्द आपुरे पडले तुमच्या कौतुकाला..🙏🙏

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq 6 місяців тому +2

    नितीन भाऊ च्या कामाला सलाम साक्षात देवच आहात नितीन नांदगावकर वेलकम

  • @jivanmaske9304
    @jivanmaske9304 3 роки тому +5

    अतिशय उत्कृष्ट जर असे देवदूत निर्माण झाले तर अश्या यमदूत व कसाई डॉक्टरांना नक्कीच चाप बसेल व गरिबांना नाय मिळेल धन्यवाद

  • @vivekradke7758
    @vivekradke7758 4 роки тому +4

    नितीन सर तूम्हाला आई भवाणी ऊदंड आयूष्य देवो

  • @akshaykale8292
    @akshaykale8292 4 роки тому +23

    साहेब अभिमान आहे तुमचा ❤️

  • @parshuramtundulwar4636
    @parshuramtundulwar4636 3 роки тому +2

    अन्याय होणार नाही याची काळजी घेणारे नांदगावकर यांना मानाचा मुजरा.अश्या माजलेल्या लोकांना अश्या प्रकारे धडा शिकविला पाहिजे, आज सर्व ठिकाणी सामान्य लोकांना माज आलेल्या चा जाच। सोसावा लागत आहे.अश्या प्रकारे धावून येणारे देव माणूस आहे

  • @pradipuikey5645
    @pradipuikey5645 3 роки тому +20

    नितिन सर आपल्या मधे देव पाहिला
    श्री संत गाडगे बाबा चा आशिर्वाद तुमच्या पाठीशी असो

  • @MISSION_MPSC
    @MISSION_MPSC 3 роки тому +25

    साहेब मला गर्व आहे की तुमच्या सारखे लोक महाराष्ट्रात आहे

  • @vinodpatil3352
    @vinodpatil3352 4 роки тому +6

    खरोखर सच्चा इन्सान नितीन नांदगांवकर यांनी डॉ साहेब यांना त्याची जागा दखवून एक गरिब रिक्शावाल्या साठी जणू परमेश्वर रुपाने धाऊन त्यांना मोठया संकटातून मुक्त केले‌असे‌ मला‌ वाटते जय शिवराय!!

  • @kirandahiwadkar7525
    @kirandahiwadkar7525 3 роки тому +1

    Well done.....हे खरे समाजकारण....बेबीच्या देठापासुन ओरडणांरा राजकारण्यापेक्षा तुमच्या ओरडण्याला लाखो सलाम🙏🙏🙏🙏

  • @pradeepgaikar5844
    @pradeepgaikar5844 Рік тому +3

    जगात अजुनही अशी माणसं आहेत असे कुठे तरी वाटत सलाम हर🙏

  • @navnathgarade2534
    @navnathgarade2534 3 роки тому +7

    गर्व वाटतो महाराष्ट्रामध्ये तुमच्या सारखी लोक आहेत..

  • @JituYadav-dh8ow
    @JituYadav-dh8ow 3 роки тому +6

    भाई, आपको इस प्रकार कि इन्सानियत को ढेर सारा सलाम

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 9 днів тому +1

    श्री नितीन नांदगावकर साहेब
    जय महाराष्ट्र आपण जे कार्य गोरगरिबांसाठी करीत आहात त्यासाठी आपल्याला मानाचा मुजरा तसेच आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला आपला अभिमान आहे.

  • @jeetsanadenevergiveup2836
    @jeetsanadenevergiveup2836 4 роки тому +5

    खूप छान सर गरीब लोकांना बघून मोठे हॉस्पिटल अक्षरशहा लुट मार करतात... डॉक्टरांना नाही तुम्हाला देव मानलं पाहिजे... खरंच तुम्ही देव माणूस आहात...

  • @pradeeprana7235
    @pradeeprana7235 4 роки тому +5

    Ek number salute dada salute khupach bhari

  • @pareshtayade7278
    @pareshtayade7278 3 роки тому +8

    लय पाहिले... सर पण तुमच्या सारखा नाही कोणी इंग्लिश मध्ये fast time बोलतांना मी मराठी माणूस पाहिला सर ग्रेट हो आप जय महाराष्ट्र सर

    • @seetaatkare3284
      @seetaatkare3284 3 роки тому

      खरच खूप छान
      अशीच सर महाराष्ट्र तर आहे ते म्हणू न महाराष्ट्र आहे

  • @dhanrajpare9084
    @dhanrajpare9084 3 роки тому +2

    माझे मनापासून सलाम आहे 🙏
    ( नितीन साहेबांना )
    गरीबांचे कैवारी
    आज पर्यंत गरिबाला अशी
    आणि ऐवढी " मदत "
    कोणीही केलेली नसेल
    अशीच साथ राहूद्या ( नितीन साहेब ) हमेशा
    जय शिवराय - जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @krishnakhandre1442
    @krishnakhandre1442 3 роки тому +12

    ज्याच्या रक्तात हिंदुत्व आणि कर्तुत्व आहे आशा नितीन साहेब आला माझा मानाचा मुजरा आणि जय हिंद अशा वीर पुत्राची गरज आहे या महाराष्ट्राला

  • @parvinjadhav4938
    @parvinjadhav4938 3 роки тому +4

    विडिओ बघून खूप खूप अभिमान वाटला मराठी माणुस असल्याचा ...पण असं वाटते कि तुम्ही चुकीचा पक्ष निवडला .तुम्ही ज्या पक्षात आहे आणि तुम्ही जे कार्य करता ते अजिबात मॅच होत नाही ....तूम्हाला जय मनसेचा सलाम
    तुम्ही परत या साहेब

  • @rushikeshpatil5360
    @rushikeshpatil5360 4 роки тому +5

    नांदगावकर सर खरंच तुमचा खूप अभिमान वाटतोय मला...♥️🙏💪👑

  • @hiteshmasurkar8661
    @hiteshmasurkar8661 3 роки тому +1

    Great work sir thank you so much 🙏🙏🙏🙏🙏👍

  • @chinmayshah2299
    @chinmayshah2299 3 роки тому +6

    Superb sir salute you from Gujarat. I don't know Marathi but Nitin Ji you are true public servent

  • @samadhanbangar4183
    @samadhanbangar4183 3 роки тому +8

    चांगलं काम करतात गोरगरिबांसाठी देव त्यांना उदंड आयुष्य देवो

  • @abhijitsadanshiv3363
    @abhijitsadanshiv3363 3 роки тому +4

    सर तुम्ही खूप चांगले काम करता.सलाम तुमच्या कामाला

  • @shilpalife18
    @shilpalife18 3 роки тому +1

    Khupach chan support dada... tumcha sarkha lokanchi hya Maharashtra la khup garaj ahe ... Garib janata la tumche sahyog karne khupach chan ...salute tumahala 👍🏻

  • @ramakantvakade1144
    @ramakantvakade1144 4 роки тому +6

    आज आठवले आमचे बालसाहेब ठाकरे ,नितिन नादगवाकर साहेब यांच्यया रूपात

  • @venkateshrohinikar365
    @venkateshrohinikar365 3 роки тому +35

    The way the Old doctor handled the situation. Pure class

    • @Ashish--Bisht
      @Ashish--Bisht 3 роки тому +4

      And this guy was too disrespectful. Very bad acting like a street rowdy.

    • @rb2432
      @rb2432 3 роки тому +1

      Vo well cm chutiya doctorsss,, 😅

    • @clan1479
      @clan1479 3 роки тому +1

      🔔 chutiya sachin nandgoankar sir ne shaanti se respect se kaam liya iss liye bachh gaya vrna pura hospital girr jata.. 😂😂

    • @jaisrinivaskonar6834
      @jaisrinivaskonar6834 3 роки тому +3

      Mera lavada kaa classs

  • @santoshjawale184
    @santoshjawale184 4 роки тому +14

    Good work by -Nitin Sir..❤️

  • @ratnakaryadav2003
    @ratnakaryadav2003 3 роки тому +1

    जय महाराष्ट्र... सर तुमच्या सारखे देव माणसं गरीब माणसांना जीवन जगण्याची ताकद देतात खरंच सलाम तुमच्या कार्याला.... 🙏🙏

  • @arjunwarghade6933
    @arjunwarghade6933 4 роки тому +4

    नितीन नांदगावकर साहेब
    तुम्ही असेच चांगले काम करत रहा
    गरिबांच्या नजरेत डॉक्टर नाही
    तुम्ही देव म्हणून दिसाल

  • @Rahul-gc3pz
    @Rahul-gc3pz 4 роки тому +11

    Good job sir really kharach mahan aahe tuhmi

  • @riyazkasar1901
    @riyazkasar1901 3 роки тому +3

    ऐसा अक्षय कुमार film मे कर सकता हैं, but this man is real life hero salute.
    Security gaurd should behave like security guard not as authority.

  • @satishbatunge2600
    @satishbatunge2600 3 роки тому +1

    नितीन दादा तुम्ही गोरगरिबांना खूप मोठा आधार आहात, हे डॉ.लोक जनतेला लुटून तर खातात, तुमच्या गब्बर शेर ची नक्की गरज आहे आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला. समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने तुमच्या या कार्याला सलाम

    • @ganeshdolse5364
      @ganeshdolse5364 3 роки тому

      खुप चांगलं काम करताय साहेब तुम्ही अभिमान आहे आम्हाला तुमचा

  • @pankajyadav-kc8ry
    @pankajyadav-kc8ry 4 роки тому +10

    Grt job sir.... 🥰🥰 salute 🙏🙏🙏🙌🙌

  • @sudhirshejwal7207
    @sudhirshejwal7207 3 роки тому +34

    इथे ना जात आहे ना धर्म आहे फक्त न्याय आणि हक्क,जय महाराष्ट्र

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 3 роки тому +7

    असे नितीन नांदगावकर, प्रत्येकाच्या घरी जन्माला यावे. हीच ईश्वराकडे प्रार्थना 🌺🙏🌺

  • @hemalatamore4340
    @hemalatamore4340 3 роки тому +1

    Sir u are doing nice wrok .. Keep it up ... Asch kam kart rhaa.... Amchya subhecha

  • @ashwinihankare2254
    @ashwinihankare2254 3 роки тому +3

    बर म्हातारऱ्या माज उतरवलात सर 👌👌

  • @haidarshaik8303
    @haidarshaik8303 3 роки тому +36

    अल्लाह आपकी तंदुरुस्ती और हिपाजत बरकरार रखे

  • @ashokbhapkar2466
    @ashokbhapkar2466 2 роки тому +4

    प्रत्येक शहरात प्रत्येक गावात नितीन नांदगावकर सारख्या माणसाची गरज आहे तुझ्या कार्याला मनापासून त्रिवार मुजरा जय महाराष्ट्र

  • @mrgareebogaming2504
    @mrgareebogaming2504 Рік тому +1

    ऐकच नंबर साहेब काम कलेय तुम्हीं गरीबाचा कैवारि तुम्हाला सेल्युट साहेब ❤❤ जय माहाराट