Raga Vrindavani Sarang | Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2022 | Anand Bhate

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 11 місяців тому +1

    "सवाई" मध्ये गाताना तुमचे गायन आधिकच बहरते! फारच लोभस गायन गुरुप्रती असलेली असीम श्रद्धा,आदर सतत जाणवत राहतात!

  • @harshadabhave930
    @harshadabhave930 9 місяців тому +1

    नमस्कार आनंदजी 🙏 मी हर्षदा भावे , अप्रतिम 👌 आपली सगळीच गाणी किंवा शास्त्रीय संगीत ऐकतच रहावस वाटत. खूप छान 🙏🙏

  • @pracool5072
    @pracool5072 10 місяців тому

    अहाहा! मागील वर्षी शेवटच्या दिवशी यायला जमले नव्हते. आणि खास वेळ काढूनच ऐकायचे म्हणत आज ऐकले आणि तृप्तता मिळाली. वर्षाचा शेवट आणखी काय गोड असू शकतो?
    खूप आभार आनंदजी! 🙏
    तुमची संगीतसाधना आणि आमची संगीतसमाधी!
    त्यां रब साहिबजीची कृपा आपल्यावर बरसत राहो! 🙏

    • @AnandBhateMusicOfficial
      @AnandBhateMusicOfficial  10 місяців тому +1

      मनापासून धन्यवाद 😊🙏

    • @shripad7968
      @shripad7968 10 місяців тому

      Apratim Anand.Anna athavale.​@@AnandBhateMusicOfficial

  • @shubhenduss
    @shubhenduss Рік тому +4

    So beautiful! Again thank you so much @AnandBhateMusicOfficial ..
    In this modern era of SHORTs and REELS and TIKTOKs.. where attention span is merely shorter than 30s... here we see Indian Classical Music's version where, not antara, not a line, but just a 'sam to sam' 1 loop can take longer than a minute..
    And that is just taal.. what to speak of the Raga and further what to speak of the beauty and depth of the meaning of this song..
    Kudos to the classical listeners that can meditate and be hooked to the sur to follow such slow tempo rhythms..
    And even bigger salute to Shri Anand Bhateji to create and sing such powerful meditative compositions..

  • @shardulasdj
    @shardulasdj Рік тому +3

    ♥️♥️♥️♥️ this will take you in parallel universe where all emotions will burst out at same time , amazing sir ❤❤❤

  • @dishaparchure7627
    @dishaparchure7627 6 місяців тому

    खूप सुंदर! फार शांत वाटलं ऐकून!

  • @raghunandantakle3822
    @raghunandantakle3822 Рік тому +1

    वाह वाह...क्या बात है...विलक्षण झालंय गाणं..."गरीब" की इच्छा पूर्ण झाली...

  • @abhijeetjoshi267
    @abhijeetjoshi267 Рік тому

    स्वर्ग सुख आहे हे नाशिक वाट बघत आहे तुमची

  • @pracool5072
    @pracool5072 10 місяців тому

    जबरदस्त!

  • @TheShailendra1234
    @TheShailendra1234 9 місяців тому

    अप्रतिम...पंडित भीमसेन जी च दिसले...

  • @mohangondhalekar2468
    @mohangondhalekar2468 Рік тому

    A superb performance - a magnificent presentation 👏

  • @shashb817
    @shashb817 Рік тому

    Thank you . Finally

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar Рік тому

    🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @Rushikesh_swami_08
    @Rushikesh_swami_08 Рік тому

    🙌🙌

  • @neildhamankar9686
    @neildhamankar9686 Рік тому

    Why bharat ji taken pause at 38:54

    • @bpundarik
      @bpundarik Рік тому

      May be adjusting his tabla!. You can faintly hear the gentle hammer sound in the background!

  • @vidyanathan2734
    @vidyanathan2734 Рік тому

    We love you ❤.Superb performance ❤

  • @anantparanjpe250
    @anantparanjpe250 Рік тому

    नमस्कार आनंदजी! मी अनंत परांजपे, कल्याणहून. तुमचा रविवार, २ जुलैचा आनंदवारी हा कार्यक्रम (गडकरी रंगायतन, ठाणे) प्रत्यक्ष ऐकला . कार्यक्रम अप्रतिम होता. पण रसिक म्हणून काही सूचना कराव्याशा वाटतात. संपूर्ण कार्यक्रमात हार्मोनियम आणि तानपुरा खूप लाऊड वाटला, किंबहुना संपूर्ण sound system खूप लाऊड होती. त्यामुळे थोडंसं इरीटेट व्हायला होत होतं. इतकं सुंदर गाणं ऐकताना जो शांत, प्रसन्न अनुभव यायला हवा, तोच मिसिंग वाटत होता. आणि या कार्यक्रमात आपल्याकडून आदी देवा पांडुरंगा, कान्होबा तुझी घोंगडी, बोलू ऐसे बोल, इत्यादी आपण गंधर्वगान मध्ये गायलेले अभंग ऐकायला मिळण्याची अपेक्षा होती. असो, पुढच्या कार्यक्रमात आपण ते नक्की ऐकवाल अशी अपेक्षा आहे. आपल्या गाण्याचा एक दर्दी रसिक म्हणून हे लिहीत आहे, कृपया राग मानू नये.

    • @AnandBhateMusicOfficial
      @AnandBhateMusicOfficial  Рік тому +2

      धन्यवाद 🙏. तुमच्या sound system बद्दलच्या सूचना मी योग्य लोकांकडे पोहोचवतो. फर्माईशींबद्दल धन्यवाद. नंतरच्या कार्यक्रमात नक्की घेऊया. मला कार्यक्रमाच्या आधी message करा जमल्यास 😊

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 Рік тому

      @@AnandBhateMusicOfficial माझ्या सूचनांची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद! पुढच्या कार्यक्रमा पूर्वी माझी फर्माईश नक्की कळवीन!