अरे मित्रा जे एथिलीट असतात त्यांना त्या बद्दल तेवढा सराव असतो आणि त्यांचा तेवढा एकच इव्हेंट असतो म्हणून ते फक्त त्यावरच मेहनत घेतात म्हणून त्यांचा गोळा जास्त जातो आपण तस करू शकत नाही कारण प्रत्यकाच्या बोटामध्ये तेवढी ताकत नसते आणि मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी असा फेकला तर माझा जातो 9:50 10 मीटर प्रयन्त
दी प्लिज rly कर देना very important questions agar girl गोला fekti he to agar phale 4 MTR gola gira or jump hokar 6 MTR Tak Gaya to konsa vala count Kiya jata he first 4 MTR ya fir 6 MTR hi
आरे सर शोल्डर आणि बैक चे वयाम सांगा तरच गोळा फेकताना ताकात येईल फक्त हातात धरून काई होत नस्त पूर्ण अप्पर बॉडी स्ट्राँग पाहीजे तेवाच एनैर्जी आणि फ़ोर्स जेनेरेट करुन आपण लांब गोळा फेकू शकतो ट्रिक वगैरे काई नस्त 🙏.
पण मित्रा गोळा पंजा पेक्षा फिंगर वर जास्त बेस्ट जातो
बरोबर भावा
बरोबर भाऊ 🧑🤝🧑
पण जो नवीन आहे त्याने पंजा वरच गोळा घ्यावा
अरे भाऊ कस काय शक्य आहे
अरे मित्रा जे एथिलीट असतात त्यांना त्या बद्दल तेवढा सराव असतो आणि त्यांचा तेवढा एकच इव्हेंट असतो म्हणून ते फक्त त्यावरच मेहनत घेतात म्हणून त्यांचा गोळा जास्त जातो आपण तस करू शकत नाही कारण प्रत्यकाच्या बोटामध्ये तेवढी ताकत नसते आणि मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी असा फेकला तर माझा जातो 9:50 10 मीटर प्रयन्त
Khup fayda zala sir ... video cha ground la out of mark bhetle
Khup chhn sngitl dada❤
Bharti madhe wrist strap use karayala detata ka ?
जो नवीन आहे त्याने गोळा पंजा वरच घ्यावा
Khup mst sir 👌
Dhanyawad sir ji
Thanks 🙏🇮🇳
मी नक्कीच पैकीच्या पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करेल.
Thanks sir
Good. Job
👏🙌👏🙌👏
प्रत्येकाची techniq वेग वेगळी असते
Ok sir
Thank you
Chan..
दी प्लिज rly कर देना very important questions agar girl गोला fekti he to agar phale 4 MTR gola gira or jump hokar 6 MTR Tak Gaya to konsa vala count Kiya jata he first 4 MTR ya fir 6 MTR hi
First 4
सर दोन्ही हातांनी गोळा फेकायला चालतो का
❤❤
❤❤❤❤❤
❤
👑
Sir ..panjachi takat lgt nhi ...trick he fkt botanchi aah ....jyancha gola jaat nhi tyanni finger vr gheun ch fekaa ...ani goda zadala maara vr jagevrun
माझा भरतीत गोळा 25 पैकी 23 आहेत माझा पण channel ahe
Sir finger cha support chalgla ahe
Maji aasich ahe sir maja 10 ch jate
Finger var jast jato
gola weight kitna hai bhai
दररोज किती dips मारावे
माझा गोळा जागेवरून 7 मीटर जातो आणि स्टेप घेतल्यावर पण तेवढाच जातो काय करू???????
Roj 20-25gole taka ani farak sanga
@@RideWith.RS_0606 zalo police 😁😁😁
Sir ches fhugt nay kami padte thodi kahi. Sanga na plzz sir
आरे सर शोल्डर आणि बैक चे वयाम सांगा तरच गोळा फेकताना ताकात येईल फक्त हातात धरून काई होत नस्त पूर्ण अप्पर बॉडी स्ट्राँग पाहीजे तेवाच एनैर्जी आणि फ़ोर्स जेनेरेट करुन आपण लांब गोळा फेकू शकतो ट्रिक वगैरे काई नस्त 🙏.
😅
Kitana dur fekna hai
कोणता पंजा सर हाताचा की पायाचा 🙄खुलासा ☺️☺️
Sir me पन manivar Gola dhart nahi😊
He right ahe kuanchi he technique follow kru nka aaplya jmti tich theva 💯
माझा6.50jato4divas baki kay karu 😭😭
सर कोणी सांगतो फिंगर धरा
Amcha tr autop jato ba
Kunach aikav 😅rao kuni manevar theva kadhi botavar theva 😅kay samjhat nahi
सर खान्देश चे आहेत वाटतं
Sir tumcha contact no hva
Diet plan sanga
Thank you sir
Tuja kite jato
Gola hi nhi h
👍👍
Pn gola tr fekala cha nhi re tu 🤨
चुकीची trick nako sangu dada
बोटावर जास्त जातो हो
Wrong information de raha he
सर दोन्ही हाताने गोळा टाकला तर चालतो का?
Legend
nahi chalat.
हो डायरेक्ट पोलिस मध्ये सेलेक्शन होणार दोन हातांनी गोडा पेकल्यावर 😅😂
Tumcha gola fake cha video pathva
Chq on Instagram
Chukichi technic ahe