Tharla tar mag today episode review | आता पर्यन्तचा सगळ्यात धमाकेदार प्रपोज 😱 अर्जुनने घेतली शपथ.. 😱

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 198

  • @SNEHALBOXEY
    @SNEHALBOXEY День тому +50

    सायली जेव्हा खरी तन्वी आहे हे सिद्ध होईल तेव्हाच त्यांचं खर लग्न दाखवतील. तोपर्यंत प्रियाच कारस्थान न दाखवो म्हणजे झाल. चांगल्या मालिकेला खाली उतरवू नका एवढंच आमच मत. 👍धन्यवाद अनघा ताई 🍫

  • @wrushaliravipal4663
    @wrushaliravipal4663 День тому +13

    एक मुद्दा महत्त्वाचा आहे....मधु भाऊ ने दिलेली शपथ ज्या परिस्थितीत दिली तेव्हा अर्जुन ch प्रेम खोट आहे...त्याने सायली च्या परिस्थिती चा गैरफायदा घेतला असा विचार त्यांच्या मनात होता...पण जेव्हा अर्जुन प्रपोज करतो तेव्हा chi परिस्थिती अगदी उलट आहे....येवढे तरी समजणाऱ्या तील आहे सायली....जे ती मधु bhauna पटवून सांगत होती ते सायली अर्जुन दोघे मिळून सांगू शकले असते...काहीही दाखवायचे उगाच 😅

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 День тому

      @@wrushaliravipal4663 मुळात त्यांचं लग्न कायद्याप्रमाणे valid आहे. जो पर्यंत divorce papers submit होत नाहीत तो पर्यंत कोणीही त्यांना वेगळं नाही करु शकत. जर police complaint केली तर सुभेदार आणि मधुभाऊ काही करु शकणार नाहीत. पण public ला मूर्ख बनवतात आणि emotional drama चालू ठेवतात.

    • @mayursajunforever1
      @mayursajunforever1 День тому +1

      Hooo rightttt you are...but he serial ahe

    • @pradnyaunde6558
      @pradnyaunde6558 День тому +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @vimaldhavane2519
    @vimaldhavane2519 День тому +1

    खूप छान अर्जुन ❤

  • @poonamjoshi5120
    @poonamjoshi5120 День тому +14

    चला atleast +ve सुरवात तरी झाली finally Arjun च प्रेम आहे हे सायली ला कळल आहे, आता ती ही लवकरच प्रयत्न करेल propose करण्याच आणि तस हि आधी अर्जूनाच प्रेमात पडला होता आणि सायली खुप नंतर इथे ही तशीच step follow केली जाईल आणि जमेची बाजु म्हणजे अर्जुन ने गैरसमज करून नाही घेतला हे खुप चांगले दाखवले

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x День тому +18

    Good morning अनघा ताई आमच मन नाराच आहे अर्जुनने प्रपोज केलं पणं सायली निघुन गेली हे अजिबात आवडलं नाही सगळं प्रियाच्या महिपतच्या मनासारखं होतंय प्रेक्षकांच्या मनासारखं कांहीच होत नाही आमच मन नाराच आहे अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️♥️♥️♥️🌹🌹

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  День тому

      🥰👍👍

    • @rohinisurve8803
      @rohinisurve8803 День тому

      हो सायली निघून गेली मला पण आवडल नाही सायली फक्त मधूभाऊचा विचार करत आहे तिच्या साठी फक्त मधूभाऊ जास्त ईपोटन आहेत अर्जुन नाही म्हणून मला सायली चा खूप राग येतो

  • @mangeshgawai9963
    @mangeshgawai9963 День тому +5

    सायली चा ड्रेस बघून मला कुछ कुछ होता है ची आठवण झाली होती काल. अन आज ओढणी उडाल्यावर कन्फर्म 😂

  • @swatisawant8406
    @swatisawant8406 День тому +10

    म्हणजे आता मधुभाऊ जेव्हा जेलमधे जातील, तेव्हाच काही developement होईल. नशीब अर्जुनने आशा सोडली नाही आहे.

    • @yogitakhot3961
      @yogitakhot3961 День тому +2

      आता नक्कीच मधु भाऊंना अर्जुन ची किंमत कळेल व त्याचा सायली वरील प्रेम हे कळेल. पण दोघांना लवकर एकत्र दाखवाव. पिक्चर ची स्टोरी मालिकेमध्ये करू नये एवढीच अपेक्षा

  • @jayashreemore9208
    @jayashreemore9208 День тому +15

    या मालिकेचे नाव ठरल तर मग नसून होता होता राहिलं असं पाहिजे होत. सगळ तर असच काहीसं झालं आहे.

    • @MaYuRi24ful
      @MaYuRi24ful День тому

      @@jayashreemore9208 tech tar ekhi track purnpane close nahi karat sadhya padhatine. Tanun tanun marli hi malika

    • @pramodjamdagni8447
      @pramodjamdagni8447 День тому +1

      😂😂😂

    • @MPatil_Quotes
      @MPatil_Quotes День тому

      😂😂

    • @T23-l6r
      @T23-l6r День тому

      😂😂

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes День тому +5

    ही मालिका फक्त प्रिया चे कटकारस्थान पाहण्यासाठी director बनवत आहे....

  • @poonamjoshi5120
    @poonamjoshi5120 День тому +3

    खरच हा Anagha madam तुम्ही म्हणता तस same त्या film च्या scene प्रमाणे घेतलाय हा शेवटचा sequence 😂 same pink ओढणी with white print on it full on filmy drama 😂 तस तो ह्यांना नेहमी आवडतो दाखवायला आणि जमतही त्यांना ते छान 👍👍👍 बाकी खरच अप्रतिम acting and expressions of all, अगदी कुसुम, चैतन्य चे पण so 👌👌👌 आणि त्या announcement करणाऱ्या दादांचे पण 👍

  • @T23-l6r
    @T23-l6r День тому +3

    🙏👍❤
    14 Feb पर्यंत वाट पाहावी लागेल आपल्याला

  • @anuja1104
    @anuja1104 День тому +21

    Nice episode❤❤❤❤
    खूप उत्कंठा वाढवणारा आजचा episode...कलाकारांचा अभिनय अतिशय उत्तम आणि अप्रतिम होता अर्जुनचे एक्स्प्रेशन खूपच सुंदर आणि सायलीची आगतीकता पाहून वाईट वाटलं.मधु भाऊंच्या शपथेमुळे ती काहीच बोलू शकला नाही.कलाकारांच्या अभिनयासाठी खरंच दाद दिली पाहिजे..अर्जुनचे एक्सप्रेशन अतिशय सुंदर.ठरलं तर मग च्या टीमने जी मेहनत घेतलीती कौतुकास्पद आहे..खरंच पब्लिक प्लेस मध्ये जाऊन त्यांनी हा सगळा सीन शूट करणं खरंच कठीण आहे आणि एवढ्या लोकांमध्ये जाऊन अभिनय करणं कठीण असतं पण संपूर्ण टीमने खूप मस्त सीन शूट केला आहे म्हणूनच ठरलं तर हे मग ही मालिका खूप आवडते.
    Nice Review Anagha tai👌👌❤❤

    • @rohinisurve8803
      @rohinisurve8803 День тому +3

      माझी पण आवडती मालिका आहे ठरलं तर मग ❤❤❤❤❤❤

    • @anuja1104
      @anuja1104 День тому +1

      @rohinisurve8803 👍🥰

  • @nandanichandrakantpayke1379
    @nandanichandrakantpayke1379 День тому +4

    जे वाटल तेच झालं सायली ने खाल्ली माती 😂

  • @yogitakhot3961
    @yogitakhot3961 День тому +8

    आजचा एपिसोड फक्त अर्जुन साठी बघायचा. बाकी काही नाही ती त्याला सोडून जाणार हे आधीच माहीत होतं. आणि हो अनघाताई अर्जुन मालिका सोडतोय हे खरं आहे का आधीच रताळ झाली आहे ही मालिका मग तर कोणीच बघणार नाही.

    • @rohinisurve8803
      @rohinisurve8803 День тому

      हो हा भाग फक्त अर्जुन साठी बघितला आम्ही नाही अर्जुन फक्त काही दिवसांसाठी सूटटी वर जाणार आहे सिनेमा च्या शुटिंग साठी

  • @VandanaDhore-w5l
    @VandanaDhore-w5l День тому +7

    Good morning Angha tai Arjun and Sayali acting so amazing, Aakhir Dilwale Duhalniya le jayange 😂

  • @gourichavan4832
    @gourichavan4832 День тому +5

    मला पण हा भाग खूप आवडला ❤

  • @avanizende843
    @avanizende843 День тому +8

    Promo madhe saylichi odhani pahun mla pn andaj ala hota ki Kuch kuch hota hai cha seen create krnar bahutek mi tr malika tv vr pahatch nahi mi only tumcha avaj yeknyasati yete angha tai ❤

  • @shilpasawant7571
    @shilpasawant7571 День тому +6

    ❤ अनघा ताई प्रेमाची कबुली अर्जुनने खूपच सुंदर दिली आहे,पण सायली काही न बोलता निघून जाते हे अजिबात पटले नाही
    सायली la एवढे निश्टुर का दाखवत आहेत मेकर्स.
    खूपच नाराज झाले आहे आज

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  День тому +1

      🥰👍

    • @shivanigurav8918
      @shivanigurav8918 День тому +1

      Shilpa सायली ही खरी तन्वी आहे ना मग बहुतेक makers ना खरी तन्वी अणि मिसेस sayali ह्या ओळखी ne अर्जुनाला प्रपोज सायली kadun scene दाखवण्याचा असेल म्हणुन आज नाही दाखवला. पण हे कधी होऊ शकत ते काय माहीत.

    • @anuja1104
      @anuja1104 День тому

      @@shilpasawant7571 सायलीचा व्रत सौभाग्याचे हा promo दाखवला..'मार्गदर्शक मार्गशिर्ष ' असे त्याचे टायटल होते.. तेंव्हा पण वाटले होते... आता सायली काही तरी ठोस निर्णय घेणार.. पण तस काहीच झाले नाही. तो promo का दाखवला असेल.

  • @savitamandalkar6921
    @savitamandalkar6921 День тому +1

    Khup sunder episode👌👌

  • @umainamdar8630
    @umainamdar8630 День тому +8

    ताई, तुमच्या आवाजात review ऐकताना छान वाटते, तुम्ही मध्ये ज्या comment करता त्या तर भारीच वाटतात कारण आमच्या मनात ही त्याच प्रतिक्रिया येत असतात त्या त्या वेळी 😊
    तुम्ही म्हणता ते खरे च आहे उगाच वाढवतात मालिका. पण तरीही ही serial बघितल्या शिवाय रहावत नाही हे ही तितकेच खरे आहे ❤

  • @sharadapore8755
    @sharadapore8755 День тому +1

    Khuupach chaan sagata tumhi.Tumcha review excellent ❤❤

  • @vimleshjoshi2953
    @vimleshjoshi2953 День тому +3

    Arjun &sayli la congratulations
    Malika jasat labu naye
    Aajcha bhag khaupcha chan dakhawla aahe mastch
    Aata sayliche lavkar cha propose dalhawawe v malika lavkar chan vlanavar dkhawavi

  • @shivanigurav8918
    @shivanigurav8918 День тому +6

    सावली निघुन जाणार हे माहीत होतेच. पण सारखे असे वाटत होते की काहितरी चमत्कार होइल अणि सायली अर्जुनाला हो म्हणेल पण नाही झाले तसे. सायली निघून जाणार होती मग तिने mashubhaun यांना का वचन दिले नाही? अर्जुनाला निदान त्या मागचे कारण तरी समजायला पाहिजे होते सायली ना बोलता निघून जायचे. आता खूपच अंत पहात आहे.

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 День тому +1

      हो. निदान कुसुमने तरी सांगावं ना कारण. बिचारा अर्जुन. पण आता लवकरच मधुभाऊंची बुद्धी ताळ्यावर येईल आणि त्यांना परत अर्जुनकडेच यावे लागेल.

    • @shivanigurav8918
      @shivanigurav8918 День тому +4

      @swatisawant8406 तोपर्यंत आपल्या वर प्रिया अणि arjun che लग्न बघण्याची वेळ na yeo ही आपण देवाकडे प्रार्थना करू या

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 День тому +2

      @@shivanigurav8918
      हो. आता कल्पना emotional blackmail करेल अर्जुनला की प्रियाशी लग्न कर नाहीतर मी जेवणारच नाही वगैरे. काय दाखवतील, काही नेम नाही.

  • @archanahajge7553
    @archanahajge7553 День тому +6

    Chhan 👌💐🌹 sayali Arjun Jodi best number one

  • @NetrapallaviSonawale
    @NetrapallaviSonawale День тому +2

    Best acting aarjun ❤😢

  • @ushanikam8726
    @ushanikam8726 День тому +3

    Hii Anagha good morning❤❤❤Arjunchi acting❤superb❤❤❤❤

  • @suruchivirkar8533
    @suruchivirkar8533 День тому +3

    आजचा महाएपिसोड खूप छान होता. अनघा ताई रोज तुमचा रिव्हयू ऐकायला खूप छान वाटतं. आजचा महाएपिसोड बघताना खूप मजा आली. फायनली जे हवं होतं सिरियल मधे ते घडलयं. पण या मधुभाऊंमुळे सायली तिच प्रेम व्यक्त करू शकत नाहीय. इकडे ही प्रिया रोज सगळ्या सुभेदारांना मूर्ख बनवतेय. मला अस वाटतय की ही प्रिया खोटी नाटकं करतानाच एक दिवस मोठा घोळ घालून ठेवेल आणि त्यात स्वतःच अडकेल. तिचा oversmart पणा तिला नडणारच एक दिवस. पण कधी ते माहीत नाही. लवकरच प्रियाच्या हातून चूक घडावी आणि तिच खरं रूप सगळ्यांसमोर यावं हीच अपेक्षा आहे.
    दुसर मला अस वाटतय की ही सायली आता कलाच्या माहेरी जातेय अस दाखवलय ना तर कदाचित कला सायलीला आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी मदत करेल. म्हणजे अर्जुन तर स्वतः 100% प्रयत्न करेलच सायलीला परत आणण्यासाठी पण कला ही मदत करेल सायलीला. बघूयात आता काय होतय ते.

  • @shantakuvelkar3617
    @shantakuvelkar3617 День тому +5

    ❤❤ episode.❤❤❤❤malika.sundar Acting. Sagllyach.Excellent. direction.Maji. avadati. Serial.

  • @mohanlalakhandelwal5543
    @mohanlalakhandelwal5543 День тому

    Far sundar ati sundar Renee in your sweet voice thanks lot
    Happy Sunday

  • @RamTambe-ls8pw
    @RamTambe-ls8pw 23 години тому

    अगदी बरोबर असणार आहे

  • @ashwinirupnar8776
    @ashwinirupnar8776 День тому +2

    Good afternoon mam ❤ kupch chan 👌👌 kiti Divash vat Bagitli Aata kupch chan vatal Bagun & pan sayali geli na ky boli nahi aajun kiti divash aash dkhavnar aahe ky mahit tya priya Jel madhe taka theva aamhala kup chan vatel

  • @poojavilankar8128
    @poojavilankar8128 День тому +1

    Tumche review aikayla maja yete...😁👌👍👍

  • @ShitalGhatkar-q4m
    @ShitalGhatkar-q4m День тому

    WOW I LIKE IT.🎉❤ . AND GOOD NIGHT

  • @ashamohabe7445
    @ashamohabe7445 День тому +4

    Eakadam chhan ❤❤❤❤❤

  • @pratikshapatil1112
    @pratikshapatil1112 День тому +2

    Tai, tumch review ani TV var eksath bghte 😅

  • @BabsoPandharbale
    @BabsoPandharbale День тому +1

    हा भाग खूप मस्त आहे

  • @SwapnaKanerkar
    @SwapnaKanerkar День тому +2

    ❤❤❤ छान होता आजच्या भाग ❤❤❤ super ❤❤

  • @swapnilkambli9355
    @swapnilkambli9355 День тому +4

    लेखकाने अर्जुनचे प्रेम प्रपोज दाखवले या भागात. पण लेखकाने माती खायचे ठरवले आहे आणि जनतेला मुर्ख बनवण्याचे. सायलीला अर्जुन पासून दूर पाठवण्याचे. खरंच यार लेखक तुम्ही जनतेचा अजून किती संयमाची परिक्षा घेणार आहात😅😅😅😅.बाकी तुम्ही खूप मस्त सांगितला तुम्ही भागाचा सारांश

  • @SandeepParab-xn2oj
    @SandeepParab-xn2oj День тому +2

    Good morning Anagha Tai ❤ Best review tumchya aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Arjun ♥️ Sayali ❤

  • @reshmadhumal-bo2id
    @reshmadhumal-bo2id День тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊

  • @reshmakhilari8315
    @reshmakhilari8315 День тому +1

    अर्जून आल्याची चाहूल लागली डफाड वाजयला लागलं वारं सुटलं मस्त एक नंबर
    तुम्ही खूप मस्त बोलतात

  • @sborotikar
    @sborotikar День тому +1

    chhan episode

  • @sanikaparab11
    @sanikaparab11 День тому +3

    Good morning Anagha Tai ❤ Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤ Sayali ❤❤❤

  • @architjoshi3540
    @architjoshi3540 День тому +2

    तुम्हाला पण रविवार च्या खूप खूप शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद खूप प्रयत्न पुर्वक इतका सुंदर भाग दिल्याबद्दल खूप खूप खूप धन्यवाद ❤❤ मी सौ निर्मला जोशी

  • @ShivangiBelekar
    @ShivangiBelekar День тому +4

    Aaj pn lekhakane parat ekda prekshkana murkh banvale. Ashyane serialchi khari majach nighun geli. Aaj Arjunche expression ekdum bhari. Aajcha sarv episode fakt Arjun sathi baghnar.

  • @Anushka-l2k
    @Anushka-l2k День тому +12

    आता हे दोघं म्हातारे झाल्यावरच एकत्र येतील बहुतेक किती timpepass करतात

  • @GeetanjaliGulave-bz9cr
    @GeetanjaliGulave-bz9cr День тому +3

    अरे मालिका बंद करा काहीही मालिकेत अर्थ राहिलेला नाहीकिती दिवस बघणार आम्ही असंच तेच तेच तेच तेच

  • @AkashBhapkar-n2f
    @AkashBhapkar-n2f День тому +1

    ❤❤❤

  • @ushanikam8726
    @ushanikam8726 День тому +2

    Apla Arjun manaze Amit ha film shooting sathi bahergavi janar ahe tyamule ha trakasel may be Arjun hospitaise dakhvtil ani je ttmche fan ahe tyanchi patience level test keli jate he nakkich😢😢

  • @UdayKamble-e8d
    @UdayKamble-e8d День тому +1

    खुपच छान ❤❤❤❤❤❤❤

  • @chinni509
    @chinni509 День тому +1

    Today's episode 👌👌👌🙏

  • @vanitaziman5035
    @vanitaziman5035 День тому +2

    👌👌👏👏👍👍

  • @ShobhaNaiknaware-m7b
    @ShobhaNaiknaware-m7b День тому

    Dusrya serial sarkhe Priya , Ashvin che Jodi.
    Priyala kadhun taka.

  • @architjoshi3540
    @architjoshi3540 День тому +5

    खूप च छान आहे हा भाग व तुम्ही खूप सुंदर सांगता आहात संपूच नये असं वाटतय❤❤ खूप खूप धन्यवाद तुम्हाला अनघा ताई इतका अप्रतिम भाग दिल्याबद्दल ❤❤ कधी एकदा टीव्हीवर बघतेय अस झाल आहे ❤ खूप सुंदर आहे भाग ❤❤ मी सौ निर्मला जोशी 😊

  • @ShubhangiBadekar-cn3ww
    @ShubhangiBadekar-cn3ww День тому

    आजचा भाग खूप छान होता ❤❤

  • @ashokshinde6246
    @ashokshinde6246 День тому +2

    सायलीने खरंच कोल्हापूरला निघून जावे आणि सिरीज मधून पण निघून जावे इतका मी पणा नसावा

  • @vijayhimge7260
    @vijayhimge7260 День тому

    ❤🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌

  • @SwapnaliNerulkar
    @SwapnaliNerulkar День тому +3

    Good morning tai ❤ tari sudha amcha man naraj zala karan sayli arjun ektra nahit

  • @vidyalad2692
    @vidyalad2692 День тому +1

    Nice Review 👍👍❤❤

  • @RahulBhopale-q5e
    @RahulBhopale-q5e День тому +1

    खूपच छान तुम्ही सांगता, मी टीव्ही वर पाहतच नाही तुमच्या रिव्ह्यू ची वाट पाहतो, खूप chan

  • @RamTambe-ls8pw
    @RamTambe-ls8pw 23 години тому

    वेरी गुड कमेंट्स

  • @vijayhimge7260
    @vijayhimge7260 День тому

    व्हिडिओ काढून व्हायरल करायला पाहिजे.अरजुन सायली चा.

  • @Harsh-e8s
    @Harsh-e8s День тому

    As expected sayali goes to Kolhapur 😅😅 next part will be Arjun try to explain madhu bhau , Joshi advocate give false proof in court due to that Madhu bhau realise his mistake and talk with Arjun .
    It take around 1 month to show Arjun and sayali reunion ✍️✍️✍️✍️😅

  • @ushaphatak9663
    @ushaphatak9663 День тому

    मला वाटले अर्जुन आला तर सायली आणि अर्जुन ची भेट तरी होईल कुसुम वाटते पैठणी कलर मेहंदी

  • @geetanjaliraikar4252
    @geetanjaliraikar4252 День тому

    Khup chan hotha ajcha bhag tumchya avajat khup mast vatala❤❤❤❤❤

  • @sangitasurve854
    @sangitasurve854 День тому

    अनघाताई खरचं कुसुमला रडताना पाहून मला रडायला आले खुपच छान❤❤

  • @vijayhimge7260
    @vijayhimge7260 День тому

    😅😅😅😅❤❤

  • @parvinjamadar2792
    @parvinjamadar2792 День тому +1

    Thrar gani music ya mulech bhag chota chota zalay...nahi tar tai la 1 tasapeksha jast aikayala kunala nahi aawadanar? ❤

  • @shobhalodhe6382
    @shobhalodhe6382 День тому

    खूप छान सांगते ग अनघा ताई तुझेच शब्द आमच्या हृदयाला भिडतात.

  • @sarikakode2639
    @sarikakode2639 День тому +2

    Shevti parat nirasha prekshkanchi.vatlech sayali nighun janar

  • @reshmadhumal-bo2id
    @reshmadhumal-bo2id День тому

    ❤❤
    😊😊

  • @swatisutar2666
    @swatisutar2666 День тому +2

    Angha tai 6 mahine zale असतील tv var hi malika पाहून ताई तुमचा रिव्ह्यू ऐकला की tv var पाहण्याची गरज नाही वाटत इतके छान सांगताय तुम्ही.

  • @KavitaShinde-j8c
    @KavitaShinde-j8c День тому

    शुभ सकाळ ताई❤❤❤❤❤❤

  • @kanchantekale149
    @kanchantekale149 День тому +2

    छान वाटलं पण निघून का गेली ती.. थांबायला हवं होत तिने किंवा तिने पण अर्जुन साठी बोलायला हवं होत ना

  • @poonamjoshi5120
    @poonamjoshi5120 День тому +1

    अपेक्षेप्रमाणे bor नाही केला त्यांनी mahaepisode 😂 त्यांच्या नेहमी च्या अपेक्षाभंग, गैरसमज करण्याच्या pattern प्रमाणे.It was having good speed & positive, hopefull ending 🙏🙏🙏🙏🙏

  • @VeenaRavrkar
    @VeenaRavrkar День тому

    खूप छान सांगितलं अनघा

  • @SarikaJavanjal-hw9wn
    @SarikaJavanjal-hw9wn День тому

    खुप छान

  • @tanujaaher8741
    @tanujaaher8741 День тому +1

    Madhubhai tumhi sayali arjuncha etka anta pahu naka te tumhi tya sayalila badhanat adkaun chuk karit aahat.

  • @sujatakhirid2674
    @sujatakhirid2674 День тому

    शुभ सकाळ ताई ❤

  • @akshay36242
    @akshay36242 День тому +1

    Are Deva
    Ata sayali kolhapur la geli tar.... episode madhe navin ratal story extend karat rahanr
    Main story madhu bhau chi nirdosh muktata real tanvi kon ahe yachi story ... all sagle bajul aa rahil. Pl pl nako tevda extend karun serial boring naka karu😢😢😢

  • @RenitaDlima-wj4fg
    @RenitaDlima-wj4fg День тому

    The shooting of this serial is being filmed in Madh Island (Mumbai) where I stay. The scene of Arjun driving car rashly is shooted in Aksa Dana Pani. Anagha it's a always a treat to listen to your reviews every morning. God bless u!

  • @sarojaparse9920
    @sarojaparse9920 День тому +1

    सायली खरी तन्वी आहे व अर्जुन चेपहिले पेम आहे हेसमजलयावर हारट धडधबले

  • @bharatibhosale2005
    @bharatibhosale2005 День тому +1

    Good morning Anagha tai. Tumchyat sweet awazat review akayla awadat. Pan sorry tai mi khup chidli ahae Sagal Sunday spoil kela makers ni😢😢😢

  • @swapnswarshree3987
    @swapnswarshree3987 День тому +1

    Thanks a lot dear mastach

  • @yogitakhot3961
    @yogitakhot3961 День тому +1

    खूप दिवसांनी आज आम्ही टीव्हीवर महाएपिसोड बघितला. पण शेवटी मूड ऑफ झाला. आणि हो अनघा ताई आम्ही कोल्हापूरचे आहोत कोल्हापूरचे नाव घेतले की एक वेगळाच अभिमान वाटतो. थोड्या दिवस राहून दे कोल्हापुरात अर्जून तीला घ्यायला आला कि पाठवू त्यांना जोडीने मुंबईला.😂😂😂

    • @poonamjoshi5120
      @poonamjoshi5120 День тому +1

      बहुतेक makers ला सायली अर्जुन चे propose kolhapur ला दाखवायचे असेल famous रंकाळा तलावा जवळ 😊 तुम्हा kolhapurkarana live episode बघायला मिळेल मग 👍😊 म्हणजे राग मानु नका ह yogita ताई मी just मला वाटल म्हणुन म्हणाले हे 🙏😊

    • @yogitakhot3961
      @yogitakhot3961 День тому +1

      छानच आहे की मग खूपच मज्जा येईल आणी परत ते मधुभाऊ मध्येच आले तर सगळा हिरमुड होईल हो. आणि ते आम्हाला आजिबात चालणार नाही 😂😂

    • @poonamjoshi5120
      @poonamjoshi5120 День тому +2

      @@yogitakhot3961 अरे त्यांना permission नाहीये ना शहर सोडण्याची so no worries 😊

    • @yogitakhot3961
      @yogitakhot3961 День тому +1

      पण त्या सायलीच्या मनात मोक्याच्या क्षणी मधु भाऊ आठवतात ना . तसही तिने कुर्ल्याचा स्टँडवर ही अर्जुनला प्रपोज केलं असतं मधु भाऊ तिथे कुठे होते . सध्या मधूभाऊ खूपच चर्चेत आहेत.😂

    • @poonamjoshi5120
      @poonamjoshi5120 День тому

      @@yogitakhot3961 Angha Madam ने फार appropriate नाव दिलाय त्यांना Amrish Puri 😅😂 काही नाही हो ताई उगी आपला high voltage drama create करायचा आहे makers ला आणि चर्चेत रहायच आहे म्हणुन हया कल्पना ताई आणि माधुभाऊ जे अगदी साधे सोज्वळ, स्वच्छ मनाचे दाखवलेत ते राग आल्यावर एकदम विक्षिप्त झालेले दाखवले आहे हे अजिबात पटत नाही म्हणजे अशी लोक कितीही राग आला तरी स्वतःच वागण्यातला control सोडत नाही, जर makers ने त्यांचा सात्विक संताप पाने react झालेले दाखवले असते तर जरा त्यांच्य personality ला आणि पर्याने story चा दर्जा ही राहिला असता

  • @jyotimutkule
    @jyotimutkule День тому +3

    सायली म्हणत होती ना अर्जुन सर ने प्रपोज केलं की मी पण तिच्या मनातील प्रेम सांगणार आता लगेच गेली निघून उगीच पुढे पुढे वाढवत आहे सिरीयल.कोल्हापूर लां काय जायची गरज काय पण दाखवतात. मधुभाऊच लयच वचन मनावर घेतलं.

  • @sandhyak235
    @sandhyak235 День тому +1

    Tai tumhi Sambhajinagar chya ahet ka? Cidco bus stand mnlya na mnun vatl..baki khup chan Episode as usual 😊

    • @Reviewwithanagha
      @Reviewwithanagha  День тому +1

      हो संभाजीनगरची आहे मी 🥰

    • @sandhyak235
      @sandhyak235 День тому

      @Reviewwithanagha Me Too🫶

  • @ashvinisalvekar1007
    @ashvinisalvekar1007 День тому

    Generally speaking navra sodun baaki saglya jegala importance dyayla shikawtat hya saglya serials madhe. Arjun baddal lagech gaisamaz karun ghene. Tyala sarkha shenpuna shikewne. Tyala satat gruhit dherne. Iter Saglya maher aani saserchya lokanche aekne. Pun navra mhanun kahihi kadhihi chukunhi na aekne mhenje aadarsh bayko.

  • @ravindrasaraykar5537
    @ravindrasaraykar5537 День тому

    As per one of the news, Amit Bhanushali has got a role in Hindi Cinema and he is going out of India for shooting. Till he comes back, Sayli will stay at Kolhapur.

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes День тому

    आता Valentine Week पर्यंत पुन्हा मालिका थंड होईल ....
    नशीब अर्जुन ने जिद्द हरली नाही अथवा हिरवी साडी नाही घातली तसा नाराज होऊन मागे नाही फिरला 😂

  • @komalbhalerao1746
    @komalbhalerao1746 День тому

    ❤👌

  • @rutuparn2008
    @rutuparn2008 День тому

    अनघा ताई खूप छान रिव्यू दिला

  • @chitraphadnis4750
    @chitraphadnis4750 День тому +1

    You tai.kiti mehanat karta

  • @gourichavan4832
    @gourichavan4832 День тому

    Good morning ❤

  • @archanawagle1991
    @archanawagle1991 День тому

    Amhala shevatparyant bagayla avadli asti pan serial itki phaltu ani bharkatleli zali ahe ki bagavishich vatat nahi.

  • @manishadhaykar6006
    @manishadhaykar6006 День тому +2

    ताई डोळ्यातून अश्रू अनावर झाले ग 😊

  • @chitraphadnis4750
    @chitraphadnis4750 День тому +1

  • @priyankachopade850
    @priyankachopade850 День тому +1

    Attta tari sayali arjun sobat ale pahijet

  • @janardansonavane9697
    @janardansonavane9697 День тому

    तू खूप छान सांगते म्हणून मजा येते

  • @vaishalisalve5583
    @vaishalisalve5583 День тому

    Aala aala aata 😂😂😂 khup chhan review aahe tumcha tumcha aavaj pan khup chhan aahe.