मॅडम खूप छान माहिती दिली.👌 पण तुम्ही फवरणीच्या वेळा नाही सांगितल्या औषधी सांगितले किती दिवसांनी कोणती फवारणी घ्यावी हे सांगायला पाहिजे होते.जीवामृत ,Dकंपोजर,आणि स्लरी या विषयी एक व्हिडिओ बनवा🙏
नमस्कार दादा , जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210 जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999 न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765
कंपनीचे सर्व पोडेक्त चा किंमती विषयी शेतकऱ्याला माहिती असणे आवश्यक आहे कर्शी सेवा केंद वाले अवाजवी किमतीत पोर्डेक्त विकत आहेत मग इतर कपनित आणि आपल्यात काय फरक राहील शेतकऱ्या साठी काम करणे म्हणजे शेतकऱ्यांची ही पिळवणूक थाबली पाहिजे जाधव सर
नमस्कार दादा , कृषी दुकानदार सर्व एकाच भावात माल विक्री करत नाही, प्रत्येक दुकानावर वेगवेगळे भाव असतात, मार्केट मधील ३-४ दुकानावर चौकशी करून जिथं स्वस्त मिळेल तिथून खरेदी करू शकता.
खूप छान माहिती दिली
🙏
खूप छान माहिती दिलीत मॅडम
धन्यवाद दादा
खुप छान आणि महत्वपुर्ण माहिती दिली.
🙏🙏
Good
खूप चांगली माहिती...
🙏
माहिती बरी वाटली ताई
🙏
मॅडम खूप छान माहिती दिली.👌
पण तुम्ही फवरणीच्या वेळा नाही सांगितल्या औषधी सांगितले किती दिवसांनी कोणती फवारणी घ्यावी हे सांगायला पाहिजे होते.जीवामृत ,Dकंपोजर,आणि स्लरी या विषयी एक व्हिडिओ बनवा🙏
नमस्कार दादा , फवारणी व्यवस्थापन सांगितलेले आहे , कीड रोग पाहून फवारणी करावी
very nice information mam thank you very much 👍🏻🙏
thank you 🙏🙏🙏
You mosht wc
परिपूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद मॅडम शेतकऱ्यांना हि माहिती खुप मोलाची ठरेल!
धन्यवाद दादा 🙏
खूप छान माहिती दिली ताई . धन्यवाद 🙏
🙏
खूप छान मॅडम
धन्यवाद दादा 🙏
झेंडू var karpa karita kay fawarni karavi
धन्यवाद सर माझ्या कमेंट्स ला विडीओ बनवून उत्तर दिले
🙏🙏
पपई बदल सविस्तर व्हिडिओ बनवा
नक्कीच बनवू दादा
धन्यवाद ! 🙏🙏🙏
@@whitegoldtrust 2वर्ष झाले हो वाट पाहू राहिलो
कपास मे गल फाँदी कैसे काटे उसका सम्पूर्ण वीडियो हिंदी मे बनाये
अधिक जाणकारी के लिए ये व्हिडीओ देखें
ua-cam.com/users/shortscaIsfHdpjSg?feature=share
हि सर्व औषधे अहील्यानगर इथे कुठे भेटतील
नमस्कार दादा, अहमदनगर - किसान कृषी केंद्र 9270046700
Madam yewde khat v favarni keli tar kiti kharch yeil tevdha kharch Tari nighato kay khadhi 5/_kg che rate astat
Sar kapus laal pivada padat aahe whad pan khuntli aahe drip aahe kay sodawe
नमस्कार दादा , १९-१९-१९ ५ किलो + रायझर २ लिटर एकरी ड्रीप मधून द्यावे
मातळ झेडु चा बीज भेटेल का सर
नमस्कार दादा , आपल्या जवळील कृषी केंद्रावर चौकशी करा
औरंगाबाद मध्ये आपल्या दुकानात झिडु चे बीज भेटेल का सर
नमस्कार दादा , जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999
न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765
30 divsa cha soyabinla 1 spray 12 61 0+maicroniutrants +profax super+saaf
नमस्कार दादा , झेनोप १५ मिली + झेप १५ मिली + १२-६१-० १०० ग्रॅम
साहेब अद्यापही आपली उत्पादने कोपरगाव तालुक्यात उपलब्ध नाही. साहेब विनंती एवढीच आहे की कपाशी पिकासाठी जी औषधे लागतात ती लवकर उपलब्ध करावी. धन्यवाद
नमस्कार दादा , मार्केट यार्ड - कृषी दीपक 9673342814
Awajaha Eko yeto ahe...
कंपनीचे सर्व पोडेक्त चा किंमती विषयी शेतकऱ्याला माहिती असणे आवश्यक आहे कर्शी सेवा केंद वाले अवाजवी किमतीत पोर्डेक्त
विकत आहेत
मग इतर कपनित आणि आपल्यात काय फरक राहील
शेतकऱ्या साठी काम करणे म्हणजे शेतकऱ्यांची ही पिळवणूक थाबली पाहिजे जाधव सर
नमस्कार दादा , कृषी दुकानदार सर्व एकाच भावात माल विक्री करत नाही, प्रत्येक दुकानावर वेगवेगळे भाव असतात, मार्केट मधील ३-४ दुकानावर चौकशी करून जिथं स्वस्त मिळेल तिथून खरेदी करू शकता.
गजानन साहेब कुट गेले
नमस्कार दादा , जाधव साहेब सोमवार चा लाईव्ह घेतात