Amol Mitkari Live Part 5|शाहू महाराज यांनी श्रीमंतीचा गर्व न करता गेले बाबासाहेबांच्या भेटीस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лис 2024

КОМЕНТАРІ • 856

  • @yadoaravtalware8848
    @yadoaravtalware8848 Рік тому +18

    अमोल मिटकरी साहेब आपल्यासारखे अनेक परखड वक्ते बहुजन समाजात निर्माण व्हावेत अशी अपेक्षा आहे.
    जयभीम.

  • @sachin3666
    @sachin3666 2 роки тому +9

    आपल्या देशातील महापुरुषांची खरी ओळख व कामगिरी तुम्ही समाजाला सांगत,समाजला सत्याच्या दिशेने नेत आहात साहेब..तुमचे शतशः आभार.

  • @farooqshaikh795
    @farooqshaikh795 Рік тому +4

    मीटकरींच नाव एकले होते पन भाषण अप्रतिम फार शिकायला मिळाले फार फार आभार अभिनंदन मनापासून

  • @suryabhantayade404
    @suryabhantayade404 2 роки тому +7

    सर जबरदस्त जय भीम खूप आवडले असे कधी कधी ऐकायला मिळते त्यासाठी अभ्यास लागतो तो तुम्ही कामावर आहे मिळवला आहे तर लोकांपर्यंत पोहोचण्याची हिंमतही लागते जय भीम सर जय भीम

  • @yassu7185
    @yassu7185 2 роки тому +6

    अगदी बरोबर सांगितलं साहेब आपण खणखणीत आवाजत, मी सर्व भाषण ऐकलं त्यातून खूप काही शिकायला भेटलं धन्यवाद💐💐💐

  • @AtmaramJadhao-p4w
    @AtmaramJadhao-p4w 4 місяці тому +1

    धन्यवाद मिटकरी साहेब,

    • @AtmaramJadhao-p4w
      @AtmaramJadhao-p4w 4 місяці тому

      जयभिभ,जयभिम,

    • @AtmaramJadhao-p4w
      @AtmaramJadhao-p4w 4 місяці тому

      विजय,आसो,विजय आसो,विजय आसो, जयभिम,जयभिभ,

    • @AtmaramJadhao-p4w
      @AtmaramJadhao-p4w 4 місяці тому

      खुप खुप, आभारीआहोत मिटकरी साहेब ,जयभिम,जयबुंध,

  • @adhavsuresh
    @adhavsuresh 2 роки тому +7

    मिटकरी साहेब तुम्हांला माणाचा जयभिम आणी जय संविधान खुपच सुंदर भाषण आणी जोरदार दणकाही

  • @Sk-ox2fh
    @Sk-ox2fh 2 роки тому +3

    खूप छान अमोलदादा तुम्ही एक महान कार्य हाती घेतलय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @amolgaikwad8057
    @amolgaikwad8057 5 років тому +42

    सर डोळ्यातून पाणी आला सत्यता ऐकून तसेच आपला खणखणीत भाषणाने मी गहिरो😔🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😔

  • @nitagaikwad2106
    @nitagaikwad2106 Рік тому +2

    खूप छान , माहितीपूर्वक समीक्षण व विश्लेषण.
    छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि महानतेचा योग्य अभ्यास....
    फक्तं त्या काशीबाई कोणत्या मला माहीत नाही ज्यांच्या मुलाचे संगोपन केले महात्मा आणि सावित्रीबाईंनी केले, कोणी कमेंटमध्ये सांगू शकाल तर कृपया सांगावे

  • @amrpalimeshram2788
    @amrpalimeshram2788 Рік тому +12

    खूप छान भाषण दिलं मिटकरी सर नमो बुद्धाय जय भीम जय संविधान जय शिवराय जय शाहू महाराज जय ज्योतिबा फुले, जय सावित्री आई फुले यांना माझी कोटी कोटी नमन

  • @राजकुमारकदम
    @राजकुमारकदम 4 роки тому +80

    अतिशय अभ्यासपूर्ण भाषण...!! शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणे काळाची गरज आहे. शोषितांची ही प्रतिके शोषकांनी हायजॅक केली आहेत. मनुवादाचे भूत बहुजन समाजाला गुलाम करण्यास टपले आहेत पण ते कदापि यशस्वी होणार नाहीत.

    • @milindshaha8972
      @milindshaha8972 2 роки тому

      TV

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 роки тому

      आंबेडकर यांचे विचार नक्की तुम्हाला तरी माहिती आहेत का?

    • @amarwankar8399
      @amarwankar8399 Рік тому

      Ok 1

    • @amarwankar8399
      @amarwankar8399 Рік тому

      @@milindshaha8972 eée

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 2 роки тому +2

    सर खूप छान माहिती भेटली खूप खूप धन्यवाद आपणास उदंड आयुष्य लाभो सर्व जणांसं इतिहास माहिती व्हावा आणि समाज सुधारवा

  • @padmabhivgade5399
    @padmabhivgade5399 2 роки тому +3

    खुप खुप धन्यवाद सर ,,, इतके परखड व सत्य वक्तव्य आत्ता पर्यंत ऐकले नव्हते......
    आल्यासारखे अजून 10 जन राहतील तर कुणाच्या बापाची हिम्मत नाही संविधानाला धक्का लावायची... शाहू, फुले,आंबेडकर, शिवाजींच्या विचाराचा भारत नक्कीच साकार होईल .
    Jaibhim,Jai shivaji, jai sanvidhan

  • @rahul1117913
    @rahul1117913 2 роки тому +5

    सर ,आपणास मनाचा आणी आभिमानाचा कडक आणी निळा भडक जय भीम ..

  • @kaminisambare8373
    @kaminisambare8373 2 роки тому +3

    फारच सुंदर समाजप्रबोधन करणारे अमोल मिटकरी महान व्यक्तीमत्व आहे,

  • @marutipatil3336
    @marutipatil3336 5 років тому +52

    १ नंबर मिटकरी साहेब फार महत्वाची माहिती दिली तुम्ही आम्ही कर्नाटक बेळगाव मधील आहे आपण बेळगावला केव्हा तरी या ." जय शिवराय जय महाराष्ट्र "

  • @Umesh-wx4pr
    @Umesh-wx4pr Рік тому

    सर डोळ्यातून पाणी आला सत्यता ऐकून तसेच आपला खणखणीत भाषणाने मी ऐकतच राहिलो सर जय भिम जबरदस्त खूप ऐकले नाही कोटी कोटी आभारी मानतो अमोल मिटकरी साहेब तुम्हाला क्रांतिकारी जय भिम

  • @amolsarkate5183
    @amolsarkate5183 2 роки тому +3

    खुप छान वैचारिक क्रांती ...
    आणि खुपच छान समाज प्रबोधन...

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 2 роки тому +3

    खुप छान प्रबोधनात्मक भाषण, मानाचा कडक जयभीम दादा🌹🌹जो बोलायला घाबरतो तो आधीच मेलेला आसतो

    • @aaditisathebtslover4053
      @aaditisathebtslover4053 Рік тому

      खुप छान सुंदर भाषण मी पण बौद्ध आहे
      आणी मला अभिमान आहे मी बौद्ध असल्याचा
      जय भिम

  • @skgamersking4602
    @skgamersking4602 2 роки тому +3

    खूपच छान सर आपण तर पुरोगामी विचारांचे विचारवंत आहात सलाम तुमच्या वक्तृत्वाला

  • @rajeshreemohite6095
    @rajeshreemohite6095 2 роки тому +3

    जयभिम जयभिम 🌹अमोल सर मन भरून गेले

  • @bhagwansumant2302
    @bhagwansumant2302 2 роки тому

    Zabardast Amol Mitakari Sir. Tufan bhashan. Asach bhashanachi anmol khirapat bahujan jantela milat raho.

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 3 роки тому +7

    🌟💯%✔️संशोधित सत्यज्ञान🇮🇳🙏
    जयभिम ! जयशिवराय !!🇮🇳✊

  • @sanjivanigavali7784
    @sanjivanigavali7784 2 роки тому +2

    काही लोक भ्रामक लोकांचे मानसिक गुलामी करताहेत!
    खूप छान विडिओ आहे!

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 роки тому

      नक्की कोणत्या?

  • @jyotikamble8721
    @jyotikamble8721 2 роки тому +3

    खूप अभ्यास पूर्ण व सत्य मांडता साहेब आपण 🙏🙏👌👌

  • @anitamohite3016
    @anitamohite3016 4 роки тому +5

    अमोल सर खूप उशिरा आपले व्याख्यान एकेले.
    खरोखरज हे अंजन आपल्या अनुयानाय यांना वरदान च ठरेल. Hat's to you Sir.
    Jay Bhim.

  • @user-tq8ve3sy
    @user-tq8ve3sy 3 роки тому +10

    वाह क्या बात है सर जी जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 5 років тому +39

    धन्यवाद आदरणीय श्री अमोल मितकर साहेब खुप खुप महत्वाची आणि अज्ञात माहीती आपण आपल्या भाषणात सांगत आहात. खरं तर बहुजनांना जागे करण्यासाठी या विचारांची गरज आहे. पण हे कोणी सांगण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याच लोकांना पचनी पडत नाही. आणि मग असे विचार लोकांना सांगणं तर दुरच. खुप आत्मविश्वास निर्माण करणारे भाषण. नक्कीच परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 2 роки тому +1

    परिपूर्ण अभ्यास व विचार खूप चांगले आहेत... सर्व जाती धर्मा बद्दल थोडी नम्रता लाभल्यास आपला गौरव निश्चितच आहे...काहि गोष्टी एकांगी विचाराच्या असुन त्यामुळे समाजात दुही निर्माण होईल.....कारण चांगल्या व वाईट विचारांचे लोक सर्वच जाती धर्मात आहेत....बाकी व्याख्यानाची बैठक खूप चांगली आहे..

    • @sameerramdasi88
      @sameerramdasi88 2 роки тому

      Ho na hya mansani yogasan ane prnayamala third class mhantla kuni he notice kele nahi mhanje kapalbhati and yogasan he third class ahe hyachya drushtine

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 2 роки тому +1

    अमोल जी आपल्या कर्तुत्वाला आणि वक्तृत्वाला आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्व शैली ला माझा सलाम. ❤️

  • @urmilababare6954
    @urmilababare6954 2 роки тому +2

    🙏🙏,,खरच सर खुप छान भाषण ऐकाल भेटले जे कधिच ऐकल नोते कि कोणी सागितल पण नाहि होत,,🙏🙏

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 5 років тому +7

    साहेब तुम्ही इतिहास अगदी साध्या सरळ भाषेत आणि तो ही योग्य ठिकाणी चिमटे काढून मन परिवर्तन करता,
    तुमचे खूप खूप आभार, चळवळ चालू ठेवण्यासाठी तुमचे खुप मोठे योगदान आहे

  • @sameersheikh310
    @sameersheikh310 Рік тому

    Atishay mahatvapurn aani ati uttam vichar che Amol mitkari bahu mast updesh vakt kile aamhi tumcha abhari aahe ho

  • @anagha9853
    @anagha9853 5 років тому +1

    अमोल मिटकरी साहेब,,,तुमचे प्रत्येक भाषणे मी सतत ऐकतो,, व बघतो,,तुम्हाला एवढे सखोल ज्ञान आहे की याची कल्पनाच कोण करू शकत नाही,,आणि मला तरी असे वाटते की अमोल मिटकरी हे व्यक्ती मत्व गळ्यात ताईत बांधून लोक जागरण करावं,,इतकं सुंदर,बेधडक,आणि विचार पूर्वक बोलता,,आपले भाषण सारखं ऐकत रहावं वाटत,,,आणि अज्ञान लोकांना तुम्ही जागं करण्याचं जे काम करता हे खूप मोठं माझ्या मते तुम्ही करता,,,तुम्हाला माझा मनापासून सलाम,,,,

  • @hemchandravaitee9041
    @hemchandravaitee9041 2 роки тому +2

    Jai shivrai jai bhim. Khupach chhan bhashan zale. Jai hind jsi Maharashtra.

  • @pramodkhillarekhillare6677
    @pramodkhillarekhillare6677 Рік тому

    Mahapurushanchey vichar yevdhya changlya prakare samjavun sanglyamule jay bhim sir.yevdhe chan bhashan ki tasan tas aikav vatate .❤❤❤.

  • @vikasgaware2515
    @vikasgaware2515 2 роки тому

    Aagdi khara itihas mandta aamolji mala aaple bhashan khupaawadtat sir khup Sundar wyakhua mandta Jay bhim namobuddhay Jay shahu Maharaj Jay mahatmafoole Jay shiwaji Maharaj jaymaharastra Jay Bharat Jay savidhan...

  • @abasobandgar2361
    @abasobandgar2361 3 роки тому +3

    फारच चांगले विचार करायला लावणारे भाषण.

  • @siddharthsalve4024
    @siddharthsalve4024 2 роки тому

    Khup chan,,Dhanyawad,,,ase bahujan ekatra aale tar Delhi dur nahi

  • @गोरकजवळे
    @गोरकजवळे 5 років тому +15

    जय ज्योती जय क्रांति बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @streetsidegamer5984
    @streetsidegamer5984 3 роки тому +3

    अमोल भाऊ अभ्यास खूप चागंला आहे जय भिम जय शिवाजि

  • @rahulkhandare9501
    @rahulkhandare9501 Рік тому +3

    So nice 🙏🙏🙏🤗😎

  • @monalisavaidya6733
    @monalisavaidya6733 2 роки тому +3

    NAMO BUDDHAY JAI BHIM 🙏🙏🙏 khupch sundar 💐💐💐

  • @shamraojawale3825
    @shamraojawale3825 4 роки тому +4

    JABARDAST amol sir ji JAI BHIM

  • @digambarkhudsange976
    @digambarkhudsange976 2 роки тому +1

    Thanks..Amol Dada

  • @gauravsirsat2941
    @gauravsirsat2941 4 роки тому +2

    अतिशय उत्कृष्ट असे अमोल दादांचे भाषण आहे.

  • @apjnews2410
    @apjnews2410 2 роки тому +2

    Jay Bhim Jay Shiwaji Jay Lahuji Sir

  • @viralviews4086
    @viralviews4086 2 роки тому +2

    मिटकरी साहेब मला राजकरनात interest नाही पण तुमचं बोलणं आवडते मला
    👍🏻

  • @nilimasukhadeve3192
    @nilimasukhadeve3192 3 роки тому +2

    Very nice speech Mitkari saheb jay bhim jay Shivray

  • @pbktrends1934
    @pbktrends1934 2 роки тому +23

    Its a great speech 🙏

  • @kishorkadam7031
    @kishorkadam7031 2 роки тому +7

    भारतीय संविधानाचा विजय असो. 🙏🌹🙏

  • @saketkamble3133
    @saketkamble3133 5 років тому +180

    खूप सुंदर सर , जोपर्यंत इतिहास समजत नाय तोपर्यंत पुढचं जीवन हे सुरळीत चालत नाय... त्याप्रमाणे इतिहास सांगा ,इतिहास लोकांना कळुदे मग भविष्यात कस जगायचं ते कळेल...
    जय शिवराय जय भीम........

    • @ashishraut1536
      @ashishraut1536 5 років тому +4

      अन्याय ब्राम्हना ने नाही तर देशमुखांनी केला. आज हेच तुम्हाला भडकवत आहे .हे तुम्हाला कळत कस नाही. मी obc आहे . मी अनुभवा मधुन
      बोलतोेय. ही संघटना देशमुखांची आहे. हे लोक मराठ्याशी सोयरीक करत नाही मग आपण तर लांब राहिलो . मी आणि तु ,Obc ,sc, bc, nt, ब्राम्हण et . सगळ्या कमी समजतात.

    • @Pqrstuvwx2448
      @Pqrstuvwx2448 5 років тому

      Khoop sundar perfect samaj sudharak vakta

    • @sandeeipthosar2407
      @sandeeipthosar2407 4 роки тому +1

      Shalela Jaga brahmananich dili hoti,name Mr Bhide ,Kara itihas vacha

    • @Kaushikkankekar1987
      @Kaushikkankekar1987 4 роки тому +2

      भाई पूर्ण इतिहास नीट वाच कोणाचं काही ऐकू नको डॉ बाबासाहेब , टिळक, सावरकर, वाटलं तर नथुराम वाच हे कोणी काही बोलतील याच्यावर विश्वास ठेवू नको जे लोक थोर पुरुष होऊन गेले त्यांचे विचार खूप मोठे होते त्यांचा इतिहास यांच्या सारख्या हिजद्यांनी लपवून ठेवला आपल्या छत्रपती संभाजी महाराज्यांचा इतिहास काय सांगितला गेला या वरून विचार कर की बाकीचे तर साधारण मानस होती त्या वेळी

    • @sanjayjadhav3981
      @sanjayjadhav3981 3 роки тому

      🌟💯%✔️संशोधित सत्यज्ञान🇮🇳🙏
      जयभिम ! जयशिवराय !!🇮🇳✊

  • @adityatelang5547
    @adityatelang5547 5 років тому +25

    Chhatrapati SHAHU Maharaj🙏🙏🙏. Jai Bhim🙏🙏🙏

  • @aajinkyachavhan5983
    @aajinkyachavhan5983 4 роки тому +2

    खुप छान मिटकरी साहेब डोळ्यात पाणी आल मि पुजा सकट चा भाऊ जयदिप सकट

  • @maymarathinakshatra1724
    @maymarathinakshatra1724 3 роки тому

    जबरदस्त भाषणशैली.....
    फार मोठ कार्य करताय..
    धन्य आहात...
    विजया मारोतकर,नागपूर

  • @gautamwaywal7761
    @gautamwaywal7761 2 роки тому +2

    Great speaking of bhartiya Savidhan

  • @arjuningle7069
    @arjuningle7069 18 днів тому

    Amol mitkari Saheb, you are the greatest hero in India now. You have to proceed for our society and the nation You live long healthy and very best wishes for your Real Desh Seva. 🙏

  • @hrishikeshkate447
    @hrishikeshkate447 2 роки тому

    Khupcha chan 👍 👍 👍

  • @ramlandge3619
    @ramlandge3619 2 роки тому

    सर ज्ञान बरेच मिळाले खूपच छान

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 роки тому

      काय ज्ञान मिळाले

  • @pravinkadu9244
    @pravinkadu9244 3 роки тому +2

    अगदी बरोबर सर ,👌👍

  • @nagseningle4724
    @nagseningle4724 3 роки тому +2

    Lay bhari Saheb👌👌
    Very nice speech Saheb👌👌

  • @aashawankhede5308
    @aashawankhede5308 Рік тому +1

    येवढे असुनही कोणाला घाबरत नाही किती अभ्यास आहे खरच असे लोक थोर परुषांची देणगी

  • @sandeepsawale6695
    @sandeepsawale6695 5 років тому +33

    Sir...you are respectful person..such great person

  • @rajabhaukhandibharad8520
    @rajabhaukhandibharad8520 2 роки тому +2

    खरचं ... माझं राज...शाहु महाराज...

  • @mangalagongale406
    @mangalagongale406 2 роки тому

    खूप छान मार्गदर्शन

  • @chakradharhadke4063
    @chakradharhadke4063 4 роки тому +9

    AMOL MITKARI SIR YOU ARE INDEED GREAT BECAUSE YOU POSSESS ONLY RS 62 LAKH ASSET.. THE LOWEST AMONG ALL CANDIDATE'S. WE WISH YOU SHOULD BE THE NEXT HOME MINISTER OF MAHARASHTRA❤🙏🌷.

  • @santoshgaikwad1555
    @santoshgaikwad1555 3 роки тому +5

    Jay lahuji jay bhim jay shivray

  • @FREECALLVH2691
    @FREECALLVH2691 5 років тому +12

    सर जय भीम जय शिवाजी जय शाहू महाराज

  • @sanjaynanekar5875
    @sanjaynanekar5875 2 роки тому

    Amol mitkari saheeb aaple sarva UA-cam varil bhashan roj झोपण्या purvi aikto khup Chan ahet khup kahi माहिती मिळते....

  • @vijaydeshmukh9522
    @vijaydeshmukh9522 4 роки тому +2

    शिव शाहू फुले आंबेडकर ... यांचा हा आपला महाराष्ट्र

  • @pramodgawande848
    @pramodgawande848 2 роки тому

    Great great great great great great great great great great great video Amol sarancha Vijay aso

  • @yogitarangari588
    @yogitarangari588 5 років тому +8

    So nice, salute to u.Jaibhim

  • @priyankasalve1530
    @priyankasalve1530 2 роки тому

    Thanks sirji.

  • @pankajdhokane6913
    @pankajdhokane6913 5 років тому +10

    फक्त जय शिवराय

  • @santoshmore1799
    @santoshmore1799 2 роки тому

    Wa chhan bhashan 🙏🙏

  • @bankarvicky2748
    @bankarvicky2748 2 роки тому

    Chan sangital ahe sir प्रबोधना madhi

  • @dhananjaykale4113
    @dhananjaykale4113 4 роки тому +4

    खुपच छान सर . आजकाल पुस्तक वाचायला फारसा वेळ नाही या मुळे तुमचे अभ्यास पुर्ण भाषण ज्ञान वाढवणारे आहे यात शंकाच नाहीं असंच चालु घ खुप आवडेल

  • @sandeepmhetre5666
    @sandeepmhetre5666 2 роки тому

    Mitkari saheb ashach vicharanchi garaj ahe samjala khup chan vichar mandlet tumhi eikun me dhnya zalo saheb asech pudhe he samajala molacha margadrahan karat raha saheb.

  • @ganeshgajbhiye5468
    @ganeshgajbhiye5468 2 роки тому +3

    जयभीम!🌹🌹🙏🏻🌹🌹

  • @ravirajkadam8952
    @ravirajkadam8952 2 роки тому +3

    Great speech sir 🙏🙏🙏

  • @pradiptelang6350
    @pradiptelang6350 5 років тому +3

    फारच छान व्हिडिओ।Thanks

  • @theswtproductions5278
    @theswtproductions5278 5 років тому +3

    उत्तम कार्यक्रम

  • @sonake90
    @sonake90 5 років тому +12

    Amol sir khup chhan kaam karta apan....khup proud feel hot... Greate work sir... Keep it up... Amcha full support ahe sir tumhala

  • @darshanachoukekar2688
    @darshanachoukekar2688 2 роки тому

    Khup sundar vyakhyan ahe sir
    Books vachale nahit jast pan kami velat tumchya kdun khup chhan mahiti milali ni spurthi pan milaye6

  • @madhuripatil1176
    @madhuripatil1176 4 роки тому

    Atishay sundar amol ji kay sundar history sangital tumhi

  • @kalyanwaghmare3437
    @kalyanwaghmare3437 Місяць тому

    अतिशय सुंदर माहिती सर 👌 जय संविधान

  • @satyavankamble8182
    @satyavankamble8182 2 роки тому +2

    Khup chan Jay bhim Jay bhart 🙏🙏🙏🤝❤

  • @siddharthganar1183
    @siddharthganar1183 Рік тому

    Very nice Jay Bhim Jai savidhan Jai Bharat

  • @pradnyagadhe2755
    @pradnyagadhe2755 4 роки тому

    Tumhi khup changli jan jagruti karta ahat sir khup khup Thank you 🙏🙏🙏

  • @babasahebshinde1619
    @babasahebshinde1619 3 роки тому +3

    मिटकरी साहेब मानाचा जय भिम जय शिवराय

  • @barviondbhosle5394
    @barviondbhosle5394 4 роки тому +14

    You are great sir! solid!जबरदस्त 👍जयभीम! जयशिवराय! जयसंविधान 🙏🙏🙏

  • @deepaksuryavanshi8761
    @deepaksuryavanshi8761 2 роки тому +2

    Jay bhim saheb

  • @kamlakarsarwade4031
    @kamlakarsarwade4031 3 роки тому

    Thanks again and again jai Kisan jai Bharat Mata ji jai Jawan

  • @rahulpawar736
    @rahulpawar736 5 років тому +3

    एकदम बेस्ट .

  • @umakantchaudhari5265
    @umakantchaudhari5265 5 років тому +5

    Sabpe bhari..........Jai Jijau, Jai Shivray, Jai Shambhuraje,Jai bhim🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @prashantgaikwad8299
    @prashantgaikwad8299 5 років тому +46

    जय शिवराय जय भिम सर 01 नंबर भाषण 🙏🙏🙏

  • @vickypawar6729
    @vickypawar6729 5 років тому +10

    Great speech mitkari dada phar chhan

  • @sudheeryadav9273
    @sudheeryadav9273 3 роки тому +2

    अप्रतिम सर,🙏🙏

  • @bhimvichardhara1400
    @bhimvichardhara1400 4 роки тому +11

    Jay Bhim 🙏🏻