Mann Suddha Tujha : मन सुद्ध तुझं! : इमर्जन्सी : भाग 7

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 184

  • @rajanisabnis4458
    @rajanisabnis4458 2 роки тому +16

    जोश्या ( मी गिरगावातली)अरे डाॅक्टर जगलायस. तुझ्या आयुष्यातील( करीयरमधली) बेस्ट भुमिका वीवीध रंगांनी रंगवलेली. 👌👍🙏😘

  • @bharatisonawane4587
    @bharatisonawane4587 2 роки тому +28

    खूप रडले माझ्या घरात दोन केलेस आत्महत्या चे ..त्यावेळी जर असं डाॅक्टरांचे कौन्सिलींग झाले असते तर पण ..खूप गरज आहे आज ही या समजून साःगण्याची समाजात..
    मन च वैरी होते तेव्हा हे सगळे घडते..
    धन्यवाद डाॅक्टर..

  • @ketakikale301
    @ketakikale301 2 роки тому +2

    Excellent .. खुप छान.. स्वप्नील जोशी चा अभिनय आणि त्यांच बोलणं फार च प्रभावी आहे.. अतिशय सुरेख आहेत सर्व episode 👍🏻

  • @rajanisahasrabudhe359
    @rajanisahasrabudhe359 2 роки тому +6

    अशा समाज प्रबोधन करणाऱ्या,मनाला आश्वस्त करणाऱ्या दर्जेदार मालिकांची खूप गरज होती.सर्वांचा अभिनयही उत्तम,खराखुरा!हॅट्स ऑफ टू यू ऑल!

  • @vitthalraokusale9170
    @vitthalraokusale9170 2 роки тому +28

    डोळे पाणावले आणि गंभीरता दूर झाली. मानवी नात्यातील प्रेम - द्वेष यातून मनावर झालेले ओझे कसे घुसमट वाढवते आणि गुंतागुंत कशी निर्माण होते याविषयीचे उत्तम भाष्य!..... 👌👌

  • @ruchaponkshe1578
    @ruchaponkshe1578 2 роки тому +24

    शब्द अपुरे पडतील शाबासकी देताना.... स्वप्नील आणि नीना ताई, आणि चं कु.... मनःपूर्वक अभिनंदन 👋👋

  • @mrs.pratimamahajan952
    @mrs.pratimamahajan952 2 роки тому +2

    हृदयस्पर्शी एपिसोड आहे. गंभीर आणि आवश्यक विषय असून प्रत्येक गोष्टीत सकारात्मक मार्ग निघू शकतो हे स्पष्ट केला.
    स्वप्निल जोशींचा अभिनय आणि समजावून सांगण्याची कला खूपच छान!

  • @yaelfernandes3790
    @yaelfernandes3790 2 роки тому +4

    असे कुणाला वाचवले तर किती समाधान मिळत असेल ते कित्ती तरी धन दिले तरी कमीच असेल

  • @swatideshpande5041
    @swatideshpande5041 2 роки тому +4

    ही सिरीयल अशीच चालू रहावी ही मनापासून इच्छा🙏🙏

  • @pradnyabhat7554
    @pradnyabhat7554 21 день тому

    कार्यक्रम खूपच सुंदर झाला. गायक कलाकार, तबला आणि तालवाद्य साथ तसेच निवेदन सुद्धा खूप छान.
    शुभदाताईंचे तर विशेष अभिनंदन गायना बरोबर संवादिनी वादन आणि तेही गाण्यातील सर्व म्युझिक पिसेस सह❤

  • @asmitakatkar7484
    @asmitakatkar7484 2 роки тому +5

    आत्मघात करु पहाणाऱ्या व्यक्तीला जर अस समुपदेशन मिळाले तर अशा घटना कमी घडतील.सगळे विषय उत्तम मांडले आहेत.हि सिरियल खूप उत्कृष्ट जमली आहे.खूप खूप शुभेच्छा पुढील कामासाठी..💐💐💐

  • @prajnyapathare1922
    @prajnyapathare1922 Місяць тому

    Dr Nandu Mulmule ,you are great. Amazing stories and solutions. ❤

  • @AlpanaGolwalkar
    @AlpanaGolwalkar 2 місяці тому +1

    मी आत्ताच यू ट्यूब वर ही मालिका पाहते आहे, खरोखर अशा मालिका पाहिजेत ज्याने मनाचे आरोग्य सुधारेल, नीना ताई व स्वप्निल चा अभिनय सुंदर मनाचे पदर छान पद्धतीने उलगडले.🎉

  • @varshachobe4096
    @varshachobe4096 2 роки тому +25

    एपिसोड खुपच सुंदर झालाय...खरंतर डॉक्टर कडून हेच अपेक्षित असतं, पण आजकाल डॉ ना वेळच कुठे असतो?? अगदी मानसोपचार तज्ञांना सुद्धा ... खुपच चांगलं काम करताय टीमला शुभेच्छा 🌷🌷

    • @rajarampatil3624
      @rajarampatil3624 2 роки тому

      वेळच नसतो,, उपाय काय यावर

    • @annsindianamericanworld328
      @annsindianamericanworld328 2 роки тому +3

      There is difference between psychiatrist and psychologist / behavioral therapist Varsha. Therapist can do equally good counseling. Leave psychiatrists for their duty to manage medicines right ?

    • @dilipmavlankar3566
      @dilipmavlankar3566 2 місяці тому +1

      हल्ली डॉ ना वेळच नसतो,पण हे सगळ्यांच्या बाबतीत घडत नाही,काही डॉ याला अपवाद असतात

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o Місяць тому

    मीनाच्या अभिनयाने लेखकाच्या भावना लोकं पर्यंत पोचवल्या thanku Nina

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 Місяць тому +1

    Super sunder episode kayi bolu kayi ayiku very sad

  • @happygirl9670
    @happygirl9670 2 роки тому +1

    I m student of science and after this watching I too want to be psychiatrist doctor 🙏🙏thanku so much

  • @smitab8543
    @smitab8543 2 роки тому +9

    अप्रतिम लेखन , नीनाताई व स्वपनिल यांच अप्रतिम अभिनय , चं . कुलकर्णी अप्रतिम दिग्दर्शन
    मन: पूर्वक अभिनंदन

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 2 роки тому +2

    Dr. Nandu Mulmule, Chan. Ku., sare kalakar aani Technical team sarvanche mantalapasun koutuk,aani udand aabhar. Sare chapkhal, school. Khup chan. Dhigbhar abhinandan.

  • @pratibhakulkarni4789
    @pratibhakulkarni4789 Місяць тому

    संगीत उपचार अशा गोष्टींवर उपयोगी ठरतात. भारतीय शास्त्रीय संगीत उपयोगी ठरते. प्रत्येक प्रश्ना प्रमाणे वेगवेगळे संगीत असते. मी सर्टिफाइड संगीत उपचार तज्ञ आहे.

  • @suchitajadhav1913
    @suchitajadhav1913 Місяць тому

    Khoop sunder abhinay,Katha.Apratim.

  • @supriyasathe5350
    @supriyasathe5350 26 днів тому

    अतिशय सुंदर मालिका

  • @transformyourlife1024
    @transformyourlife1024 2 роки тому +8

    👍 Great . Counseling is the need of today's society.These episodes are directly n indirectly doing great counseling of people in the society.
    Thank you all actors n team.Thank you.🙏🙏

  • @rkeducation2370
    @rkeducation2370 2 роки тому

    खूपच सुंदर कथा👌👌 मानसोपचार तज्ञ खूपच सहजतेने मानसिक गुंतागुंत सोडवून मन अतिशय मोकळे करतात याचे उत्तम उदाहरण

  • @dineshvaidya8608
    @dineshvaidya8608 Місяць тому +1

    Me Aaj 7 episode pahile khupach sunder radakya serial baghanyapeksha he khup khup mast watale Dipika Dinesh vaidya from kandivali Mumbai

  • @rameshkabra8643
    @rameshkabra8643 2 роки тому +20

    One of the most mature serials I have ever seen on TV. Excellent in all aspects.

  • @Xtramon
    @Xtramon 3 місяці тому +1

    स्वप्नील जोशी. अतिशय नैसर्गिक व उत्तम अभिनय

  • @nishakabre482
    @nishakabre482 2 роки тому

    आतापर्यंत पाहिलेले सर्व भाग उत्तमंच. अशा प्रकारच्या समुपदेशनाची सर्वांनाच फार गरज आहे. मी स्वत: खूप कांही शिकतेय या मालिकेतून. स्वप्निल जोशी उत्तम! सर्वांचेच मनापासून आभार!

  • @sujalawatve7987
    @sujalawatve7987 2 місяці тому

    फारच हृदयद्रावक. सुंदर समुपदेशन. अभिनय तर उत्तम आणि अत्यंत उपयुक्त शिक्षण. Perceptual conflicts.

  • @anjalichandsarkar7858
    @anjalichandsarkar7858 Місяць тому

    स्वप्निल जोशींची भूमिका खरंच अप्रतिम आहे 👌👌👌👌👌

  • @sujatavartak5725
    @sujatavartak5725 2 роки тому

    अप्रतिम सादरीकरण आणि शब्दांच्या पलीकडले स्वप्निल जोशी आणि निनाताईंचा अभिनय.

  • @madhavigodbole4217
    @madhavigodbole4217 2 роки тому +14

    खूपच भावपूर्ण भाग. दिग्गज कलाकरांचा अभिनय. बंदिस्त,पटकथा,उत्तम दिग्दर्शन सर्वच अभिनंदनीय. श्री. चंद्रकांत कुलकर्णींना एक विनंती कराविशी वाटते. त्यांनी जसा तीन नाटके एकत्र करण्याचा स्तूत्य उपक्रम केला त्याच प्रमाणे या सर्व भागांवर वेगळा प्रयोग करता येईल का याचा विचार जरूर करावा. सर्वांचेच ,एबीपी माझाचे अभिनंदन व धन्यवाद.

  • @jayantpathak1218
    @jayantpathak1218 2 роки тому

    चंद्रकांत कुलकर्णी ,
    तुमच्या साठी शब्द ~शब्दातीत.

  • @anaghabidkar4293
    @anaghabidkar4293 Місяць тому

    असे डॉ. प्रत्यक्षात भेटायला हवेत. एक दोन सिटींग मध्ये च प्रश्न निकाली काढणारे... पण एकंदरीत स्तुत्य उपक्रम 🙏

  • @anjalitilak3120
    @anjalitilak3120 2 роки тому

    मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता समाजात पसरायला हवी. आपण उत्तम काम करत आहात. संकल्पना, कलाकार ह्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा व धन्यवाद.

  • @roopaliwalwaikar2818
    @roopaliwalwaikar2818 2 роки тому +3

    सुंदर!
    निना & स्वप्नील चे काम उत्तम.
    आज अशा सिरीज खुप गरजेच्या आहेत.
    सुंदर लेखन.
    ❤️❤️

  • @nitinraje3929
    @nitinraje3929 2 роки тому +1

    सुरेख समुपदेशन. याची समाजाला खूप गरज आहे.
    धन्यवाद!

  • @mangaldeshmukh3209
    @mangaldeshmukh3209 2 місяці тому

    खूपच सुंदर असे डॉक्टर सगळ्यांनाच मिळवून देत

  • @pallavihaldankar3010
    @pallavihaldankar3010 2 роки тому

    ABP माझा कडून एक सुरेख उपक्रम... सर्वांचे अप्रतिम अभिनय... 👍🙏

  • @sarangb6644
    @sarangb6644 2 роки тому

    वाह सुरेख.. ईतका नाजूक विषय इतक्या सुंदर पद्धतीने मोजक्या शब्दात मांडलाय.. मी सुद्धा आत्ताच डिप्रेशन मधून बाहेर पडतोय.. औषध चालू आहेत... मलाही प्रत्येक चुकीची गोष्ट माझ्यामुळेच झालीये असे वाटायचे... पण आता नाही..

  • @nilimamarathe4167
    @nilimamarathe4167 2 роки тому

    अप्रतिम लेख

  • @vineetavartak3450
    @vineetavartak3450 2 місяці тому

    खुप च सुंदर!!! समाजला आज अशाच positive विचारांची गरज आहे
    मी या मालिकेतील बरेच भाग बघितले आहेत कालच्या पेक्षा आजचा भाग छान आहे का असा प्रश्न पडतो लेखन दिग्दर्शन आणि अभिनय सर्व ऊत्तम

  • @sunandachitale9144
    @sunandachitale9144 2 роки тому

    सुंदर.. सध्या च्या परिस्थितीत अश्याच संवादा ची गरज आहे..

  • @vaishalivenugopal13
    @vaishalivenugopal13 2 роки тому +6

    अप्रतिम लेखन व अभिनय

  • @smitasawant6885
    @smitasawant6885 2 роки тому

    Khup sunder ase Dr saglya patients la miltil ter anek Jan nirashetun baher yetil ani khup jiv vachtil thank you so much khup sunder episode

  • @sulbhakulkarni5441
    @sulbhakulkarni5441 Місяць тому

    असे dr. सर्व दुःखी जीवाना मिळू दे. 👌🏻😊

  • @nayanrajmane
    @nayanrajmane 2 роки тому

    अप्रतिम.... अत्यंत महत्त्वाचे... आवश्यक

  • @bilquismulla8726
    @bilquismulla8726 2 роки тому

    Ya serialne budhichi ,manachi tahan bhuk bhagavli...great job! Kautuk , stuti karavi titki thodich...excellent Doctor !excellent acting !Thank you ,Thank you ,Thank you !!!👌🙏

  • @shantakamat3465
    @shantakamat3465 3 роки тому +7

    खूप छान एकट्या राहणाऱ्या लोकांना दिलेला जगू कशासाठी चा विश्र्विस

  • @sunitakasurde3369
    @sunitakasurde3369 2 роки тому +8

    Excellent
    All Episodes are so good. Lots lots to learn. I have passed my PG dip in counselling, and all episodes have be so informative and educational.
    Thanks.

  • @kantaghanate4162
    @kantaghanate4162 2 роки тому +1

    Khup chhan swapnil joshi sir thank you

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o Місяць тому

    Ya maliketil bhutk bhag mi bghtle aani mla vatle smrthanchya mnachya shlokanvr nirupn hech ya sglya smsyanvr uttam auoshdh aahe

  • @VijayaGode-xc2ki
    @VijayaGode-xc2ki Місяць тому

    खूप छान

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 2 роки тому

    अप्रतिम एपिसोड ! डोळ्यात अंजन घालणारी कथा ! ग्रेट !

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 Місяць тому

    Many lesson in this one episode

  • @anandikhedkar220
    @anandikhedkar220 2 роки тому +1

    अतिशय अप्रतिम सादरीकरण!मनःपूर्वक धन्यवाद स्वप्निल ,नीना कुळकर्णी, डाॕ.मुलमुले व चंद्रकांत कुलकर्णी !!!

  • @rajukhandalkar1085
    @rajukhandalkar1085 2 роки тому

    अतिशय सुंदर सिरीज आहे. समाजासाठी खूप महत्वाचे मुददे तुम्ही हाताळले आहेत . खूप अभिनंदन व शुभेच्छा.

  • @shardagitaye8422
    @shardagitaye8422 2 роки тому

    खरोखरच अप्रतिम लेखन.... अप्रतिम दिग्दर्शन... अप्रतिम अभिनय....

  • @gaurigaikwad744
    @gaurigaikwad744 2 роки тому

    अप्रतिम.....

  • @jyotibuwa221
    @jyotibuwa221 2 роки тому

    अप्रतिम

  • @KalpanaJoshi-z9v
    @KalpanaJoshi-z9v 2 місяці тому

    फार फारच सुंदर

  • @sandhyatokkar2823
    @sandhyatokkar2823 2 роки тому

    Khub Chan

  • @vishwanathpardeshi3190
    @vishwanathpardeshi3190 2 роки тому

    अप्रतिम अभिनय केला आहे.. नीना मॅम आणि स्वप्नील ने👍

  • @SuperSaurabhdeshmukh
    @SuperSaurabhdeshmukh 2 роки тому

    Thanks to dr . Nandu mulmule.

  • @mangalajoshi1541
    @mangalajoshi1541 2 роки тому

    खूपच छान संवाद साधत प्रश्नाची उकल दाखवून देतात. समाजोपयोगी, आत्यंतिक गरजेचे काम चँनेल करीत आहे. आभार.

  • @supritamg
    @supritamg 2 роки тому

    फारच हृदयाला भिडणारी गोष्ट , धन्यवाद

  • @pratimaparab2716
    @pratimaparab2716 2 роки тому

    Excellent Dr Mulmule sir.

  • @kumudkamat8588
    @kumudkamat8588 2 роки тому

    Kiti vastav asate apalya ya kathanmdye ! Vayaskar manasanni jarur pahave apale prastutikaran. Samajopayogi upakram ! Great ! Krutadnyata !

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 3 місяці тому

    प्रत्येक भाग उत्तम ..🎉🎉

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc 2 роки тому

    खुपच बोलका अभिनय.अशीच घटना दोन महीन्या पूर्वी माझ्या मैत्रिणी च्या आयुष्यात घडली.तिची मुलगीच गेली.तुमच्या दोघां पैकी कुणी तिच्याशी बोलेल का?ती पण यातून बाहेर यायला हवी.

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 2 роки тому

    Ultimate Swapnil

  • @akshayganbavale1989
    @akshayganbavale1989 2 роки тому +1

    सर्वच अप्रतिम.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 місяці тому

    उत्तम अभिनय निनाताई, स्वप्नील hat's off 👍🏻👍🏻👌👌👌

  • @nirmalabhor524
    @nirmalabhor524 2 роки тому

    Really too good!!

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 2 роки тому

    अप्रतिम, ⭐

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 2 роки тому

    खरंच अप्रतिम... छोट्या छोट्या कथा खूप काही शिकवून जातात. 🙏

  • @anilchandwadkar9439
    @anilchandwadkar9439 2 роки тому

    खूपच सुंदर

  • @rajashreejoshi1621
    @rajashreejoshi1621 2 роки тому

    Khup chhan malika. Ani vegli

  • @sheetalsumbhe8993
    @sheetalsumbhe8993 2 роки тому

    Apratim every episode 🙏🙏

  • @shashikantchavan4869
    @shashikantchavan4869 Рік тому

    Very Excellent.

  • @SWAMIJAGACHIMAULI
    @SWAMIJAGACHIMAULI 2 роки тому

    thanks khup khup sunder

  • @sameer734
    @sameer734 2 місяці тому

    Standing applause 👏

  • @madhumisal3037
    @madhumisal3037 2 роки тому

    Khupc Chan

  • @suchitasatam6633
    @suchitasatam6633 2 роки тому

    अप्रतिम दिग्दर्शन, लेखन आणि अभिनय..

  • @truptiparekhjain9933
    @truptiparekhjain9933 2 роки тому +2

    Please relay this serial on tv really worth watching

  • @rajendrasadgir1231
    @rajendrasadgir1231 2 роки тому +1

    सर , दिप्रेशिन असलेल्या लोकांना फार उपयोगी मालिका आहे.

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 2 роки тому +1

    अप्रतिम स्वप्निल जोशी 🙏

  • @rahulsutar4513
    @rahulsutar4513 2 роки тому

    Excellent..... Swapnil sir

  • @vandanachitre9211
    @vandanachitre9211 2 роки тому

    Khupch Sunder 👍

  • @shubhashripathak2348
    @shubhashripathak2348 2 роки тому

    खूपच सुंदर. बर्‍याच वेळा आपण शुल्लक चुकीमुळे स्वतःला खुप मोठे गुन्हेगार समजत असतो.

  • @GaneshGadhavee
    @GaneshGadhavee 3 місяці тому

    Karach khup sundar asha malika banvlyabaddal khup aabhari

  • @madhurighadge9021
    @madhurighadge9021 2 роки тому +1

    Excellent...!!Swapnil n Ninaji waa!! kya baat hain.
    Speechless.

  • @anjubedekar7399
    @anjubedekar7399 2 роки тому +4

    Dr mulmule ,yanche bhardast. Anubhavi lekhan atishay spruhaniya

  • @dr.devdeganeshn1162
    @dr.devdeganeshn1162 2 роки тому +1

    समाजाला योग्य दिशा देणारी मालिका

  • @RatiAthavale
    @RatiAthavale 3 місяці тому

    अप्रतिम विषय सुंदर अभिनय

  • @legendgamerz8359
    @legendgamerz8359 2 роки тому

    Aprtim episode

  • @madhurithite6409
    @madhurithite6409 2 роки тому

    अप्रतिम!

  • @purushottampeshave317
    @purushottampeshave317 3 місяці тому

    पावली विचारांची मलीनता

  • @kalpanagade2874
    @kalpanagade2874 2 роки тому

    खूप खूपच छान, सुंदर, अप्रतिम. किती उपमा देऊ?

  • @smitamore8589
    @smitamore8589 2 роки тому

    Sundar lekhan aani vichar