मी स्वतः एक जय भीम वाला आहे पण मला अभिमान आहे की मी महाराष्ट्रात छत्रतींच्या मातीत जन्मलो आणि छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्या साठी उर्जस्थान आहेत.....! जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम 💙🧡🙏
ह्या गाण्यात ज्यांचा आवाज आहे त्यांचं नाव अक्षय मस्के आहे मी ओळखतो त्यांना तुम्ही हे गाणं त्यांना घेऊन पूर्ण करू शकता म्हणजे आजुन भारी वाटेल आणि वाजेल...🚩🚩🚩🙏
Dislike karnare pakistani aahet bahutek tyanchyakade bghu nko bhava tu ashech #kdkkkk song banavat ja tula aamhi khup - khup support krnaar bhai tula kharch khup salute bro ...🤩🔥❤️😍 jay bhavani jay shivray jay shambhuraje jay jijau ♥️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
असेच मराठी धर्मगीतं बनत राहिले पाहिजे ,त्याने आताच्या नवीन पीडित आणि तरुणांमध्ये धर्मा प्रति प्रेम निर्माण होईल ,आणि वेळ पडली तर धर्मा साठी मरायला आणि मारायला सुद्धा तयार होतील , ,🚩जय श्री राम , जय शिवराय 🚩
हा विडिओ मी. स्वता:हा काढलेला आहे 🙌🏻🙌🏻🙌🏻 क्रेडीट द्या🙏🏻🙏🏻जय शिवराय
Nakkichaa ( Me Lavkarch Mentioned Krto ❤️🙏🏻)
@@djkdmofficial धन्यवाद खुप खुप शुभेच्छा….!
👍🏻👍🏻👍🏻
bhava.... ⛳⛳⛳
नक्कीच भावा खूप छान बनावलास व्हिडिओ
अन् खूप छान गान आहे अशीच प्रगती करत रहा अन् अशेच नवं नवीन महाराजांचे गाणे बनवत रहा.
जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय
वेळ पडली तर मरायच(मारायच) रं.... धर्मासाठी झुंझायच रं🔱🚩
तोरणा घेऊन राजानं... तोराण बाधलं स्वराज्याच 🕉🌸
शिवाजी राजानं केल रं काय???
खानाच पोठ फाडलं रं.. मामाची बोटं छाटली रं.
रामाचं राज्य आलं रं... रावणाची मस्ती जिरली रं.
वेळ पडली तर मरायच(मारायच) रं.... धर्मासाठी झुंझायच रं 🔱🚩
🧡🚩
❤
हे गाणं बनवून जिकलास भावा
मी स्वतः एक जय भीम वाला आहे पण मला अभिमान आहे की मी महाराष्ट्रात छत्रतींच्या मातीत जन्मलो आणि छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्या साठी उर्जस्थान आहेत.....!
जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम 💙🧡🙏
जय शिवराय जय भीम भावा 🙏🏻
जय शिवराय
आरे गर्व आहे मराठी असल्याचा आणि या शिवभूमीत जन्माला आले याचा. या गाण्यात १०० हत्तीच बळ आहे. 👍❤️❤️❤️🙏
गर्वाने बोला आम्ही हिंदू❤
💪👌🚩🚩
भावा खरखोरच खूप छान वाटलं अस सॉंग ऐकून.. अशी खूप सॉंग आहेत अजून सगळी गाणी अशीच वाजली आणि गाजली पाहिज्येत.. जय जिजाऊ जय शिवराय....
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
Bhai please humko bhi support kar lo plz 🥺
हेच अनुभवायचं असेल तर एकदा मोहिमेत या...🙏💯
Kanada pull movie
भावा एकाच्या स्टेटस ला बघितलं होतं, नंतर राहवलं नाही पूर्ण बघितल्याशिवाय😍super
वेळ पडली तर मरायचं र धर्मा साठी झुंझायच र जय भवानी जय शिवराय जय जय श्री राम 🚩🚩🚩
असे गाणे खरचं देशभक्ती व आपल्या अंगामध्ये एक प्रकारचा ऊर्जा प्रदान करतात... I like this song...❤️🇮🇳
😍😍 Kadakk KDM Brother ♥️
The king of India Chhatrapati Shivaji Maharaj 👑👑
जय शिवराय ❤️🚩🚩
नुसत गान नाही तर हा मंत्र होऊ द्या अन प्रत्येक हिंदूच्या हदयात अन ओठावर फक्त हाच मंत्र रांत्रदिन रेंगाळला पाहिजे🙏🚩🚩🚩🚩🚩
👌🏻👌🏻👌🏻
काटा येतो भावा अंगावर हे ऐकल्यावर🔥🔥🔥🔥🔥🔥
जय श्री क्षत्रीय मराठा छत्रपती सम्राट शिवाजी महाराज 🧡🙏🧡
हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज 🔥💪💪
ह्या गाण्यात ज्यांचा आवाज आहे त्यांचं नाव अक्षय मस्के आहे मी ओळखतो त्यांना तुम्ही हे गाणं त्यांना घेऊन पूर्ण करू शकता म्हणजे आजुन भारी वाटेल आणि वाजेल...🚩🚩🚩🙏
अक्षय मस्के चा नंबर द्या
@@kjadhav8080 आपल नाव दादा
अंगावर काटाच आला भावा ऐकून ❤❤❤ नाद kdm
मला गर्व आहे कि मी या शिवभूमीत जन्माला आले याचा जय शिवराय ❤❤❤
KATARNAK 🔥🔥🔥🔥🚩👑
खरच शब्द नाहीत 🚩🚩🙏
वेळ पडली तर 'मारायचं रं ', मरायचं येत आहे दादा प्रत्येक ठिकाणी
हे गाणे ऐकल्यानंतरअंगावर शहारे येतात 💪🏻🔥😎👑🧡🚩🚩
Bhava Congratulations for complet 3 lakh subscribers ❤🥳
Thank You ❤️
देव,देश आण धर्मासाठी..💯✌🏻❣🚩
शब्द नाही भावना व्यक्त करण्यासाठी 🥺🚩🙏 आपल्या राज्यांसाठी 🚩🥺🙏
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 🚩धारकरी गुरुजींनचे
देशा साठी जगायचं र
शिवबानं सांगावा धाडला य र......!💙🧡🙏
वेळ पडली तर मरायचं नाही मारायचं भावा
जिथे जिथे मोहीम असेल तिथे हे नक्की सांगतो
।
तुम्ही पण गाणे वदवताना हेच वाक्य उच्चारा
👑जय महाराष्ट्र 👑जय जिजाऊ👑 जय शिवराय 👑जय शंभूराजे🚩🚩⚔️⚔️🙏🙏
हे गाणे आपले फेवरेट आहे खरचं खुप भारी मिक्सिंग केलिये रोज ऐकत असतो 🔥🔥🚩🚩🧡🙏🏻
❤️
काटा आला अंगावर भावा खतरनाक जय शिवराय 🙏👑🔝💛🤝🧡💙
Powerful motiv🎉
mast Iove song❤jay bhim💙jay shivray 🧡
मन जिंकले भाऊ सर्व युट्युब वर भेटत नव्हतं गे गाणं😘🚩🚩
Dislike karnare pakistani aahet bahutek tyanchyakade bghu nko bhava tu ashech #kdkkkk song banavat ja tula aamhi khup - khup support krnaar bhai tula kharch khup salute bro ...🤩🔥❤️😍
jay bhavani jay shivray jay shambhuraje jay jijau ♥️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🕉️💪
जय शहाजीराजे 🚩
जय जिजाऊ 🚩
जय शिवराय 🚩
जय शंभुराजे 🚩
हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
सर्व शिवशंभू भक्तांना प्रजासक्ता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा........जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद🇮🇳🚩🧡🤍💚
अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत कोणी एकल तरी 🚩🚩
Kadak bhava 🚩🙏
😍🔥Kdkkkk KDM Bro 🔥🔥😍⚡
Jaat soda aapn dharam ahot 🙏💪
Ek number remix ani ek number visual✨❤️❤️
रक्त सळसळू लागतं भावा हे गाणं ऐकल्यावर 😍
जय शिवराय जय शंभुराजे जय ज्योती जय भीम
धारकरी पैटर्न 🚩
KDK BHAU ❤️🙏
Jay shivray... jay maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
❤️🔥🚩💯💪
लय भारी 👍👍👍✌✌✌👌👌👌
1no na bhava😍
Jay shivaji Jay shree ram 🧡
❤️🚩
Kadak re bhava chava tu 🚩🚩🚩
Jay shivray 🔥🔥🚩🚩🚩🚩
जय संविधान जय शिवराय जय भीम ❤❤❤❤
JAY BHIM ❤️ JAY SHIVRAY ❤️
भाऊ एकदम कड़कक गान remix केलास आवडले 🔥🔥👌👌😍😍 जय शिवराय🙏🙏🚩🚩
Te je wakya ahe ...
Deshasathi jagayach rrrr .... Kaljaat gelay ❤️
असेच मराठी धर्मगीतं बनत राहिले पाहिजे ,त्याने आताच्या नवीन पीडित आणि तरुणांमध्ये धर्मा प्रति प्रेम निर्माण होईल ,आणि वेळ पडली तर धर्मा साठी मरायला आणि मारायला सुद्धा तयार होतील ,
,🚩जय श्री राम , जय शिवराय 🚩
#धारकरी पॅटर्न 💪🚩🚩
नादच खुळा 👑👑🔥🔥🔥
1च नंबर
👑🚩
जय श्री राम 🚩 हर हर महादेव ⚔️ जय शिवराय 🚩 हर हर महादेव 📿🚩🚩😇🔥
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Full kdkkk 💥💥💥
जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धर्मा साठी झुंजायाच र 🚩🚩
❤✨
Jay shivray jay udaynraje jay hinduratra 🙏🧡
राजे... ❤🙏🙏🚩🚩🚩
नाद नाद नाद चालवलाय भावा
जय शिवराय 🔥 🚩🔥
jinklas bhau ekdm kdkkk
मी शिवरायांचा धारकरी 🇮🇳🇮🇳🚩🚩🧡🧡
💪🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯💯🚩
🚩 खूप छान जय शिवराय 🚩
kadak 👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
Happy Independence bay KDM bhai Or Mere Sare Bhaio
kdkkkkk bhawa 🔥🔥🔥🔥🔥
एक दाम कडक गाण आहे दादा 🔥🔥🔥🚩🙏👑
फायनल एकदम👌👌
दादा 1no. ❤⛳⛳⛳⛳
Ek number Bhava 😎🚩🚩🙌🙌🙌🙌🙌
मस्त 👌👌 जय शिवराय
हे गाण बनवून मन जिंकले भावा 🥲🥲
🚩👑 जय शिवराय जय महाराष्ट्र👑🚩
🚩🚩🚩🚩❤️💯देशासाठी मारायचं र🤞🚩🚩🚩🚩🚩🚩
Jai Shivray ❤❤❤❤❤❤
Kdkkkkkkkkkkk manav bhava ♥️😎
Love you bhai 🔥 gan banvl ani amch man जिंकलास भावा तू 🔥❤️
Ek no👍❤️👍
Dislike karnare Halal che paidais ahe vatat.. 😂😂
जय श्री राम
Khup chan🔥🔥🚩🚩👑👑🙏🙏
🔥