ज्यांची झोप पहाटे ३ ते ५ वाजे दरम्यान उघडते त्यामागे काय कारण असते?तुम्ही झोपेतून उठून उभे राहतात का

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 85

  • @dnyaneshwarbhutkar3041
    @dnyaneshwarbhutkar3041 9 місяців тому +42

    मला गेले वर्षभर या वेळेत जाग येते.
    मला आश्चर्य वाटत होते. पाच वाजेपर्यंत झोप येत नव्हती. म्हणून मी जे काही करण्यास सुरुवात केली होती ते काम चालू करत राहिलो. नंतर झोपी जायचो.
    काय करण्यासाठी देवच मला जागे करत असावा असे कधी कधीं वाटायचे. पण नक्की काय करावे ते कळतं नव्हतं.
    ध्यान करण्याची आठवण झाली तर चार पाच मिनिटे ध्यान करायचो.आसने प्राणायाम करावा असे वाटुन ही होत नाही. याचा खेद ही होत होता. या बाबत अनेक विडीयो पाहीले , काय करायचे ते समजले.आवडले. सध्या माझे वय लवकरच 77. पुर्ण होईल. परमेश्वरच माझ्याकडून करवून घेईल, अशी खात्री आहे. माहिती आवडली. मनापासून धन्यवाद. भुतकर बिबवेवाडी पुणे 37

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  9 місяців тому +2

      धन्यवाद आजोबा आपला अनुभव इथे शेयर केल्याबद्दल🙏

    • @eknathkothavale
      @eknathkothavale 6 місяців тому

      , it is very good

    • @ChintamanGopale-fo6cf
      @ChintamanGopale-fo6cf 20 днів тому

      😮😮😮😮.😮😮😮😮😮😮 4:57 😊😮😮😮😮 up😮😮😮😮😮😮😮😮😮😮 7:35 7:36😮😮
      #😮#😂

  • @VishalTemgire-vz6cy
    @VishalTemgire-vz6cy День тому

    धन्यवाद ताई

  • @UmeshBopte
    @UmeshBopte 11 місяців тому +2

    खुप छान ताई

  • @kalpanamane6133
    @kalpanamane6133 Рік тому +1

    ओम् नमो वासुदेवाय नमः

  • @dnyaneshwarbhutkar3041
    @dnyaneshwarbhutkar3041 11 місяців тому +1

    अतिशय सुंदर उपयोगी माहिती सांगितली. मला ती समजून घेणे आवश्यक होते. यावेळेत जाग तर अनेकदा येते पण काय करावे ते कळत नव्हते.ते चांगले प्रकारे समजावून सांगितले, मनापासून धन्यवाद. भुतकर, बिबवेवाडी, पुणे, 37

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  11 місяців тому

      धन्यवाद🙏🙏🌼🌼🌼

  • @mangalagojre2498
    @mangalagojre2498 Рік тому +3

    Khoop cchan mahiti dlyabaddal dhanyawaf

  • @ShobhaSawant-ex8nn
    @ShobhaSawant-ex8nn 9 місяців тому +1

    khup chan mahiti dila dabbl dhanyawad
    mala pan 3*5 darmyan darroj jag yette mi Sami samrat che abhari aye

  • @DevataDesai
    @DevataDesai 8 днів тому

    Shree. Sawami. Samarth❤❤. Har. Har. Mahadev❤❤

  • @RaviKurhada
    @RaviKurhada 15 днів тому +1

    Om Nmshivay 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿❤

  • @SmitaMulay-f8l
    @SmitaMulay-f8l Місяць тому

    ओम नमः शिवाय

  • @sunillahabar3589
    @sunillahabar3589 Рік тому +2

    🌺जय जय रघुवीर समर्थ🌺

  • @bharatmokashi3151
    @bharatmokashi3151 2 місяці тому

    खूप छान वाटले, धन्यवाद ताई

  • @pranavkadam875
    @pranavkadam875 18 днів тому

    खूपच छान माहिती दिली

  • @akkataimahadik8150
    @akkataimahadik8150 Рік тому +1

    Om Namah Shivaya

  • @KrishnaKamble-f6e
    @KrishnaKamble-f6e 9 місяців тому +1

    Very very nice

  • @RamdasWare-vc5kw
    @RamdasWare-vc5kw Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई खूप छान माहिती सांगतात मला 2022 ते 3:30 वाजता जाग येते धन्यवाद

  • @plmore9143
    @plmore9143 9 місяців тому +1

    ओम शांति

  • @BansilalChhajed-ni8ef
    @BansilalChhajed-ni8ef 4 місяці тому +1

    मॅडम तूम्ही दिलेली. माहिती बरोबर अहे मी तुमचा अभरी आहे धन्यवाद जय श्री राम ❤

  • @BabasoPatil-u3n
    @BabasoPatil-u3n Місяць тому

    Om shri swami समर्थ

  • @vijaysawant7150
    @vijaysawant7150 Рік тому +2

    धन्यवाद

    • @aartichaudhari7197
      @aartichaudhari7197 Рік тому

      श्री स्वामी समर्थ 👃🌹🌹

  • @pratapdhanwade8297
    @pratapdhanwade8297 19 днів тому

    ओम.नम.शिवाय.

  • @AshaPatil-z2p
    @AshaPatil-z2p Місяць тому

    खर आहे 1:35

  • @vidyabhatgare3987
    @vidyabhatgare3987 Рік тому +2

    खुब छान 🙏🙏

  • @sanjaysonekar6063
    @sanjaysonekar6063 Рік тому +2

    On nama sivay

  • @ananbabu27
    @ananbabu27 7 місяців тому +1

    Om Namo Vasudevay Namaha .

  • @aabashinde6113
    @aabashinde6113 25 днів тому

    Om nam shivay

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 16 днів тому

    Chan Good morning Madam

  • @saylijadhav3324
    @saylijadhav3324 2 місяці тому

    Kuphch chhan

  • @swapniltembare1856
    @swapniltembare1856 9 днів тому

    मला पण 3/4 दिवस 3 ते 3.15 पर्यंत रोज जाग यायची मी मासोबाचे कामात असतात आठवण करून ध्यान करायचो खूप चांगले चालु आहे जय म्हसोबा

  • @prakasharahane7028
    @prakasharahane7028 4 місяці тому

    Shree ram samrth 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @AshaPatil-z2p
    @AshaPatil-z2p Місяць тому

    खर आहे

  • @chhayasasane9784
    @chhayasasane9784 6 місяців тому

    Mast mahiti dili thanks🙏🙏

  • @jaiprakashborade252
    @jaiprakashborade252 Рік тому +2

    Good Habbit get up in early morning

  • @RavshahebJathar
    @RavshahebJathar Місяць тому

    Thanks for good spach

  • @akkataimahadik8150
    @akkataimahadik8150 Рік тому

    Om Namo bhagwate vasudevay Namah

  • @vijaykhapare9272
    @vijaykhapare9272 5 місяців тому

    Very nice

  • @ramdasware1173
    @ramdasware1173 6 місяців тому +4

    अतिशय सुंदर माहिती सांगितली शितल ताई पण तुमचा फोन नंबर पाठवा कारण मला तुमच्याशी बोलायचं आहे मी एकनिष्ठ स्वामी बघताय मला 2022 पासून 22 पासून पहाटे तीनला पाच कमी असताना जाग येते व मी तिथून पुढे सरळ विधी व देवपूजा करते तरी प्लीज मला नंबर पाठवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  25 днів тому +1

      ताई इन्स्टाग्रामवर आहात का

  • @rameshwarbhutada323
    @rameshwarbhutada323 Місяць тому

    Thanks

  • @RamdasWare-vc5kw
    @RamdasWare-vc5kw Місяць тому

    ताई खूप छान माहिती सांगितल्यावर स्वामी समर्थ ताई मला 2022 पासून नियमाने 3:10 मिनिटांनी जागी तेव्हापासून मी ना

  • @SunitaSatale-j9b
    @SunitaSatale-j9b 2 місяці тому +2

    ताई,खूप छान माहिती सांगतात.काही गोष्टी तर आपल्या व्हिडिओ मुले माहिती झाल्या.खूप खूप धन्यवाद ❤❤

  • @akkataimahadik8150
    @akkataimahadik8150 Рік тому

    Om Namo bhagavate Vasudevaya Namah

  • @ananbabu27
    @ananbabu27 7 місяців тому

    Om Namo Vasu Devay Nama Ha .

  • @swapnalikachaudhari6163
    @swapnalikachaudhari6163 Рік тому +1

    Tai ha diwa konta lawawa तसेच umbarthyachya बाहेर कोणत्या बाजूला म्हणजे आतून बाहेर जातांना डाव्या किंवा उजव्या बाजूला ते सांगा

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Рік тому

      पणती, दिवा असे काही पण लावले तरी चालेल..
      कोणत्याही बाजूला लावला तरी चालेल.
      धन्यवाद!😍

    • @swapnalikachaudhari6163
      @swapnalikachaudhari6163 Рік тому

      @@DelhikarMarathi dhanyawad tai

  • @pramodkale2700
    @pramodkale2700 4 місяці тому

    जय श्री कृष्ण जी...🎉
    1. पहाटे जाग,शुभ संकेत.
    2. नामस्मरण करा
    3..सातत्य जिद्द अपार मेहनत उचलायची तयारी
    4.यश
    5. समाधान

  • @gandhasaigal6263
    @gandhasaigal6263 Рік тому +1

    Like

  • @PrabhakarMore-u5d
    @PrabhakarMore-u5d 3 місяці тому

    🙏🙏🌺🌺

  • @VijayaBorade-j8f
    @VijayaBorade-j8f 10 днів тому

    ताई मी 12वाजता झोपते तरी पण मला पाहाटे4वाजता जाग येते लगेच आंघोळ करून देवपुजा करते पण वाट मना सारखे कधी होईल पण खरंच जाग आल्यावर नंतर झोपु नये ताईच एका जय जय स्वामी समर्थ 😢😮❤😅

  • @RatnamalaJoshi-g4n
    @RatnamalaJoshi-g4n 8 місяців тому

    Nice

  • @RajlaxmiGhadge
    @RajlaxmiGhadge 16 днів тому

    😊Taey mala 3 la jag yety

  • @rekhabandokar7355
    @rekhabandokar7355 Рік тому +3

    मी रोज सकली तुम्ही सुच्विलेल्य veletach जाग होते, n mantr yoga exercise karate, diva roj lavate pan जोड़वती ghalun ek diva पिथलेच्या निरंजनत lavate tulasi javal ,angan झाड़ून्न Pani ऊमबर्था pooja karun झलतावर diva petvun thevate, pan me Roja ४-३० to ५-३० pm in between उठते , om namah shivay,

  • @manishakadam954
    @manishakadam954 7 місяців тому +2

    आग ताई मी सकाळी तीन नंतर झोपत आहे मगं लगेच सकाळी दहा वाजता उठून कामाला लागायचे

  • @alkaambhore5854
    @alkaambhore5854 10 місяців тому

    ताई माझी मिस्टर 2014 ला पत्ता आतापर्यंत घरी आले नाही मी लय उपाय केले आहे ते काय उपाय करावा ताई मला सांगा 🙏🙏

  • @dnyaneshwarbhutkar3041
    @dnyaneshwarbhutkar3041 11 місяців тому

    सर्वांना उत्तरे द्यावीत. त्यामुळे सर्व समस्याची उकल होईल. व आपल्याबद्दल आदर वाढेल. धन्यवाद

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  11 місяців тому

      हो नक्की .
      धन्यवाद

  • @panchfulasuvarnkar8217
    @panchfulasuvarnkar8217 27 днів тому

    मला पण पहाटेच जाग येते चौमुखी दिवा कसा लावावा चार वाती मिळून एक वात का? चार बाजुनी लावायचे

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  27 днів тому

      एका दिव्यात चार दिशांना करून चार वाती तेल किंवा तूप वापरून लावणे

  • @janabaithigle1769
    @janabaithigle1769 Рік тому +1

    मला ही चार पाच वाजता जाग येत

  • @poonambavdhankar736
    @poonambavdhankar736 Рік тому

    4 warshacha mulga maza 3 la utato

  • @AlkaDilwar
    @AlkaDilwar 5 днів тому

    धन्यवाद

  • @akkataimahadik8150
    @akkataimahadik8150 Рік тому +2

    Om Namah Shivaya

  • @MahadevAtram-n4u
    @MahadevAtram-n4u 7 місяців тому

    खुप छान ताई

  • @akkataimahadik8150
    @akkataimahadik8150 Рік тому +1

    Om Namah Shivaya