NCP | माझी छाती फोडली तरी शरद पवारच दिसतील : झिरवळ | ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

КОМЕНТАРІ • 574

  • @user-zm6uh6mp3e
    @user-zm6uh6mp3e Рік тому +35

    धन्यवाद जिरवड साहेब मातरपणी बापा ची साथ सोडली नहीं

  • @sunilkurade5822
    @sunilkurade5822 Рік тому +9

    👌 धन्यवाद झिरवाळ साहेब

  • @nitinchauhan-ot9rn
    @nitinchauhan-ot9rn Рік тому +15

    महाराष्ट्राच्या राजकारणातील सच्चा नेता आदरणीय झिरवळ साहेब

    • @harshgupta4974
      @harshgupta4974 Рік тому +2

      गेला अजित पवार बरोबर 🤣🤣🤣

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Рік тому

      @@harshgupta4974 राजकारणी ,ईकडुन तिकड ऊड्या...
      मारनारे माकडच..😂

  • @rupchandgund1283
    @rupchandgund1283 Рік тому +16

    वा झिरवळ साहेब तुम्ही आदिवासी हा वचनाचा पक्का आहे.हा शब्द आवडला

    • @hridaynathmisal5114
      @hridaynathmisal5114 Рік тому +3

      मालक आहेत का
      वचनाचे पक्के ...

  • @rahulladvanjari4169
    @rahulladvanjari4169 Рік тому +54

    झिरवाळ साहेब एक निष्ठावंत कार्यकर्ता

  • @user-ec8ye8do9t
    @user-ec8ye8do9t Рік тому +12

    ही खरी आदिवासी अस्मिता आहॆ झिरवाळ साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन

  • @rohidasrandive3182
    @rohidasrandive3182 4 роки тому +65

    खुप निष्ठावंत आपण राहीलात त्या बद्दल आपले अंतःकरण पुर्वक आभार झिरवळ साहेब अशीच निष्ठा पवार साहेबांच्या वर राहूद्या आयुष्यभर काहीच कमी पडणार नाही तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र

    • @gorakhanathbhangare3316
      @gorakhanathbhangare3316 Рік тому +2

      मालिका स्टोरी शिंदे गटाची च चेहरे बदलले. ह्यांच्या आणि शिंदे गटाच्या प्रतिक्रिया सारख्याच निवडणुका जवळ आल्या तर हे शरद पवार साहेबांबरोबर आणि पोरग अजित दादा बरोबर जाऊ शकतं

    • @sadanadhamore3668
      @sadanadhamore3668 Рік тому

      चोकतोकाबुलाआजितपवाराचा

    • @hridaynathmisal5114
      @hridaynathmisal5114 Рік тому

      म्हणजे पगारा व्यक्तीरिक्त
      पेन्शन योजना लागू ...

  • @SantoshThakur-yu4nh
    @SantoshThakur-yu4nh Рік тому +37

    झिरवाळ साहेब जिंदाबाद.खरा माणूस.

    • @kayyumshaikh999
      @kayyumshaikh999 Рік тому

      Juni news ahe

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Рік тому

      @@kayyumshaikh999
      आता झिरवळाच्या छातित...
      काय दिसतय..😂😂

    • @kayyumshaikh999
      @kayyumshaikh999 Рік тому +1

      @@r.b.gaikwad9513 Achhe din

  • @devang762
    @devang762 Рік тому +6

    निष्ठा तत्वाशी, निष्ठा पक्षाशी.....
    पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐🙏🏻💫

  • @satishpatil7252
    @satishpatil7252 4 роки тому +52

    याला म्हणतात निष्ठा...👍👍👍

    • @jayvantuphade3661
      @jayvantuphade3661 Рік тому +1

      हो आशिच निष्टा मतदार संघात दाखवून मतदारांवर कृपा करा , विकास कामे केली तर बर होईल. रस्ते नाहीत , लाईट नाही , फार वाईट वाटत.

  • @geetaraut8870
    @geetaraut8870 Рік тому +9

    शाब्बास नरहरी झिरवळ, तुम्ही गेले म्हणून आश्चर्य वाटले होते, आता खुलासा झाला ,खूप आनंद झाला,

  • @balukharat9676
    @balukharat9676 4 роки тому +18

    अभिनंदन साहेब

  • @shyamsundarkukade2560
    @shyamsundarkukade2560 4 роки тому +49

    आमदार दिल्लीत आणि खासदार मुंबईत आर काय चाललंय?

  • @ashay2193
    @ashay2193 2 роки тому +60

    खरचं आदिवासी समाजा सारखा प्रामाणिकपणा शोधुन सापडणार नाही.

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 Рік тому +22

    झिरवल साहेब असच प्रामाणिक नेता असावा तुमि तुमच्या मतदारा चा विश्वास संपादन केला देव आपणा सर्वांना चांगली बुद्धी देवो 👌💐💐💐 गदाहरण तुडवा

    • @digambertalekar3646
      @digambertalekar3646 Рік тому +2

      आता काय प्रामाणिकपणा घान ठेवला की काय😮😮😮

    • @BhagavatBarhate
      @BhagavatBarhate Рік тому

      जय राष्ट्रवादी

    • @user-vk9sl1on5p
      @user-vk9sl1on5p Місяць тому

      ⅞​@@digambertalekar3646

  • @pravinshinde8123
    @pravinshinde8123 Рік тому +6

    धन्यवाद झिरवळ साहेब, अशीच प्रामाणिकपणे साधे द्या

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 4 роки тому +22

    आ. नरहरी झिरवड साहेब U R great.
    गावाकडचा माणूस सच्चा असतो. तो आमदार असले तरी साधे सरळ असतात.
    झिरवड साहेब पवार साहेबाच्या साथीने महाराष्ट्राचा विकास करूया.

    • @subhasht843
      @subhasht843 2 роки тому

      Ajun kiti vikas karnar aahe pawar maharastracha zala tevdha pura aahe

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 Рік тому +24

    असेच छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल आणि तसेच मावळे शरद पवार साहेब पाशी झिरवाळ साहेब सारखा एक दिसला म्हणून महाराष्ट्राच्या मातीत गद्दारी ला शमा नाही

  • @vilassable940
    @vilassable940 Рік тому +8

    ही स्थिती लोकशाहीसाठी चिंताजनक आहे.

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 Місяць тому +2

    Shri हिरवळ साहेब ग्रेट नेते आहेत ,शरद पवार याचे वारस दार आहेत,हिरवळ हे पवार यांना गुरू मानतात,हिरवळ साहेब ,साहेब रहा,

  • @vishalpatil7508
    @vishalpatil7508 4 роки тому +136

    मेल्या नंतर हाड उकरून काढले तरी पवार साहेबांचा आवाज येईल.... लय भारी 🤣

    • @bapukhose5961
      @bapukhose5961 4 роки тому +3

      मराठा पाटील

    • @bandabhaumane8366
      @bandabhaumane8366 4 роки тому

      किरडीला फेसबुक बघतुया व्हय

    • @ahemadshaikh7090
      @ahemadshaikh7090 4 роки тому

      @@bandabhaumane8366 श न नन नन न ननन

    • @ahemadshaikh7090
      @ahemadshaikh7090 4 роки тому

      @@bandabhaumane8366 न ननन

    • @ahemadshaikh7090
      @ahemadshaikh7090 4 роки тому

      @@bapukhose5961 ननन नननन नननननननननननन

  • @pgpradipgaikwad5876
    @pgpradipgaikwad5876 4 роки тому +81

    आमच्या तालुक्याचे आमदार झिरवाळ साहेब

    • @atulvasave1737
      @atulvasave1737 4 роки тому +3

      गर्व आहे साहेब

    • @dayanandsalunkhe3112
      @dayanandsalunkhe3112 2 роки тому +1

      सरकार तर पडलना आता काय उपयोग

  • @mangeshtatkare6033
    @mangeshtatkare6033 Рік тому +27

    इमानदार एक मागास वर्गी माणूस पहीला नंतर तो आमदार हे ज्यांनी राखले तो खरा हिरो

    • @santoshshinde2192
      @santoshshinde2192 Рік тому +1

      जजज

    • @santoshshinde2192
      @santoshshinde2192 Рік тому

      ऐऐ

    • @santoshshinde2192
      @santoshshinde2192 Рік тому

      ऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐ

    • @vilassable940
      @vilassable940 Рік тому

      ईथला मागासवर्गीय हा शिवरायांसोबत देखिल ईमानदारच होते.त्याच वेळी अनेक स्वकीय,व मोगलांचे हस्तक त्यांच्या पाठित खंजिर खुपसन्याचे काम करत होते हा इतिहास आहे.

  • @sunildanavale3723
    @sunildanavale3723 4 роки тому +154

    शाब्बास रे पठ्ठे तिस तारखेला पवार साहेबांशी निष्ठा दाखवा .

    • @koumei1709
      @koumei1709 4 роки тому +3

      Tuze saheb nishta dakhavtil ka😂

    • @this.developer415
      @this.developer415 4 роки тому +4

      आमदार १० लोकांना गाडून बनतात, आणि ह्यो गोड गोड बोलतो आहे, लोकांना मूर्ख समजतात हे राजकारणी, तुमची काशी विधानसभेत करा विश्वासदर्शक ठराव मधे. आता कोणीच कोणाचा नाही कळला आहे.

    • @ramchandrakadam5917
      @ramchandrakadam5917 4 роки тому +1

      Raje

    • @TheVkrant
      @TheVkrant 4 роки тому +1

      @@koumei1709
      Tuja aaivar maaji nishtha ahe bamnya.. Ti nishtha me chokh pane dakhvil

    • @sunildanavale3723
      @sunildanavale3723 4 роки тому

      @@koumei1709 ये तुला कळाली रे आता साहेबांची निष्ठा

  • @shubhangi5859
    @shubhangi5859 Рік тому +6

    बीजेपी ने तर हद पार केली आता..🙄🙄... खरंच बीजेपी खूपच खालच्या स्तरावरच नीच राजकारण करत आहे 😡😡😡

    • @bhritamore4348
      @bhritamore4348 Рік тому

      भाजपचे नेते फडणवीस हे मुरख आहेत हे त्यांना थुडी जर अब्रु असलं तरी ते म्हणजे तझी मस्ती करताना हे तुम्हाला माहिती आहे हे पंतप्रधान लालची आहे हे लक्षात ठेवा तुम्ही असे करा चांगले धडा शिकवला पाहिजे भाजपचे पंतप्रधानपदाचे राजीनामा द्यावा अशी जनतेची अपेक्षा आहे हे पंधरा लाख रुपये आदर करतो तर मुख्य मंत्र्यांचे मंत्रीमंडळ घातला आहे का यांच्या पंतप्रधानपदाच्या खिशात पैसा आहे म्हणून तु असे तुम्हाला सांगतो की सत्तेची फळे चाखत असताना हे तुम्हाला माहिती नसावेत असे काय झाले ते निवडणूक आलें की सुरू केली आहे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे राजीनामा द्यावा अशी जनतेची दिशाभूल केली आहे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे राजीनामा द्यावा लागला आहेस भाजपचे पंतप्रधानपदाचे आचे दिशाभूल केली आहे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे राजीनामा द्यावा अशी जनतेची अपेक्षा आहे 🙏

  • @magiceye7536
    @magiceye7536 4 роки тому +145

    गावाकडच्या माणसांना फसवून नेल तिकडे . बोलण्यावरुनच समजतय .

    • @vishwanathpawar1791
      @vishwanathpawar1791 4 роки тому +4

      तुम्हांला माहित नाही मी दिडोरी चा आहे

    • @goldberg7074
      @goldberg7074 4 роки тому

      @@vishwanathpawar1791 तुमच्या बाेलनयाचा अर्थ काय आहे

    • @rupanighot1135
      @rupanighot1135 2 роки тому

      Khry

  • @narayankale9475
    @narayankale9475 4 роки тому +18

    चांगलं कारण सांगितलं😂😂😂😂😂😂

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 4 роки тому +111

    आता तरी शरद पवार साहेबांन सोबत राहून सहकार्य करावे

  • @irshadpatel7921
    @irshadpatel7921 4 роки тому +137

    जर या आमदारांना जबरदस्तीने नेण्यात आले होते तर यांनी स्वताचे अपहरण झाल्याची तक्रार का नाही नोंद केली?

    • @rahulvpatil4380
      @rahulvpatil4380 4 роки тому +3

      Are bhava...te kay mhntle...की शरद पवार साहेबांची म्हणया वरून हे सर्व चालत्या अस म्हणता ते...

    • @humanactivity1878
      @humanactivity1878 4 роки тому +10

      त्यांना अजित पवार ने शरद पवारांच नाव सांगून घेऊन गेले मग त्यांना काय कळणार शरद पवार आणि अजित पवार काही वेगळे होते का. कोणी पण फसल असत नंतर त्यांना कळाल तेंव्हा ते फसले गेले होते सरळ ती kidnapping होती.

    • @latachaudhari3491
      @latachaudhari3491 4 роки тому +3

      इर्शाद भाई उसका अपहरण हुआ ये ही नही समझा वो देहाती. 5 स्टर्स मे कभि गया ही दही था बेचारा!ऐसे भोलः लोगोको ठगाने वालोको भगवन ईसकाळ जन्मले सजा देगा

    • @suhasmane8879
      @suhasmane8879 4 роки тому

      @@latachaudhari3491 m

    • @dattarammestri6190
      @dattarammestri6190 2 роки тому

      हा माणूसच लबाड आहे

  • @mangeshgade2073
    @mangeshgade2073 4 роки тому +43

    खूप छान.
    पवार साहेब

  • @user-xy3lk6cg8z
    @user-xy3lk6cg8z Рік тому +3

    खर आहे किंवा असेल तर? जसा आम्हा लोकांना कायदा आहे त्याप्रमाणे अपहरण चा गुन्हा का दाखल होत नाही आम्ही मतदार युत्या साठी नसून चुत्या साठी आहोत हे जाणवून दिल्याबद्दल सर्व राजकीय पक्षांचे आभार एक मतदार

  • @bhauk678
    @bhauk678 4 роки тому +40

    शाब्बास रे पठ्या, याला म्हणतात माणसाची औलाद,सच्चा माणूस.

  • @ramdasdeshmukh9123
    @ramdasdeshmukh9123 Рік тому +9

    नरहरी झिरवाळ साहेब 🙏🙏🙏 शतदा प्रनाम

  • @avinashshukla8538
    @avinashshukla8538 4 роки тому +70

    या आमदारांचे स्टेटमेंट खरच मनाला पटणारा आहे का ? आमदारांना सोबत जर असे घडत असेल तर सामान्य जनांच काय?

    • @rupanighot1135
      @rupanighot1135 2 роки тому

      Ptaty yalach apn njr kaid as mhnu shkto

    • @dhondiramteli3612
      @dhondiramteli3612 2 роки тому

      गडवा गडवी

    • @sarfrajkhan1200
      @sarfrajkhan1200 Рік тому

      सत्तेच्या बळा वर काहीही घडते.
      विसरले का कुस्तीपटू च्या आंदोलनास कसे गुंडाळले. कसा तो खासदार बिनधास्त फिरतोय. कुठे गेला पोस्को कायदा.
      बाहुबली पुढे सगळ्यांना वाकावं लागते.

  • @santoshchavhan1857
    @santoshchavhan1857 Рік тому +6

    लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकनिष्ठ राहा नाही तर जनता धडा शिकवेल

    • @hridaynathmisal5114
      @hridaynathmisal5114 Рік тому

      गुरु तरी कधी
      एकनिष्ठ होता का ..?

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Рік тому +2

    अशा इमानदार व्यक्तींवर तर संपूर्ण दुनिया
    कायम आहे

  • @rupalibhandare4369
    @rupalibhandare4369 Рік тому +21

    हा माणूस प्रामाणिक होता आणि कायम प्रामाणिक राहील.

  • @madhukarandhale2315
    @madhukarandhale2315 Рік тому +1

    वारे राजकारणी

  • @nikhilwakdikar6478
    @nikhilwakdikar6478 4 роки тому +49

    हे पुन्हा येण्यासाठी कायपण करतील हे हुकूमशाही लोकशाही म्हणतां येणारच नाही ठोकशाही चालले यासाठी निवडून दिलेत या मूर्खाना आता या परत मत मागायला जनता काय आहे ते दाखवतो😡😡😡

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 Рік тому +1

    झिरवळ साहेबांना शतशः सलाम फार निष्ठावंत माणूस

  • @nandkishorbhise2471
    @nandkishorbhise2471 4 роки тому +53

    शरद पवार साहेबा ला सोडल कि कायम घरी बसाव लागल ... पवार साहेस सोबत राहवा ....👍👍👍

  • @munjajibhalerao8676
    @munjajibhalerao8676 Рік тому +1

    याला म्हणतात नैतिकता... सच्चा कार्यकर्ता म्हणजे नरहरी तात्या १ नं...❤❤

  • @rajuaher2514
    @rajuaher2514 4 роки тому +7

    वाहा झिरवाळ साहेब तुमचे मत खुप आवडले अभिनंदन

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 Рік тому +1

    वाह झीरवळ दादा

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 Рік тому +1

    नरहरी झिरवळ साहेबांकडून गद्दारा धडा घेणार का त्यांनी नाही महाराष्ट्र कितीतरी शतके माननीय झिरवळ साहेबांना विसरणार नाहीत
    खरच यालाच म्हणतात निष्ठा
    फक्त पवार साहेब ❤❤

  • @chandrashekharwatpade7000
    @chandrashekharwatpade7000 4 роки тому +29

    बस आता, फ्लोअर टेस्ट ला बघु....

    • @nil55criclover
      @nil55criclover 4 роки тому +1

      Pawar sahebacha firle tar

    • @TheVkrant
      @TheVkrant 4 роки тому +2

      @@nil55criclover
      Me tuja aaivar firun aloy. Bas gap

    • @kakadavange3439
      @kakadavange3439 3 роки тому

      दाजी भारी माणूस निघाले

  • @sujitumare9950
    @sujitumare9950 4 роки тому +38

    ना तलवार की धार ना चाकु के वार
    बीजेपी डर गई शरद पवार से

    • @nandkishorbhavsar3970
      @nandkishorbhavsar3970 2 роки тому +1

      घंटा बारामती च्या ममदया चा

  • @ashishwani4069
    @ashishwani4069 4 роки тому +41

    यांच्या अगांतली मस्ती फक्त पवार साहेबच काढू शकतात

  • @anilthombare6889
    @anilthombare6889 2 роки тому +8

    कुणी काहीही म्हणा काहीही म्हणा
    सर्वोच्च न्यायालय आदेशील तो खरा

  • @rameshtanpuretanpure5967
    @rameshtanpuretanpure5967 4 роки тому +16

    वारे पठ्ठे तुम्हचासारखे निष्ठावान कार्यकर्ते आहेत तोपर्यंत पवार साहेब पुढे चालत राहतील

  • @anantaubhe8385
    @anantaubhe8385 2 роки тому +6

    कलियुगातील कर्ण नरहरी झीरवळ एकनिष्ठ प्रमानीक ईमाणी व्यक्ती ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी कौरव पांडवांत चुलत भावांमध्ये पांडव श्रेष्ठ ठरले तर पांडवांपेक्षाहि कर्ण झिरवळ साहेब तुमच्या एकनिस्ठेला प्रनाम

  • @abhimanyupatil4299
    @abhimanyupatil4299 Рік тому

    झिरवल साहेब तुमच्या प्रेमाची गोष्ट खरी आहे यात शंका नाही फक्त आणि फक्त शरद पवार साहेब हे लोक प्रीय अशी ओळख आहे

  • @vickysurvase2238
    @vickysurvase2238 4 роки тому +5

    अजित दादा बर झालं तुम्ही तर हा विचार केला नाही तर महाराष्ट्रात काय झालं असतं काय माहीत तुमचि एक ताई

  • @ravindrapawar7158
    @ravindrapawar7158 2 місяці тому

    झिरवळ साहेब खरा मानुस जिंदाबाद

  • @rahulkamble6991
    @rahulkamble6991 4 роки тому +18

    Amdar ahet khasdar nahit .... Delhi madhe Kay kartay Saheb ...

  • @prashantnavle2547
    @prashantnavle2547 4 роки тому +4

    निळू फुले दिसतोय

  • @ramlalchhajed783
    @ramlalchhajed783 Рік тому +1

    नाटक्या लईच अतिशयोक्ती करतोय.

  • @user-qy3ql5ns2k
    @user-qy3ql5ns2k Рік тому +1

    एक नंबर जिरवल साहेब

  • @shaikhsaleem5628
    @shaikhsaleem5628 Рік тому +2

    शाब्बास झिरवाळ साहेब 🙏🙏🙏🙏

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 Рік тому

    नरहरी साहेबांनी योग्य विचार मांडले पवार साहेब कधीच तुमाला विसरणार नाही जय महाराष्ट्र साहेब

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 Рік тому

    सत्यमेव जयते

  • @eshwarkakade1672
    @eshwarkakade1672 4 роки тому +15

    एक नंबर भावा

  • @ramchandramane6437
    @ramchandramane6437 Рік тому

    पवार साहेबाचा खरा निष्ठावंत कार्यकरता नरहरि झिरवळ साहेब
    जय महाराष्ट

  • @prasannamore1836
    @prasannamore1836 4 роки тому +7

    Nice one sir....

  • @rajeshkursange7994
    @rajeshkursange7994 2 роки тому +1

    शेतकरी कामगार कषटकरी ़याची जानिव नाही पवार साहेबान याचे दू:ख वाटत बदलून येनारया जानारयावर विशवास नाही.एक नबंर राजकारन भाजप। गाजत ,,महा विकास भकास जय भिम जय सविंधान जय महाराषट्,,,,,

  • @shashikantpachore1825
    @shashikantpachore1825 Рік тому +1

    मास्टर माइंड साहेब

  • @amargaikwad6922
    @amargaikwad6922 4 роки тому +6

    Nice saheb

  • @lucifer4840
    @lucifer4840 4 роки тому +25

    शरद पवार साहेब well played 👍👍🤣

  • @virenchavan778
    @virenchavan778 4 роки тому +17

    अरे तुमच्या अशा वागण्या मुले एक दिवस महाराष्ट्र गुजरात मधे असेल.

    • @ashishgawande8059
      @ashishgawande8059 4 роки тому

      Nahin gujrati kutrya samor Maharashtra zuknar nahin.

    • @kantilalsoni9535
      @kantilalsoni9535 4 роки тому

      @@ashishgawande8059 AANI VIREN CHAVAN :- 25/11/19 MUMBAI.
      ARE MURKHA MAHARASHTRA GUJRAT MADHECH AAHE. TU SIKHALA NAHI VAT TE. GUJRAT MUMBAI AANI MAHARASHTRA 1960
      PARYANT EKACH HOTE AANI TE. INDIAYAT AAHE. TU HISTORY CHI STUDY NEET KARAT JA BABA. GUJRATI BABAT TUJI BHASA SUDHARUN LIHIT JA NAHITAR AAMHALA SUDDHA LIHTA YETE. AAMHI PAN SIVYA DEVU SAKTO PAN AAMCHE TE SANSKAR NAHI.1960 MADHE AAMHI MUMBAI TUMHALA "DAAN" KARUN TAKLI, KA ?. KARAN KI TUMHI LOG C.M. MORARJI DESAI SAMOR RADAT HOTE MAHNUN.

    • @pranavbagal3024
      @pranavbagal3024 4 роки тому

      @@kantilalsoni9535 ये बुल्या जगतो ना महाराष्ट्रात येऊन तर निट जग असला माज मराठी मानसासोमर नाही उभा फाडून खाऊ तुला मादरचोत

    • @manikkhardikar6511
      @manikkhardikar6511 4 роки тому

      @@kantilalsoni9535 झूठे

  • @maheshpatil-ei1qt
    @maheshpatil-ei1qt 4 роки тому +20

    तुमची निष्ठा व्हिप च्या वेळेस कळेल

  • @nareshkachare241
    @nareshkachare241 4 роки тому +5

    Zirwal saheb no1

  • @Gavali.668
    @Gavali.668 4 роки тому +23

    काही दिवस जास्त पिऊ नका रे आमदारानो

  • @jamilsheikh5394
    @jamilsheikh5394 4 роки тому +8

    Amchya gavche amdar eknisth aahe jhirval saheb ⏰⏰⏰⏰⏰

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 Рік тому +1

    असेच वर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केला आणि तसेच मावळे शरद पवार साहेब पाशी झिरवाळ साहेब सारखा एक दिसला म्हणून महाराष्ट्राच्या मातीत गद्दारी ला शमा नाही

  • @dhananjaypawar6040
    @dhananjaypawar6040 4 роки тому +5

    Adivasi samaj khup imandar asto

  • @virenchavan778
    @virenchavan778 4 роки тому +14

    मग अजित पवार चा विप पाळू नका मग बघू किती खरे व किती खोटे.

  • @pravinshewale625
    @pravinshewale625 4 роки тому +4

    Waa zhirval saheb

  • @BalasahebDawane-mc5hf
    @BalasahebDawane-mc5hf Рік тому

    धन्यवाद

  • @bodhanebodhane4327
    @bodhanebodhane4327 Рік тому

    VA Kaya bat he g thanks

  • @sitanamol5937
    @sitanamol5937 4 роки тому +6

    आज गर्व वाटला की तुम्हीं माझ्या गावचे आमदार आहे अभिनंदन आमदार साहेब.....

  • @saritamore7440
    @saritamore7440 4 роки тому +4

    Salaam saheb 🙏🙏🙏

  • @udhavjadhav2736
    @udhavjadhav2736 Рік тому

    खर बोला झिरवाळ साहेब अाधीच पाऊस पडेना

  • @abhinaogodase2761
    @abhinaogodase2761 Рік тому

    झिरवाळ साहेब तुमच्या प्रामाणिकपणाच्या बद्दल कोणालाही अभिमान वाटेल आम्ही तुम्हाला सॅल्युट करतो शरद पवार जिंदाबाद

  • @swapnilbhosale3554
    @swapnilbhosale3554 4 роки тому +8

    आगदी योग्य उपमा देवापेक्षा ही पवार साहेबांवर श्रद्धा आहे.

  • @tanaji613
    @tanaji613 Рік тому

    झीरवळ साहेब खरच तुम्ही जातीवंत आहात. इथून पुढे तुम्ही असच पवार साहेबांशी संघटीत रहा. पवार साहेब खुप चांगले आहेत, शरद पवार साहेबांना साथ द्या

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 Рік тому +1

    आदिवासी म्हणून हिनवू नका, एकनिष्ठता तुमच्या सवर्णनी गहाण टाकली आहे. प्रामाणिक पणाला सामाजिक स्तरावर विभागू नका.

  • @uttamkharat4541
    @uttamkharat4541 Рік тому

    झिरवळ साहेब धन्यवादच.

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Рік тому

    सरकारने शिखर बँक घोटाळा25000 कोटी आरोपीला सजा झालीच पाहिजे

  • @milind1326
    @milind1326 Рік тому

    ❤❤❤❤❤ saheb चांगला निर्णय घेतलाय जय दिंडोरी जाई नासिक जय महाराष्ट्र जय भारत JAIBHIM ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sunilsarode8683
    @sunilsarode8683 4 роки тому +11

    सच्चा माणुस

  • @narendrapandav1881
    @narendrapandav1881 Рік тому

    शेवट पर्यंत असेच रहा

  • @jadhavjanardhan6793
    @jadhavjanardhan6793 Рік тому

    झीरवळ तुमि सत्य बोलत।थ ,तुम।लि म।फ,.आत। जय भव।नि मन।,

  • @gulabtadavi1281
    @gulabtadavi1281 Рік тому

    साहेब तुम्हाला मानणारा वर्ग आहे

  • @Djay7
    @Djay7 Рік тому

    एवढे सांगणारा माणूस शेवटी शरद पवारांना धोका देऊन अजित पवारांच्या बरोबर गेलाच.

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Рік тому

    मा. नरहरी झिरवाळ यां वारंवार भुमिका बदलू नये.

  • @suniljadhav6438
    @suniljadhav6438 Рік тому

    सलाम साहेब

  • @user-wq1kg5gq8x
    @user-wq1kg5gq8x 10 місяців тому

    शिरवळ तुमची प्रतिक्रिया निष्ठा पाहून सच्चा रक्त तुमच्या शरीरात फिरते दैवी देणगी तुमच्यात आहे

  • @nisha280
    @nisha280 Рік тому

    झिरवळ साहेब आपण परत आल्यामुळे तुमच्या बद्दल आदर वाढला.

  • @yash_flowers_decoration8989
    @yash_flowers_decoration8989 Рік тому +1

    याला जर मंत्री पद दिले असते तर आस बोलला असता काय आणि सोडुन आला असता तर का तु झुरळा

  • @bhanushalijethabhai4539
    @bhanushalijethabhai4539 4 роки тому +3

    Zirwar साहब नवी दिल्ली कसे प्होचले??