Uday Samant vs Narayan Rane यांच्यात पुन्हा संघर्ष? महायुतीतील वादाचा फटका कुणाला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 38

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 3 місяці тому +24

    दापोली मधून संजय राव कदम गुहागर मधून विक्रांत जाधव चिपळूण मधून भास्कर शेट जाधव आणि राजापूर मधून राजन साळवी राहिला विषय रत्नागिरी मध्ये उध्दव ठाकरे साहेबांचा कट्टर शिवसैनिक उदय बने तगडी झुंज देऊन उदय सामंत यांचा पराभव करू शकतो हे निश्चित

    • @rajeshvichare997
      @rajeshvichare997 3 місяці тому

      हंम्म्म्म्म्म्म्मममम पण तिथे पण ४-५ ईच्छुक निर्माण झालेयत...शिवाय राजापूर मधून काँग्रेसचा अविनाश लाड अपक्ष म्हणून लढणार आहे..

    • @maitri0225
      @maitri0225 3 місяці тому +1

      दापोली मधून योगेश कदम 100%

    • @prashanttambe8293
      @prashanttambe8293 3 місяці тому

      ​@@maitri0225येत दादा.. लिहून ठेवा 😃

    • @VitthalJoshi-p3i
      @VitthalJoshi-p3i 3 місяці тому

      ❤🎉😂😊😊

    • @कोंकणकर
      @कोंकणकर 3 місяці тому +1

      अगदी बरोबर...मला वाटत तुम्ही खरे अभ्यासू राजकीय विश्लेषक आहात....बने साहेब उभे राहिले तर रत्नागिरीत सामंत पराभूत १००%. पण शिवसैनिक सामंतांना विकले जाता कामा नये... बने साहेबांनी गाव पातळीवर अस्तित्व निर्माण केलंय कोणाला काय पाहिजेत त्याचा अचूक अनुभव आहे...परंतु बंड्या साळवींनी काहि गेम नाहि केला पाहिजे.

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 3 місяці тому +10

    चार आमदार उध्दवसाहेब ठाकरे यांचे निवडून येतील

  • @noorkazi123
    @noorkazi123 3 місяці тому +7

    Only UBT

  • @YuvasenaDapoli
    @YuvasenaDapoli 3 місяці тому +9

    Only sanjayrao kadam

  • @gauravgurav1373
    @gauravgurav1373 3 місяці тому +1

    राजापूर फिक्स राजन साळवी साहेब ❤❤

  • @rahmatullahshah5653
    @rahmatullahshah5653 3 місяці тому +1

    ❤😂🎉😢😢😮

  • @tshsu73
    @tshsu73 3 місяці тому +1

    Fkta उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🔥💯

  • @pratikshelar2029
    @pratikshelar2029 3 місяці тому +3

    Dapoli madhun Yogesh dada kadam nivdun yenar

  • @vithobautekar3145
    @vithobautekar3145 3 місяці тому

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आमदार निवडून येतील

  • @Neck8967
    @Neck8967 3 місяці тому

    दापोली मध्ये 2024 अपक्ष संतोष दादा अबगुल

  • @gurunathgarakate7051
    @gurunathgarakate7051 3 місяці тому +1

    3 नव्हे 2004 पासून 4 वेळा सलग उदयजी आमदार आहेत

  • @tausifjasnaik9211
    @tausifjasnaik9211 3 місяці тому +1

    दापोली संजय राव कदम

  • @nasirmukadam5941
    @nasirmukadam5941 3 місяці тому

    Sanje rao kadam saheb only one king

  • @shaizad9372
    @shaizad9372 3 місяці тому

    Chiplun la kon jitel bolu ny shakat😂

  • @koknigroup2384
    @koknigroup2384 3 місяці тому

    Uday Samant saheb Ratnagiri Anii bhaiya shet Lanja rajapur maharashtra 1 lakh peksha jasta mataaadhikya nivdun jatel he lihun theva.

  • @manoharsawant4730
    @manoharsawant4730 3 місяці тому

    वीज गायब असते दहा दहा दिवस, रस्ते खराब झालेत, पाणी प्रश्न आहेच आमदार, खासदार काय करताहेत?

  • @nasirmujawar6203
    @nasirmujawar6203 3 місяці тому

    जसे लोक साभा तसे राज्य सभा 😂

  • @iqbalbharde9305
    @iqbalbharde9305 3 місяці тому

    Sampurna kokan UBT ani india agari ..

  • @namdevchaughule2094
    @namdevchaughule2094 3 місяці тому

    सामंताना पाडायला कुणाच्या बापाची हिम्मत नाही .

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 3 місяці тому

    निर्लज्ज आदित्य रोहित पवार अन् न्युज पेपर! टीम इंडियाच्या स्वागताला बस गुजरात वरून का आणली! मोबाईल वरून ई व्ही एम हॅक झाले! जिथे आमचे मतदार तिथे स्लो मतदान झालं! असले भंपक आरोप करणाऱ्या नेत्यांची बातमी दाखवता अन् चर्चा करतात!

  • @onkargawade4655
    @onkargawade4655 3 місяці тому

    Madam tumhi ubhe rha.fix aamdar.

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 3 місяці тому

    Vinay natu Ata guhager madhun kahich niwdun yewun shaktat nahi😂😂😂😂

  • @amrutlal3709
    @amrutlal3709 3 місяці тому

    MNS yenaar ya velela

  • @nandkumarjagtap8409
    @nandkumarjagtap8409 3 місяці тому +1

    Mut piun bolu naka.. Raut na lead ahe.. 😂😂

  • @pankajbhave1467
    @pankajbhave1467 3 місяці тому

    Maximum videos BJP chya virodhatach ka astat. Itka kasla bjp cha dvesh. Kuthlach video mva chya virodhatach nasto. Any specific reason

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 3 місяці тому

    Ramdas kadam chya mulala bjp walech harawnar ahet

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 3 місяці тому +1

    Dapoli madhe Sanjay kadam fix amdar hotil 😂😂😂

  • @NareshSakpal-md5pn
    @NareshSakpal-md5pn 3 місяці тому

    दापोली मधून फक्त योगेशदादा कदम निवडून येणार... 💯💯💯लावा ताकद.. कारण लोकसभेला महाविकास आघाडीने खोटे प्रचार करून मत मिळवली पण विधानसभेला तस होणार नाह... त्यामुळे दापोली मध्ये योगेश कदम यांना पाडणारा उमेदवार नाहीच आहे...

  • @adwaitsolanke5539
    @adwaitsolanke5539 3 місяці тому

    5 पैकी- 3 मविआ- 2 महायुती