WHY WE PLAN TO CHOSE ATHASHRI FOR OUR SUNSET YEARS
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- WE HAD A SIZABLE BUNGALOW PROPERTY IN RAKSHAK SOCIETY, AUNDH CAMP, PUNE. WITH PASSAGE OF TIME IT WAS BECOMING UNMANAGEABLE. HENCE WE DECIDED TO SHIFT TO A MORE COMFORTABLE RESIDENCE. AFTER A LITTLE SCOUTING AROUND IN PUNE, WE SETTLED FOR ATHASHRI. SEE THE VIDEO COLLECTION TO FIND OUT WHY!
इंदोर ला अथश्री आणा खूपच छान होईल
रेंट वर येथे जागा आहे का
आम्हाला चार खोल्यांचे घर घ्यायचं आहे बावधन किंवा भूगाव भागात आत्ता उपलब्ध आहे का? कुठे भेटायचं?पत्ता किंवा फोन नंबर कळवाल का?
तुम्ही बाणेर च्या अथश्री प्रोजेक्ट ची माहिती सांगितली
ईकडे सगळे flats sold out आहेत तर आम्हाला interest असेल तर पुण्यात आणखी कुठे असे तुमचे projects चालू आहेत ते सांगितलेत तर बरं होईल
भाड्याने फ्लॅट मिळतो का व भाडे किती असेल डिपाॅजिट किती
मुंबईत तुमचा प्रोजेक्ट कुठे आहे
अथश्रीमधे sr citizen च्या स्कीम मधे flat ची किंमत काय आहे ?one bhk तसेच 2bhk .आणि available आहेत का?खूप छान योजना वाटली .घ्यायचा आहे .तरी कृपया माहीती कळवावी
Rent var milel ka 1bhk ani jevnache pise mhinyala ahe ka plz phone no dya
खुप छान प्रोजेक्ट आहे. आम्हाला इथे येऊन रहायला नक्कीच आवडेल. आजच्या घडीला दोन्ही प्रकारच्या फ्लॅट ची एकूण किंमत आणि उपलब्धता बद्दल माहिती हवी आहे.
आता घर मिळेल कां? I am ready to purchase . Athashri will you contact me?
Maintenance kiti?
Please give us Athshri in Pune address
3 bhk available aahe ka ? Cost Kay aahe?
Too much noise in background pl remove it
Is there facility for rented one bhk flat
More information please... interested
What is price of flat
Nowhere tarriff is mentioned
1 bhk /2 bhk किमंत आणि उपलब्धता कळवावी…🙏
अथश्री मध्ये कॅन्टीन महिनेवरी जेवण काय भावात मिळते
टू.bhk मंथली मेन्टेन चार्जेस किती
जर किरायाने दिले तर किती किराय येतो
कृपया खुळदा करणे
छान वाटला प्रोजेक्ट
whats the maintenance cost /yr
👍👌🙏
Mast Like it
Cost?
अथश्री मध्ये जेष्ठ नागरिकांसाठी भाड्याने राहण्यासाठी जागा मिळते का? कृपया माहीती द्या.
Where it is and how much 3 bhk rent
How much cost
how to get a rented house in Athasri
contact office