Samora Samor | Ahilya Ranganekar | अहिल्या रांगणेकर | समोरा समोर | Ep 13

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • सहभागी - अहिल्या रांगणेकर
    समोरा - समोर...
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : Samora Samor
    Artist : अहिल्या रांगणेकर
    Anchor : कुमार केतकर
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : माधवी कुलकर्णी
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

КОМЕНТАРІ • 45

  • @Krantinarkar123
    @Krantinarkar123 Рік тому +1

    Lal salam💪💪💪💪💪💪💪

  • @gangadharsuryavanshi658
    @gangadharsuryavanshi658 Рік тому

    Salam

  • @sheetaljadhav1960
    @sheetaljadhav1960 Рік тому +1

    खरेच सुंदर व्यक्तीमत्व

  • @raghavramon2051
    @raghavramon2051 11 місяців тому

    My salute to this great lady who made sacrifices for the betterment of the society

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 10 місяців тому

    खुप खुप आभार दूरदर्शन चे 🙏🙏🙏...
    आम्हला ताईंची मुलाखत बघण्याचा योग आला 🙏🙏🌹

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  10 місяців тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ==================================================================================
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला
      जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 2 роки тому +4

    खरोखर स्फूर्तीदायक आयुष्य!! बाईंना सलाम!

  • @user-ny9lo1me5g
    @user-ny9lo1me5g 2 роки тому +1

    सादर pranam🙏

  • @raosahebchopade5951
    @raosahebchopade5951 Рік тому

    समोरा समोर हा दुरदर्शनने तयार केलेला ऊत्कृष्ट उपक्रम,त्यामुळे जुन्या काळातील व्यक्तीमत्व लाइव्ह पाहाण्यात आले

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 2 роки тому +5

    दुर्मीळ व्यक्तिमत्व पाहयला आणि ऐकायला मिळाले मूलाखत छानच झाली. ह्या रणरागिणीस मुजरा! धन्यवाद.

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले 2 роки тому

      ब्रिटिशांच्या लाठ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेल्या पण बोलताना ब्रिटिशांबद्दल द्वेष नाही.
      स्वातंत्र्यनंतर अनेक आंदोलने केली, लाठ्या खाल्ल्या पण तत्कालीन सत्ताधाऱ्यांबद्दल द्वेष नाही.
      बोलताना कोणत्याही जाती,धर्माचा उल्लेख नाही.
      माणसे खूप बदलली आता.

  • @ashwini1005
    @ashwini1005 2 роки тому +7

    दूरदर्शनचे आभार! तत्वनिष्ठ आणि तळमळीच्या कार्यकर्त्या माननीय अहिल्याबाई रांगणेकर यांची मुलाखत पाहायला मिळाली. अशी सेवावृत्ती असलेली माणसे आता दुर्मिळ झाली आहेत.

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 2 роки тому +3

    रणरागिणीला सादर प्रणाम 🙏🙏🙏🙏

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 роки тому +2

    Nice video🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @aratigupte4411
    @aratigupte4411 Рік тому +3

    किती ही कामावरची निष्ठा! हे मौल्यवान संस्कार आणि कष्टाळू आणि अभ्यासू वृत्ती, जाज्वल्य देशप्रेम.. अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व..युवा पिढीला अशा प्रेरणादायी मुलाखती दाखवायला हव्यात...salute 🫡

  • @mukundkale6531
    @mukundkale6531 2 роки тому +1

    Great revolutionary, Red salute.

  • @ashoksherkar5012
    @ashoksherkar5012 2 роки тому +1

    लाल सलाम

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 2 роки тому +2

    अत्यंत स्तुत्य, अभ्यासपूर्ण ,कॉ.अहिल्याताई रांगणेकर आपणास लाल सलाम ! कम्युनिस्ट काय असतात? हे ब-याच लोकांना माहित नाही .

  • @vinodparab1287
    @vinodparab1287 Рік тому +2

    ग्रेट वैक्तिमत्व. डॅशिंग पुन्हा असे कार्यकर्ते होने नाही 🙏🙏🙏

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Рік тому +1

    कॉ अहिल्याताई म्हणजे निष्ठावंत काम्युनिस्ट. अर्थात कर्तव्यकठोर पण तेवढ्याच मायाळू कार्यकर्त्यांना कसे सांभाळावे हे त्यांच्याकडूनच शिकावे. माझी मावशी कै लक्ष्मी परब ह्या अहिल्याताई सोबत लढ्यात सहभागी व्हायच्या.

  • @meenakshigupte2546
    @meenakshigupte2546 2 роки тому

    attya ahilya attya

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @relelata
    @relelata 2 роки тому +1

    मुलाखत फार छान झाली. कधी घेतली होती?

  • @tinas3394
    @tinas3394 2 роки тому +2

    Ahilya tai Rangnekar was a very sincere and dedicated activist. Done lot of work for the worker and labor community. Many salutes, we miss such genuine people today 🙏🙏🙏🙏

  • @prakashgadekar2564
    @prakashgadekar2564 2 роки тому

    फार कष्टमय आणि धारदार चळवळ आदरणीय वयक्तीमत्व

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      -
      🙏आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @drbabadakhore2424
    @drbabadakhore2424 2 роки тому +2

    इंकलाब जिंदाबाद

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 роки тому +2

    Awaj kiti khankhanit ahe madamcha🌹🌹🌹

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 2 роки тому +8

    तेव्हाचे कम्युनिस्ट (काॅ.डांगे,रणदिवे,रांगणेकर) आणि आताचे येचुरी,प्रकाश व वृंदा करात,डी.राजा ह्या देशविरोधातील अति डावे ह्यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे !

    • @pundlikdhurat8478
      @pundlikdhurat8478 2 роки тому +1

      कम्युनिस्ट त्यावेळेचे आणि आजचे जहाल क्रांतिकारकच आहे.आपणास कम्युनिस्टांचा अभ्यास करावा लागेल! अंधकार नाहीसा होईल !

    • @raghavramon2051
      @raghavramon2051 11 місяців тому

      हल्लीचे कम्युनिस्ट नेते हे इटालियन काँग्रेसचे भाडोत्री भवडे असल्यासारखे वागतात.

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 2 роки тому

    मुळचा संवाद /व्हिडिओ केव्हाचा आहे नमुद करावा !

  • @kotankars
    @kotankars 2 роки тому +3

    यांनी मुलाखत घेतली म्हणजे
    व्यापक कटाचा भाग दिसतो ......!

    • @wisecritic7197
      @wisecritic7197 2 роки тому

      हा संपादक कसा झाला हे नवलच आहे ! काॅन्ग्रेस पक्ष म्हणजे नक्षलवादी,मुस्लिम लिग, जहाल मुस्लिम ह्यांचा देशविरोधातील समुदाय !

    • @VYDEO
      @VYDEO 2 роки тому

      🤣🤣

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले 2 роки тому

      वय वाढते तसा मनुष्य अधिक विचार करून बोलतो,लिहितो असे म्हणतात. कुमार केतकरांच्या बाबतीत उलटे झालेय. ८०च्या दशकात केतकर इकॉनॉमिक टाइम्समध्ये लिहायचे. तार्किक मुद्दे व छान मांडणी असायची. नंतर(१९९५-९६) ते म टाचे संपादक झाले व अचानक कोंग्रेसच्या बाजूने लिहू लागले. राजकीय मत असण्यात गैर नाही पण सारखे तेच तेच. "सोनिया किती प्रभावशाली आहेत. भाजपाला प्रियांका/राहुल ह्यांची भीती वाटतेय" वगैरे वगैरे. "हेच का ते केतकर?" असा संशय यायला लागला. नंतर लोकसत्ताचे संपादक झाले व परत नेहरू/इंदिरा/राजीव ह्यांची स्तुती चालू झाली. भारतात जे काही चांगले घडते आहे त्यामागे नेहरूंचे धोरण कसे कारणीभूत आहे वगैरे. लोकसत्ताचा खप कमी झाला आणि एक्स्प्रेसच्या मालकांनी केतकराना बॅग पॅक करायला सांगितली. मग "दिव्य मराठी"
      आणि आता काँग्रेसचे खासदार.

    • @VYDEO
      @VYDEO 2 роки тому +1

      @@टिरंजननकले
      लालच बुरी बला
      आणखी काही नाही.

    • @pundlikdhurat8478
      @pundlikdhurat8478 2 роки тому

      कटाचा भाग म्हणजे काय हे स्पष्ट करा !

  • @meenakshigupte2546
    @meenakshigupte2546 2 роки тому +1

    kumar ketkar, ahilyabai is my sttys.i am Meenakshi palkar ,we worked to gether at IIT Bombay in 1968-70. can you please contact me I tried but could not