आनंदाचे ६ प्रकार- ५ वा भाग- श्रेयानंद - आपल्या यशाचे श्रेय तुम्ही कुणाला देता? -डॉ संजय उपाध्ये

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 5

  • @anilparanjape7051
    @anilparanjape7051 5 днів тому +1

    खूप सुंदर , ऐकत राहावे असे वाटते 👌👌

  • @hemantathavale29
    @hemantathavale29 4 дні тому

    सर, खरोखरीच प्रत्येक उत्तम वाक्याला एक साष्टांग नमस्कार तुम्हाला. 29 मिनिटात 29 झाले. बोलण्यात इतकी सहजता आणि विचारांची प्रचंड प्रगल्भता. एक 29 मिनिटांचं व्याख्यान 29 दिवसांसाठी मोठ्ठा बूस्टर डोस देऊन जातं. पुनश्च नमस्कार 🙏🙏🙏

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 4 дні тому

    प्राप्त परीस्थितीला तृप परिस्थिती माना

    • @mahendrakadu6360
      @mahendrakadu6360 4 дні тому

      प्राप्त परिस्थितिला तृप्त परिस्थिती माना❤

  • @SJ-uj9vs
    @SJ-uj9vs 5 днів тому +1

    काळजी करू नका आनंदी रहा. आनंद जेव्हा आपण इतरांसोबत शेअर करतो तेव्हा तो वाढतो.