ताई तुम्हाला कुणाल किती प्रेम करतो , तुमच्या मागच्या कोणत्या vlog madhy to किती प्रेमाने म्हणाला बस अजून किती पोळ्या करतेस , त्याने किती काळजीने म्हटले ,आई आता बस कर किती करशील ,तुम्हा तिघांना कुणाचीच नजर ना लागो ,असेच खुश राहा मजेत रहा ,
Pudinahi jast zala tar tohi dhuvaun sukvun theva.taak, limbu sarbat, panipuri paani sathi vapru shakto. Thoda pivala pala sukvun dhunit kadu limba pala kimva chulit shevti taka mast sugandha yeto. Pudina dhuvun korda zala ki kagdi pishvyat pasrvun fridge madhè theva chaan sukto 3 te 4 divasat. Kadhipatta hi tasa sukavta yeto. Aani ha suklela pudina chicken, matton,andi rassa madhe hi kup chan lagto bhajke varap ardha chamcha bhar kanda khobre vatnat shevti takaycha gas band karun .ekda ase karun bagha rassa mast chav lagte. Biryani t hi ghalu shakta taja pudina nasto tevha.
ताई गाडीला लोखंडी हुड असते तसे मांडव भाज्यान साठी करून घ्या चारी बाजूंनी व मध्ये पाच टोपली मध्ये बियाणे पेरता येईल कायमचे होईल दादाना पण मांडव घालण्याचा त्रास होणार नाही लगेच करू नका खचॆ एकदाच होईल मी तुम्हाला आयडिया सांगितली राग मानू नये शुभ रात्री
तुम्ही जी चूल मांडली आहे तिची दिशा विरुद्ध दिशेला पाहिजे कारण चुलीचा होणारा धूर आहे तो घरच्या आत न जाता बाहेर निघून जाईल म्हणजे तुमच घर काळ पडणार नाही आणि पदवीची भिंत देखील काळी होणार नाही, त्यामुळे चुलीची दिशा बदला, तुम्ही जेवण बनवत असताना तुम्हाला बसायला सुद्धा जागा होईल
प्रिया तु खुप फिरणार/ ओकारने सि एन जी लावुन घेतली व तो ३ रयानदा मुंबई ला गेला काही तासांनी त्याने गॅस भरला खुप फरक पडतो/ पण चढणीवर पेट्रोल वर घेतो गाडी / व बोर विसरली स संक्रांत आहे ना सुगडात घालायला मिसेस दिक्षीत
ताई तुम्हाला कुणाल किती प्रेम करतो , तुमच्या मागच्या कोणत्या vlog madhy to किती प्रेमाने म्हणाला बस अजून किती पोळ्या करतेस , त्याने किती काळजीने म्हटले ,आई आता बस कर किती करशील ,तुम्हा तिघांना कुणाचीच नजर ना लागो ,असेच खुश राहा मजेत रहा ,
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏😍
हल्ली मुलांना काळा, करडा, निळा असे रंग आवडतात.माझ्या मुलाला पण सांगताना असेच डायलॉग असतात.🎉🎉मस्त व्हिडिओ❤❤
खूप खूप धन्यवाद 🙂🙏
Pudinahi jast zala tar tohi dhuvaun sukvun theva.taak, limbu sarbat, panipuri paani sathi vapru shakto. Thoda pivala pala sukvun dhunit kadu limba pala kimva chulit shevti taka mast sugandha yeto. Pudina dhuvun korda zala ki kagdi pishvyat pasrvun fridge madhè theva chaan sukto 3 te 4 divasat. Kadhipatta hi tasa sukavta yeto. Aani ha suklela pudina chicken, matton,andi rassa madhe hi kup chan lagto bhajke varap ardha chamcha bhar kanda khobre vatnat shevti takaycha gas band karun .ekda ase karun bagha rassa mast chav lagte. Biryani t hi ghalu shakta taja pudina nasto tevha.
खूप छान टिप्स आहेत ताई 🙏🙂
Very nice video 🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद 🙂🙏
Gavti chaha Cha pala panyat takun uklun ghya paani tapvachya tapelyavar theva bhandyat nantar chuli chya aarat theva te paani spray bottle madhe bharun gharat spray kara chilta,mashya,daas jatat aani sugandh hi darvalto. Tyzche tel hi gudhghe dukhivar cholta yeta.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂 छान माहिती दिलीत
श्रीस्वामी समर्थ🌹♥️🙏🙏♥️🌹
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
God bless you all😊😊1no very nice tai dada kunal👌👌 🌹🌹take cera all👍👍🎉🎉
Thank you so much 😀
Happy Family❤❤❤❤❤
Thank you so much 🙂🙏
Pls share recipe of tomato rasssa.
नक्कीच, टोमॅटो रस्सा बनवण्याची रेसिपी नक्की शेअर करेन 😊🙏
Wow, Kunal ur work is fantastic.ur really good boy
Thank you 🙂🙏
Kunal la black tshirt chan distoy
Thank you 🙂🙏
माझी प्रेमळ प्रिया ताई 💐❤️🙏
खूप खूप धन्यवाद ताई 🙂🙏 😍
छान सुंदर
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
आजचा व्हिडिओ छान होता प्रिया
खूप खूप धन्यवाद 🙂🙏
Khupchan sunder video aasatat
खूप खूप धन्यवाद 🙏🙂
Chan
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
आजचा विडियो खूप छान होता
Thank you 🙂
Ya chi rashi makar aasanar Mhanun taka fakat black blue aani grey colour aavadato
🙂🙏😍
श्री स्वामी समर्थ
अति सुंदर कीती किती छान
खूप खूप धन्यवाद 🙏🙂 श्री स्वामी समर्थ
ताई गाडीला लोखंडी हुड असते
तसे मांडव भाज्यान साठी करून घ्या
चारी बाजूंनी व मध्ये पाच टोपली
मध्ये बियाणे पेरता येईल कायमचे
होईल दादाना पण मांडव घालण्याचा
त्रास होणार नाही लगेच करू नका
खचॆ एकदाच होईल मी तुम्हाला
आयडिया सांगितली राग मानू नये
शुभ रात्री
कसे ते नाही समजले 🤔
👌👍
🙂🙏
तुम्ही जी चूल मांडली आहे तिची दिशा विरुद्ध दिशेला पाहिजे कारण चुलीचा होणारा धूर आहे तो घरच्या आत न जाता बाहेर निघून जाईल म्हणजे तुमच घर काळ पडणार नाही आणि पदवीची भिंत देखील काळी होणार नाही, त्यामुळे चुलीची दिशा बदला, तुम्ही जेवण बनवत असताना तुम्हाला बसायला सुद्धा जागा होईल
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏चूल त्या दिशेला का मांडली आहे ते आधीच्या विडिओ मध्ये सांगितले आहे 🙂
Mast
🙏🙂 खुप खुप धन्यवाद
माझ्या मुलांना पण काळेच कपडे टि शर्ट आवडतात
🙂🙏
व्हिडीओ छान
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
जय श्रीराम,प्रिया कुणालचा टी शर्ट छान,हल्ली मुलांना काळेच कपडे जास्त आवडतात! ईडली चटणीचा नाश्त्याला छानच बेत!
गवती चहाचे मस्तच कटींग केले कुणालने,तुमच्या मदतीने!!
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
👌
🙂🙏
प्रिया तु खुप फिरणार/ ओकारने सि एन जी लावुन घेतली व तो ३ रयानदा मुंबई ला गेला काही तासांनी त्याने गॅस भरला खुप फरक पडतो/ पण चढणीवर पेट्रोल वर घेतो गाडी / व बोर विसरली स संक्रांत आहे ना सुगडात घालायला मिसेस दिक्षीत
🙏🙂
🙏
🙂🙏
Video pahat mainmulayache lonche banat aahe😊
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
चहा pat बॉर्डर लाव .
Chagale aha
🙂🙏
सुकट कोलीम वापरताना
मांजर 🐱 पाळा.
🙏🙂😍
श्री स्वामी समर्थ
कुणालचा जन्म दिवस कुठला आहे
श्री स्वामी समर्थ 🙂🙏28 जुलै
गवती चहा कापल्यावर आता छान सुटसुटीत दिसतंय👌
मांडव न मोडता काकडीच्या बिया लावा वेल छानपैकी वरती जातील
खुप खुप धन्यवाद 🙏🙂