पर्ण पाचू सावळा सावळा | Marathi Bhavgeet | Sudhir Phadke

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 60

  • @GOJO_edit844
    @GOJO_edit844 9 місяців тому +21

    खरंच असे वेगवेगळ्या प्रकारचे भक्ती संगीताचा एक ऑडिओ बनवा आणि तो टाका ते पण मूळ मूळ गायक आणि गायिका यांच्या

  • @dattarajghadge9414
    @dattarajghadge9414 9 місяців тому +24

    गेले ते दिन राहिल्या आठवणी ♥️♥️♥️♥️ हे दिवस परत कधीही येणार नाहीत

    • @VaishnaviFulamade-ng2oc
      @VaishnaviFulamade-ng2oc 3 місяці тому

      होय अगदी खरं👍🏻

    • @ArjunMane-f2i
      @ArjunMane-f2i Місяць тому

      कक ढक ठकठकककककककककककबंडङंडकडडडबंडककडडककङंङंडकबककबककबबकबब
      ​@@VaishnaviFulamade-ng2oc

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 4 місяці тому +32

    जेष्ठ महान दिग्गज मातब्बर गायक दिवंगत सन्माननीय श्री सुधीर फडके( बाबुजी ) यांच्या स्वरात गायलेला अभंग आहे पुन्हा असे गाणे होणे नाही 💐💐🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @tanmayborade2340
    @tanmayborade2340 3 місяці тому +14

    बाबूजी खरोखर आपल्यावर श्री पांडुरंगाचीच कृपा 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sunilmhatre7265
    @sunilmhatre7265 2 місяці тому +10

    नाही, नाही ,नाही,आता अशी गीतं ,असं संगीत,असं गायन होणे नाही।परमेश्वरा थोर तुझे उपकार कि तू आम्हाला या काळात माणूस म्हणून जन्माला घातलस.

  • @radhikapawar4249
    @radhikapawar4249 2 місяці тому +6

    खूप खूप आनंद मिळतो मनाला , खूप सुंदर होते ते दिवस ,आता असे गायक पण नाही ,कलाकार ही नाही आणि पिक्चर तर खूपच दूरची .......😢😢

  • @subhashchavan212
    @subhashchavan212 Місяць тому +4

    आताच्या काळात लोकप्रिय होण्यासाठी अर्धुनग्नतेला फार महत्त्व देतात कलाकार वं पाहणारे पण आ वासून पाहतात.गेले ते दिवस.

  • @subhashchavan212
    @subhashchavan212 Місяць тому +5

    मी गेल्या महिनाभरापासून हा अभंग रोज सकाळी ऐकतो,सतत ऐकावं वाटतो ,एक जुन्या काळातील संपूर्ण वातावरण जीवंतपणे समोर उभा राहते.येतील का ते जुने दिवस परत.

  • @tejasprinters
    @tejasprinters 3 місяці тому +7

    खूप छान जून ते सोन ही माणसाचं सोन्यासारखी होती देवा सारखी

  • @PushapaDeshmukh
    @PushapaDeshmukh 9 місяців тому +5

    👌👌

  • @milindkakade6720
    @milindkakade6720 3 місяці тому +7

    सुधीर फडके यांचा आवाज जगात कुठेच आहे त्याला मिळणार नाही

  • @milindkakade6720
    @milindkakade6720 3 місяці тому +7

    धन्य तेच बापूजी धन्य का आवाज धन्य तेधन्य तेच बापूजी धन्यवाद

  • @prabhakarapte5812
    @prabhakarapte5812 3 місяці тому +8

    खरंच अशी गोड गाणी दुर्मिळ झालीत

  • @shantarambhalerao5083
    @shantarambhalerao5083 2 місяці тому +3

    पूजनीय सुधीर बापूंना अमुचा साष्टांग दंडवत... नाथ माऊली भजनी सेवा.. बाभुळगाव. येवला.नाशिक.

  • @manishakangralkar3754
    @manishakangralkar3754 Місяць тому +4

    हे भालू चित्रपटांमध्ये आहे.आणि हा अभंग स्वामी कादंबरीकार रंजीत देसाई
    यांच्या शेतामध्ये चित्रीत केलेल्या आहे.
    आणि विशेष म्हणजे माझ्या सासरची आणि माहेरची नदी यामध्ये आहे.
    आमच्या घरच्या शेजारच्या महिला नदीमदीधील पानी घेऊन जात आहेत

    • @prasaddhargalkar3334
      @prasaddhargalkar3334 27 днів тому

      किती अहोभाग्य आहे तुमचं तुम्हाला तुमची जुनी मानस आणि जुन्या काळातल गाव पाहायला मिळत य 🥹

  • @bhimraodeshmukh7147
    @bhimraodeshmukh7147 3 місяці тому +11

    मनास खूप खूप आनंद झाला, होतो' आशी गाणी अंत:करण प्रसन्न करतात.
    एकटेपणा कमी होण्याच्या या आहेत खुणा

  • @chandrakantsagar1857
    @chandrakantsagar1857 5 годин тому

    ❤मनावर मोरपीस फिरवणारा अभंग आहे

  • @mohanshirsat4758
    @mohanshirsat4758 24 дні тому +1

    अलौकिक गायकी ग्रेट बाबूजी

  • @rajendrashejul404
    @rajendrashejul404 3 місяці тому +3

    मनाला भुरळ घालणारा दैवी आवाज!💐💐

  • @bhauraoyerne7030
    @bhauraoyerne7030 Місяць тому

    श्रवण येशवंते यांची अशी अविट गोडीची सुंदर गाणी मला अनेक दिवसांनीं ऎकायला मिळत आहे खुप सुंदर धन्यवाद 🎉🎉🎉

  • @Sachinkadam-he3mu
    @Sachinkadam-he3mu 3 місяці тому +5

    खरच त्या काळात तिल लोक फार नशीब वान होती

  • @j.c.narwade
    @j.c.narwade 2 місяці тому +1

    गेली ते दिवस राहिल्या त्या आठवणी...🎉🎉🎉❤❤❤😅😅😅

  • @madhukarvyawahare3745
    @madhukarvyawahare3745 Місяць тому +1

    ❤ बहोत बढिया, बहोत खूब!

  • @bhimashankarpohekar1734
    @bhimashankarpohekar1734 29 днів тому +1

    अभंगातील शब्द - शब्दातीत

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 3 місяці тому +4

    अद्वितीय स्वर❤

  • @dbtatya
    @dbtatya Місяць тому +1

    काय आवाजाचा बेस आहे...

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 3 місяці тому +3

    अद्वितीय बाबूजी.

  • @jayshreeabhang8731
    @jayshreeabhang8731 2 місяці тому +2

    खूपच सुंदर अभंग

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 13 днів тому

    अजरामर कलाकृती🎉

  • @Sachinkadam-he3mu
    @Sachinkadam-he3mu 3 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @HanmantChorage
    @HanmantChorage 26 днів тому

    || राम कृष्ण हरी ||
    🙏 धन्यवाद 🙏

  • @maheshdixit1973
    @maheshdixit1973 3 місяці тому +1

    खूपच छान...👌🏾 सुंदर ❤

  • @rameshsankpal7945
    @rameshsankpal7945 Місяць тому

    राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 5 місяців тому +2

    अप्रतीम व हृदयस्पर्शी

  • @DarshanaPanchal-iq9cl
    @DarshanaPanchal-iq9cl Місяць тому

    खरंच 😊 खुप छान गाणी आहेत 🙏 धन्यवाद अशी छान छान गाणी😊 आमच्या पर्यंत पोहोचोवण्यासाठी,पण एक सजेशन,जे गाणं टाकाल ते स्टार्ट टू एंड टाकावी,मध्ये मध्ये तोडले की एकाग्रता भंग होते व मन नाराज होते,कृपया ही विनंती 😊🙏

  • @dinkarjoshi7737
    @dinkarjoshi7737 Місяць тому

    खुप छान ताई. परफेक्ट साँग.

  • @manishakangralkar3754
    @manishakangralkar3754 Місяць тому

    अभंग ऐकला का डोळ्यासमोर माझ गाव दिसत

  • @jayantmalgundkar5909
    @jayantmalgundkar5909 3 місяці тому +2

    भक्तिमय गीत

  • @OboblhyvobovVkgitajflf
    @OboblhyvobovVkgitajflf 3 місяці тому +1

    अप्रतिम ❤

  • @sachinpawaskar7879
    @sachinpawaskar7879 2 місяці тому +1

    Outstanding singing song

  • @mohinidesai3248
    @mohinidesai3248 3 місяці тому +1

    खूपच सुंदर

  • @sudhakarjadhav9518
    @sudhakarjadhav9518 3 місяці тому +3

    जुन ते सोनं

  • @aartinimkar7143
    @aartinimkar7143 4 місяці тому +1

    अप्रतिम

  • @mahadevbhosale3754
    @mahadevbhosale3754 2 місяці тому

    Sumadhur .

  • @rameshsorte40
    @rameshsorte40 7 днів тому

    🙏👌

  • @rajendrjadhav6350
    @rajendrjadhav6350 4 місяці тому

    Atishay sundar

  • @ganeshgorde112
    @ganeshgorde112 3 місяці тому +2

    पुन्हा होणे नाही.

  • @subhashchavan212
    @subhashchavan212 26 днів тому

    या चित्रपटाचे नाव सांगा

  • @SagarKharat-dk2vi
    @SagarKharat-dk2vi 2 місяці тому +2

    As watavrn pahje punnha

  • @santoshdeshpande4560
    @santoshdeshpande4560 2 місяці тому

    🙏🌷🌷

  • @sachinpawaskar7879
    @sachinpawaskar7879 2 місяці тому +2

    Asa abhanga punnha hone nahin

  • @PanditraoDeshmukh-qk4qd
    @PanditraoDeshmukh-qk4qd Місяць тому

    परंतु

  • @सदाशिवलोहार
    @सदाशिवलोहार 3 місяці тому +1

    Mauresha

  • @sarthakgamer2481
    @sarthakgamer2481 3 місяці тому +2

    खूपच छान

  • @DarshanaPanchal-iq9cl
    @DarshanaPanchal-iq9cl Місяць тому

    खरंच 😊 खुप छान गाणी आहेत 🙏 धन्यवाद अशी छान छान गाणी😊 आमच्या पर्यंत पोहोचोवण्यासाठी,पण एक सजेशन,जे गाणं टाकाल ते स्टार्ट टू एंड टाकावी,मध्ये मध्ये तोडले की एकाग्रता भंग होते व मन नाराज होते,कृपया ही विनंती 😊🙏