Very nice information. Please tell me, how to avoid the bad smell of it. I am using it in my balcony garden and my family memebers and neighbours are shouting on me.
सर मि गुळ आणि बेसन पिठ गोमुत्रात मिसळुन ८दिवस ठेवल आहेआणि काही कारणास्तव मला त्यात शेन टाकनं झलं नाही तर त्याचा फारच घान वास येतोय तर त्यात शेन टाकुन जिवाम्रत बनवता येईल का
ZBNF madhe konala kahi shanka asu mala contact karu shakata maza 5 yesr cha experience aahe. Mi jivamrut . Angniastra. Dashparni. Bramhastra. Ghan jivamrut. Neem astra sagle karto mazi jamin aaj khup majbut zali aahe
कोणी म्हणतो चौदा दीवसा नंतर वापरा तुम्ही म्हणातात सातव्या दिवसी वापरा । शेतकरी कोणाचे खरे समझणार शेतकऱ्याना मदत करत आहे की कन्फुज करत आहे कौन करं कौन खोटं काही समजत नाही
हे तुम्ही नाही गुरजी बोलतात,,,, गुरुजी चे नाव तरी घ्या,,,,, शिबीर करुन ,व्हिडिओ बनवुन आहे तसेच बोलु नका,प्रयोग करा प्रयोग,, पानाची लांबी किती वाडते किती दिवसात वाटते, ते पण सांगा,, प्रयोग केलेला व्हिडिओ पोस्ट करा मग मानतो ,,,,,,, पोपट पंची कमी करा,,,
परत एकदा फार वर्षांनी विज्ञानाच्या तासाला बसल्या सारख वाटले ,नशिब बाबाने गणिताचा तास घेतला नाही. पण माहिती एकदम भारी दिली.👍
फारच छान माहिती दिली तुम्ही त्या बद्दल धन्यवाद ,मी आत्ता 2 ते 3 महिन्यापासून जीवामृत तयार करतोय .रिझल्ट खूपच छान आहे .
Nice
हो जीवामृत मुळे हळू हळू फरक जाणवतो व जास्त काळ दिसतो
मोबाईल नंबर द्या
@@chetanwaghulade2862 j
@@chetanwaghulade2862sir तूर हे पिक फुलावर् आहे त्यावर जीवमृत वापरु शकतो का?
खूप छान माहीती दिली सर
खुपच सुंदर माहिती दिली आहे दादा
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
Khup Chan Mahiti Dili Aahe sir thanks ♥
अशीच माहिती शेतकऱ्यांना हवी दादा 🙏
लय भारी माहिती आहे
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
Channnnnnn zalayyyyyyy videooooooo
Khub chaan aahe
MI Rishikesh
Thanks far Chan mahiti dili.
Mhanaje tya juvamrutat jivanunche praman kiti ahe te kase check karayache
खूप मस्त
Sir apka mahiti khup Shan please apka no dya npk kiti take a stat very nice
छान माहिती दिली .
धन्यवाद
Very nice information. Please tell me, how to avoid the bad smell of it. I am using it in my balcony garden and my family memebers and neighbours are shouting on me.
Chetan ji gulachy karkhnaytil weast slari jivamrut banvanaysati vaperli chalte ka?
Chan information
Npk kiti takke ahe
Lab Madhe test kelat ka? Kuthale kuthale ghatak asatat mhanun .tell with reports
दादा जीवामृत फंगीसाइड काम करेल काय 🙏
I am sanjay wagulde best knolag
Sir namaste jivamrutmadhe n p k kiti take a stat and kaju mango la kiti lyre Dave sir apka mob no dya
Jara shabdanna samaja
Te tayar zalele juvanu kiti percent ahet te kase check karayache
Nust wachun dakhwaych asel tr , yaat tumchi anubhav kuthay? kuthla tari lekh wachun , swathala specialist mhanta ka?
sir तूर हे पिक फुलावर् आहे त्यावर जीवमृत वापरु शकतो का?
4 month chya dalimb bagesathi chalel ka
आपण सुभाष पाळेकर गुरुजींची कॉपी केली आहे !
आपण स्वतः अनुभवी शेतकरी आहात का ?
Yacha vapar mirchi pikasathi karta yeto ka
Kiti divhasane favharnr
मी हे करून फवारणी सर पण संत्रा पिवळा पडला त्यांचे उपाय आहे हे सांगा
Nicely descibe the procedure of JIVAMRUT sir.....👌👌👌👌
नमस्कार सर जिवाअम्रताॅचा पी डी यफ करा हिविणंती
उसासाठी 16.लिटर पंपासाठी किती मिली जीवामृत वापरावे
I have lab testing rept of jivamrut
Kontya gavcha aahe re bho tule bhetaych aahe
सर ड्रिपमधुन जात नाही त्यासाठी काय करावे
सर मि गुळ आणि बेसन पिठ गोमुत्रात मिसळुन ८दिवस ठेवल आहेआणि काही कारणास्तव मला त्यात शेन टाकनं झलं नाही तर त्याचा फारच घान वास येतोय तर त्यात शेन टाकुन जिवाम्रत बनवता येईल का
नाही
भातासाठी काय वापरावा सर
दही टाकू शकतो का
9 te 12 divs ya period madhe bacteria chi sankhya jast asti
Tya adhi accendng v tya nantr decending asti
👌👌👌👌👍
केळीसाठी आळवणी व फवारणी परमाण सांगा सर ?
250 मिली 4 महिन्या पर्यंत आणि त्यापुढे 500 मिली आळवणी साठी वापरू शकतात,फक्त जमिनीत ओलावा असावा
चेतन जी, तुमचा मोबाइल नंबर पाठवा बोलु आपण आता
16लीटरपंपासाठीलागण
ऊस5महीनैकितीमिलीजिवामृतघ्यावे
rasynik kadhi dyaw jiv amrut delywr
after 20 days
Nice
Jivamrut Ani dasparni ark aktra pre karta yetoka
झिरो बजेट नैसर्गिक शेति सुपर
Ajibat super nahi........ Shetkari rastyavr ala ahe ya mule......
40% Rasaynik.
30% Jayvik.
30% Sendriya.
Ha formula vaprla pahije. Tarc aplela utpadan vad, jaminici sudharna, jivanuncivad ya goshti sadyaa hotil ...
.
Dadam chya jadala kiti kiti divsane dyaycha ??
kasle zad marathi madhun taka
वेस्ट डिकंपोजर वापरणे योग्य की अयोग्य
वेस्ट डिकंपोझर वापरणे योग्य आहे,फक्त ते सतत वापरावे,व योग्य पद्धतीने तयार करावे
Apala akach video ahe pan answer det nahi
Taak pan add kara Taak 5 te 6 divas copper metal madhe sadaun jivanamrut made use kara...🙏🙏
Copper madhye naka sathvu taak
Sir कांद्याला चालते जीवामृत
जीवामृत कोबीसाठी चालेल का
हो, कोबीला चालते
चलते
ZBNF madhe konala kahi shanka asu mala contact karu shakata maza 5 yesr cha experience aahe. Mi jivamrut . Angniastra. Dashparni. Bramhastra. Ghan jivamrut. Neem astra sagle karto mazi jamin aaj khup majbut zali aahe
nad khula . mobile no taka.
Mobil no dya..tumcha
कोटॅक्ट कसे करायचे महाराज ?
पपई साठी प्रमाण किती वापरावे मार्च महीन्यात लागवड झाली फुले आहेत काही झाडाना
Contact no tar dya mag tumcha
जिवामृत जास्त वापर झाला तर काय होतं
उसासाठी पाट पाण्यातून सोडावे का फवारणी करावी
donhi chalel
@@bajiraopatil4772 sir जीवामृत फवारणी केली तर चालेल का .. की पिकाच नुकसान होईल
Chaan mahite dele , pn take mdy jast devs gevanu tevicy asel tr Kay karich
,
Lii.,. O, Mimi. I'd,. 0
jiwamrut madhe konte fungicide ' bacteriya kiti pramanat aastat te sanga.
तुम्ही स्वतः प्रयोग शाळेत तपासा. रु, ८०० खर्च येतो
Sir jivamrut madhye npk kiti takke aahet
Kaju ambyala kiti litre dyave ? Jivamrut madhye npk kiti takke aahe?
Kajuchi pane pavsat pivli padatat . Upay sanga
8007764602 या नंबर वर Whats,app करा.
Mobail no bhetel kay
उसाला कस द्यावं ? आणि दिल्यानन्तर त्याचा परिणाम काय होतो?
जर सरिने पाणी देणार असणार तर त्यातून दिले तरी चालते
@@chetanwaghulade2862 Sir khup chhan information dili
Aapan Agricos ahat ka ?
वाचवून दाखवण्यापेक्षा प्रात्यक्षिक दया
सर यांच्या केली वर फवारणी केली तर जीवाम्रत 1 पंप मधे किती मात्रा लागेल
2.litar
@@valusadgir1033 pump 20 liter asel tr
Halad pikala ky farak padto
त्यातील संजिवकांमुळे पीक चांगले होणार आणि उत्पन्न वाढणार आणि प्रदूषण होणार नाही
हाळद पिकासाठी कसा वापरावे
काद्यांला चालत का जिवामृत
हो चालेल
Mobile number pahije sir tumcha
दुसरे अर्क नाहीये, जीवामृत चे स्प्रे चे भाजीपाला चे नियोजन सांगा,
Gumte Vimalnath J. Solapur, "Organic Farming Pracharak" आपला दिलेली तांत्रीक माहीती खूपच उपयोगी ,आपला संपर्क नंबर 7769014858 वर मिस कॉल द्या आभारी आहे.प्रिय,मित्र श्री.चेतनजी,आपले पुढील कार्यास शुभेच्छा
धन्यवाद
@@chetanwaghulade2862 sir tumacha noumber send kara
सर जीवामृत ठिबक सिंचना द्वारे देऊ शकतो का?
Yes
Ho sodta yeta... Yasati kami kharca mde aplela jivamrut filter banavta yeto.. Maza shetavr Asa filter ahe.. Aplela mahiti havi asel filter badal tr maza number vr call kara...
8605444006
sir ani he jiv amrut kontya kontya pikansathi upyukt ahe v kontya veli detat
कोणी म्हणतो चौदा दीवसा नंतर वापरा तुम्ही म्हणातात सातव्या दिवसी वापरा । शेतकरी कोणाचे खरे समझणार शेतकऱ्याना मदत करत आहे की कन्फुज करत आहे कौन करं कौन खोटं काही समजत नाही
सात ते पंधरा दिवस .जर आपण जिवामृत बनवताना अयेसोतोबाक्टेर /पी अस बी / हळद असे मिक्ष केल्यास सातव्या दिवसी फवारा .
दोन्ही प्रकारचा स्व ता अ नूभव घ्यावा
टामटया साठी जिवामृत वापरता येते का?
जर येत आसेल तर एका पंपाला किती प्रमान
घ्यायचे ते क्रपया सांगा
tomyto sathi jivamrut chalte ,pump nako .mulashi dhya
Hi
एका पंपला किती वापराव
जिवाणू
हे तुम्ही नाही गुरजी बोलतात,,,, गुरुजी चे नाव तरी घ्या,,,,, शिबीर करुन ,व्हिडिओ बनवुन आहे तसेच बोलु नका,प्रयोग करा प्रयोग,, पानाची लांबी किती वाडते किती दिवसात वाटते, ते पण सांगा,, प्रयोग केलेला व्हिडिओ पोस्ट करा मग मानतो ,,,,,,, पोपट पंची कमी करा,,,
Tumcha mobile number taka.
राम राम भाऊ जीवअंमरत फवारणीची खुप छान माहिती दिली मोसंबीवर माव्या साठी काय फवारावे
Sundar mahiti sangta DaDa
Super sar.......
खूप छान माहिती सांगितली भाऊ, 16 लिटर च्या पम्पाला किती जीवामृत वापरायचं
जीवामृत पाण्यातुन एकरी किती द्यावे
पळबागामध्ये फवारणीसाठी 100 लि किती मिली घ्यावे
Sir tumacha number dya
Nice