🐅 वाघाची छाती भिमाची-गीतकार- मा.प्रतापसिंग बोदडे, गायक- कुणाल बोदडे Kunal bodade live show talvel

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 2 роки тому

    la jawab alap sher mast kunal bhai dadanchi athvan aali

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 2 роки тому

    आवाज खुप छान आहे दादा एकदमच कडक परंतु सहकार्याची साथ बरोबर नाही.. जय भिम 🙏🙏🙏

  • @chakrashamkhobragade7074
    @chakrashamkhobragade7074 2 роки тому +1

    Waghachi chhati bhimachi mahnun aamhi aaj sukhat ani anandat aaho dhanya te amache babapache baap bhimrao ambedkar yanna natmastak hoto jaibhim namobuddhay jaiwamandada

  • @DipakTMore
    @DipakTMore 2 роки тому

    कुणाल भाई जय भीम

  • @गायकवाडराजेंद्र

    🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 2 роки тому

    tabla pahije

  • @arunkumarchauhan3641
    @arunkumarchauhan3641 2 роки тому

    ढोलक्या मेलेले आहे

  • @nirajlokhande7703
    @nirajlokhande7703 2 роки тому

    💙💙

  • @kishorwagh-official8790
    @kishorwagh-official8790 2 роки тому

    Mast🙏💙👌

  • @rahulborade8550
    @rahulborade8550 2 роки тому

    दिवंगत प्रतापसिंघ बोदडे यांची आठवण होत आहे ती आपल्या पहाडी अवाजातून.👍

    • @PSYouTubechannel
      @PSYouTubechannel  2 роки тому +2

      भाऊ आमचे दादा ७३ वर्षाची असून अजून ठणठणीत आहेत. अजूनही त्यांचे गायन सुरूच आहे. समाजाची सेवा ते अजूनही करतच आहेत. आपण कवितेच्या बाप माणसाला कसं काय विसरू शकता? कुणाल दादा बोदडे आणि आदरणीय प्रतापसिंगदादा बोदडे एकाच व्यासपीठावर गीतं त्यांनी गायलेली आहेत. आमच्या दादाला उदंड आयुष्य लाभो यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांचे आरोग्य अजून एवढे ठणठणीत आहे की एखाद्या तरुण माणसाला लाजवेल असे आहे. दादांना आपल्या चैनल वरून मी नेहमी प्रसारित करत असतो. पण आपण शब्द मांडताना चुकले की कसं काय? माझ्या अस्थी वरी फुलत्या फुलांची बाग राहावी या गीतामुळे आपल्याला कदाचित भ्रम झालेला असू शकतो. पण तसं काही घडलेलं नाही. दादाचा उत्तम आरोग्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र प्रार्थना करतोय. दहा हजार गीता पेक्षा अधिक दर्जेदार भीम गीतं त्यांनी लिहिली आहे. त्यांच्या गीतांची गिनीज वर्ल्ड बुकात नोंदणी नक्कीच होईल. दादांची प्रत्येक गीत याशिवाय कुठलेच कार्यक्रम साजरे होत नाहीत. भीमराज कि बेटी मै तो जय भीम वाली हु तर संपूर्ण देश विदेशामध्ये पसंती मिळवली.

    • @anilbavaskar3065
      @anilbavaskar3065 2 роки тому

      आधी शहा निशा करतचला

    • @rahulborade8550
      @rahulborade8550 2 роки тому +1

      क्षमस्व कळत नकळत कॉमेंट केल्याबद्दल🙏

    • @anilbhaugaikwad6209
      @anilbhaugaikwad6209 2 роки тому +1

      दिवंगत शब्द वापरला कसा

    • @rahulborade8550
      @rahulborade8550 2 роки тому

      @@anilbhaugaikwad6209 कळत न कळत चुक झाली आहे क्षमस्व 🙏मी सुध्दा प्रतापसिंग दादा यांचा स्नेही आहे.फेंन आहे.

  • @arunkumarchauhan3641
    @arunkumarchauhan3641 2 роки тому +3

    गायक अच्छा है लेकिन संगीत मेलेला आहे।