Share market (ट्रेडिंग ) खासकरून छान आहे फक्त स्किल असावं लागतं त्यासाठी 2- 3 वर्षाची practice हवी .. प्रॅक्टिस साठी 50000 खूप झाले .. बाकी trading हा प्रॅक्टिकल धंदा आहे तो तुम्हाला कोणीच शिकू शकत नाही 🥰
Nifty madhe asalelya shares madhe trading kele. Blue chip co. Madhech. Mahit nasel tar market jevha khup padel tevha shares ghya a che. Ver gele ki vikayche. 5 script ghya achya. For example LTTS, hdfc bank, astral poly, asianpaint, tcs barech dusare hi Affel, deepak nitrate, srf, titan, dixon ect.
Bhai UA-cam varun fakt ani fakt option buying sangtat. Karan te sarv option selling kartat. Mhanun bhai only option selling kar. Profits nahi zal tar sang ithech mala.
चांगले सांगताहेत.माझ्याकडे या असे म्हणत नाहीत ते.पटत नसेल तर ऐकता कशाला ?नकारात्मक कमेंटस करून मराठी माणसांचे खच्चीकरण केलेच पाहिजे का ?मी या व्यवसायात गेली चौदा वर्षे काम करतोय.एसआयपी हा सामान्य मराठी माणसांसाठी दीर्घकाळात चांगली संपत्ती निर्माण करतो हा माझा अनुभव आहे.
@@yashdumare तुम्ही पहिल्यांदा गुंतवणुक करत असाल तर हे लक्षांत ठेवा की equity mutual fund SIP हा निगेटीव्ह परतावा पण देतो. सात,दहा वर्षानंतरच्या गोल साठी SIP सुरू करणे योग्य आहे.सुरुवातीला कोणत्याही AMC चा Nifty 50 index fund मध्ये सुरू करावा.
I really do have a question. For someone with less than $5,000 to invest, how would you recommend we enter the market? I am looking at studying some traders and copying their strategy rather than investing myself and losing money emotionally. What’s your take on this approach?
I've been trading by myself. I'm not really happy with what's going on, just few weeks ago I lost about $7,000 in a particular trade. Can you help me out or at least advise me on what to do?
I will advise you stop trading on your own if you keep losing. And i don't trade on my own anymore, I always required help and assistance from my personal financial advisor < Katherine Maggie >
YES!!! That's exactly her name Katherine Maggie so many people have recommended highly about her and am just starting with her from Brisbane Australia🇭🇲
आजकाल सोशल मीडियावर खूप ट्रेडर आपले लाखोंचे कमाईचे स्क्रीन शॉट शेअर करता.. अगदी दिवसाला एक लाखांपासून ते एक कोटी कमाईपर्यंतची.. हे पाहून मला प्रश्न पडतो की खरंच शेअर मार्केटमध्ये एवढा पैसा असता तर.. भारतातील सर्व श्रीमंत लोकांनी आपली कामधंदे सोडून ट्रेडिंग का करत नाहीत.आणि भारतात सर्वात श्रीमंत यादी मध्ये जास्त ट्रेडर्स का नाहीत.. येवढे पैसे मिळाल्यावर तर जास्त तेच हवे होते कोट्यधीश..
धंदा आहे भावा यांचा, हे शेअर मार्केट मध्ये कमी आणि ट्रेनिंग कोर्सेस विकूनच श्रीमंत झालेले आहेत आणि होत आहेत, बेरोजगार तरुणाई लालच मध्ये येऊन भावनिक होऊन फसतात
एकदम बरोबर बोले सर तुम्ही... मी शंभूराज सरला गेल्या २ वर्षा पासून Follow करत आहे मी त्याचा कोर्स केल्या त्यामध्ये मला स्टॉक मार्केटचे संपूर्ण माहिती मिळाली. त्याच बरोबर Money Management आणि Mindset कसे करायचे ते सरानी शिकवले शंभूराज सरामुळे शेअर मार्केटमध्ये कसे पैसे कमवायचे हे शिकलो Thank you Sir 🙏
@@SD-dq6qw याच्या सारख्या काही माहित नसलेल्या आणि अर्धवट लोकांपासून सावध रहा मित्रानो. काम नाही म्हणून दुसऱ्याला फक्त comments टाकत बसतात त्या पेक्षा काम करा काहीतरी 😂🙏
@@pr7213 तेच कामच करतोय , तुमच्या सारख्या चोरानपासून लोकांना वाचवतोय . २ वर्षात प्रॉफिट कमवायला लागला 😂😂 जा कॉमेंट करायचे १० रुपये घें जा तुझ्या शेट कडून 😂
@@SD-dq6qw सरचा विद्यार्थी आहे म्हणून comment केली तुझ्या सारखा फालतु नाही बसलो आहे आणि दुसऱ्याना वाचवण्या पेक्षा तू काहीतरी काम कर भावा असे भिकारदे धंदे करण्यापेक्षा सगळे तुझ्यासारखे रिकाम तेकडे नसतात आणि तुला शेअर मार्केट बदल knowledge आहे तर तू का नाही सर सारखा कोर्स काढत चल मी घेतो ना तुझा कोर्स... आधी कही तरी करून दाखवावे मग जगाला शिकवावे 🙏😊
@@pr7213 माझाही कोर्स घेनार ? का लॉस होतोय आजून 😂 . शेयर मार्केट मधुन कमवनारे कोर्स विकत नाहित 😂 ते ऐवढे पैसे कमवतात की फ़ाइनेंशियली फ्री झालेले असतात . आणि हो तू जे कारतोयस ना चाटूगिरी त्याला भिकारधंदा म्हनतात समझल चाट्या 😂
Tody we have total poulation near about 142 crore but only 10 % population is knowing how to generating money from money. Peoples want stylish life. Everybody is working from monday to sat sunday tweekend trip. But we have mind about education if you will go in rich school means your talented todays school education just for survial not for life journey.
जसा शेअर मार्केट मध्ये पैसा कमवता येतो तसा गमावलता पण येते राकेश झुनझुनवाला जेव्हा मार्कट पैसे गूणतवले होते तेव्हा वेळ अगदी बरोबर होती आज ऑपरेटर ऍक्टीव आहेत ते पैसे कमवून निघतात आणी आपण गमवून बसतो हे पण सत्य आहे
Are you talking about SIPs in Stocks or SIPs in Mutual fun, Since last year MF AUMs like Axis, Parag Parikh, Motilal Oswal etc underperformed. And around 40% SIPs stopped, due to inflation and job cut. Stock market trading, new comers will loose due to lack of knowledge and patience, as you correctly said. And Business houses will win. Regarding our GDP, after COVID it went up. But due to global recession, GST issues, Demonitization policies, this will come down soon. And India has more debt since ever. As per understandings. Government will not declare recession, as many data points have been hidden, due to incompetence of present government. Present government has written of huge loans, which is our taxes - direct and indirect.
Jyaa naa share market samzat naahi tyaani Index fund HDFC or Nifty 50 Index madee 500 too 1000 15 years saathi taakaa max 25 year saathi .....lost naseel
Sir mi on trading karto ... Majha vay 18 aahe .. khup kami vayat mi majhi trading journey start keli aahe .. pn Mla bhari vatha.. .. trading karun karsn Mla hi field avadti tech field madhe mi kam kartoy ... Mi pahile khup losses ghetle aahet on atta market Cha khup experience allela aahe Ani attta mast market samajtay .. atta mi majha UA-cam channel on sure kelela aahe .. hech channel aahe ... Nakkich tumhi channel la check out karun shakta Ani bagha tumhla changele vatle tr
व्यवसाय करा मित्रानो...स्टॉक मार्केट च्या नादी नका लागू या ट्रेनर लोकांचे खिसे नका भरू....कळकळीची विनंती. स्टॉक मार्केट म्हणजे आलादिन चा चिराग नाही घासले की पैसे निघायला. इथे कोणाला तरी पैसे भेटतात याचा अर्थ कोणाचे तरी जातात...हेच गणित समजून घ्या... बाकी सर्व समजदार आहेत.
शेअर बाजारही एक प्रकारचा व्यवसाय आहे. त्याचा अभ्यास केल्याशिवाय सुरू केला तर नुकसान होणारच... म्हणून आधी *स्वतः शिका.* शिकण्यासासाठी भले कुणालाही पैसे देऊ नका. पण इथे नकारात्मकता पसरवू नका.
या शेअर मार्केटमध्ये भलेभले तज्ञ लोक अभ्यासू लोक गारठले.. याचे कित्येक उदाहरणं सांगता येतील.. लोकांना घरात बसून कसे पैसे कमवता येतील याचे धडे दिले जातात आणि लोक सहज पैसा मिळतो म्हणून त्याकडे आकर्षित होतात. आणि आपला जो कोअर बिजनेस आहे तो सोडून या धंद्यात पडतात. आणि या धंद्याचं इंडियन सर्वे रिपोर्ट असा सांगतो की या धंद्यामध्ये 90% लोक लॉस मध्ये जातात. हे मी नाही सांगत हा सर्वे सांगतो. घरात बसून सहजरीत्या पैसे मिळतील ही मानसिकता सोडा शारीरिक मेहनत करा कष्ट करा बुद्धिमत्ता तुमच्या व्यवसायामध्ये वापरा. ज्या धंद्यामध्ये 90% अपयश येण्याची शक्यता आहे त्या धंद्यामध्ये आपला वेळ, बुद्धिमत्ता, पैसा खर्च करण्याची गरज नाही. आपल्याकडे अनेक पर्याय आहे शेअर मार्केट शिवाय आपली प्रगती करण्यासाठी. तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडर बनण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही फक्त थोडी थोडी निफ्टी-फिफ्टी मध्ये असणाऱ्या च्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करा. त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. बाकी आपल्या व्यवसाय धंद्या नोकरीमध्ये लक्ष द्या. इथे फायदा झालेले बरेच लोक सांगतील पण इथे नुकसान झालेली कोणीही ओरडून सांगणार नाही की माझं नुकसान झाले आहे म्हणून.. बाकी सर्व सुज्ञ आहात निर्णय तुमचा पैसे तुमचे वेळ तुमचा बुद्धिमत्ता तुमचे ते कुठे खर्च करायचे ते तुम्ही तुमचे ठरवा..
खामकर सर मीं डोंबिवलीत रहातो मला परेलिसेस झालेला आहे. मला शेअर्स चे ज्ञान हवे आहे थोडे पैसे लॉन्ग ट्रम्प साठीच लावायचे आहेत कृपयामला तुम्हाला प्रत्यक्षात भेटायचे आहे आपण भेटू शकालका मला सांगा
खूप कमी मराठी माणसं स्टॉक मार्केट बद्दल positive बोलतात, धन्यवाद सर...
बरोबर
Share market (ट्रेडिंग ) खासकरून छान आहे फक्त स्किल असावं लागतं
त्यासाठी 2- 3 वर्षाची practice हवी ..
प्रॅक्टिस साठी 50000 खूप झाले ..
बाकी trading हा प्रॅक्टिकल धंदा आहे
तो तुम्हाला कोणीच शिकू शकत नाही 🥰
Barobr aahe, pn saglyana pahilya divsa pasun profit have Aaste aani loss madun learning ghyayache naste hi reality aahe.
@@rohankumbharkar5591 loss झाल्याशिवाय आपल्या चुका पण कळत नाही
50k Madhe Sir Tumhi 2/3 mahine tikle tari khup ahe😂
सुरुवातीला मी शंभूराज खामकर सरांचे व्हिडिओ बघायचो ते बघूनच मी शेअर मार्कट शिकलो... धन्यवाद ....🙏
Hi Sir! Maze vay 54 aahe. Maze ghar, mazya mulache education stock market mulech zale. Mazyakade market che skill nahi. Pn co. Cha abhyas karun, ytube, TV pahun entry keli. Trading kele. Mi jast karod kamavale nahi. Lakh kamavale. Aaj Mr. Retired, mulaga fresher nokari shodato. Konahii samor hat passarla nahi. Jai ho stock market.
Congratulations 🎉 Thanks for sharing your experience
wahhh... Madam... great success 👍👍
Really, mala tar ata paryant stock market gambling ani khota vatat hota
Madam tumhi treding kashi keli
Nifty madhe asalelya shares madhe trading kele. Blue chip co. Madhech. Mahit nasel tar market jevha khup padel tevha shares ghya a che. Ver gele ki vikayche. 5 script ghya achya. For example LTTS, hdfc bank, astral poly, asianpaint, tcs barech dusare hi Affel, deepak nitrate, srf, titan, dixon ect.
एकदम बरोबर आहे sir.. मी पण 1 वर्षापासुन् share market मध्ये काम करतोय. अजूनही मी शिकतोय पण मला माहिती आहे एक ना एक दिवस मी succesfull होणारच🙏
हों
प्रॉफिट होनार
४० वर्षा नंतर 😂
Yanchya nadala naka lagu...blazer ghalun ala mhnje kharach 4 koti kamavle asa arth hot nahi🤣
Bhai UA-cam varun fakt ani fakt option buying sangtat. Karan te sarv option selling kartat. Mhanun bhai only option selling kar. Profits nahi zal tar sang ithech mala.
@@SD-dq6qw nailed,🤣😂😅
@@SD-dq6qw भाऊ आत्ता 11 लाखाचा Profitable Portfolio आहे आपला...#Risk hai to Ishq hai🔥
मस्त माहिती आहे असेच व्हिडिओ पाठवत जा,मराठी माणूस नक्की पैसे कमवायला शिकेल
भाषेवरून कळलं च होत खामकर साहेब आपण सातारचे आहात अभिमान वाटला.. 👌👌👌
आम्ही सातारकर
Halli kunala kontya goshticha abhiman watel he sangta yet nahi.......
एकाच video मध्ये परिपूर्ण माहिती 😊💯
चांगले सांगताहेत.माझ्याकडे या असे म्हणत नाहीत ते.पटत नसेल तर ऐकता कशाला ?नकारात्मक कमेंटस करून मराठी माणसांचे खच्चीकरण केलेच पाहिजे का ?मी या व्यवसायात गेली चौदा वर्षे काम करतोय.एसआयपी हा सामान्य मराठी माणसांसाठी दीर्घकाळात चांगली संपत्ती निर्माण करतो हा माझा अनुभव आहे.
Tumhe trader ahe ka
@@tradinghub4221 नाही.म्युच्युअल फंड अॅडव्हायझर.कल्याण -प .रामबागेत माझे आॅफिस आहे.२००८ पासून मी काम करतो आहे.
@@prakashn.khopade5676 मला 20lac investment कराचे आहे 5years साठी return kiti milnar
@@yashdumare तुम्ही पहिल्यांदा गुंतवणुक करत असाल तर हे लक्षांत ठेवा की equity mutual fund SIP हा निगेटीव्ह परतावा पण देतो. सात,दहा वर्षानंतरच्या गोल साठी SIP सुरू करणे योग्य आहे.सुरुवातीला कोणत्याही AMC चा Nifty 50 index fund मध्ये सुरू करावा.
एकदम बरोबर सर
स्टॉक मार्केटमध्ये संयमतेचा किडा असायला हवा,तरच हे नक्की शक्य आहे.
मराठी माणूस मोठा होतोय मस्त
I really do have a question. For someone with less than $5,000 to invest, how would you recommend we enter the market? I am looking at studying some traders and copying their strategy rather than investing myself and losing money emotionally. What’s your take on this approach?
I've been trading by myself. I'm not really happy with what's going on, just few weeks ago I lost about $7,000 in a particular trade. Can you help me out or at least advise me on what to do?
I will advise you stop trading on your own if you keep losing. And i don't trade on my own anymore, I always required help and assistance from my personal financial advisor < Katherine Maggie >
YES!!! That's exactly her name Katherine Maggie so many people have recommended highly about her and am just starting with her from Brisbane Australia🇭🇲
Legend says "If you don't find a way to make money while you sleep, you are fated to die working" and it turned out to be true.
This sounds so good and I would like to be a party to this, is there any way I can speak with her?
खामकर सर, आपण सोप्या भाषेत माहिती दिलीत याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.
पेशन्स = पैसा...🙏
फारच छान! तुम्ही सोप्या शब्दात समजवल. धन्यवाद 🙏
Mutual funds khup faydeshhir ahet . Prattek Marathi mansane invest kele pahije.
Mazakade saddhya 5 funds 5000 pratteki
3 funds 2000 pratteki,
4 funds 500 pratteki
So total mazakde 33000 rs per month mi invest karto.
Sarvanni karave at least 5000 rs. Tari
मी पण शिकतोय सध्या मस्त आहे शेअर बाजार फक्त माहिती असल्याशिवाय गुंतवणूक करू नका 🙏
भाऊ कुटून शिकतोय मला पण सांग ना मलाही शिकायचं आहे
@@prajwalteli5047 dost ek number chiz he agar sahi se kiya to duniya ki koi bhi takat tum ko paisa bana ne se nahi rok sakti market me se !
very very positive & powerful speech sir
खुपच छान प्रबोधन कारक माहिती दिली सर
आम्हाला तुमचा अभिमान आहे सर 🙏🙏
Yanchyamule mi trading madhe aalo, market madhe mla 3 year zale , thanks sir
Wa sir khup Sundar nice knowlageable vedio thank you sir superb
Money management and resk management Market prediction super ahe khamkar sir tumache.👌..👌👌👌👌👌 Great 💪
Nice
Correct marketing....
Good night sir मस्त माहिती दिली सर
मराठी माणसाला शेअर मार्केट बाजार बद्दल अधिक माहिती दिली गेली पाहिजे.
आजकाल सोशल मीडियावर खूप ट्रेडर आपले लाखोंचे कमाईचे स्क्रीन शॉट शेअर करता.. अगदी दिवसाला एक लाखांपासून ते एक कोटी कमाईपर्यंतची.. हे पाहून मला प्रश्न पडतो की खरंच शेअर मार्केटमध्ये एवढा पैसा असता तर.. भारतातील सर्व श्रीमंत लोकांनी आपली कामधंदे सोडून ट्रेडिंग का करत नाहीत.आणि भारतात सर्वात श्रीमंत यादी मध्ये जास्त ट्रेडर्स का नाहीत.. येवढे पैसे मिळाल्यावर तर जास्त तेच हवे होते कोट्यधीश..
D MART mahitey ka?? Radhakrishna damani....google kar...mahuti milel tul
@@pavipatil007 tula trader Ani invester madhla farak mahit ahe ka..?? Google kar...mahiti milel tula..
कच्चा लिंबू आहेस, स्टडी कर आधी.
खूप छान माहिती आहे मनापासून धन्यवाद
विचारिक किडा 🔝
Share market= patience. Share market patience shikvte 👍
Baki sanganya peksha, 30k che 4cr karanyacha steps sangitalya asatya tar help zali asati
best speech sir for inspiring students
Chan mahiti detat sir thanks sir
खरं आहे सर मस्त
Excellent SK sir and truly an outstanding input to become the best trader ,regarding the SIP plan... too good and keep going sir 👍
Mothya Bhawa sarkha sangitlas dada.. Manapasun Dhanyawad 😊
सर खुप छान माहीती दिली .
मि स्वत यूट्यूब वर स्टॉक मार्केट शिकलो,
Sir, tumhi great aahat... Khup chaan margadrshan karta
Asa ek pan naahi Jo fakt trading karun success story sangtoy . Sagle trading peksha training denarech aahet
धंदा आहे भावा यांचा, हे शेअर मार्केट मध्ये कमी आणि ट्रेनिंग कोर्सेस विकूनच श्रीमंत झालेले आहेत आणि होत आहेत,
बेरोजगार तरुणाई लालच मध्ये येऊन भावनिक होऊन फसतात
विना अभ्यास ती गोष्ट करणं हा नेहमीचं सट्टा असतो.
एकदम बरोबर बोले सर तुम्ही...
मी शंभूराज सरला गेल्या २ वर्षा पासून Follow करत आहे मी त्याचा कोर्स केल्या त्यामध्ये मला स्टॉक मार्केटचे संपूर्ण माहिती मिळाली. त्याच बरोबर Money Management आणि Mindset कसे करायचे ते सरानी शिकवले
शंभूराज सरामुळे शेअर मार्केटमध्ये कसे पैसे कमवायचे हे शिकलो
Thank you Sir 🙏
अश्या पेड कमेंट्स पासून सावध रहा मित्रानो , तुम्हाला कोर्स विकून पैसे खानार तुमचे , सावध रहा
@@SD-dq6qw याच्या सारख्या काही माहित नसलेल्या आणि अर्धवट लोकांपासून सावध रहा मित्रानो. काम नाही म्हणून दुसऱ्याला फक्त comments टाकत बसतात
त्या पेक्षा काम करा काहीतरी 😂🙏
@@pr7213 तेच कामच करतोय , तुमच्या सारख्या चोरानपासून लोकांना वाचवतोय . २ वर्षात प्रॉफिट कमवायला लागला 😂😂 जा कॉमेंट करायचे १० रुपये घें जा तुझ्या शेट कडून 😂
@@SD-dq6qw सरचा विद्यार्थी आहे म्हणून comment केली तुझ्या सारखा फालतु नाही बसलो आहे आणि दुसऱ्याना वाचवण्या पेक्षा तू काहीतरी काम कर भावा असे भिकारदे धंदे करण्यापेक्षा सगळे तुझ्यासारखे रिकाम तेकडे नसतात
आणि तुला शेअर मार्केट बदल knowledge आहे तर तू का नाही सर सारखा कोर्स काढत
चल मी घेतो ना तुझा कोर्स...
आधी कही तरी करून दाखवावे मग जगाला शिकवावे 🙏😊
@@pr7213 माझाही कोर्स घेनार ? का लॉस होतोय आजून 😂 . शेयर मार्केट मधुन कमवनारे कोर्स विकत नाहित 😂 ते ऐवढे पैसे कमवतात की फ़ाइनेंशियली फ्री झालेले असतात . आणि हो तू जे कारतोयस ना चाटूगिरी त्याला भिकारधंदा म्हनतात समझल चाट्या 😂
मराठी पाऊल पडते पुढे...पुढील वाटचालीस शुभेच्छा..
This information is knowledgeable Thanks u for Sharing you experiences Sir ❣️❣️❣️❣️❣️
Tody we have total poulation near about 142 crore but only 10 % population is knowing how to generating money from money. Peoples want stylish life. Everybody is working from monday to sat sunday tweekend trip. But we have mind about education if you will go in rich school means your talented todays school education just for survial not for life journey.
Barobar sir 👍🏻🙏🏻
Marathi lokani market kade as business pahayla shikayla pahije ...90% lokana jugar vatato ksran tyana knowledge nahi
जसा शेअर मार्केट मध्ये पैसा कमवता येतो तसा गमावलता पण येते
राकेश झुनझुनवाला जेव्हा मार्कट पैसे गूणतवले होते तेव्हा वेळ अगदी बरोबर होती आज ऑपरेटर ऍक्टीव आहेत ते पैसे कमवून निघतात आणी आपण गमवून बसतो हे पण सत्य आहे
khup chan mahiti dilit sir
SIP madhe investment kelyavar 10 year ntr pudhche year paise bharnyachi garaj ahe ka?
& te Aplyala return kashya types madhe bhetu shakte
khup chhhan..inspiring information sir 👍👍👍
Very nice sir thanks
Very nice knowledgeable video 🙏
Khup sundar information sir 🙏
Dhanyawad sir
.
THANKYOU..
Are you talking about SIPs in Stocks or SIPs in Mutual fun, Since last year MF AUMs like Axis, Parag Parikh, Motilal Oswal etc underperformed. And around 40% SIPs stopped, due to inflation and job cut.
Stock market trading, new comers will loose due to lack of knowledge and patience, as you correctly said. And Business houses will win.
Regarding our GDP, after COVID it went up. But due to global recession, GST issues, Demonitization policies, this will come down soon. And India has more debt since ever. As per understandings.
Government will not declare recession, as many data points have been hidden, due to incompetence of present government. Present government has written of huge loans, which is our taxes - direct and indirect.
स्टॉक मार्केट मध्ये पैसे इन्व्हेस्ट कसे करावे?
Jyaa naa share market samzat naahi tyaani Index fund HDFC or Nifty 50 Index madee 500 too 1000 15 years saathi taakaa max 25 year saathi .....lost naseel
Sir stock kase select karayche long term sathi
छान माहिती....
Share Market peksha best aahe MUTUAL FUNDS. Always invest in mutual funds.
Asale loka share market madhe ale tar samjaycha ki market crash honar ahe.....😔...kasli loka Kay Karu laglet...
सातारकर♥️🔥.
stock market डिविडेंड kya hai
Company apna profit apne shearholder k sath shear krti hai use dividand bola jata hai
जुगार आहे जुगार मराठि मानसाचा पहिला विचार
@@Saagar708 हेच तर बदलांयच आहे.. 😊
Super sir
Excellent sir
Please start podcast about these videos
Excellent update sir
Excellent sir 👌
Me sadhya khup karja mdhe aahe mala kay karta yeal
Naka nadi lagu... Atach ekani family sampavli..kasht ani Time changla pahije tumcha bass
The information was conveyed by very great 👌👌
Hii
@@Raghuvendra-2R sudhra re bhikardyanno🤦♂
खुप छान सर
आमचे गुरुवर्य ❤❤❤❤
Very good
Sir mi on trading karto ... Majha vay 18 aahe .. khup kami vayat mi majhi trading journey start keli aahe .. pn Mla bhari vatha.. .. trading karun karsn Mla hi field avadti tech field madhe mi kam kartoy ... Mi pahile khup losses ghetle aahet on atta market Cha khup experience allela aahe Ani attta mast market samajtay .. atta mi majha UA-cam channel on sure kelela aahe .. hech channel aahe ... Nakkich tumhi channel la check out karun shakta Ani bagha tumhla changele vatle tr
लवकर भिकारी होण्याचा मार्ग म्हणजे share market आहे सावधान रहा मित्रांनो मेहनत करुन पैसा कमवा काही कमी पडणार नाही
Mitra tu shikun kela ka trading kiti divas shikala ???
Stock market mdhun monthly salary milte with knowledge and skill
खुपच छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🙏
Thanks Sir can i meet U sir for Guidance
Best
Thank you sir
how much you have earn or just speech where no record
Thanx sir ❤️❤️🙏🏻
Satara made classes nhit ka
निव्वळ बाताड्या आहे हा माणूस 1500-2000 हजार लोकांकडून प्रतेकी 10000 जमा करून शेती घेतली लोकांना सांगतो invest करा
Sir tumcha classes cha address sanga punyatil...
व्यवसाय करा मित्रानो...स्टॉक मार्केट च्या नादी नका लागू या ट्रेनर लोकांचे खिसे नका भरू....कळकळीची विनंती. स्टॉक मार्केट म्हणजे आलादिन चा चिराग नाही घासले की पैसे निघायला. इथे कोणाला तरी पैसे भेटतात याचा अर्थ कोणाचे तरी जातात...हेच गणित समजून घ्या... बाकी सर्व समजदार आहेत.
हो महाराज खूप महत्त्वाची माहिती दिलीत तुम्ही धन्यवाद🙏
साधी संकल्पना आहे , कुस्तीसारखी कोण ना कोण हरणार , कोण जिंकणार ,
पण नाव त्याचंच होत जो सातत्य ठेवतो 🤗
बाकी तू profitable होवो हीच प्रार्थना🥰
व्हिडिओत त्यांनी कुठेच माझे कोर्स करा.. असे सांगितले नाही. मराठी माणूस अश्या विचारामुळे share मार्केट पासून लांब राहिलाय.
शेअर बाजारही एक प्रकारचा व्यवसाय आहे. त्याचा अभ्यास केल्याशिवाय सुरू केला तर नुकसान होणारच... म्हणून आधी *स्वतः शिका.* शिकण्यासासाठी भले कुणालाही पैसे देऊ नका. पण इथे नकारात्मकता पसरवू नका.
या शेअर मार्केटमध्ये भलेभले तज्ञ लोक अभ्यासू लोक गारठले.. याचे कित्येक उदाहरणं सांगता येतील.. लोकांना घरात बसून कसे पैसे कमवता येतील याचे धडे दिले जातात आणि लोक सहज पैसा मिळतो म्हणून त्याकडे आकर्षित होतात. आणि आपला जो कोअर बिजनेस आहे तो सोडून या धंद्यात पडतात. आणि या धंद्याचं इंडियन सर्वे रिपोर्ट असा सांगतो की या धंद्यामध्ये 90% लोक लॉस मध्ये जातात. हे मी नाही सांगत हा सर्वे सांगतो. घरात बसून सहजरीत्या पैसे मिळतील ही मानसिकता सोडा शारीरिक मेहनत करा कष्ट करा बुद्धिमत्ता तुमच्या व्यवसायामध्ये वापरा. ज्या धंद्यामध्ये 90% अपयश येण्याची शक्यता आहे त्या धंद्यामध्ये आपला वेळ, बुद्धिमत्ता, पैसा खर्च करण्याची गरज नाही. आपल्याकडे अनेक पर्याय आहे शेअर मार्केट शिवाय आपली प्रगती करण्यासाठी. तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडर बनण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही फक्त थोडी थोडी निफ्टी-फिफ्टी मध्ये असणाऱ्या च्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करा. त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. बाकी आपल्या व्यवसाय धंद्या नोकरीमध्ये लक्ष द्या. इथे फायदा झालेले बरेच लोक सांगतील पण इथे नुकसान झालेली कोणीही ओरडून सांगणार नाही की माझं नुकसान झाले आहे म्हणून.. बाकी सर्व सुज्ञ आहात निर्णय तुमचा पैसे तुमचे वेळ तुमचा बुद्धिमत्ता तुमचे ते कुठे खर्च करायचे ते तुम्ही तुमचे ठरवा..
Sir मला trading करायची आहे पण losses होतो.
मराठी माणूस अजून घाबरतोय शेयर मार्केट मध्ये यायला...
भारताचा विकास वेगानं होत आहे हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. वास्तविक पाहता भारताचा विकास कमी आणि काही ठराविक 1% लोकांचा विकास खूप वेगाने होत आहे
नाही...
Option trading baddal saanga
Sir mi Navin ahe yaat mi f&o la ajun haat lau ki nko adhi abhyas karu ajun
Sip म्हणजे काय आहे
Sharad Tandale yancha video pahije.
खामकर सर मीं डोंबिवलीत रहातो मला परेलिसेस झालेला आहे. मला शेअर्स चे ज्ञान हवे आहे थोडे पैसे लॉन्ग ट्रम्प साठीच लावायचे आहेत कृपयामला तुम्हाला प्रत्यक्षात भेटायचे आहे आपण भेटू शकालका मला सांगा
Great
Sip kashamade karayala hav
Sir Mi pn satarca ahe mala pn 5 varsh jhali ya stock market madhe
Kiti profit zala 5 varshat ?
@@surajrajmane5953 zeero