स्वर गेलो पिकनिकला | आम्ही मुलांकडे ड्रोन सोडलाव आणि काय केल्यानी बघा 😳 या गावात कोण कोण राहत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 20

  • @kundankargutkar
    @kundankargutkar 3 дні тому +1

    एका कोपऱ्यात पडलेले वन म्हणजे ते पडवणे.. खरो स्वर्ग .. एक untouch village ज्यात तीन डोंगऱ्याच्या आत खाली गाव, विहंग असा समुद्रकिनारा, थयली सुरुची झाडें, सुंदर शांत अशी 'सुता' नदी, खेळण्यासाठी जसा दिल्लीत फिरोज शहा कोटला मैदान तसा पडवण्याचा भाटला मैदान आणि गावाचो रक्षण करणारा 'श्री देव ब्राह्मण फटोबा'... भेट दिल्याबद्दल आपले आभार 🙏🙏

    • @ShravaniSanket
      @ShravaniSanket  3 дні тому

      सगळीकडे share करा 🙏🏻

  • @niketanwadekar9690
    @niketanwadekar9690 День тому +2

    पडवणे गाव देवगड किल्यावरून सरळ समोर दिसता पण देवगड आणि पडवणे यांच्या मध्ये समुद्र हा नायतर देवगडवरून 10 मिनिटात येऊक होईत तुम्ही आमच्या गावात इलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या फटोबा देवाची कृपा तुमच्यावर राहो हीच तेंच्याचरणी प्रार्थना 2 किलोमीटर चा समुद्रकिनारा लाभलेलो हा पडवणे गावाक तसाच रापण जोरदार चलता
    तुम्ही आमच्या गावांत येऊन आमच्या गावाचा सौंदर्य दाखवल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी हव

    • @ShravaniSanket
      @ShravaniSanket  День тому +1

      🙏🏻आमका पन भारी वाटला गावात येऊन share करा जास्तीतजास्त 🙏🏻

  • @mohitwadekar6773
    @mohitwadekar6773 3 дні тому +1

    खरंच, तुम्ही आमच्या पडवणे गावात आलात, गावाचा सुंदर समुद्रकिनारा पाहिला, आणि श्री देव ब्राह्मण फटोबा आणि श्री देव फटोबा.देवाच्या दोन्ही मंदिरांना भेट दिलीत, याचा आम्हाला खूप आनंद झाला. तुम्हाला दोन्ही मंदिरं आवडली आणि आमचं गावही तुमच्या मनाला भावलं, हे ऐकून आम्हाला खूप समाधान वाटलं.
    आमच्या गावाचं कौतुक केल्याबद्दल आणि सकारात्मक शब्दांनी त्याची ओळख जगासमोर मांडल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. अशाच प्रकारे सुंदर व्हिडिओ बनवत राहा, तुम्हाला नक्कीच मोठं यश मिळेल, अशी श्री देव ब्राह्मण फटोबा चरणी प्रार्थना करतो.
    धन्यवाद!

    • @ShravaniSanket
      @ShravaniSanket  3 дні тому +1

      🙏🏻 खूप छान वाटल आम्हाला 😊 हा विडिओ तुमच्या गावातल्या ग्रुप वरती share करा जेणेकरून सगळीकडे आपला विडिओ पोचेल 🙏🏻

    • @mohitwadekar6773
      @mohitwadekar6773 3 дні тому

      @ नकीच

  • @TejashriShetye-i2q
    @TejashriShetye-i2q День тому

    Nice 😊

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi973 4 дні тому +1

    चांबर घाटीवर येक दव्या हाताला ऐक दुकान आहे तिथे भजी आणि चाय पिऊन बगा मस्त असते

  • @Rutvik05550
    @Rutvik05550 3 дні тому +1

    Majh gaav vadatar

  • @aaryakotekar9018
    @aaryakotekar9018 4 дні тому +1

    Aami roj bgto

  • @banjolover
    @banjolover 4 дні тому +2

    आमच्या पडवणे गावात इल्या बद्दल तुमचे धन्यवाद 🙏

  • @aaryakotekar9018
    @aaryakotekar9018 4 дні тому +1

    Tumche video khup chagle astat

  • @SwapnilShirshekar
    @SwapnilShirshekar 4 дні тому +2

    Amchya gavat ilas

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi973 4 дні тому +1

    जामसंडे माय होम