December 28, 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025
  • माझी मुलगी कु. वैष्णवी अक्षय भोईर हिचा डान्स शारदा विद्यालय पडघे
    अंगावर शहारे आणणारा परफॉर्मन्स
    आज मी शाळेत गेस्ट होतो आणि त्याचं शाळेत माझी मुलगी विद्यार्थिनी पण जेव्हा तिचा परफॉर्मन्स होतो मी पुढे मागे नं बघता मस्त मोबाईल घेऊन स्टार्ट टु एन्ड व्हिडीओ शूटिंग करत होतो अक्षरशः अंगावर काटे आले असा परफॉर्मन्स झाला खरच खूप proud फील होत अश्या वेळी.... 🥰🥰🥰

КОМЕНТАРІ •