*आमच्या मते प्रत्येकाने ह्या 12 राशींच्या मागे न धावता स्वत:वर आणि आपल्या मेहनती वर श्रद्धा ठेवली तर नक्कीच आयुष्याचे सोने होईल. कष्ट केल्यावरही त्यांचा मोबदला मिळत नाही,असे होत नाही.कारण देव इतका निष्ठुर कधीच नसतो मात्र यश लाभण्यसाठी कठोर मेहनतच गरजेची आहे.असे आम्हाला वाटते.*
आमच्या घराण्यात ह्याच चार राशींनी आम्हांला भिकेला लावले आहे. आज सात वर्ष झाली पुन्हा नव्या ने उभ राहायला.अस काही ही भविष्य सांगत जाऊ नका हो ही आळशी लोक मेहेनत करायचं टाकून धनाच्या हंड्या च्या शोधात आहेत.. मेहेनत केल्या शिवाय काही मिळत नाही हो..🙏🙏
मृगजळा मागे धावू नका.... दे रे हरि खाटल्यावरी असं नसतं. काहींना मेहनतीचे फळ लवकर किंवा उशीरा का होईना मिळते.. म्हणून मेहनत व कष्टाशिवाय फळ नाही...,0 ते 5 वर्षे फक्त बसल्याजागी लाडाने व काळजी व प्रेमाने मिळते... राशी भविष्य हे फसगत करते. आंधळा विश्वास ठेवू नये.. आयुष्याच्या पाऊलवाटी चालताना हुशारीने व अनुभवी ज्येष्ठांनी दिलेल्या विचारांची देवाणघेवाण झाली की सारासार विचार करून निर्णय घ्यावा. मिळालेली ठोकर परत एकदा बसू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
अगदी बरोबर आहे तुमचे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
Very true😊
खर आहे माझी रास वृश्चिक आहे परमेश्वराने मला सर्व काही चांगले दिले मी आभारी आहे
*आमच्या मते प्रत्येकाने ह्या 12 राशींच्या मागे न धावता स्वत:वर आणि आपल्या मेहनती वर श्रद्धा ठेवली तर नक्कीच आयुष्याचे सोने होईल. कष्ट केल्यावरही त्यांचा मोबदला मिळत नाही,असे होत नाही.कारण देव इतका निष्ठुर कधीच नसतो मात्र यश लाभण्यसाठी कठोर मेहनतच गरजेची आहे.असे आम्हाला वाटते.*
Ekadam barobar.....
@@shwetajoshi4315 *⚘⚘श्वेता ताई ! धन्यवाद!⚘⚘*
@@shwetajoshi4315 o
pH
Ekdum barobar mi scorpion ahe sarv swaths kamvun shrimant ahe
छान बरोबर आहे
हो खरंच आहे वृश्चिक राशीबद्दल
Khare ahe🙏
आमच्या घराण्यात ह्याच चार राशींनी आम्हांला भिकेला लावले आहे. आज सात वर्ष झाली पुन्हा नव्या ने उभ राहायला.अस काही ही भविष्य सांगत जाऊ नका हो ही आळशी लोक मेहेनत करायचं टाकून धनाच्या हंड्या च्या शोधात आहेत.. मेहेनत केल्या शिवाय काही मिळत नाही हो..🙏🙏
😄
होय खरआहे
Vrushabha Ras bhavisha barobar maza mulachi aahe 🙏
Agadi barobar aahe 👍
vruchik ras parfect mhahite👍
तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे
माझी रास करक आहे
धन्यवाद 🙏 आभारी आहे 🌺
मृगजळा मागे धावू नका.... दे रे हरि खाटल्यावरी असं नसतं. काहींना मेहनतीचे फळ लवकर किंवा उशीरा का होईना मिळते.. म्हणून मेहनत व कष्टाशिवाय फळ नाही...,0 ते 5 वर्षे फक्त बसल्याजागी लाडाने व काळजी व प्रेमाने मिळते... राशी भविष्य हे फसगत करते. आंधळा विश्वास ठेवू नये.. आयुष्याच्या पाऊलवाटी चालताना हुशारीने व अनुभवी ज्येष्ठांनी दिलेल्या विचारांची देवाणघेवाण झाली की सारासार विचार करून निर्णय घ्यावा. मिळालेली ठोकर परत एकदा बसू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
Yess
Last
अगदी बरोबर!मी आणि माझा मुलगा आणि मुलगी यामध्ये आहोत आम्ही खूप भाग्यवान आहोत.
हा योगायोग असू शकतो . नुसती अमुक एक रास आहे म्हणून असे आहे असे नसते तुमचे पुव॔ कम॔ काय आहे त्यानुसार आपले भाग्य ठरते आणि आपला चांगलया घरात जन्म होतो.
हरी ओम 🙏 नमस्कार ताई तुम्ही बोललात तसंच माझ्या दोन्ही मुलांची यातल्या दोन्ही राशी आहेत एक वृषभ आणि कर्क आणि तसेच स्वभाव 👍👍🙏
माझी रास धनु आहे. मला कशालाही कमी नाही.सगळे काही कष्टाने व परमेश्वराने बहाल केलेल्या बुद्धीने सर्व साध्य केले.
Khup vegla anubhav
माझी रास वूषभ आहे भरपूर लक्झरी लाईफ आहे खरे आहे धनाची कमी नाही परमेश्वर ची क्रुपा आहे 🙏🙏
Mazi pan vrushabh ras aahe pan tas kahi nahi
माझी सिंह रास आहे.आपण सांगितले त्याप्रमाणेच मी आहे.
भाग्यवान म्हणजे जे उपभोगत आहोत ते स्वकष्टार्जित आहे.आणि त्याला देवाची आणि नशिबाची साथ आहे.
जय श्री राम
मला बहुतेक बरोबर वाटला
Yes perfect👍👍
Jay shree krishna 🙏🙏🌺🌺🌺
मी कोणत्याही शास्त्र चुकीचं आहे असं म्हणणार नाही, पण माणसाने मेहनती असावे तीच माणसं प्रगती करतात.
अगदी बरोबर आहे तुमचे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
अगदी बरोबर आहे माझी रास सिंह आहे
Me apn hai
I am ♍ Virgo and rich and blessed person
Same
D4😊hmm
होय
मेहनतीनी सर्व काही शक्य आहे व सर्व साेन्यासारख करू शकता
Me pan vrushabh rashicha aahe
Ekdam correct ahe karka rashi
Lagnapurvi khup changla hota
Nantar ekdam wait sasar milala
Mazi Ras sinh ahe tumche agdi barobar ahe,,
अगदी बरोबर आहे, माझ्या मुलाची रास १नंबरची आहे,
माझी रास सिंह आहे.खरे आहे मी नेतृत्वच करते.👍👍
खरंच आहे माझी रास कर्क आहे आणि मला कशाचीही कमी नाही
Vishbh Kark😘Singh virchik
माझी रास कुंभ आहे मी मस्त आहे
Kanya rashi pan srimant aste
आपल्या मते माझी रांश Rushabh. असून बरोबर आहे.
Singh 🦁
मी भाग्यवान आहे मांझी रास कर्क आहे
वृषभ कर्क सिंह वृश्चिक see last 2 minutes for reason as to why all people aren't successful
माझ्या मुलाची ही रास वृश्चिक आहे त्याचा स्वभाव तुम्ही सांगितल्या प्रमाणे आहे पण त्याला कडल मंगळ आहे मला काळजी वाटते
वा छान माझी रास सिंह आहे मस्त
Yes perfect
सिंह रास ..🤞🏻👍🏻
Shin shun Rashi ghai
मुलाची रास कर्क आहे
Meen rashi che pan sanga
Singh Rashi to Sanganer prashiksha Sanga Bhavishya le kar sabhyata
माझी रास कर्क आहे अगदी बरोबर सांगितलं मला आर्थिक अडचणी येतात पण मार्ग पण निघतो
Madam have mention only 4Rashi but it is not correct because my Rashi is Makar and I am fit in those 4 Rashi How ? So I am agree with what u have said
माझी रास कर्क आहे लहानपण माझ वाईट होत म्हणून माझ्या विश्वास नाही
हरी ओम
माझी रास वृश्चिक आहे
Rishabh
खरच आह माझी रास सिंह आह
ho me wursha rashichi ahe mazi wdolparjit supti ahe
Vrishchik
Hey
Tula rashi.??
Ho mazi raas vrushb ahe thumhi sagitale brober ahe
माझी रास वृश्चिक आहे, मी माझ्या लाईफ मध्ये खूप खुश आहे. मी पण सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आली आहे.
माझी रास मीन आहे याची जाणीव ठेवावी
Yes100 % aahe mazhi Leo
Maze nav vidya balkruishna bhogale Kasich mansarke nahi is
majhi raas kumbh ahe ani kumbh raas hi samay suchak ani swantatra buddhichi aste.
Vrushabh ras ahe pan ajun tase zale nahiy. Pudhe baghu apan mhanta tase hoil
Ji
,12 राशीतून श्रीमंत व्यक्ती असतात
Maji ras virchik hy mi samadhni hy khar hy
जर श्रीमंत घरात आणि देशात जन्मले, तर सर्व सोपे होतें.
त्यालाच नशीब म्हणतात.
Kark
Patat nahi karka rass Ramachi rass bara mahine vanvas
This is absolutely wrong.trust God.i am
Vrushbh rashi,I have suffered a lot after
married life.because of my honesty n
sincerity I am survived.
माझी रास कुंभ आहे
झोपलेली रास कुंभ रास
पोपट घेऊन रस्त्यावर basa
I don't agree with you
In cancer vrichik Ras😂😂
माझी पण रास आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येते ,यात अस मला वाटतं
पुर्ण पणे बोगस
Sagl khot
Sagl khot aahe
*Aasha raut-- आशा ताई! मी तुझ्या मताशी संपूर्ण सहमत आहे.*
Kahi pn misguide kru nka.. sgl khot ahe .. mazi Dhanu ras ahe but mi well settled ahe
Lokanna gandavana band Kara hyapeksha do some real work
सगळं चुकीचं
fake
Bakvas
So fake....
माझी रास वृश्चिक आहे
Rishabh
ⁿ