Maharashtrachi Lokdhara - Vol. 1 : Shahir Sable & Devdatt Sable | Marathi Lokgeete | Audio Jukebox

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 96

  • @RameshwarBedre
    @RameshwarBedre Рік тому +5

    माझ्या महाराष्ट्र राज्याला अनेक शाहीर, लेखक, आणि थोर पुरुष महामानव लाभले. धन्य ती माती आणि धन्य तो माझा महाराष्ट्र.

    • @milindmahadik9105
      @milindmahadik9105 Рік тому

      खरंच आहे. फक्त राजनैतिक कीड लागली आहे ती काही सुटेना...

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 2 роки тому +5

    अप्रतिम ,विनम्र अभिवादन शाहीर साबळेंना.

  • @chandrakantmhatre6819
    @chandrakantmhatre6819 2 роки тому +4

    खुप जुन्या आठवणीतली गाणी ऐकून बर वाटलं .धन्यवाद. 🙏

  • @shantarampathade5067
    @shantarampathade5067 Рік тому +5

    खरच बाबा म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले महान कलाकार पुन्हा अशी मानस होणे नाही

  • @deshmukhranjana8412
    @deshmukhranjana8412 Рік тому +1

    कालच मी शाहीर सिनेमा पाहिला,आवाक झाले.किती संघर्ष... जबरदस्त आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्व.गाणी ऐकून लहानपण आठवलं.

  • @vaishaliatre6437
    @vaishaliatre6437 2 роки тому +7

    "महाराष्ट्राची लोकधारा" शी खुप आठवणी निगडीत आहेत...आपल्या सगळ्यांच्याच...धन्यवाद ऐकवल्याबद्दल...यामुळे महाराष्ट्राची समृद्ध लोकगीत परंपरा नवीन पिढ्यांना परिचित होईल...

  • @sandeepmedane2513
    @sandeepmedane2513 5 років тому +19

    शाहिर साबळे यांस त्रिवार मुजरा हि च आपल्या महाराष्ट्रा ची शान बान आन आहे

  • @sureshsawant7085
    @sureshsawant7085 Рік тому +5

    great shahir shahir sable.we proud of it.

  • @prashantsonawane9486
    @prashantsonawane9486 Рік тому +2

    हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित झाला तर फारच उत्तम होईल त्यामुळे आपल्या नवीन पिढीला देखील आपली परंपरा जपता येईल

  • @sunilvaitee9770
    @sunilvaitee9770 Рік тому +3

    अप्रतीम गाण्याची लय . कितीही वेळा ऐकली तरी त्यांची गोडी काही कमी होत नाही . शाहीर साबळे साहेबांना शतश: नमन .

  • @sadanandkuchekar7812
    @sadanandkuchekar7812 Рік тому +5

    Tod nahi .. sadrikaran .. apratim .. aikat rahave vàtate .. very very nice .. thanks for all listeners ....

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 3 роки тому +9

    आभार🙏.लहानपण आठवले.मुंबईतील चाळीत ही गाणी ऐकली.आज नातवंडाना ऐकवणार.अजरामर काळ व ही अशी गाणी.लग्नकार्यात आवर्जून लावायचे.असो..👌👌😊

  • @sunilchavan-op5gi
    @sunilchavan-op5gi 3 роки тому +10

    अशी लोकगीते आता ऐकली की लहानपण लक्ख आठवते... रेडिओ वर ऐकण्याची मजा वेगळीच होती ..

  • @sadanandkuchekar7812
    @sadanandkuchekar7812 Рік тому +8

    Unforgettable child hood .. hats off Shahir Sable and all .. what a voice .. Ajramar songs

  • @shankarbhoyar8041
    @shankarbhoyar8041 3 роки тому +5

    जूनेगाणी मराठी लोक गीत आतीशय आर्थविषयक गीत आजच्यापिढीलागरज आहे या लग्न गीताची व लोक गीताची आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे संस्कुती आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏👌🏽👌🏽👍👍

  • @Sanprar
    @Sanprar 3 роки тому +9

    शाहिर साबळेंची लोकगीते जुन्या आठवणींना उजाळा देतात..काय ते दिवस होते...

  • @jagannathkhedekar1448
    @jagannathkhedekar1448 4 роки тому +5

    अवीट गोडीची ही लोकधारा मन तृप्त करते

  • @shivajimane2150
    @shivajimane2150 3 роки тому +5

    पहिल्या काळातील जुनी गाणी आहेत ही. मी लहान असताना मला ह्या ओव्या माझ्या आजोबांनी ऐकवल्या होत्या. जय भारत जय महाराष्ट्र लोकधारा.

  • @dhananjayfarakte8618
    @dhananjayfarakte8618 5 років тому +17

    Maharastra is great , Maharastra is Best in the world ......forever............. It is land of Shri Shivaji.
    We are proud of our culture We are lucky people. Om Nama Shivay, Jay shri Ram.

  • @santoshjambhulkar1692
    @santoshjambhulkar1692 6 років тому +11

    लहानपनाची आठवण झाली ...लोकधारा मिस यू ..साबले सर 1990

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 8 місяців тому +1

    रंजनाताई ग्रेट ❤

  • @qamruddinjalgaonker8066
    @qamruddinjalgaonker8066 4 роки тому +9

    लहानपण आठवलं, कुलाब्यातील मी आणि माझे मित्र नेहमी टेपरेकॉर्डर वर कॅसेट लाऊन ऐकायचो आणि नाचायचो. सोनेरी दिवस ते. Thank you venus.

  • @adilobhi1785
    @adilobhi1785 Рік тому +1

    Aai Ekvira ❤️🙏

  • @rakmolitap418
    @rakmolitap418 Рік тому +2

    Maharashtra the name itself says everything. Such rich culture customs and heritage.

  • @asmitamahajan2114
    @asmitamahajan2114 7 років тому +30

    आजच्या पिढीला कळले पाहिजे की काय आहे महाराष्ट्राची लोकधारा आभारी आहे।

    • @kishorshedolkar1115
      @kishorshedolkar1115 5 років тому +1

      Shahir mastach

    • @sanidhyapugaonkar4587
      @sanidhyapugaonkar4587 4 роки тому

      हिका नाही याची जाणीव होते की काय असं ट व त्या खजिन्याचा या काळात ते या विषयावर चर्चा करून घेतले तर त्या मध्ये या दिशेला जाते तर डावीकडे वळावे असे वाटत असेल ते खाणे हे त्या खजिन्याचा या दिशेला असलेल्या एका मराठी माणसाचे मन मोकळे केले तर डावीकडे वळून पाहताना आपण त्या मध्ये वेगळे होणार या विचाराने ती मला सोडून तर त्या खजिन्याचा या दिशेला तोंड द्यावे लागेल ते तीन हजार रुपयांचे पारितोषिक विजेते होत होती ती फक्त त्या दोन ते या काळात ते म्हणाले होते ते खाणे हे मी तुम्हाला या दिशेला असलेल्या या विषयावर कोणत्याही विषयावर व्याख्यान आयोजित केलेल्या बैठकीत हा शब्द आला होता की काही झाले नाही पण या काळात त्यांना ते खाणे योग्य ते या दिशेला तोंड द्यावे लागेल व ती फक्त या दिशेला स्थित आहेत ते खाणे पिणे बंद केले मुलाने त्याच्या मनात येईल की या काळात त्यांनी ते खाणे योग्य नाही तर डावीकडे

  • @prasantchavan8257
    @prasantchavan8257 5 років тому +16

    Really we are lucky to born in this great great earth which is called MAHARASHTRA.
    like this culture and like this Poyet, Music and Singers we won't get any wear in the hole planet. 🙏🙏🙏

    • @qamruddinjalgaonker8066
      @qamruddinjalgaonker8066 4 роки тому +1

      TOTALLY AGREE WITH YOU FRIEND.

    • @vaishaliatre6437
      @vaishaliatre6437 4 роки тому +1

      दादा,मराठीतच लिही...

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 Рік тому

      सार्थ अभिमान वाटतो, आम्ही महाराष्ट्रात जन्मलो, श्री छत्रपती शिवरायची पावन भूमी व असा महान "शिहिरांचा वारसा "🙏
      धन्य महाराष्ट्र भूमी 🙏🚩🚩

  • @sandeepmedane2513
    @sandeepmedane2513 5 років тому +9

    अप्रतिम गाणी व आशी मांडणी परत होने नाही

  • @subhashgovardhane1511
    @subhashgovardhane1511 2 роки тому +1

    Ek number. Always at top. Mi jya jya veli ekta asto tevha hich gani aikto. Specially while driving. Kitihi vela aikli tari man bharat nahi

    • @vilasraut8452
      @vilasraut8452 Рік тому

      A*

    • @milindmahadik9105
      @milindmahadik9105 Рік тому

      अशी मराठी लोकगीते पुन्हा होणार नाहीत.

  • @rajmehara5353
    @rajmehara5353 Рік тому +1

    Very nise❤❤❤

  • @pramodjadhav307
    @pramodjadhav307 Рік тому +3

    ❤ 1 नंबर् ,अप्रतिम हेच आहे गुप्त धन

  • @ravindramore7186
    @ravindramore7186 Місяць тому

    मन न्हाऊन गेले अशी गीते ऐकून 😍

  • @rohidasgaikwad2300
    @rohidasgaikwad2300 Рік тому

    Hats of shahir sable & co.

  • @AmolMarti
    @AmolMarti 3 роки тому +1

    आ हा.. काय मज्जा येते ऐकताना...

  • @yashdhurmea6127
    @yashdhurmea6127 3 роки тому +5

    Love from Mauritius🙏🙏🙏

  • @vidnyansalunkhe8769
    @vidnyansalunkhe8769 Рік тому +1

    जुनं ते सोनं

  • @govindyewale1
    @govindyewale1 4 роки тому +5

    महाराष्ट्राची लोकधारा आभारी आहे।जय महाराष्ट्र.

  • @subhashgovardhane1511
    @subhashgovardhane1511 Рік тому

    Ek number. Kitihi vela aika. Kantala yenar nahi

  • @mahendrakadam8699
    @mahendrakadam8699 2 роки тому +2

    हिच महाराष्ट्राची शान🙏🙏👌👌

  • @sadashivborade7182
    @sadashivborade7182 6 років тому +7

    आता हे लक्षात घ्यायला बुध्दी हवी

  • @shwetakurhade4899
    @shwetakurhade4899 3 роки тому +8

    Hats off Shair Sable and his collings.

  • @pramodchikhalkar5626
    @pramodchikhalkar5626 Рік тому

    Khuupach chaan 👍

  • @SSZ12
    @SSZ12 4 роки тому +2

    शतशः प्रणाम

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 11 місяців тому

    Mi लहान पणा पासून ऐकत आलोय.फक्त शाहीर साबळे

  • @shaileshnachanekar6877
    @shaileshnachanekar6877 8 років тому +15

    thanks for this upload. we had cassttee of these songs. I used to listen to them in childhood.

  • @mukeshshinde9484
    @mukeshshinde9484 4 роки тому +1

    Garja jay jay maharashtra maza

  • @raghunathpatil9545
    @raghunathpatil9545 3 роки тому

    Jhakkas .1 number

  • @amolsawant3828
    @amolsawant3828 Рік тому

    Baba great aahet navkhindit naav rah naar

  • @amolsawant3828
    @amolsawant3828 Рік тому

    Tyayat vol.1 sign of shahir baba te majhya ajobanche Mitra hote kurlya chya galyat

  • @pralhaddighe1574
    @pralhaddighe1574 4 роки тому +3

    What an appeal very meaningful

  • @omsairam4753
    @omsairam4753 3 роки тому +1

    Thanks venus

  • @tusharshinde1785
    @tusharshinde1785 10 місяців тому

    🙏🙏

  • @sonupatil8981
    @sonupatil8981 4 роки тому +1

    Shree Ganesh ji Maharaj Prasanna

  • @rajendrapatil9399
    @rajendrapatil9399 2 роки тому

    खुप सुंदर

  • @YashKochrekar
    @YashKochrekar Рік тому

    😊😊😊😊😊😊😊😊

  • @ketanpatil6298
    @ketanpatil6298 4 роки тому +2

    Old is gold

  • @shailendramhatre4503
    @shailendramhatre4503 4 роки тому +1

    Very nice

  • @rajeshsante1913
    @rajeshsante1913 3 місяці тому

    अशी गाणी पुन्हा होणे नाही

  • @sanjayrambhaumujumale1974
    @sanjayrambhaumujumale1974 4 роки тому +1

    SHATASHA NAMAN

  • @varshasinkar8704
    @varshasinkar8704 3 роки тому +11

    मराठी channels नी परत दाखवायला पाहिजे. खूप ताजतवान वाटतं

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 2 роки тому +2

    लहानपणीची आठवण आली. शब्द कमी आहेत या गाण्यांना.

  • @prakashchaudhari4402
    @prakashchaudhari4402 2 роки тому

    Shahir sable mujara
    prakash ONKAR CHAUDHARI
    MULUND WEST MUMBAI
    Maharashtra

  • @pravinnavghare7135
    @pravinnavghare7135 7 років тому +4

    जय महाराष्ट्र

  • @amolsawant3828
    @amolsawant3828 Рік тому

    I m having all vol. in orignal audio cassettes

  • @sandipsabale3264
    @sandipsabale3264 4 роки тому +4

    ही गाणी आता च्या गाणी मध्ये काही सर नाही.जो काही ठेका आणि आवाज आहे त्याला कोणाची सर येणार नाही.

  • @amolsawant3828
    @amolsawant3828 Рік тому

    Sir plz majhya Ghari ya majhya kade records aahet with next generation cassettes

  • @amolpathare3789
    @amolpathare3789 6 років тому +3

    Lhanpnichi sundar aathvan

  • @shashikantkudale5837
    @shashikantkudale5837 4 роки тому +3

    Anlike karanare murk hahet

  • @amolsawant3828
    @amolsawant3828 Рік тому

    😂devdatt sir Yana athvat astil GOVIND SAWANT LOHARE WAI

  • @prakashchaudhari4402
    @prakashchaudhari4402 4 роки тому

    Shahid sable
    Wanna Managua muzara

  • @pramodkulkarni8749
    @pramodkulkarni8749 2 роки тому

    कार्यक्रम सुंदर.परंतु फालतू जाहिरीती हटवा.त्याच् वस्तु नाही खरेदी करित

  • @iatawabale2232
    @iatawabale2232 3 роки тому

    Payal

  • @sachinpawar6556
    @sachinpawar6556 5 років тому +1

    ,,

  • @sadashivborade7182
    @sadashivborade7182 5 років тому +12

    फक्त ऐकत राहावं असं वाटत
    भाग्य हि महान शाहीर मासाबळे
    महाराष्ट्र जन्माला आले

  • @heenashah1956
    @heenashah1956 5 років тому +5

    जय महाराष्ट्र

  • @bhaktigothankar5558
    @bhaktigothankar5558 4 роки тому +3

    Nice songs 👌🙏