नवरात्रीत देवीची ओटी कोणत्या दिवशी भरावी? ओटीत काय असावे? घरच्या घरी देवीला ओटी कशी वाहावी?
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- Navratri 2022: नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसचं घरात जी घट बसवतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते. ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते. याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात.
श्री यंत्र, कुबेर यंत्र आणि रुद्र यंत्र ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
==================== WATCH MORE ======================
घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य, महत्व व पूजा विधि, घटस्थापना केल्यामुळे कुटुंबासाठी हे शुभ लाभ होतात
• घटस्थापनेसाठी लागणारे ...
कुंकुमार्चन कसे, कुणी, कधी करावे? ९ दिवसाचे ९ अर्चन, नवरात्र विशेष लक्ष्मीप्राप्तीसाठी प्रभावी उपाय
• कुंकुमार्चन कसे, कुणी,...
देवघर कलाशाशिवाय अपूर्ण असते, देवघरात कुलदेवतेचा मंगल कलश पाहिजेच, त्यामुळे हे सकारात्मक बदल दिसतील
• देवघर कलाशाशिवाय अपूर्...
Navarna Mantra for Success | Devi Mantra | Very Powerful Navarna Mantra 108 Chants with Lyrics | HD
• Navarna Mantra for Suc...
नवरात्रीच्या आधी देवीची हि अतिशय प्रिय गोष्ट घरी नक्की आणा, तुमच्या मनातली इच्छा चटकन पूर्ण होईल
• नवरात्रीमध्ये देवीची ह...
नवरात्रीमध्ये Periods (मासिक पाळी) आले तर देवीची सेवा कशी कराल? व्रत, उपासना कशी कराल संपूर्ण माहिती
• नवरात्रीमध्ये Periods ...
नवरात्रीचा उपवास न करताही संपूर्ण व्रताचे फळ मिळण्यासाठी अवश्य या मंत्राचा जप करा, हे काहि नियम पाळा
• नवरात्रीचा उपवास न करत...
नवरात्रीमध्ये सेवा करा किंवा नका करू पण ह्या काही चुका होऊ नका देऊ, काही नियम हे पाळलेच गेले पाहिजे
• नवरात्रीमध्ये सेवा करा...
==============================================
#devichioti #देवीचीओटी #shriswamisamarth #shreeswamisamarth #श्रीस्वामीसमर्थ #नवरात्री #navratri #navratri2022 #navratricolors2022 #navratricolours2022
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻 khup chan detail information sangitla tai thankyou 😊🙏🏻
ते पदरात थोडेसे तांदूळ काढले होते त्याचं काय करायचं
खूप छान सांगितले ताई धन्यवाद
Taai aamchi mandir madhe photo aahe devichi pn jaaga ny aahe tr ky kraych oti Kashi thevachi aani kiti time prant thevaychi
Very very helpful and informative video mam . thanks.🙏
Most welcome 😊
खूप छान माहिती. Thanx.
खुप छान माहिती सांगितली आहे तुम्ही देवीच्या ओटी कशी भरावी तुमचे खुप आभार
Shree Swami Samarth
ताई ओटीच्या नारळाचे काय करावं ते सांगा प्लीज
गोड पदार्थ बनवून घरातल्यानीच खाल्ले तर चालते
गरोदर स्त्री ने ओटी भरली तर चालेल का प्लिज सांगा
होय चालेल !
ताई आमचे सासरे वारले आहे तर एक वर्ष पूर्ण झाले नाही आहे तर चालेल का
भरायला. कुलदेवतेची ओटी भरायला कुलदेवतला अखंड दिवा लावला आहे तर चालेल का? आमचे भाऊबंदकी अखंड दिवा पण लावत नाही नवरात्रात एक वर्ष पूर्ण झाले शिवाय.
ताई एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कोणत्या गोष्टी किंवा सेवा एक वर्ष पूर्ण झाले शिवाय करू नयेत यावर विडिओ बनवा कुलदेवतेचया कुळधर्म आरत्या
चैत्र व अश्विनी नवरात्र करता येते का एखादी व्यक्ती गेले नंतर एक वर्ष पूर्ण झाले शिवाय करू शकतो का? सपूर्ण माहिती दिली तर फार बर होईल कुणी काय सांगते की वयकती गेल्या नंतर एक वर्ष काहीच करायचे नसते मला मार्गदर्शन केले तर फार बरे होईल.
Tumhi Puja chi bahin aahet kaa
खुपच छान आईची ओटी कशी भरायची ते सांगीतले धन्यवाद ताई
Thanks for khup mahathachi माहिती दिली आहे
Me darvarshi oti bharte n. T me mazya vahinila dete
Pun maze me varlyananter me oti mula kadhun bharte Karan gharat dusri stri nahi
Me bharu shakrte ka?
N tya vidyach kay karaych?
छान माहिती दिली ताई तुम्ही नवरात्रीच्या तुला ह हार्दिक शुभेच्छा
ताई खुप छान माहिती👌👌
खुप छान माहिती दिली आहे ताई 👌👌👌
Khup Sundar mahit dilat tai ...
श्री स्वामी समर्थ ताई आम्ही पण सेवेकरीच आहोत
खूप छान माहिती सांगितली
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही 🙏🙏 धन्यवाद ताई 🙏
Navratri madhe devi chi oti konty divshi bharavi
You explain very nicely Thankyou 🙏🙏
Tnx u kaku ☺🙏
Far sunder mahiti dilit Tai....khup khup dhanyawad...🙏🙏
ताई गुरुवारी विनायक चतुर्थी आहे अकरा गुरुवारचे उपवास धरायचा का
होय
tai te nantr padrat thode tandul ghetle hote tyach ky karaych
Tai,mulaani( male ) oti bharrli tr chalel kay ?
ताई घरात भरलेली ओटी देवळात दिली तर चालेल का
तांबूल कसा करायचा म्हणजे त्यात तुम्ही काय काय भरले?
श्री स्वामी समर्थ ll🌷🌷🙏🙏
विड्याच्या पानात खालील गोष्टी अगदी थोड्या थोड्या घ्याव्या
बडीशोप, धनाडाळ, बदाम, काजू, गुलकंद, गुलाब पाकळ्या, खोबऱ्याचा बुरा, जेष्ठमध पावडर, केसर पाकळ्या, लवंग, दालचिनी, सुपारी, जायफळ, इलायची, ओवा, चुना, आयुर्वेदिक कपूर
@@guruparivar Thanks Tai, dhanyavad.🙏🙏
श्री स्वामी समर्थ ll🌷🌷☺️
ताई खुप छान माहिती 👌👌
खूप छान ताई
सव्वशन आेटी भरली तर चालेल का
Khuph chan mahiti dilit dhanyawad
धन्यवाद
ओटी कशी भरावी ?हे तुम्ही खूप छान सांगितले.तुम्ही देवीमाते सारखेच सात्विक दिसता.
Tai sundar mahiti, swami samarth 👏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खूप छान माहिती दिली धन्यवाद
Tai tumhi Devi satkhya distayat God bless you 🌺🌺🙏🏽🙏🏽🌞🌞🌝🌝🌝🌝🌝⭐🏵⭐🍈☘🌟🌸🌸🍎🌿🌿🎈🚩🍏🥭☀️☀️🍧🍀👑👑🌈🍉📿🕉🕉☘
धन्यवाद :)
🙏🌹🌹🙏श्री स्वामी समर्थ🙏🌹🌹🙏
Nice 👍 information
Mandirat othi bharlyavar othi parat nahi bhetat phakt venk n naral milate mag Kay karaiche
Shree swami samarth
मडम खूप च छान माहिती दिली आहे
नवरात्र उत्सवा शुभेच्छा
कोणत्याही देवीच्या देवळामध्ये ओटी नेऊन ठेवली तर चालेल का.
😊🌹🌺🙏
Shree swami samarth 🙏
Tai maza bhau 4 april 1982 cha ahe to kaam karat nahi aai la tras deto lagan karat nahi upay sanga
तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण जा.. स्वामींची नित्य सेवा सुरू करा.. ११ माळी श्री स्वामी समर्थ जप आणि ३ अध्याय क्रमशः वाचन .. नित्यानियमाने ३ महिने करा.. तुम्हाला अनुभव येण्यास सुरुवात होईल.. स्वामी तुम्हाला हृदयातून मार्गदर्शन करतील.. ११ माळी जप आणि ३ अध्याय हे खूप महत्त्वाचे आहे... सोबतच नवरात्रीमध्ये तूम्ही दुर्गा सप्तशती चे पाठ नक्की करा... नवरात्री निमित्ताने ते होऊन जातील... तुमचे सर्व समस्या मार्गी लागतील...
उद्यापासून सुरु केले तरी चालेल
श्री स्वामी समर्थ..
Khup chan sgitle tai
Madam koni ladies ghari nasel tr gharcha manus devichi oti bhru shkat to ka
Mandirat devila bharleli oati madhil sadi pan vapru shakto ka ki. Mamdirat ch thevavi
khup chhan sangitale🙏
Mi 4 month pregnant aahee so mi othi bharu sakte ka please reply
होय ताई चालेल देवीची ओटी भरू शकतात तुम्ही
Conngratulations & Take care :)
Nice Abhinandan
Apratim tai 🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺 tai tumi aaj khud chan disat ahe
Thank you ☺️
श्री स्वामी समर्थ !!!
@@guruparivar wlcm,🙏🏻 navaratrichya khup khup shubhechcha 🙏🏻🙏🏻🌺🌺🌺 shree swami samarth
Shri Swami Samarth
Khup chhan mahiti dili tai tumhi
खूप खूप छान माहिती सांगितली
Tai Navratri madhe Devich Darshana Gyaych aahe ki nahi guru mauli tr nahi sangatat
shree swami samarth ..tai mazi kuldevi tuljabhavanibahe tr kumkumarchan karayche devicha tak gati baslay ani mazyakde shree yantr nahi tai tr me mahalaxmicha photovr kele tr chalel ka
होय चालेल ताई
@@guruparivar ty tai shree swami smarth
Pregnant Astana navratrit Devi oti bharu shakto ka ? two months jhalet please reply dya
होय ताई देवीची ओटी भरू शकतात तुम्ही
Congratulations & Take care :)
Thanks
Khup chhan mahiti dili tyabaddal tumche manapasun aabhar 🙏
Tai swaminchy mathat jaun bharli tari chalel ka
Khuch chan Tai khup savistar sangta tumi asech margdarshan kart Raha shree Swami Samarth
घरी कुणीच सवाष्ण नसेल तर ओटी कशी भरावी
ओटी हि सवाष्णींनीच भरावी
खुप छान ताई
Tai mala ek divsacha upwaas karayacha aahe. Chalel ka
होय चालेल
Tai Laxmi chi oti bharli tar chalel ka?
ताई खूप छान माहिती दिली ...श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏🙏
Amhchi pn ahe tulja bhvni
खुप छान माहिती दिली🙏
Thanks
Khup chan tai
Sasar chi kuldevi kuthli aahe te mhit nhi.... Tr kuthlya devi chi oti bharavi
हा विडिओ एका नक्की बघा
ua-cam.com/video/pMK-3YMljiM/v-deo.html
आपली कुलदेवी कोणती हे माहीत नसेल तर हा Video नक्की मदत करेल, कुलदेवचा कुळाचार केला नाही तर काय होत?
Ati sundar
Chan mahiti dilit👌👌
ताई नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहाटे आमच्या चुलत आत्येसासू वारले आहे तर माहेर च्या लोकांना तीन दिवस पाळावै लागतेच तर चौथ्या दिवशी सकाळी देवी चा कळस भरला तर चालेल का आणि देवीला
अखंड दिवा लावला तर चालेल का सागां
होय चालेल ताई
@@guruparivar धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ👌👌
Khup sunder
Oti kontya mahila bharu shaktat
Nice job good
Thanks
ताई घटा पाशी भरलेल्या ओटीचा नंतर काय करायचं
ताई व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या वस्तू आपण वापरू शकतो
Shree swami samartha🙏🙏 🌹🌹
khupach mast
Shree Swami Samarth 🙏💐💐🙏
Hi voti devlat hi deu shakti ka 🙏🌹
हो चालेल ना ताई
tu khupach sundar disat aahe .happy navratri 😊
happy navratri 😊धन्यवाद
Tai me gat nahi basvlele tar mla hawan krayla chalel ka
होय ताई चालेल
Muli pan oti baru shakta ka pls reply
Khup chaan mahiti sangitlit tai dhanyvad , mi ajun kdhich devichi oti bhrli nahi tumhi sangitli mahiti ekun ya varshi devichi bhrnar nahe
Khup. Chan mahiti dili. Dhanyawad tai.
Mla ek vicharayche hote navratri mdhe पहिल्यादिवशी देवीची स्थापना करतो ते तसेच ठेवायचे का सगळं साहीत्य?का रोज बदलायचे? म्हणजे मेकअप फळं मी पहिल्यांदा करतेय प्लिज सांगा
@@gayatriyalgandalwar9711 देवीला बसवल्यावर कोणतीही वस्तु अलवायची नसते