बायको असुन नवऱ्याची किंमत करत नाही 🥺

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 385

  • @ajaypradhan9215
    @ajaypradhan9215 3 дні тому +119

    कोना कोना ला वाटय कि हि दोघ नाटक करत आहे मनून आणि हे सगळं कशा साठी करत आहे मनून

  • @vaishalidate7339
    @vaishalidate7339 3 дні тому +59

    अरे हिनी काल फेकून दिलेला ड्रेस घातलाय 😂 नाटकी

  • @GayatriUmap
    @GayatriUmap 3 дні тому +50

    मी जर माझ्या नवऱ्याला इतक उलटून बोलल्यावर हिरवी पिवळीच करून माहेरात नेऊन आप्टन

  • @surekhabhagat8871
    @surekhabhagat8871 3 дні тому +42

    ह्यांच्या व्हिडिओ पेक्षा कॉमेंट जास्त मनोरंजक आहेत हसून हसून पुरेवाट होते

  • @विजयमोरे-ख2र
    @विजयमोरे-ख2र 3 дні тому +64

    तुम्ही कृपया 🙏वेगळं करा,सोडचिठ्ठी घ्या,आरुला देऊन टाक.दुसरं लग्न करून दुसरी बायको आण,आनंदी रहा.प्लिज प्लिज

    • @shitalpatil3800
      @shitalpatil3800 3 дні тому +2

      😅 avaghad ahe hyanch

    • @JyotiTare-x8x
      @JyotiTare-x8x 3 дні тому +2

      Kharch roj roj duniyela tamashe dakhvtat ky Kam dhanda ny ka dusra .swatchi laaj kadych lokansamor

    • @Sam-y2o4p
      @Sam-y2o4p 3 дні тому +3

      ते त्याला सोडचिट्टी देणार नाही हा तमाशा यूट्यूबला डेली येत राहणार यांची नाटक रोज चालू राहणार

    • @SureshKamble-b1l
      @SureshKamble-b1l 3 дні тому +2

      😂,😂😂😅

  • @aniketsakpal8824
    @aniketsakpal8824 3 дні тому +19

    मी आता तारक मेहता शो बघायचा बंद केला आहे, कारण आता हा शो बगतो. फुल एन्टरटेन्मेंट 😂

  • @NehaPawar-n8p
    @NehaPawar-n8p 3 дні тому +49

    काल नविन आणलेलेच कपडे घातलेना रितुने

    • @shitalpatil3800
      @shitalpatil3800 3 дні тому +2

      Hona mi pan baghitale hech te kapase hote

    • @lovemyself1561
      @lovemyself1561 3 дні тому

      Tech aahe yellow ​@@shitalpatil3800

    • @deepakshinde-ez8mh
      @deepakshinde-ez8mh 3 дні тому +1

      😂

    • @ReshmagopalMule
      @ReshmagopalMule 3 дні тому +3

      हो तीने काल आलेले कपडे घातले आहे

    • @ruchitapangerkar4516
      @ruchitapangerkar4516 3 дні тому

      Henychi natki chalu ahe guys hee lok ektra astat bus tija zal ki Teja suru hot 😅

  • @sheelajoshi9782
    @sheelajoshi9782 3 дні тому +17

    नाटक करतात हे लोक फक्त पैश्या साठी करतात

  • @rajendrakailasrathod7264
    @rajendrakailasrathod7264 3 дні тому +8

    ही काळी मांजर लहि कुत्री आहे

  • @NitinKanse-co4nc
    @NitinKanse-co4nc 3 дні тому +15

    काल आणला ड्रेस घातला हिना

  • @lll-su4ke
    @lll-su4ke 3 дні тому +10

    माझ्या भावांना आणि बहीनींना एकच हात जोडून मी विनंती करते याचे विडीओ बघू पण नका आणि लाईक कमेंट पण नका करु त्या शिवाय बंद होणार नाही हे रोजची किट किटकिट डोक्याला ताप येतोय नुसता हातात मोबाईल घेतला की झालं यांच सुरू😢

  • @PoonamKadam-z3t
    @PoonamKadam-z3t 3 дні тому +13

    घराची इज्जत चव्हाट्यावर आणणारी फॅमिली

  • @sonu8098
    @sonu8098 3 дні тому +16

    कानपाडात वाजव बाई च्या आगाऊ आहे

  • @kalagiturachanal1548
    @kalagiturachanal1548 3 дні тому +9

    यांच्या दोघांची पण चुकी नाही यांना ज्यांनी जन्माला घातले त्यांची चुकी झाली🎉🎉

  • @kalagiturachanal1548
    @kalagiturachanal1548 3 дні тому +10

    तुमच्या दोघाला पण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilnigude2377
    @sunilnigude2377 3 дні тому +4

    तुमचे तोंड बघून आमचा दिवस खराब जातोय

  • @shamalkamble1280
    @shamalkamble1280 3 дні тому +5

    अरे तुम्हाला दोघांनाही कळत नाही त्या लहान मुलाच्या डोक्यावर काय परिणाम होईल ते बावळट कुठले

  • @AshwiniJadyal-r5s
    @AshwiniJadyal-r5s День тому

    Barobar bolte

  • @sonalibansode2778
    @sonalibansode2778 3 дні тому +10

    ह्या लोकांना काय बोलायचं हे लेकरा समोर रोज ह्यांचे नाटक चालू आहेत हा पण गप बसत नाही आणि ह्या बाईला तर शब्द च नाही माझ्याकडे बोलायला

  • @ajaypradhan9215
    @ajaypradhan9215 3 дні тому +9

    या दोघांना हे पण कडत नाही कि यांच्या अश्या वागण्याने त्या लहान मुलीवर काय परिणाम पडेल सगळी लाज शरम सोडली दोगांनी

  • @PradnyaLondheofficial
    @PradnyaLondheofficial 2 дні тому +2

    मी खूप दिवस यूट्यूब वर आले की मला तुम्हा दोघांचे व्हिडीओ पडत होते तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर पहिले जे व्हिडिओ होते ते पाहिल्यानंतर छान वाटलं की बाबा प्रेम करणारे दोन व्यक्ती एकत्र आले संसार सुरू होईल पण आता जे तुम्ही दोघांनी मिळून फालतूपणा लावलाय ना तो बघण्यात मला तरी वाटत नाही कोणाला इंटरेस्ट असेल तुम्हाला लाईक येतात म्हणून तुम्ही व्हिडिओ बनवत आहे टाकतोय पण ते लाईक तुमच्या आयुष्यावर हसल्यासारखे तुम्ही दोघं व्हिडिओ बनवता टाकताय त्या पोरीला तुमच्या मध्ये घेताय आणि तुमचं आयुष्य तुम्ही बरबाद करताय त्या लेकराचे आयुष्य घढायचे अजून तिला शिक्षण द्यायचं तिला स्वावलंबी हे सगळं सोडून तुम्ही फक्त फालतूपणा लावलाय तुम्ही गेले वया ते लेकराला तरी घडवा ............🙏

  • @SDCreation777
    @SDCreation777 3 дні тому +16

    असली तर बायको असेल ना तिला पायाची चप्पलच म्हणून ठेवलेली बरं

  • @RupaliKanse-f3r
    @RupaliKanse-f3r 3 дні тому +15

    काल घेतलेली कपडे घातली की आज मग फेकुन कशाला देईची कपडे

  • @khandupokharkar8116
    @khandupokharkar8116 2 дні тому +2

    हे दोघं पण बावळट आहे

  • @SDCreation777
    @SDCreation777 3 дні тому +19

    ही शेळी कधी सुधारणार नाही

  • @KomalSagare-h1e
    @KomalSagare-h1e 3 дні тому +7

    दादा तिचा खरा चेहरा आला आहे समोर तू टेन्शन घेऊ नको

  • @MarathiCreator505
    @MarathiCreator505 3 дні тому +6

    काय राव छपरी गीरी लावली😂

  • @rohinichangan2157
    @rohinichangan2157 3 дні тому +10

    आता आरू कधीच आजारी पडणार नाही का काळे म्हशीचे

  • @rajthakare823
    @rajthakare823 3 дні тому +7

    हे फक्त फोल्लोवर वाढवा साठी आणि विव साठी चाललं सगड धिक्कार

  • @surekhabhagat8871
    @surekhabhagat8871 3 дні тому +5

    नवरा पडती बाजू घेतोय म्हटल्यावर बायको डोक्यावरचं बसत आहे घरात सतत भांडणे बरे नाही मुलीवर काय परिणाम होत असेल? तिच्याकडे बघून तरी बायकोने सबुरीने घेतले पाहिजे सगळं मोडून तोडून ही काय साधणार आहे?

  • @tanajikaulge
    @tanajikaulge 3 дні тому +5

    दोघांना पण भावपूर्ण श्रद्धांजली

  • @PoojaSalage
    @PoojaSalage 3 дні тому +3

    किती नाटक करतोय हां 😅

  • @Raksha7058
    @Raksha7058 3 дні тому +3

    तुझा खरा चेहरा लोकांसमोर आणायचा आहे मला अरे बाबा लोकांसमोर तिचा खरा चेहरा आणून लोकांना काय करायचं सणासुदीच लोक आनंदी राहतील का तुमचेच रडगाणे निस्तरतील लोकांना काय पडलंय तुमचं entertainment म्हणुन बघतात आणि निघून जातात आणि राहिला प्रश्न तुझा खरा चेहरा लोकांना दाखवायचा आहे लग्न करताना काय लोकांना विचारून केलं होतं का 😂 मग आता केलंय तर नीट निस्तारा ना 😂😂

  • @ErvantKete-wo1bt
    @ErvantKete-wo1bt 3 дні тому +11

    व्हिडिओ साठी फाईट एन्जॉय फुल नाईट 😂😂

  • @Krantishinde-s4p
    @Krantishinde-s4p 3 дні тому +2

    तुला शोभत नाही प्रसाद सारखं निघ निघ म्हणतोय गेलेली ती परत कशाला बोलवले लग्न करून आणले तू तुला व्हिडिओ करू नका दाखवू सारखं रितू तुझ्या घरची लक्ष्मी आहे व्हिडिओ बंद करा आणि मिटवून घ्या सारखं नका व्हिडिओ टाकू भांडताना

    • @lovemyself1561
      @lovemyself1561 3 дні тому

      Kharch ..... Premane kamipan ghetla tr Kay honar😢

  • @rushisvlogsandall..3053
    @rushisvlogsandall..3053 3 дні тому +6

    Divorce ghya 😢

  • @sagarmore4352
    @sagarmore4352 3 дні тому +4

    Rip both of you

  • @sudhirbhalerao7136
    @sudhirbhalerao7136 3 дні тому +4

    हे दोघेही पारधी समाजाला कलंक आहे

  • @sharadhembade6880
    @sharadhembade6880 3 дні тому +5

    दादा दुसरं लगिन कर

    • @vedikamirashi5975
      @vedikamirashi5975 2 дні тому

      आता तुमच्या संसारात काही अर्थ राहिला नाही, एवढे दोघेही एकमेकांना बोलता, इज्जत करत नाही, दोघे कसे काय राहाणार बरोबर, अवघड च आहे

  • @poonambanale9063
    @poonambanale9063 3 дні тому +1

    Are mukhr dogh.... akal nhi tumla..tya Mulala ghevun ky bhndan krtya...Bina akaliche Aahet dogh ..jra tri bhan theva Mulala jvl ghevun tamashaya krtyaa..

  • @gaurijagatap-6969
    @gaurijagatap-6969 День тому

    कसला माजुरडा आहे हा ऐत न्हवती बायको तेव्हा रडायची नाटक करून पैसे मिळवले बोलताना जरा इज्जत बायकोला दीदी तर तिनं तुम्हाला इज्जत देईल

  • @NitinKanse-co4nc
    @NitinKanse-co4nc 3 дні тому +9

    हे तुमचे एपिसोड संपणार आहेत का नाही

  • @SanjaviniBorude
    @SanjaviniBorude День тому

    हिला सोडून दे दादा तुला चांगली भेटेल हिला मोकळा राहायचं सवय लागली कारण हीच लायकीच नाही

  • @PrathmeshJavkar
    @PrathmeshJavkar 3 дні тому +3

    ती तर बरोबर बोलत आहे हे लोक फुकट तीला नाव ठेवत आहेत

    • @PrathmeshJavkar
      @PrathmeshJavkar 3 дні тому

      कमेट करताना विचार करा एका हाताने कधी टाळी वाजत नाही माणसाला त्रास होतो तेव्हा च तर बोलत असतो आज माझी पण हिच परिस्थिती आहे लव मेजर वाल्या चं अस चं असतंय

    • @anjalipatil5518
      @anjalipatil5518 3 дні тому

      ​@@PrathmeshJavkarhoka

  • @SanaMujawar-t3x
    @SanaMujawar-t3x 3 дні тому +2

    Are Dada Bhandari

  • @vanitagade3383
    @vanitagade3383 3 дні тому +1

    आधी केस कापून ये तुझे

  • @rohinichangan2157
    @rohinichangan2157 3 дні тому +4

    डेस तर नवीन घातला आहे

  • @anilbkolekar8396
    @anilbkolekar8396 3 дні тому +4

    घातली की तीन कपडे

  • @madhukaryenare
    @madhukaryenare 3 дні тому +3

    गपा रे वटवाघुळांनो 😂😂😂

  • @rahulkulkarni6513
    @rahulkulkarni6513 День тому

    अरे तुम्हाला अक्कल आहे का त्या बच्या च्या मनावर काय विचार होईल त्याचा विचार करा तुमचं भांडण बंद करा

  • @sonu8098
    @sonu8098 3 дні тому +4

    काय बोलते रीते सुदर काय भाषा तुझी

  • @PoojaBharpur-sb6kv
    @PoojaBharpur-sb6kv 2 дні тому

    👌🏻🥰❤️😂😂😂😂😂

  • @SachinGadade-h9l
    @SachinGadade-h9l 3 дні тому +1

    Aare dada tuji chuki ahe ya made aas nast nit bolun mitavaych ka aas tomne Marun mittat ka badan

  • @sonu8098
    @sonu8098 3 дні тому +4

    सोडून दे आणि दुसरे लगीन कर भाऊ

  • @AjinathAthare-v9i
    @AjinathAthare-v9i 3 дні тому +4

    अरे भावा तिला आजाद करून टाक.

  • @SDCreation777
    @SDCreation777 2 дні тому +1

    ही कॅमेरा समोर आशी वाटते तर रियल मध्ये कशी वागत असेल

  • @VEERISPROGAMING
    @VEERISPROGAMING 3 дні тому +1

    Nakki tujya bayko cha baher boyfriend asel 😂😂😂😂😂

  • @santoshtandale3910
    @santoshtandale3910 3 дні тому +10

    नाटक बस्स झाले दिवाळी बोनस खुप मिळवला लोकांना दाखवण्यासाठी वेगळं वागता पण तुम्ही एकत्र राहता नाटक बस झालं 🙏

  • @sureshkale-sd9tn
    @sureshkale-sd9tn 2 дні тому +1

    अरे तुम्ही त्या चीमुकली चा तर विचार करा तीच्या डोक्यावर परिणाम होतोय ते बघा ना😢

  • @manishasalve6971
    @manishasalve6971 2 дні тому

    Kiti bhangar manus ahe bapre shiiii

  • @manishadahiwal5656
    @manishadahiwal5656 3 дні тому

    Kunich bghu nka hynche video

  • @AdhaSunhas
    @AdhaSunhas 3 дні тому +5

    सगळी चूक रितु ची नसती न थोडा वेळ तिला पन देयचा दादा

  • @ajaypradhan9215
    @ajaypradhan9215 3 дні тому +2

    आता फक्त तेच विडिओ बनवाच राहिले भाऊ तेपण विडिओ बनवा मनजे खूप पैसे मिळेल

  • @PradnyaLondheofficial
    @PradnyaLondheofficial 2 дні тому

    अरे तिला ना तुझं घेणे देणे नाहीतर लेकराचे घेणे देणे तिला फक्त फेमस व्हायचे आणि त्याच्यासाठी ती काहीही करती जर तू प्रेमात पडून त्याच्यावर लग्न केलं ना तर त्याची इज्जत करून तुझं काम आहे तर नवरा आहे तुझा आज दोघांचे मिळून एक लेकरू आहे तुमचं तुझ्यात खर जरी तुझा मासाला तर माझ्या मेसेजला रिप्लाय दे मी तुला पर्सनल ला बोललो मग खरंच तुम्हाला रिप्लाय दे जर तू खरे असशील ना तर मला रिप्लाय दे

  • @TanuShaikh-zy5nb
    @TanuShaikh-zy5nb 3 дні тому +2

    ड्रेस घातलाय बायकोने कशाला कंटेंट साठी करतो

  • @mandakinipawar3288
    @mandakinipawar3288 День тому

    UA-cam.... Request ahe tumhala ha channel band kara... Khup chukicha msg jat ahe samjat

  • @krushnatyadav5262
    @krushnatyadav5262 2 дні тому

    अरे पैश्यासाठी ही दोघे नागडी नाचायला कमी करणार नाहीत एवढी निर्लज्ज आहेत दोघे

  • @rohitmadane8984
    @rohitmadane8984 3 дні тому +2

    नविन ड्रेस घात ला रितुने शेवटी

  • @SarthakDeshmukh-z2t
    @SarthakDeshmukh-z2t 3 дні тому +3

    रीतु विडिओ बनवत असताना हस्ते

    • @ssfashion4639
      @ssfashion4639 2 дні тому

      Sagli natki aahet paise kamanaya sathi vede banvtat subscriberla

  • @GaneshPawar-p9p
    @GaneshPawar-p9p День тому

    Mitranho aaplyala rituchi chuki batati pan tich khari aahe Prasad khup khot bolto Ritu Tonda var bolti tyamule aaplyala vait diste aani Prasad disun det nahi aani karnila chukat nahi

  • @DurgaIbitwar
    @DurgaIbitwar 3 дні тому +1

    इलाजर हे पाहिजे नाही प्रसाद दादा तर तिला देऊ नका एवढा घमंड बरोबर नाही आहे ऋतू एवढा घमंड बरोबर नाही आहे

  • @leenaSSS
    @leenaSSS 2 дні тому

    Lekisathi karych ast tar jagala sangaychi kay garaj aahe..... Arey kay dada.... Kasla baap Tu...... Typeksha baap nasta jhala tar bar jhal ast......... Nuste kapde gheun karta purush banaych nast.... Gharatli ijjat baher jagala dakhvtoys kasla purush Tu.... Aani baap Tu..... Typeksha situation kshi handle karta yeil yacha vichar kar...

  • @laxmanthorat-ls6xs
    @laxmanthorat-ls6xs 3 дні тому +1

    दिवाळी चालू आहे आणि तुम्ही काय हा फालतू पणा चालू आहे चांगले रहा रे बांबानो

  • @Harshu923
    @Harshu923 3 дні тому +1

    dada tu tila bolv aani ata kashala zagdyachi video takto re dada nko kru faltu as 😢

  • @GaneshPawar-p9p
    @GaneshPawar-p9p День тому

    Aas video madhe dakhavto mi khup mahan aahe ritula vait banvtoy

  • @bhagwatraut8682
    @bhagwatraut8682 2 дні тому

    हे सगळं नाटक आहे

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 3 дні тому +2

    निघून जा, संपवा विषय

  • @3gganesh786
    @3gganesh786 3 дні тому +1

    Interview घ्यावा वाटतो दोघांचा

  • @NageshDale-m7g
    @NageshDale-m7g 3 дні тому +1

    manun tichi tabet बारीक आहे

  • @RaviAnerao-gz6cg
    @RaviAnerao-gz6cg 2 дні тому

    Thanks for 72 subscribe complete keep support ❤🎉🎉

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 3 дні тому

    सुखाने रहा ,समजून घ्या एकमेकांना

  • @chandrakantmore1473
    @chandrakantmore1473 2 дні тому

    तुमची लायकी समजली जनतेला

  • @Samiyashekh-ek4hq
    @Samiyashekh-ek4hq 3 дні тому +2

    पिचर संपला आणि दूसरा पिचर येणेची वाट बघा 😂😂

  • @nirmalasonawane3385
    @nirmalasonawane3385 3 дні тому +2

    एवढ काय ईला मद लागल काहो बाबा

  • @NitaPisal-g8l
    @NitaPisal-g8l 2 дні тому

    अरे दादा कुठेतरी समजून घे ताईला रागाच्या भरात पुढची व्यक्ती बोलते आपण जे बरोबर बोलतो त्याच्या उलट एका हाताने वाजत नाही दोघांचीही चूक असते

  • @sadashivughade5309
    @sadashivughade5309 2 дні тому

    आज घातला का नाही ड्रेस रितु नेदादा

  • @paranitarathod8329
    @paranitarathod8329 3 дні тому +1

    Ky vadhiv bai ahe hi . navrachi thodi pn ijjat karat nahi 😢

    • @lovemyself1561
      @lovemyself1561 3 дні тому

      Ag dress tine toch ghatla ahe na .. yellow tyane aanla hota m

  • @kalpeshmondula2972
    @kalpeshmondula2972 День тому

    ही भांडण दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवता का.

  • @GaneshKamble-i8d
    @GaneshKamble-i8d 3 дні тому

    बोचा वाटी बाई आहे ती बाई भावा तिचा विचार करू नको

  • @Vinaymore-mr5vs
    @Vinaymore-mr5vs 3 дні тому +1

    Aao Dada Tumhen Sangli bhai ko Guru Nanak Gori Gomti Kali Chamatkar Hai Tumse Mulakat

  • @ShwetaMudgulkar
    @ShwetaMudgulkar 3 дні тому +1

    तूम्ही सांगालाच नाको दादा .ती बाई नाही जनावर आहे

  • @sangitakothawade9386
    @sangitakothawade9386 2 дні тому

    तुझीच चूक असते रे इतके दिवस तिची चूक वाटत होती पण आत्ता कळतेय तुझ्यातच प्रॉब्लेम आहे

  • @amolchoudhary4437
    @amolchoudhary4437 3 дні тому

    Paylyanda bagitla yevda tokacha bhandan hasun kartat

  • @kishorpatil8587
    @kishorpatil8587 3 дні тому

    Paisa sathi bajar madala ya 2gani pagal aahet

  • @vedikamirashi5975
    @vedikamirashi5975 2 дні тому

    पोरीला माहेरी घेऊन जा,म्हणजे विषयच संपेल😮

  • @SanjaviniBorude
    @SanjaviniBorude День тому

    तिला सोडून गेला नाही माझा आलाय

  • @vedikamirashi5975
    @vedikamirashi5975 2 дні тому

    तिला तुमच्या बरोबर राहायचे नाही, किती कचाकचा भांडण करत आहे, सणवार बघत नाही, पोरगी जवळ असतानाच, रोज तेच तेच, कशाला आली परत काय माहिती

  • @arjunjadhav1265
    @arjunjadhav1265 2 дні тому

    तुम्ही लोकाना चुना लावायला लागला आहे कारण काल फेकून दिलल कपडे आज घाटलेल आहे 😡😡

  • @SonaliBirji
    @SonaliBirji 3 дні тому +2

    Tumi doge nataki lartay

  • @rinasalunke4487
    @rinasalunke4487 3 дні тому +1

    कालचा ड्रेस घातला आहे इने 😂😂😂 कलीपे पिला