पैल तो गे काऊ राग शिवरंजनी/गुरुवर्य आदीनाथ म सटाले यांची चाल /Pail To Ge Kau Abhangvani /अभंगवाणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025
  • #रोहितबडवेवेदवाणी
    अखंड हरिनाम सप्ताह या मध्ये होणारे वारकरी कीर्तन रोहित बडवे वेदवाणी या UA-cam चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतील, गावाकडील भजन, कीर्तन, अभंग, गौळणी, प्रवचन, आणि असेच बरेच काही नवनवीन व्हिडिओ तसेच गावाकडील जुन्या नव्या चाली पाहण्याकरता ऐकण्याकरता आजच रोहित बडवे वेदवाणी या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
    परवानगीशिवाय कोणीही व्हिडिओ एडिट करून पोस्टकरू नये केल्यास युट्युब चे नियमानुसार कारवाई करण्यात येईल तमाम माझ्या महाराष्ट्रातील वारकरी बांधव व माझे गुरूजन, माझी अशी तुम्हाला विनंती की आपल्याला आपल्याकडे झालेले धार्मिक, कार्यक्रम भागवत कथा, किर्तन, प्रवचन ,भारुड, संगित भजन, हे कार्यक्रम आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध "रोहित बडवे वेदवाणी " या यूट्यूब चैनल वर पाहता येतील गावाकडील भजन, कीर्तन, अभंग, गौळणी, प्रवचन, आणि असेच बरेच काही नवनवीन व्हिडिओ तसेच गावाकडील जुन्या नव्या चाली पाहण्याकरता ऐकण्याकरता आजच रोहित बडवे वेदवाणी या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
    मी रोहित बडवे वेदवाणी या यु ट्यूब चॅनेल ची सुरुवात करतोय या मध्ये आपल्याला रोज पडणारे साधे सोपे प्रश्न यांचे उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे तसेच आपली हिंदू संस्कृती,सण,व्रत वैकल्य,धार्मिक कार्य, विधी,किर्तन, भजन, वारकरी चाली, प्रवचन , राशीभविष्य ,आणि भाग्यरत्न या बद्दलचे व्हिडिओ, माहिती आपण पाहणार आहोत, त्यामुळे आपण सर्वांनी या चॅनेल ला like करा Subscribe करा comment करा आणि पहायला विसरू नका आपला लाडका चॅनेल वेदवाणी धन्यवाद.

КОМЕНТАРІ •