Khupach chan serial aahe hee fakt aata jast vadhvuuu nakaa thodkyaat shevaat kara so that sagraanchya lakshaat rahil ani changlya athwaani rahtil yaa serial chya
तन्वीला रविराज भेटल्यावर तिने वडिलांना ओळखले पाहिजे होते.५/६ वर्षाच्या मुलीला हे आठवणार नाही हे योग्य वाटत नाही. तिने पूर्णा आजीलाही ओळखणे शक्य होते. तिचे स्वतःचे मूळ नाव ती त्यांना सांगू शकली असती.
हो ना.... आई कुठे काय करते मालिका पण समाज व्यवस्था बिघडवत आहे अस लोकांना वाटत आहे .... वडीलधारे लोक पण ते बघू नका असा सल्ला देतात .अरुंधती ईशाच्I Ani अरुंधती च या पुढचं नात काय असणार....
सुंदरच मालिका आहे एक नंबर
हि मालिका खुप चांगली आहे पुढे भरकटत नेऊ नका आता काही मालिका बघायच्या सोडून दिल्या
Agadi barobar
Star pravaha पुर्ण भाग दाखवत जा
भाग कट नका करू
खूप छान मालिका आहे.
Khupach chan serial aahe hee fakt aata jast vadhvuuu nakaa thodkyaat shevaat kara so that sagraanchya lakshaat rahil ani changlya athwaani rahtil yaa serial chya
सुरवात फारच सुंदर आहे.
तन्वीला रविराज भेटल्यावर तिने वडिलांना ओळखले पाहिजे होते.५/६ वर्षाच्या मुलीला हे आठवणार नाही हे योग्य वाटत नाही.
तिने पूर्णा आजीलाही ओळखणे शक्य होते.
तिचे स्वतःचे मूळ नाव ती त्यांना सांगू शकली असती.
5 yrs chya,mulila swatche purn naw samgta yet
Pn ti apghatat trap jhali hoti kadachit shock madhe geli asel
कार..अपघाताने.सायलीला..ती.कोण
.आहे.त्याचे..विस्मरण..झाले..आहे.!
Kupach chagli ahees juhi gedkari ani serial pen sagle nice aheeth Kam kerthath acters
My fev ahe program
Nice serial 👍
👌👌😌
मग काय विचारता arundhati ने सावतीचा संसारात मोलकरीण का व्हा य चे?
खूप छान मालिका
👍👍👍
👍👍
लोक टीव्ही सिरीयल बघतात म्हणून काही दाखवायचं का
Too good
हो ना.... आई कुठे काय करते मालिका पण समाज व्यवस्था बिघडवत आहे अस लोकांना वाटत आहे .... वडीलधारे लोक पण ते बघू नका असा सल्ला देतात .अरुंधती ईशाच्I Ani अरुंधती च या पुढचं नात काय असणार....
😂😂