तुझे जत्रला नाचीन गुलाल उधळून-tuze jatrla nachin gulal udhlun-सपना पाटील ज्ञानेश्वर म्हात्रे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • जय हरी म्युझिक प्रस्तुत
    आपल्या सर्वांनाच आई एकविरेच्या यात्रे ची ओढ लागली होती दोन वर्षातूनयावर्षी जत्रा होणार आहे याचा आनंद सगळ्यांनाच झाला आहे आणि हाच आनंद साजरा करण्यासाठी आम्ही हे गीत घेऊन आलो आहोत या गाण्याला खूप सारे प्रेम द्या
    तुझे जत्रला नाचीन मी गुलाल उधळून
    गीत संगीत गायक
    ज्ञानेश्वर म्हात्रे
    गायिका
    सपना पाटील
    संगीत संयोजक
    जय हरी रेकॉर्डिंग स्टुडिओ
    प्रमुख कलाकार
    ज्ञानेश्वर म्हात्रे मयुरी म्हात्रे कृतीक पाटील श्रावणी थळे
    कॅमेरा मॅन व एडिटर
    प्रवीण शर्मा
    गान आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा व चैनल सबस्क्राईब नक्की करा
    🙏धन्यवाद🙏

КОМЕНТАРІ • 44