सुपर राहुल दादा. आवाज तुमचा आणि..कवी सुनील दादांचं काव्यसुमने चौफेर उधळलीत... आणि सुपर संगीताचां साज. त्यामुळे गाणे अगदीं उत्तम झालंय. हया गाण्याने आपली गुरु पौर्णिमा सफल झालीय दादा.
का. सुनील दादा सकट यांच्या लेखानिमधून उतरलेले चांन शिंदे घराण्याचे ऋणानुबंध अर्थात गुरू शिष्य यांचं अजरामर नात ह्या गीतांमधून राहूल दादांनी आम्हां हिताचींतकj यांना गुरू पूर्णिमा दिनाचे आऊचीत्य साधून सूरमयी आवाजातून गुरू चरणाशी मिळती ज्ञानाचे है दान एक भेट दिली
क्या बात हैं तुमचा आवाज खुपच सुंदर
जय भिम 🙏🏻 दादा गीत संगीत गायन वादन खुप छान सुंदर वा क्या बात है दादा 👌👌👌💯👍👍👍
खुप सुन्दर गीत ❤ गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🙏👌👌
राहुल दादा सुपर एकदम एक नंबर जय भीम
सुपर राहुल दादा. आवाज तुमचा आणि..कवी सुनील दादांचं काव्यसुमने चौफेर उधळलीत...
आणि सुपर संगीताचां साज. त्यामुळे गाणे अगदीं उत्तम झालंय. हया गाण्याने आपली गुरु पौर्णिमा सफल झालीय दादा.
राहुल दादा जयभीम..दादा अप्रतिम लेखनी व अप्रतिम गायल दादा..
गुरु पौर्णिमा..या गाण्याला राहुल दादा तोड नाही . खुप छान...
💐अप्रतिम लाजवाब 💐
🙏गुरु पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्या 🙏
राहुल दादा तुमच्या आवाजात या गाण्याला न्याय मिळाला आहे सुंदर रचना केली आहे सर्वांना वर्षावास व गुरुपौर्णिमेच्या मंगलमय कामना
भाऊ छान गुरू पौर्णिमा सुंदर गुरू गीत भाऊ गुरू पौर्णिमाचा खुप खुप खुप खुप शुभेच्छा ❤
अप्रतिम दादा
गुरुपौर्णिमेच्या मंगल कामना👏💐💐
वा वा राहुल शिंदे साहेब
राहुल दादा तसेच शिंदेशाही ला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
सविनय जय भीम 🙏
वा... काव्य चाल मस्त आहे.. अणि तुम्ही भावनिक अंगाने गायल आहे.. वा... अभिनंदन 💐
नमो बुद्धाय 🙏 जय भीम 🙏
सर्वांना आषाढ तथा वर्षावास पौर्णिमेनिमित्त खूप खूप मंगलमय शुभेच्छा..!🎉🎉...….🎉..
खूप छान गीत व सादरीकरण.
खूप छान गुरु प्रति सदभावना,जयभीम
मस्त राहुल दादा गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
🎉❤वा दादा खूप छान👏👍
खूप छान दादा 🎉🎉
खूप छान दादा 🎉🎉🙏🙏💐💐
Dada chaan gaan ani gayan
Khup chan dada
Vaa mast shinde saheb
अप्रतीम गूरु लीन गीत आहे दादा
सप्रेम जयभीम
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा सॉन्ग एकच नंबर आहे आपले शुभ चिंतक गायक राजकुमार धूतडमल
खुप छान राहूल जी जबरदस्त
खूपच सुंदर सुमधुर गायन दादा 👌🏻👌🏻👌🏻👍🎉
🙏🎙️🎧✍️👌👌 Guru Purnima chya hardik shubch Dada
Bharat tukaram Jadhav Jay Bhim namo buddhay मस्त दादा ❤❤❤❤❤
राहुल दादा गुरू पौर्णिमेच्या दिनी वंदन
So Very nice 💯💯❤❤❤ Rahul Dada
छान दादा , कवी रोहन पगारे
छान
एकच नंबर दादा 🥰🥰🥰🥰
RahulJadhav.Ulhasnagar.Veri.Nice.Sir..🎉🎉,
Super saheb
अप्रतिम दादा
राहुल शिंदे यांचा ऋणानुबंध शिंदे घराण्याची प्रल्हाद शिंदे आणि परिवार समस्त महाराष्ट्राला अभिमान
फार सुदंर दादा
Jay bhim 💐🙏
Jay bhim dada
मस्त दादा 🫵💯
गुरू चरणाशी ज्ञानाचे दान
Aavaj Hruday sparshi, Song sudha sundar🙏
Rahul Dada tumi maze shini her aahat pan kahi shur nahi lagle mafi aswi vishwas gawle nashik
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤ फार सुंदर❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कवी गीतकार दिपक पगारे
दादासाहेब छान गाणं
का. सुनील दादा सकट यांच्या लेखानिमधून उतरलेले चांन शिंदे घराण्याचे ऋणानुबंध अर्थात गुरू शिष्य यांचं अजरामर नात ह्या गीतांमधून राहूल दादांनी आम्हां हिताचींतकj यांना गुरू पूर्णिमा दिनाचे आऊचीत्य साधून सूरमयी आवाजातून गुरू चरणाशी मिळती ज्ञानाचे है दान एक भेट दिली
खुपच छान गीत आहे राहुल दादा👌
मस्त राहुल दादा गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌹