शितल तुम्ही खरोखरच फार बुदधीवान आहात, तुम्हाला पाहिल्यावर फार वय दिसत नाही पण तुम्हाला प्रत्येक बाबतीत माहीती भरपूर आहे.(शेतीविषयी ज्ञान कौशल्य कौतुक करण्यासारखे आहे. बोलण्यात प्रेमळपणा दुसऱ्या बद्दल आस्था, आपुलकी ठासुन भरलेला आहे.खरच सलाम तुम्हाला. तुमच्यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे.🙏🙏🙏🙏🙏
शीतल तुझी जितकी प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे.गावात राहून,शेती करता करता तू जो हा वेगळाच उपक्रम सुरू केला आहे,तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.तुझी भाषा,तुझी बोलण्याची पध्दत खरोखरच अप्रतिम आहे.आणि वाटते तू एकटीच हे विडिओ बनवतेय.हे खरोखरच आश्चर्यकारक आहे.तू माझ्या लेकीच्या वयाची आहेस.मला तुझा अभिमान वाटतो. इच्छा होते कधीतरी तुझ्या शेतात यावे, तुझ्या गावाला भेट द्यावी. मी नागपुरात असतो मी संत्र्याची बाग विकसित केली होती,पण काही कारणास्तव दोन वर्षांपूर्वी मी ती विकली.मी व्यवसायाने डॉक्टर आहे आणि सीनिअर सिटीझन आहे. तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझा आशीर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा.
खूप छान 😊😊😊
Yek nambar 👍
अतिसुंदर शेती विषयी मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद.
1,नंबर, ताई
Aatya 1 number 👌❤
खूप खूप छान शेतकरी जीवन
Mul gaon kuthle
शितल तुम्ही खरोखरच फार बुदधीवान आहात, तुम्हाला पाहिल्यावर फार वय दिसत नाही पण तुम्हाला प्रत्येक बाबतीत माहीती भरपूर आहे.(शेतीविषयी ज्ञान कौशल्य कौतुक करण्यासारखे आहे. बोलण्यात प्रेमळपणा दुसऱ्या बद्दल आस्था, आपुलकी ठासुन भरलेला आहे.खरच सलाम तुम्हाला. तुमच्यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे.🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुदंर आवज आहे
👍👍👍👍👍
ताई खुप सुंदर विडिओ बनवला ❤❤
Khup chan👌👌👌👌
शीतल ताई अत्याचा विडिओ छान. Tumache
तुमचे शेतीविषयी माहिती खूपच छान आह. तुम्हाला यश मिळो अशी देवाकडे प्रार्थना करतो
Aamhi thanyat rahto mumbai
ताई तुमचं आज गाव कळलं
दानवली हे गाव
Ho 😊🙏
Tai nice work
👍
शीतल तुझी जितकी प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे.गावात राहून,शेती करता करता तू जो हा वेगळाच उपक्रम सुरू केला आहे,तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.तुझी भाषा,तुझी बोलण्याची पध्दत खरोखरच अप्रतिम आहे.आणि वाटते तू एकटीच हे विडिओ बनवतेय.हे खरोखरच आश्चर्यकारक आहे.तू माझ्या लेकीच्या वयाची आहेस.मला तुझा अभिमान वाटतो.
इच्छा होते कधीतरी तुझ्या शेतात यावे, तुझ्या गावाला भेट द्यावी.
मी नागपुरात असतो मी संत्र्याची बाग विकसित केली होती,पण काही कारणास्तव दोन वर्षांपूर्वी मी ती विकली.मी व्यवसायाने डॉक्टर आहे आणि सीनिअर सिटीझन आहे.
तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझा आशीर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद दादा .☺️🙏
Phd 1 no शेतकरी brand
तुमची आत्या माझ्या आईची मैत्रीन आहे,
ताई आपली शेती फार दुर्गम भाग आणि जंगली भागातली आहे वाटतं आपल्या मेहनतीला सलाम राम कृष्ण हरी
सुंदर माहिती
ताई तुम्हीं खूप हुशार आहात, तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात , तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
लय भारी ताई तुझ गाव कोणत .आमच गाव मेढा आहे
Tai Amala tumchi pratyaksh Mulakat gaichi aahe Hamen Thane Jilla tune bhivandi tune ka gavatun Tumse Sarv video bhagata Ho
सुंदर
जनावरांना पण जीव आहे
नमस्कार आत्या अभिनंदन
गाव कोणतं
ताई।,आपल,गाव,कौनते,हय,?
आत्या बाईंना खरचं मनापासून नमस्कार .किती मेहनती ,दूरदृष्टी असणा-या आहेत ह्या .गाणं खूपच छान .शितल अशा व्यक्तिमत्वाला आम्हाला भेटवलस धन्यवाद 🙏🙏
Very nice 👍🌹
ताई कितीतरी तुमच्या subscribe विचारले तुम्हचे गाव कोणते ते आज कळले दानवले मावशीच्या उखान्यातून
Bharich ratali Vali aatya👌👌👌
बीजमाता आत्या 👌👌👌
स्ट्रॉबेरी बियाणे मिळु शकते काय ? खुप छान व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद ताईसाहेब🙏
स्ट्रॉबेरी चे बी तर नाही मिळणार , पण रोपे मिळतील .🙏
Khup Chan😊
ताई शेतीविषयक खूपच छान माहिती देता मी तुमचा व्हिडीओ आवडीने पाहते शेतकरी राजा 😅
एकदम भारी👌🙏
Hello tae
देवा वानी शेत माझं नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं
👍👍👍खुप छान व्हिडिओ बनवला आहे 👍👍🎉
🚩🚩🌹 खूप खूप छान, आत्याच जीवन खूप खूप, शुभेच्छा
तुमसे वीडियो खूब छान
अतिशय सुरेख
Tai mi Satish Danawale
Satish Narayan Danawale
Majhe vadil narayan shankar Danawale
Mast
माझ गाव पापरी ता मोहोळ जिल्हा सोलापूर...... पंढरपूर जवळ आहे मी शेतकरी आहे तुमचे व्हिडिओ पाहतो आमच्या शेतात केळी व ऊस कलिंगड कांदा द्राक्ष पेरु आहे
Khup chan aatya ahet
खूपच छान विडिओ आत्या एकच नंबर तुम्ही पण छान माहिती दिली धन्यवाद
ताई मी सातारा जिल्हा मधे ऊस तोडणी कामगार आहे
नमस्कार दादा .😊🙏
Khubchand Tai
खूप मस्त आहेत आत्या ❤😊
Tai tuz shikhashan kiti zaley aahe 😊 sag plz
खुप सुंदर वीडीओ
खरंच शेतकरी हा एक नंबर आहे
तुम्ही.छान.आहे.ताई...आणी.ताई.शेतातिल.पिके.दाकवतात.छान.मन.आनंदी.होत.माझे.खुप.छान.ताई
खूप छान 👌🏻👌🏻
छान छान आवडली आवडली आवडली
Very nice 👌🏻
Khup Chan vatal tumach gave aajun bolk banava
Tai mi punyat rahate.. Maze gaav medha ahe.
खूप छान माहिती दिली ताई
👌👌👌👌👌👍
ताई। तुमच्। गाव। कोणता आहे। करण। मी। पण तितंच राहते। दानवली। गावाजवळ
Kharach Tai khup Chan vatalg khup bhari vatal
खूप छान माहिती दिली
जनरल noladge भरपुर आहे
शितल ताई नमस्कार
मस्त आत्या आहेत ....आणि तुम्ही पण ताई...❤😊😊
ताई कुठे राहतात आम्हाला भेट देयची आहे तुमचे व्हिडिओ खूप पाहतो खूप छान असतात
आत्या चं जीवन एक दम झकास 👌👌👍🤟🔥
ताई मला तुझे व्हिडिओ
ताई खूप छान माहिती दिली. शिक्षण काय झाले आहे..
👌👌👍👍
ताई मस्त आहे video
बापरे। ह्या तर। माज्या। आत्या लागतात खूप छान व्हिडिओ
कुठले गाव आहे...
Mala amchy ajjichi athavan ali yanch gaan baghun ❤❤
तुम्ही कुठे मदत केली 😂
ताईसाहेब,आपले गाव कोणते ? निसर्गाच्या सान्निध्यात जीवन जगते ती ताई :--brand shetkari ,
ताई महाबळेश्वर मधे कुठे राहता आम्ही पण महाबळेश्वर चे आहे लमाज मुरा
शीतल, तुमचं गाव कुठलं? मला यायचंय.
शेतकरी कन्या
❤❤
तुमच गाव भिलार आहे का
Ho
Khup chan tai
तुमचे सगळे व्हिडिओ रिल्स मी बघते खरोखरच मला तुमचा अभिमान वाटतो आणि तुमचं बोलणं तर मला खूप च आवडतं मला पण शेती करायला खूप आवडते
Tai aamhipan soyabeen che bee thevle hote tech perle
Ek number ताई. 👍🏻🥰
Song 👍👍👌👌👌👌👌
शिकाकाई मला खूप आवडते .मी गावी आली की मेढ्यातून आणते
मला खूप आवडते ताई तुमचे व्हिडिओ बघायला
खूप सुंदर!👌
भारी माहिती, ताई
ताई बियाणे देतात का मावशी
एक नंबर विडिओ असतात तुझे बेटा मी हल्ली च बघायला लागले सबस्क्राईब पण केलय मी मुंबईत राहते कधी महाबळेश्वरला फिरायला आलो की नक्की भेटायला येईन चालेल ना
Ho chalel nakki bhetuya 😊🙏
khup chhan tai majja aali video baghun 😂😂😂
Tai amhi tumche gav wale ahot
Amcha gav bamnoli
खूप छान व्हिडिओ ताई 👌👌 आत्याबाई खूप छान बोलतात