Chatur Navara Chikani Bayko - चतुर नवरा चिकणी बायको | Comedy Marathi Movie HD | Bharat Jadhav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2023
  • सारांश: हा चित्रपट एक कॉमेडी ऑफ एरर आहे जो राजा, एक चोर आणि महेश या श्रीमंत डॉक्टरांभोवती फिरतो. राजा जेव्हा त्याच्या दवाखान्यात येतो आणि त्याची पोझिशन घेतो तेव्हा महेशच्या आयुष्यात उलथापालथ होते. तो आपल्या सुंदर पत्नीला इम्प्रेस करण्याचाही प्रयत्न करतो. पुढे काय होणार?
    Synopsis: The film is a comedy of errors that revolves around two lookalikes, Raja, a thief and Mahesh, a rich doctor. Mahesh’s life turns upside-down when Raja enters his clinic and takes his position. He also tries to impress his beautiful wife. What will happen next?
    Genre: Comedy - Family
    Star Cast: Bharat Jadhav, Aditi Bhagwat, Deepali, Ramesh Bhatkar, Prema Kiran
    Director: A. Radhaswamy
    Producer: A. Radhaswamy
    Banner: Jai Shree Siddhivinayak Chitra
    Music: Anil Mohile
    #chaturnavrachiknibayko #videopalace #marathimovies
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    SUBSCRIBE for the best marathi films, movies and scenes, all in ONE channel: / @videopalace.movies
    Like, Comment and Share with your friends and family. Watch more Full Movies and videos starring your favourite celebrities, only on / @videopalace.movies
    Enjoy & Stay Connected with us:
    Facebook: bit.ly/3TEg6zM
    Instagram: bit.ly/40xXrI9
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 22

  • @OrganicBalconyGardenMarathi
    @OrganicBalconyGardenMarathi 7 днів тому

    बरा आहे

  • @pandurangkarlekar2584
    @pandurangkarlekar2584 9 місяців тому +5

    Uttam.

  • @siddaramkatakdond8515
    @siddaramkatakdond8515 10 місяців тому +6

    ❤❤❤❤

  • @kgg946
    @kgg946 Рік тому +2

    Pachadlela ani natsamrat movie plz upload kra

  • @vijaymhaske4053
    @vijaymhaske4053 3 місяці тому

    का बर

  • @DilipMetangale
    @DilipMetangale 4 місяці тому

    Sairat apload kara

  • @PrathameshLawate
    @PrathameshLawate Рік тому +2

  • @HanumantMane-yq2uu
    @HanumantMane-yq2uu День тому

    . .

  • @cricketfever9221
    @cricketfever9221 Рік тому +5

    Teen baika fajiti aika movie upload kara

  • @rupalgaikwad2772
    @rupalgaikwad2772 7 місяців тому

    Nana mama movie pahije

  • @chhayaumale7051
    @chhayaumale7051 9 місяців тому +1

    Baipn bhari Deva auplod kara

  • @vijaymhaske4053
    @vijaymhaske4053 3 місяці тому

    बघा.मला.शिलक.बोलु.नका

  • @santoshpardhe7078
    @santoshpardhe7078 Рік тому +4

    मि शिवाजी राजे भोसले बोलतोय चित्रपट अपलोड करा ना 🙏

    • @Dnyaneshorbarve-rc4nl
      @Dnyaneshorbarve-rc4nl Рік тому +1

      🙏 रच एजैऐओए धन और घी धन ंंंझैऐचूउओइओएऔ वर्ल्ड कप काऔ

  • @user-ng8jk6nr8f
    @user-ng8jk6nr8f 9 місяців тому

    हाय ब्रो तर माहित होते की काय अशी शंका व्यक्त केली आहे की या सर्व गोष्टींचा विचार करून 😂 मी माझ्या परीने मी तिला म्हणालो तुझी गम्मत म्हणजे एक प्रकारे आपल्या नावाचे एक गाव आहे की नाही हे मला

  • @jaykoli7423
    @jaykoli7423 Рік тому +10

    पछाड्लेला &नवरा माझा नवसाचा चित्रपट अपलोड करा

    • @gaurimarathe745
      @gaurimarathe745 10 місяців тому +1

      मला संगीतातलं ओ का ठो कळत नाही. पण गाणी ऐकायला आवडतात. अर्थात ही आवड ज्याने निर्माण केली तो म्हणजे किशोर कुमार. कॉलेज मध्ये असताना प्रेमात पडायच्या आधी त्याचा गाण्याच्या प्रेमात पडलो आणि वॉकमनमध्ये सोनीच्या 90 च्या कॅसेट मध्ये त्याची गाणी भरून तासनतास ऐकत बसलो.. आवाजाचे गारूड, मोहिनी, जादू काहीही म्हणा पण गाण्यात मंत्रमुग्ध व्हायला त्याने शिकवले. काही गाणी नकळत तोंडपाठ झाली आणि ती म्हणताना ‘अपुनीच किशोर कुमार’ असे वाटायला लागले. स्वताच्या भसाड्या आवाजात ,बेमालूमपणे बेसुरात गाणी म्हणताना कॉलेजमधील सगळी फुलपाखरं आपल्याच बाजूला भिरभिरत आहेत असे भासायला लागले. उदास झाल्यावर, जगताला सगळ्यात दुःखी माणूस मीच म्हणुन त्याचेच दुखभरे नगमे मोठ्या आवाजात म्हणायला सुरुवात झाली.
      आणि अश्या प्रकारे मी माझ्या किशोरवयात किशोरमय झालो.
      त्याच्या आवाजाने अनेक गाणी अजरामर केलेली आहेत. तो डोळ्यासमोर नसला, तरी तो कानात सतत असतो. आज तो नसला तरी त्याचा आवाज आहे आणि त्या आवाजाची जादू कायम आहे.
      हे सगळं लिहीत असताना त्याची सगळी गाणी त्याच्याच आवाजात ऐकायला आली..अगदी म्युझिक सकट....
      किती गाणी अशी आहेत जी ऐकताना आजूबाजूचे चित्र आपोआप बदलत जाते.
      ‘अश्विनी ये ना’ आणि ‘हेमा ..... माझ्या प्रेमा’ ही त्याने गायलेली दोन मराठी गाणी डोक्यात सतत धुमाकूळ घालत असतात.
      ‘यार की खबर मिल गयी .... गयी” किंवा “सारा जमाना...” किंवा “ओम शांति ओम” ऐकताना एक वेगळाच माहोल तयार होतो.
      “चेहरा है या चाँद खिला है” आणि “दर्द-ए-दिल.. दर्द-ए-जिगर ” हे ऐकताना, प्रत्येकवेळी नव्याने प्रेमात पडायला होते.
      'रिमझिम गिरे सावन' सलग ऐकत राहिलो तरी समाधान होत नाही. अगदी मे महिन्यात अंगातून घामाच्या धारा वहात असतांना सुद्धा आजुबाजूला चिंब पाऊस कोसळतोय असच वाटत राहत...
      'सलाम-ए-इश्क़' ऐकताना 'इसके आगे की अब दास्तां' सुरू झालं की आजही अंग आपोआप एका बाजूला झुकलं जात.
      'तेरे जैसा यार कहा' मध्ये 'मेरी जिंदगी सवारी' कानावर पडल की आपोआप डोळे बंद होतात, नकळत हात जोडले जातात आणि तो आवाज आणि शब्द कानात घुमत राहतात.
      वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...! किशोरदा..... 🌹🙏
      :- योगेश भगत

    • @VijayBaraskar-ws2fz
      @VijayBaraskar-ws2fz 9 місяців тому

      नकाशा 😂😮

    • @nileshjairam7862
      @nileshjairam7862 3 місяці тому

      Sgkdkdfkdkdkjd​