Ajit Pawar यांची PR स्ट्रॅटेजी, Vidhan Sabha Elections एकटं लढण्याचा प्लान आखला जातोय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • #BolBhidu #AjitPawarPRStrategy #Mahayuti
    अजित पवार म्हणजे मोकळे ढाकळे नेते, पीआर स्ट्रॅटेजी आणि टिपीकल टायवाल्या प्रेझेन्टेशच्या पलीकडे जावून इलेक्शन लढवणारे नेते म्हणून अजित पवारांची आजवरची ओळख. कोणत्या पीआर स्ट्रॅटेजीतून लिहलेलं साधं भाषण देखील अजित पवार करत नाहीत. आत्ता मात्र अजित पवारांनी देखील सिस्टीम उभारल्याचं बोललं जातय. गुलाबी रंगासोबत गुलाबी जॅकेट अजित पवार घालू लागले आहेत. आजवर अंतरवाली सराटीत न गेलेले अजित पवार आत्ता थेट विशालगडाच्या पायथ्याला पोहचू लागले आहेत. नुकतीच राष्ट्रवादीने प्रवक्तेपदावर धनंजय मुंडे आणि राजेश विटेकर यांची नियुक्ती केलेय. पीआर स्ट्रॅटेजीनुसार वंजारी आणि मराठा हे कॉम्बिनेशन या निर्णयातून साध्य करण्यात आलय.
    थोडक्यात अजित पवारांनी आजवरची थेट निर्णय घेण्याची आणि हम करे सों कायदा म्हणण्याची स्ट्रॅटेजी पीआर कंपन्यांना दिल्याचं बोललं जातय. पण हे सगळं कशासाठी स्वतंत्र लढण्यासाठी? अजित पवारांनी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केलीय म्हणून स्ट्रॅटेजी आखण्यास सुरवात केलीय असं बोललं जातय. याची कुणकुण संघपरिवाराला लागल्यानेच साप्ताहिक विवेक मधून काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर निशाणा साधल्याचं बोललं जातय आणि याचीच कुणकुण एकनाथ शिंदेंना लागल्यानेच शिदेंनी जागावाटपात 126 जागांचा दावा केल्याचं बोललं जातय. पण खरंच असं आहे का? अजित पवारांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची तयारी खरंच सुरू केलेय का? स्ट्रॅटेजी, जागावाटप, माघारी फिरण्याच्या चर्चा या सर्व घडामोडींमधून अजित पवारांचा स्वतंत्र लढण्याचा प्लॅन साकारला जातोय का समजून घेवूया या व्हिडिओतून...
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 103

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 місяці тому +105

    स्वतः च बायको ल मुला ल निवडून आणू शकला नाही आणि वेगळा लाडणार अरे याचा बाजार उठला आहे आणि लवकरच काका मला माफ करा अशी परिस्थठी येणार आहे

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 місяці тому +64

    रूपा : पहिले माझ्या सवतीला राज्य सभेत पाठवलं आणि आता मला मनवायला सगळं गुलाबी घातलय वय तुम्ही! हे बरं नव्हे राव 😂😂😂

    • @MasterMind2.O433
      @MasterMind2.O433 2 місяці тому +5

      Tumchya Gharchya Bai Pn Line Madhe Distat ! 😂😂😂

  • @Analysis565
    @Analysis565 2 місяці тому +41

    दादा तुम्ही फक्त रूपा आणि तुमचा प्रेम declare करा bc नाही आमच्या गल्ली तल्या सांगल्याना तुम्हाला मत केलं तर बोला... मला 😀

  • @yt10107
    @yt10107 2 місяці тому +35

    ❤❤रूपा ची ❤❤ गुलाबी आहे 😂😂त्यामुळे आज्या न jacket गुलाबी घेतलंय😂😂😂उगाच क्षुल्लक गोष्टी चा बाऊ नका करत जाऊ

    • @Dharmik459
      @Dharmik459 2 місяці тому +4

      भावा कडक 😂😂😂

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 2 місяці тому +6

      😂😂 😂 अजिदादा = गुलाबराव

    • @shershivray
      @shershivray 2 місяці тому

      Tuzya bahinichi Kali asel mag bc.

  • @dhananjayjadhav3601
    @dhananjayjadhav3601 2 місяці тому +32

    निशाणा एकावर, घाळ्याल दुसरा, मरणार तिसरा, तर समजून जा वार पवार साहेबांचा होता... तेरे हर वार पे पलटवार हूँ में युहिं नहि कहलाता शरद पवार हूँ में....

    • @sureshjadhav4438
      @sureshjadhav4438 2 місяці тому +4

      शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद

    • @mitz8852
      @mitz8852 2 місяці тому +1

      4 जण वेठीस धरायचे आणि वेळेवर एकट्याची मुंडी मुरडायची... ही ह्यांची योजना... 👍🏻

  • @Sms98765
    @Sms98765 2 місяці тому +8

    कुठे दादाला १०० उमेदवार निवडून आणायचे होते आणि आता अशी परिस्थिती आहे की बारामती मध्ये साहेबांनी चांगला उमेदवार दिला तर दादा स्वता निवडुन येतो की नाही😅

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 2 місяці тому +12

    ही सुध्दा भाजपचीच राजकीय खेळी असेल, हा इडीग्रस्त भाजपाच्या इशाऱ्यावर नाचणारा मोर आहे हे लक्षात घ्या.

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 2 місяці тому +13

    दादंना एक सहारा आहे।शिंदेच काय?दादा शेवटी काका मला वाचवा म्हणत काकांच्या जवळ जातीलही।पण शिंदे संपनार।🎉🎉

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 2 місяці тому +6

      जोपर्यंत शिंदे बाळासाहेब चे विचार आणि स्वाभिमान ठेवून राहतील तोपर्यंत शिंदेंसोबत एकनिष्ठ शिवसैनिक आहेत, त्यामुळं काळजी नसावी.....

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha 2 місяці тому

      ​@@ankushjadhav1889perfect

    • @anyhowsolutions
      @anyhowsolutions 2 місяці тому +1

      No one hates shinde as a CM even bjp voters wants shinde as a CM

    • @anamikasunshine779
      @anamikasunshine779 2 місяці тому +1

      ​@@anyhowsolutions 😂 BJP wale Fadanvisancha vichar kartat CM sathi

  • @prasadjagtap1161
    @prasadjagtap1161 2 місяці тому +5

    छगन भुजबळ ला पक्षांत ठेवले तर अजित पवार चा एक आमदार निवडून येणार नाही.

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 2 місяці тому +8

    💋💋गुलाबी रुपा?😢 अहो दादाचं आता वय झालं न्हाय तरी शाळेत पट कसा वाढवायचा हे मी बघितलं असतं 😂😂( काढा व्हिडिओ हुडकून, आहे)

  • @vitthalbhargude645
    @vitthalbhargude645 2 місяці тому +21

    Sharad Pawar saheb

  • @sambhajishedge2194
    @sambhajishedge2194 2 місяці тому +3

    मानले अजित दादा . तुम्ही पण राजकारणातले मुरब्बी नेते आहात या निर्णयां वरून दिसून येते. तुमच्या पासून दुरावलेले मराठा , मुस्लीम , दलित ओबीसी समाज या निर्णयांमुळे पुन्हा जवळ येईल . योग्य निर्णय दादा .

  • @KK1000-d9o
    @KK1000-d9o 2 місяці тому +6

    सोंग आणुन राजकारण करता येत नसतं, त्याला नैतिकतेची पण जोड हवी... डॅमेज कंट्रोल दिसतं तितकं सोपं नाहीये

  • @sachinjadhav-vp2yx
    @sachinjadhav-vp2yx 2 місяці тому +3

    अजित दादा पवार ❤.....

  • @atulsahane6719
    @atulsahane6719 2 місяці тому +8

    काका मला माफ करा😅
    लेखक:राज ठाकरे 😊

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 2 місяці тому +9

    अजित दादा परत या पवार साहेबांची माफी मागा साहेब तुम्हाला माफ करतील 🙏

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 2 місяці тому +3

      Muslim ani dalit pn yede lgech dada dada krtil… ya return

  • @sanjayjagtap5271
    @sanjayjagtap5271 2 місяці тому +4

    काका मला वाचवा

  • @electricalrocks1816
    @electricalrocks1816 2 місяці тому +5

    Ajit pawar swatantra ladhale ter fyada holi... ❤️

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 місяці тому +3

    दादा बद्दल आधी आदर होता.. थोरल्या पवार साहेब याना सोडून गेल्या पासून नाही..भाजपा तुम्हाला केव्हाही बाहेर काढेल.तश्या हालचाली सुरू झाल्या

  • @rajendrapatil758
    @rajendrapatil758 2 місяці тому +3

    लढवाच लागेल फडणवीसांना फायद्या साठी पक्ष संपला तरी चालेल जेल वारी.चुकेल

  • @Abhi12DargudeOfficial
    @Abhi12DargudeOfficial 2 місяці тому +6

    दादा अजून धरण भरले नाही.

  • @dfcreation9
    @dfcreation9 2 місяці тому +3

    खरंच माझं खूप मोठं काम केलंय... अजितदादानी... मी तर फॅन झालोय ह्या माणसाचा...❤

  • @dhananjaypande7190
    @dhananjaypande7190 2 місяці тому

    एकटं वगैरे लढणार नाहीत, भाजप आघाडी मध्ये राहून किमान ३०-३५ पण राज्यातील राजकारणात निर्णायक संख्येने आमदार निवडून आणतील आणि मग निर्णायक क्षणी महायुती किंवा महाविकास आघाडी जो कोणी राष्ट्रवादीचे मुख्यमंत्रीपद मान्य करेल त्यांचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करतील ही शक्यता जास्त आहे.

  • @Trend_setter-t3s
    @Trend_setter-t3s 2 місяці тому +8

    मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी...
    अर्थात 4 वेळा मुख्यमंत्री असून मराठा आरक्षण न देणाऱ्या शरद पवार आणि फडणवीस सरकारने दिलेले हाय कोर्टात टिकलेले मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात घालवलेल्या उद्धव ठाकरे यांचा जाहीर निषेध.🏴🏴🏴🏴

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 2 місяці тому +3

      Nad...d mandal commission vach....Fadtus ne mahiti asun courts madhe tikh n sakanarw reservation dile..akkal nahi ..abhyas kar BJP RSS chya propaganda var jau nako .

    • @rutikdeshmukh5002
      @rutikdeshmukh5002 2 місяці тому +3

      तुझ थोड मान्य पण अपुरा अभ्यास आहे बाळा तुझा...अगोदर आईचा पदर सोड आणि थोड वाचत पण जा😅

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 2 місяці тому +1

      ​@@ramdasrozatkar2647 काही असो पण chatrapati shivaji maharaj chatrapati jayanti la udhav दिसत नाही पण devendra fadanvis हे हरल्यानंतर त्यांनी shivajayanti sajri केली हे pawar udhav fakt maratha वापर karatat हे maratha samajala samajan गरजेचे aahe

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 2 місяці тому

      @@pankajkale4065
      Kon Fadanvis ? Sharad Pawar pahili nivduk jinkale tya veles tyachya janm pan zala navhata..
      Sharad Pawar la Maharashtra madhe kiti lok olakhatat ..Fadtus fact BJP RSS che paltu kutre..jase Darekar Ram kadam Chitra Wagh Naveenut Rana..
      Ani blackmailing karun corrupt leaders like Ashok Chavan Ajit Pawar Mindhe ani company..
      Hya sagalyanche swatache kartuttv Kay aahe.
      Kadhi Indira Gandhi , Bal Thackeray Modi etc chya nava var votes ghetat.

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 2 місяці тому +1

      बाळ आरक्षणाची निट माहिती करून घे. 2014 आणि 2019 ला आरक्षण देताना मराठा समाजाज सरकारी नोकरीत फक्त 12 ℅ दाखवला होता. वास्तविक मराठा सरकारी नोकरीत ओपण 50 पैकी 37 ℅ आहे. म्हणून आरक्षण कोर्टात टिकत नाही. आता नवीन आरक्षण देताना मराठा सरकारी नोकरीत 9 ℅ दाखवला आहे. 😂😂

  • @ram_995
    @ram_995 2 місяці тому +1

    Bhau tu bolato changala pan zop gheun yet ja ani thodisi smile karat ja.asa vatat tu vachun dakhavat aahe.real vatayla hav

  • @pratapsinhbhanvase
    @pratapsinhbhanvase 2 місяці тому

    दादांच्या 15 ते 20 जागा जरी निवडून आल्या तरी ते मुख्यमंत्री होतील .. लिहून ठेवा ..

  • @yt10107
    @yt10107 2 місяці тому +7

    ❤❤आरती कुठे आहे ❤❤

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 2 місяці тому +1

    कितीही उद्या हाना येणार तर महविकास आघाडी

  • @dfcreation9
    @dfcreation9 2 місяці тому +4

    We Love #Ajitdada ❤

    • @varunborate3247
      @varunborate3247 2 місяці тому

      Chokh tyacha😂😂😂

    • @dfcreation9
      @dfcreation9 2 місяці тому

      @@varunborate3247 tuzya bahinila, zavl.. Saglya gavane... Tula ka rag yetoy... Tuzya bahinila zavl hot ky dadane

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 2 місяці тому

    कोणीही असो तिसर्‍या आघाडीचा प्रयोग यशस्वी होणार नाही. अशी कोणतीही आघाडी स्थापन करताना त्याचे प्रमुख अत्यंत संयमी नेतृत्व असावे लागते. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होणार नाही.हे नक्की.

  • @BuntySagar-pr3vt
    @BuntySagar-pr3vt 2 місяці тому +6

    भाऊ दादा चया नादि नका लागू बोल भिडु लोक बोलतात

  • @akashwagh1096
    @akashwagh1096 2 місяці тому +2

    लढणार नाही स्वतंत्र लगेच मग ed

  • @pramodkadam9131
    @pramodkadam9131 2 місяці тому +2

    Dada kharch vegle lada...aektech padu nka..sobatche sagle pada..😂

  • @sairaj5353
    @sairaj5353 2 місяці тому +3

    सुनेत्र.... .पराभव पाहून नेत्र ओले झाले 😂😂😂😂

  • @rushya_editing_001
    @rushya_editing_001 2 місяці тому +1

    ये डर मुझे अच्छा लगा

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 2 місяці тому

    Feminist che sarkaar pahije asel aani 498 A che Fatake Khayache asel tar
    Ajit Pawar 🗳️ la Vote kara

  • @ZiyaSimron
    @ZiyaSimron 2 місяці тому +1

    PR ?? Kay ahe

  • @vikrantkatke
    @vikrantkatke 2 місяці тому

    BJP Ajit Pawar la separate ladhu denar nahi karan te Mahayutichech mat khanar 😊.
    BJP will give him 60 seats.

  • @Sggg11111
    @Sggg11111 2 місяці тому +1

    Bas panipat wyaych rahal aahe ata😂😂😂😂

  • @Raj-dp5cg
    @Raj-dp5cg 2 місяці тому +1

    20 आमदार आणा

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 2 місяці тому

    Even if he win a single seat it there is chance to form guvt with BJP he will go with them..

  • @VithhalKhandekar-bp6wg
    @VithhalKhandekar-bp6wg 2 місяці тому

    Raja Bhai engine vale 😂kaka gele tari ,kai zala nai 😂yanche tar kaka hayat aahe 😂ani ghalun ghyaychi te ghalun ghetli 😂🎉jai ho 🎉non biological 😂 totally ill logical

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 2 місяці тому

    हि पण चाल bjp चिच पण दादा लय भारि आहेत . . .पाजुन येतिल

  • @DhruvSitafule-y7v
    @DhruvSitafule-y7v 2 місяці тому

    Bjp ...shivsena chi hinduwadi images ... Ajit pawar full shahu...ambedkar ... sobt Muslim.... kon vote Karel.....Vichar karun shard pawar bjp sobt gele nhit😅😅😅😅😅😅

  • @balasahebnale9852
    @balasahebnale9852 2 місяці тому

    अजीत पवार ला विधानसभा मध्ये समजेल

  • @ramakant6050
    @ramakant6050 2 місяці тому +1

    Ajit P Sampel party ahe .. 20 Jaga yetil vidhansabha madhe

    • @anilmulay2839
      @anilmulay2839 2 місяці тому +2

      वीस सुद्धा जादा होतात राव!!!भाजपाच (फडफडणीस) गेम करून संपवनार हे नक्कीच।

    • @ramakant6050
      @ramakant6050 2 місяці тому

      @@anilmulay2839 😂

  • @s.b.9114
    @s.b.9114 2 місяці тому +5

    अजिदादांनी परत आले पाहिजे

  • @vishwajeetkharade
    @vishwajeetkharade 2 місяці тому

    Election commission malamaal honar he fix aahe.

  • @maheshmehta6372
    @maheshmehta6372 2 місяці тому +1

    He is most corrupt leader of India , Stupidity of BJP to take him in NDA cost them Maharashtra.

  • @gvr9740
    @gvr9740 2 місяці тому

    Hi

  • @pritamkatkar5162
    @pritamkatkar5162 2 місяці тому +1

    अजितदादा राज ठाकरे युती होणार

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 2 місяці тому +2

    भाजप याला हाकलुन देणार !

  • @umeshbhure2589
    @umeshbhure2589 2 місяці тому

    Dharnat mutnarya lokanvr vdo nka bnvu

  • @SanjayPagar-u1g
    @SanjayPagar-u1g 2 місяці тому +2

    राहुल गांधी विधानसभेच्या प्रचाराला येणार आणि सर्वांची धावपळ होणार

  • @umeshbhure2589
    @umeshbhure2589 2 місяці тому

    Dharnat mutnara manus,,, udya kotehi Hagu shkto

  • @nakulNilwarn-zt6wz
    @nakulNilwarn-zt6wz 2 місяці тому

    Rupa

  • @Veda_007
    @Veda_007 2 місяці тому +1

    Bol bhidu nav badlun bola raajkaran theva, kay faltu giri lavli aahe tumhi alikde

  • @MrShivaji1989
    @MrShivaji1989 2 місяці тому

    पडणार हा

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 2 місяці тому

    Shinde na BJP la Maharashtra tun Tadipar kara

  • @meetrayjadhav
    @meetrayjadhav 2 місяці тому

    Ajit Pawar ata ghari basunach mutnar

  • @mujtabalokhandwala6745
    @mujtabalokhandwala6745 2 місяці тому

    साठे बुद्धी नाठी!
    पासष्टी पूर्ण मेली!!!

  • @Timetravelindian
    @Timetravelindian 2 місяці тому +5

    Mutra pdnar

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz 2 місяці тому

    🤣🤣👎🏻थर्ड क्लास