बाबासाहेब म्हणतात की, गायकाचं एक गाणं हे माझ्या चार भाषणाच्या बरोबरीचं आहे. साजनजी तुम्ही समाज प्रबोधन करा आम्ही सारे तुमच्या पाठीशी आहोत.🙏 जय भीम. जय शिवराय. जय लहुजी🚩🇪🇺
खूप सूंदर साजन बेंद्रे साहेब खुप सुंदर आवाज आनी गान्याचे बोल सूद्धा स्वाभिमानी असन्याच प्रतीक म्हनजे बाडासाहेब आंबेडकर गरिबाचा आवाज म्हनजे बाडासाहेब आंबेडकर साहेब धन्य समजतो मि स्वताला मला बाडासाहेबांच्या चडवळित काम करायला मिळालय जय भिम नमो बुध्दाय जय संविधान वंचित बहूजन आघाडि चा विजय असो
1000तोफाची सलाम साजन सर तुमाला खरच अभिमान वाटतो आज तुमचा आमाला 🙏🙏
बाबासाहेब म्हणतात की, गायकाचं एक गाणं हे माझ्या चार भाषणाच्या बरोबरीचं आहे.
साजनजी तुम्ही समाज प्रबोधन करा आम्ही सारे तुमच्या पाठीशी आहोत.🙏 जय भीम. जय शिवराय. जय लहुजी🚩🇪🇺
100%
💯✔️
जय भीम जय लहुजी 💙✊
१००
%✓
Kattar shipai mi ra dada ambedkar gharanycha ✍️✍️✍️ jai bhim✍️✍️✍️⚔️⚔️⚔️ jai shivray ⚔️⚔️⚔️✍️✍️✍️Jai annabhau satthe ✍️✍️✍️
मरु पर्यत मी आंबेडकर घरयाण्यांशी एक निष्ठ राहणार ,क्रांतिकारी निळा जय भिम
Khrach kup eak nisht
छान साजन जी मस्त गाणं ऐकून एक नवीन ऊर्जा मिळाली धन्यवाद
भारतीयांच्या जिवनाच सोन कारणार कुटुंब💙🙌🏽🙇🏻
2024 ला कोण कोण बाळासाहेबांना मतदान करणार✌️
मी नाही करणार कारण मी अकोल्यात नाही राहत
2024 लाच का मित मरेपर्यंत करनार 😎 भाऊ नशिब लागत आंबेडकर घरान्याला मतदान करायला 😎💙👑
🩵@@sunnydamle1778
माझ्या येणार्या ७ पिढ्यांनी जरी केलं ना तरी त्यांचे उपकार🙇🏻🥹 नाही फीटनार 💙
मी
लय भारी दादा, अप्रतिम, भूषण पाईकराव सरपंच वंचित बहुजन आघाडी जिल्हा हिंगोली.
नको आम्हाला दुनियादारी
आमचा भीमाचा नातूच भारी।।
#Only VBA
#साहेब 👑💙
आपल्या बहुजनाला काळानुसार एकत्र आलं पाहिजे ❤️ सप्रेम जय भिम आपलं मत वंचित बहुजन आघाडी 😎🤏💯🔥🔥
जातीपाती च्या राजकारणा पलिकडचा..मानवतावादी राजकारणी म्हणजे बाळासाहेब आंबेडकर 🔥
Jay bhim 🙏🙏🙏
Jay Bhim bhau 💙🙏🏻
Agdi barobar bhava jay bhim.
❤
@@SauravDangle-jm4po❤❤❤
शेवट पर्यंत आंबेडकर घरण्याशी एकनिष्ठ राहील जय 💙 भिम 🙏🙏
साजन दादा लय भारीं या गाण्यामुळे तुम्हाला लाख लाख तोफाची सलामी ❤❤❤
ONLY... वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा, बाळासाहेब आंबेडकर सैनिक.
शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आंबेडकर घराणे
फक्त बाळासाहेब
Kaddkk.....👌👍👍👍🙏🏼जय शिवराय जय भिमराय जय अण्णाभाऊ🙏🏼
जबरदस्तच भाऊ खरच खूपच छान गान आहे ,अंगावरती शाहरे आलेत भाऊ तुम्हाला मनापासून मानाचा स्वाभिमानाचा पराक्रमाचा क्रांतिकारी जय भीम🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌💙💙💙💙💙💙💙💙💙
शिंदे घराण्या नन्तर फक्त साजन दादा है भीमा चे विचार लोका पर्यत पोचवायचं काम करतात है 😊❤
शेवटच्या श्वासापर्यंत राजगृहाशी एकनिष्ठ ❣️
मी कार्यकर्ता आंबेडकर घराण्याचा 🇪🇺🙏💪👑
नाद खुळा परिवर्तनाचं गाणं... अशी गाणी फार कमी निर्माण होतात... क्रांतिकारी जय भिम साजन बेंद्रे आणि टीम 🌹🙏
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो... बाळासाहेबांचा बालेकिल्ला अकोला...🇮🇳🇮🇳🇮🇳
#वंचितबहुजनआघाडी
आआआ❤@इ❤❤
होय मी पण कट्टर आहे शिपाई आंबेडकर घराण्याचा जय भिम
१०० तोफांची सलामी दिली पाहीजे शाहीर साजन बेंद्रे यांना
1000तोफाची सलामी तुम्हाला साजन सर जय भिम गर्व आहे मि बौध्द आहे 🙏
एकचं नं. साजन सर 💙💙💙💙💙💙जय भीम🙏
मी कट्टर शिपाई आंबेडकर घराण्याचा!!...💙💙💙🇮🇳🇮🇳🇮🇳💪💪💪
वंचीत बहुजन आघाडी चा विजय असो
मनापासून आभारी आहे दादा तुमचा खूप अप्रतिम गाण गायलं तुम्ही 💙🔥
वंचित कार्यकर्ता (अंधेरी पूर्व ) मुंबई.👑💙
साहेब या गाण्यानं तर कहरच केला आहे..
तूमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे..
खूप अप्रतिम सुंदर गाणं गायलं आहे 👌👌🙏🌹🙏🌹👍👍👍👍👍
जय भीम वंचित बहुजन आघाडी कट्टर समर्थक बाळासाहेब आंबेडकर
🙏🙏👍
आनंद शिंदे पेक्षा खुप छान गीत आहे .👍👍👍👍👍👌
@@virbhadrasuryawanshi1029 k
कट्टर समर्थक अंबेडकर घराना जय भीम जय लहूजी जय महाराष्ट्र ❤💛💙🙏
एकमेव स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻👑
जय भीम जय लहुजी जय अणणासाहेब 🙏🎉🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
तुमचा अभिमान साजन दादा... लोभी नाही मी सोन्या नाण्याचा कट्टर शिपही आंबेडकर घराण्याचा ❤
Aamhi ❤😊
, वंचित बहुजन आघाडी सोनपेठ महाराष्ट्र 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺👈☝️🚩🚩🚩🚩🚩🚩👈☝️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Vhhhha kay Aavaj Aahe lahuji bhakta cha sajan bendre gurujicha
NYC song
Only वंचित बहुजन अगाडी🙏🙏🙏🙏
एकदम कडक song ❤️🔥जय भिम 💙🙏🏻
बहुजन चे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एकमेव पर्याय उभा राहिला आहे
एकच नंबर भाऊ साजन आवाजात दम आहे धन्यवाद
मस्त दादा, 👌माझं देखील "मी कार्यकर्ता आंबेडकर घराण्याचा" हे गीत आहे!
साळवे साहेब जय भिम जय आंबेडकर घराण
10000तोफाची सलाम सिझन सर तुम्हाला खरच अभिमान वाटतो आज
सुंदर गाण ...दादा....जय भिम...!!!👌👌👌
Jay Bhim Jay Lahuji साजन & विशाल भाऊ.ओन्ली किंग VBA
Kadak song bhau
जबराट रापचिक ....राडा राडा ...साजन जि
.....जय भीम जय बाळासाहेब
कट्टर शिपाई मी आंबेडकर घराण्याचा 💙🙏🏻
वंचित बहुजन आघाडी कायम एकनिष्ठ💙💙👑👑🙏🙏
VOTE FOR VANCHIT BAHUJAN AGADI 💙💚🧡
💙💙
जय भीम🙏 वंचित बहुजन आघाडी💐💐💐
खरोखरचं!कट्टर शिपाई मी आंबेडकर घराण्याचा
बाप रे याला आवाज म्हणतात
वंचित बहुजन आघाडीच 🔥
खूप सूंदर साजन बेंद्रे साहेब खुप सुंदर आवाज आनी गान्याचे बोल सूद्धा स्वाभिमानी असन्याच प्रतीक म्हनजे बाडासाहेब आंबेडकर गरिबाचा आवाज म्हनजे बाडासाहेब आंबेडकर साहेब धन्य समजतो मि स्वताला मला बाडासाहेबांच्या चडवळित काम करायला मिळालय जय भिम नमो बुध्दाय जय संविधान वंचित बहूजन आघाडि चा विजय असो
खूप म्हणजे खूपच छान गाणं आहे...
कडक क्रांतिकारी स्वाभिमानी जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर साहेब सर्व मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना ❤ Only Ambedkar Brand 🔥👑
Gan ek no ahe he Han aikla ki aaple man bharun yete appli life mahnje ambedkar gharana,jay bhim jay savidhan 💐🙏
Jay bhim 💙💙💙💙🙏🙏
Mi pn Jay bhim 💙 🙏 ❤😊
खूप छान गीत सप्रेम जय भीम
खूपच छान दादा
वंचित बहुजन आघाडी विजय असो 💙💙💙💙
VBA शुभ चिंतक विक्रोळी वरून. Love सिद्धार्थ दा
बोलून उठली दरी दरी, भीमाचा वारस भीमापरी.
बाळासाहेब आंबेडकर साहेब ❤❤❤❤❤🎉💥🎇
कडक जय भीम VBA
Kdk song
1No saajn bhav
मस्त गाण..अंगावर शहारे आणणारा शब्द आणि वाक्य
शानदार,जबरदस्त, जिंदाबाद
कडक भाऊ एकच नंबर मानाचा जय भीम
Mast Dada👌👌👌
VOT for vanchit bahujan aaghadi 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏 Jay bhim JAY sanvidhan
जय शिवराय जय भिमराय साजन विशाल
जय भिम दादा एक्कच नंबर
Khup chan gana ahe sajan dada khup vela ekav as watat
Super bhau👌👌👌
Kdk Sajan bhau
जय भीम जय वंचित बहुजन आघाडी 🙏🙏🙏🙏🏼🙏🙏🙏🙏🙏👍👍👍💐💐
I salute your song and work that you are inspiring the youth with this song
🙏🙏🙏गाणे एकूण आम्हाला दादा अभिमान वाटतो ,🙏🙏🙏
लईच कडक गुरुजी
ग्रेट लीडर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤
Special thanks to Reverend Atul Nade and Reverend Santosh Sankhad Sir for their valuable support in this song.
I'm going back up in their
क्या बात है.... जय भिम🙏
गाण्याला ला तोड नाही साजन भाऊ
Jay lhuji jay bhim kdkkkkkkkkkk ahe
खुप छान गायन आणि खुप छान आवाज आहे दादा जय भीम
मस्त साजन दादा
Ek no. Dada 🙏
Khatarnak saheb saprem Jay bhim
1 च नंबर गाणं झालं राव !
Ya ganyala jgaat tod nahi dada no.1 song aahe he.
Wa..... very nice video song kaddak aawaj Jay bhim
Ekdam kdkkkkk song ....Jay bhim
दादा एकदम Kadkk SoNg💥😇
माझं मतं फक्त वंचित बहुजन आघाडी पक्षाला देणार
khup chan song jay bhim dada