आज जेना चालू घडामोडी चे queation आले. मुन मार्क्स कमी पडतील अस समजू नका. Normrzation ने आपले मार्क्स वाडून वबेट्टील. अँड जे आता करंट करतील तेना ते answer आले तरी तेंचे मार्क्स कमी होतील.😊
Sir SSC EXAM ने notice काढली आता online paper analysis करू नये तशीच Notice Railway ne काढली आहे. हा एक प्रकारे paper फोडीचा प्रकार आहे कृपया करून आपण असे analysis करू नये.... यामुळे पहिल्या दिवशी ज्याचा paper असतो त्यावर अन्याय होतो... तुम्ही नेहमीच विद्यार्थी हिताचा निर्णय घेता त्यामुळे तुम्हाला ही विनंती
Khup chhan sir ji
TCS Say's Kaisa laga mera majak😅😅😂
सर तुमचा आवाज खूप चांगला आहे😊same फडणविस सारखा😊पण पोरांसाठी तळमळ फार चांगली सर तुमची❤❤❤
jyanchi exam aahe tyani...mumbai che lecture karun time ghalu nka...maja pepar zhal...as kahi vicharl jaat nahi
Hoy gs rambharose ahe so baki 75 que 65 ghyayche try kara
Ohh
Current ky hote
मुलांचं असं म्हणणं आहे की प्रश्न हे फक्त चालू घडामोडी वर आहेत आणि ते पण जुने आहेत मुंबई शी संबंधित फक्त अर्थसंकल्पावर प्रश्न आले
Ho current 2022 2023 2024 7 te 8 question hote bmc vishay Karu. Kahi fayda nahi tya pesha 1888 che fact vach Ani sbandhit adhikari
Budget vr nhi qs...BMC ch daily news vr ahe magch yr cha
5 option nahich
4 च आहेत.....
Dada bmc madhe 5 option astat
@piyushchavhan729 नाही
मी काल दिली exam मला नव्हते 5 option 4 च होते.....
😂😂 sir तर वेगळंच
आज जेना चालू घडामोडी चे queation आले. मुन मार्क्स कमी पडतील अस समजू नका. Normrzation ने आपले मार्क्स वाडून वबेट्टील. अँड जे आता करंट करतील तेना ते answer आले तरी तेंचे मार्क्स कमी होतील.😊
Srv current vr questions hote.1 pn gs cha question nvhta aamhala
Current kont vichrl plz reply.,
2023 ch vicharl hot
Current var kontya varsha ch vicharla hota
Kontya ship la hoyty
3 dec chya mula sathi kay
Mumbai related kahi question nhi sirr maja frist ship hoti ajjj ..ek pn question oykhicha nhi wate ..
Sir ajun bmc che konte form chalu aahet
काहीच नाही माहिती यांना मुंबई वर काहीच नाही
4 ch options ahet
Kharc ka
Negative marking aste का
Nahi
सर्व अभ्यास करा रे, अस थोडं करून काही मिळत नाही
Ho
सर प्रत्येक टॉपिक ला 40% पासिंग पाहिजेत नाही... ऑल ओवराल 45% पासिंग पाहिजेत... कंनफॉर्म सांगा काय आहे त एकदा ❤
yes
@@mpscchallengers Ho mnje pratek topik madhe 40% pahijet ka...
Yes
Sir SSC EXAM ने notice काढली आता online paper analysis करू नये
तशीच Notice Railway ne काढली आहे.
हा एक प्रकारे paper फोडीचा प्रकार आहे
कृपया करून आपण असे analysis करू नये....
यामुळे पहिल्या दिवशी ज्याचा paper असतो त्यावर अन्याय होतो...
तुम्ही नेहमीच विद्यार्थी हिताचा निर्णय घेता त्यामुळे तुम्हाला ही विनंती
😂
Sir vr case padli phije
@@Shahsh27
नाही..