Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
रोपवाटिका तायार केल्यानंतर 8 ते 25 दिवसाचे संपूर्ण नियोजन व रोप लागण संदर्भात माहिती👇 ua-cam.com/video/w-ocrZMaVVE/v-deo.html
अभिनंदन सोपी पद्धत आहे खर्चात बचत होईल उत्पन्न वाढेल खूप मस्त हार्दिक शुभेच्छा
Nice sir. Khup Chan mahiti dili
खुप छान माहिती सर मी यू ट्यूब वर बरेच वीडियो पाहीले पन तुम्ही सुरुवाती पासुन शेवट पर्यत माहीती दिलीत...आढवी कांडी लावणे म्हणजे काय समजल नाही..रोप लागण करते वेळी च्या वीडियो ची वाट आवर्जून पहात आहे...अशीच माहीती मिळावी धन्यवाद
Very nice video 🙏🙏
छान माहीती
Thanks
आभारी आहे सर छान माहिती दिली
धन्यवादव्हिडिओ इतरांनाही शेअर करा
Khup chan dhannyawad
पाचट टाकया नंतर किती दिवसांनी पाचट काढुन घ्यावे
Sar bed panyni bhuna ghena aheka
Vafyatt kiti rope bstat vafayaci labi Rudi sanga
छान माहिती दिलीत एकरी किती डोळेव किती खड्डे लागतील किंवा किती टन ऊस लागेल
Cover takla ki pudhchi 7 8 divas pani nhi takayche ??? Ek pani deyche fakt set kartana ??? Is it correct
Ho
कव्हर उघडून घेतले की पाणी टाकायचे
सर ऊस बियाणे बीज प्रकिया केल्यावर किती वेळ सूकवा वे
एक टन ऊसात अंदाजे किती रोपे होतील
कांड्या अंथरल्यानंतर किती दिवस पाणी घालायचे नाहि??
कांड्या टाकताना 1 वेळेस भरपूर द्या झाकून टाकापरत 8 दिवस नको
सर आणि एक विचारू का या बीज प्रकिया साठी कीटक नाशक औषधे याची किंमत काय आहे
500 रु असेल2 एकर चे रोप तयार होत
सर बियाणे बीज प्रकिया केल्यावर किती वेळ सुकवावे
कमीत कमी 10 तास जास्तीत जास्त 24 ताससावलीत ठेवा...
Next video lavakar paatvaa iam from Karnataka
विडिओ च्या शेवटी लिंक आहे...डिस्क्रिप्शन मधेही लिंक दिलेली आहेकिंवा यावर क्लिक करून पाहू शकताua-cam.com/video/w-ocrZMaVVE/v-deo.html
सर आम्ही आजच नर्सरी तयार केली पण वरुन काही टाकले नाही व खुप पाऊस आहे तर काही effect होईल का
नमस्ते सर, आपण रोपवाटिका तयार करण्यासाठी माती भिजवून घेतली का, वाळलेली घेतली?
ओली माती
विकतच्या बर्ड कटरनी कांडी बारीक होते कांडी बारीक असल्याने काही अडचण येते का कृपया मार्गदर्शन करावे विनंती
Pani niyojan sanga bhau
पानी कधी द्यायचे की नाही द्यायचे 6 दिवसापर्यंत
पाला टाकताना पाणी द्या ...6-7 दिवसांनी पाला काढताना परत पाणी द्या...गरजेनुसार पाणी देत राहा
Bio fungicide ,bi fertilizer ह्यामधी वापरले तर चालेल का? वापरायचे तर कोणते ?
बायो मध्ये बरीच औषध बोगस येतात...त्याला घटक नसतातफक्त वनस्पती अर्क म्हणून उल्लेख असतो चांगल्या दुकानात घ्या
साखर कारखाने देतात ते जमलं का
गरज नाही वापरू नकातेही काही त्याच्या स्वतः च्या लॅब मध्ये तयार करत नाहीत..तेही दुसऱ्याकडूनच घेतात..विनाकारण खर्च वाढवू नका...
या रोपवाटिकेला पाणी कसे द्यायचे ?
झाकताना पाणी मारा विडिओ मध्ये सांगितलं आहेचपुढील भागात गरजे नुसार पाणी द्या असे सुचवले आहे
Tissue culture बियाणे कोठे मिळाले
ऊस संशोधन केंद्र मध्ये
कोणत्या ओ मालक व कसे रोप
कसे मागवायचे
पाडेगाव
कसे मागवायचे पाडेगावमधून
पाणी कधी द्यायचं
सर, मला हे chemical Gaucho व folicur भेटत नाही
गाव कोणते तुमचे
पुणे कुजींरवाडि पुणे-सोलापुर रोड
मोठ्या मार्केट मध्ये पहा मिळेल
In hindi video
चुना नाही वापरला तर जर्मीनेशन होत नाही
होतो...चुन्याची गरज नाही
दादा पाणी यायचं की नाही
पुढच्या व्हिडीओ ची वाट पाहत आहे सर
त्या व्हिडिओ च्या समोरच आहे लगेच डीस्क्रिप्शन मध्ये पण लिंक आहे..न सापडल्यास ही पहा.ua-cam.com/video/w-ocrZMaVVE/v-deo.html
सर मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे नर्सरी तयार केली आहे पण पुढील मार्गदर्शनासाठी तुमचा नंबर हवा आहे
तुमचा नंबर द्या
9665850071
पत्ता
क्लोरो वापरला तर चालेल का
नाही
सर अतिशय सुंदर माहिती दिली , तुमचा फोन नंबर द्या
8605555382
Hi
सोपी व सुटसुटीत माहिती ,तयार झालेली रोपे किती दिवसापर्यंत शेतात लावू शकतो.
टाकल्या पासून 30 दिवसजास्त दिवस नको फुटवा होण्यास अडचण होते
झाका पाणी थंड असतेउगवन लेट होते
रोपवाटिका तायार केल्यानंतर 8 ते 25 दिवसाचे संपूर्ण नियोजन व रोप लागण संदर्भात माहिती👇
ua-cam.com/video/w-ocrZMaVVE/v-deo.html
अभिनंदन सोपी पद्धत आहे खर्चात बचत होईल उत्पन्न वाढेल खूप मस्त हार्दिक शुभेच्छा
Nice sir. Khup Chan mahiti dili
खुप छान माहिती सर मी यू ट्यूब वर बरेच वीडियो पाहीले पन तुम्ही सुरुवाती पासुन शेवट पर्यत माहीती दिलीत...आढवी कांडी लावणे म्हणजे काय समजल नाही..रोप लागण करते वेळी च्या वीडियो ची वाट आवर्जून पहात आहे...
अशीच माहीती मिळावी धन्यवाद
Very nice video 🙏🙏
छान माहीती
Thanks
आभारी आहे सर छान माहिती दिली
धन्यवाद
व्हिडिओ इतरांनाही शेअर करा
Khup chan dhannyawad
Thanks
पाचट टाकया नंतर किती दिवसांनी पाचट काढुन घ्यावे
Sar bed panyni bhuna ghena aheka
Vafyatt kiti rope bstat vafayaci labi Rudi sanga
छान माहिती दिलीत एकरी किती डोळेव किती खड्डे लागतील किंवा किती टन ऊस लागेल
Cover takla ki pudhchi 7 8 divas pani nhi takayche ??? Ek pani deyche fakt set kartana ??? Is it correct
Ho
कव्हर उघडून घेतले की पाणी टाकायचे
सर ऊस बियाणे बीज प्रकिया केल्यावर किती वेळ सूकवा वे
एक टन ऊसात अंदाजे किती रोपे होतील
कांड्या अंथरल्यानंतर किती दिवस पाणी घालायचे नाहि??
कांड्या टाकताना 1 वेळेस भरपूर द्या
झाकून टाका
परत 8 दिवस नको
सर आणि एक विचारू का
या बीज प्रकिया साठी कीटक नाशक औषधे याची किंमत काय आहे
500 रु असेल
2 एकर चे रोप तयार होत
सर बियाणे बीज प्रकिया केल्यावर किती वेळ सुकवावे
कमीत कमी 10 तास जास्तीत जास्त 24 तास
सावलीत ठेवा...
Next video lavakar paatvaa iam from Karnataka
विडिओ च्या शेवटी लिंक आहे...
डिस्क्रिप्शन मधेही लिंक दिलेली आहे
किंवा यावर क्लिक करून पाहू शकता
ua-cam.com/video/w-ocrZMaVVE/v-deo.html
सर आम्ही आजच नर्सरी तयार केली पण वरुन काही टाकले नाही व खुप पाऊस आहे तर काही effect होईल का
नमस्ते सर, आपण रोपवाटिका तयार करण्यासाठी माती भिजवून घेतली का, वाळलेली घेतली?
ओली माती
विकतच्या बर्ड कटरनी कांडी बारीक होते कांडी बारीक असल्याने काही अडचण येते का कृपया मार्गदर्शन करावे विनंती
Pani niyojan sanga bhau
पानी कधी द्यायचे की नाही द्यायचे 6 दिवसापर्यंत
पाला टाकताना पाणी द्या ...6-7 दिवसांनी पाला काढताना परत पाणी द्या...
गरजेनुसार पाणी देत राहा
Bio fungicide ,bi fertilizer ह्यामधी वापरले तर चालेल का? वापरायचे तर कोणते ?
बायो मध्ये बरीच औषध बोगस येतात...
त्याला घटक नसतात
फक्त वनस्पती अर्क म्हणून उल्लेख असतो
चांगल्या दुकानात घ्या
साखर कारखाने देतात ते जमलं का
गरज नाही वापरू नका
तेही काही त्याच्या स्वतः च्या लॅब मध्ये तयार करत नाहीत..
तेही दुसऱ्याकडूनच घेतात..
विनाकारण खर्च वाढवू नका...
या रोपवाटिकेला पाणी कसे द्यायचे ?
झाकताना पाणी मारा विडिओ मध्ये सांगितलं आहेच
पुढील भागात गरजे नुसार पाणी द्या असे सुचवले आहे
Tissue culture बियाणे कोठे मिळाले
ऊस संशोधन केंद्र मध्ये
कोणत्या ओ मालक व कसे रोप
कसे मागवायचे
पाडेगाव
कसे मागवायचे पाडेगावमधून
पाणी कधी द्यायचं
सर, मला हे chemical Gaucho व folicur भेटत नाही
गाव कोणते तुमचे
पुणे कुजींरवाडि पुणे-सोलापुर रोड
मोठ्या मार्केट मध्ये पहा मिळेल
In hindi video
चुना नाही वापरला तर जर्मीनेशन होत नाही
होतो...
चुन्याची गरज नाही
दादा पाणी यायचं की नाही
पुढच्या व्हिडीओ ची वाट पाहत आहे सर
त्या व्हिडिओ च्या समोरच आहे लगेच डीस्क्रिप्शन मध्ये पण लिंक आहे..
न सापडल्यास ही पहा.ua-cam.com/video/w-ocrZMaVVE/v-deo.html
सर मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे नर्सरी तयार केली आहे पण पुढील मार्गदर्शनासाठी तुमचा नंबर हवा आहे
तुमचा नंबर द्या
9665850071
पत्ता
क्लोरो वापरला तर चालेल का
नाही
सर अतिशय सुंदर माहिती दिली , तुमचा फोन नंबर द्या
8605555382
Hi
सोपी व सुटसुटीत माहिती ,तयार झालेली रोपे किती दिवसापर्यंत शेतात लावू शकतो.
टाकल्या पासून 30 दिवस
जास्त दिवस नको फुटवा होण्यास अडचण होते
सर आम्ही आजच नर्सरी तयार केली पण वरुन काही टाकले नाही व खुप पाऊस आहे तर काही effect होईल का
झाका पाणी थंड असते
उगवन लेट होते