एकचाक डावाचे प्रात्यक्षिक व तोड | Ekchak technique Demonstration | पै.हेमंत माझिरे
Вставка
- Опубліковано 2 жов 2024
- #kustimallavidya
#ekchaktechnique
#ekchak
#Traditional wrestling
#ancientmartialarts
#kustimallavidyamahasangh
#kustimallavidyaassociationofmaharashtra
#पैलवान
#कुस्ती
••••••••••••••••••••••••••
कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.🙏🏼🙏🏼
कुस्ती मल्लविद्या महासंघाचा हा अधिकृत व महाराष्ट्रातील पहिला युट्युब चॅनेल आहे 🎥📽️ जो 2011 पासून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राची सेवा करत आहे.महाराष्ट्रात होणारी कुस्ती मैदाने,महाराष्ट्रातील कुस्तीचा प्रचार प्रसार,मैदानाचे थेट प्रक्षेपण,दिगग्ज मल्लांच्या मुलाखती यासह महाराष्ट्राचे कुस्ती क्षेत्र वाढावे,बहरावे यासाठी अनेक कार्यक्रम उपक्रम आमच्या संस्थेद्वारे केले जातात.आपणही आमच्या ध्येयात सामील होऊ शकता.🎯
धन्यवाद
🤼♀️🤼♂️🤼♀️🤼♂️🤼♀️🤼♂️🤼♀️🤼♂️🤼♀️🤼♂️
Welcome to Kusti Mallavidya UA-cam Channel 🙏🏼🙏🏼.
This is the official and first UA-cam channel 🎥📽️ of Wrestling Federation of Maharashtra which has been serving the wrestling arena of Maharashtra since 2011. Many activities are done by our organization to expand the field. You can also join our goal. 🎯
Thank you.
••••••••••••••••••••••••••
📲 FACEBOOK : / kustimallavidya
📲 INSTAGRAM : / kusti.mallavidya
📲 Twitter : / kustimallavidya
📲 Whatsapp : 9511802074
📲 EMAIL: kustimallavidya@gmail.com
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
••••••••••••••••••••••••••
About Our Videos and Copyright Policies
कुस्ती मल्लविद्या चॅनेल चे विडिओ हे स्वतः कुस्ती मल्लविद्या संस्थेच्या व्हिडिओग्राफर ने शूट केलेले असतात.एखादे वेळी एखाद्या कुस्तीचा विडिओ हा पैलवान आम्हाला Upload करण्यासाठी त्याच्या परवानगी ने देत असतो.क्वचित वेळी एखादा विडिओ जर इतरांच्या चॅनेल वर अगोदर Uploadकेला गेला असेल व आमच्याकडून कॉपीराईट नियमांचे उल्लंघन झाल्याची आपली भावना असेल तर आम्हाला 9850902575 या क्रमांकावर कॉल अथवा व्हाट्सअप्प वर कळवावे आम्ही सदर विडिओ तात्काळ डिलीट करु.आमची इतर चॅनेल चे विडिओ कॉपीराईट करायची भूमिका नसून केवळ कुस्ती प्रचार व प्रसार करायचा असल्याने आपण ही बाब समजून घ्यावी अशी नम्र विनंती.
The videos from the Wrestling matches are shoot by the videographers of the kustimallavidya Institute itself. Some times a wrestler himself gives us permission to upload a video of a wrestling match. If anybody have any feelings about copyright plz call us on 9850902575 or WhatsApp. we will delete this video immediately.
••••••••••••••••••••••••••
"गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे,
आणीन आरतीला हे चंद्र,सूर्य,तारे"
🚩 "जय कुस्ती मल्लविद्या" 🚩
पै.गणेश मानुगडे
संस्थापक, महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ
बसुन एकचाक मारल्यानंतर तोड कशी करायची हे सांगा हे बसन्या आधी झाल ओ
Pratyek dawanche pratidav pn dakhawa oo sir
Tumala jadhav akhada islampur cha mahit ahe ka tal .walva dit.sangli
बांगडि डाव समजुन सांगा
थुप धान
Saglya davanci tod dawa barobarach sangat chala
Dada langot bandhayala shikav mhatal tar tu underwearch ghatali sahi
खूपच छान उपक्रम नवीन पैलवान मंडळीना खूप मदत होईल
एकच
Nice Ho
अत्यंत छान उपक्रम आहे माझिरे वस्ताद....असेच मार्गदर्शन करत जावा.. 🙏🙏
These videos are very nice they will help everyone make more and and good luck
Good Job Done hemanth sir..
Talim konti he
Nice
Very good technique and explaination hemant bhau jabardast
खूपच छान दादा🎉👏😊
Make more videos
तुम्हाला मनापासून आभार सर खुप छान
खूप छान मार्गदर्शन हेमंत सर
Chan tod sangitli sar thanks
डाव व डावाची तोड एक नंबर!
Bangdi davachi tod
खुप सुंदर माहिती सांगता सर
हपत्ते डाव
Very nice
NICE
Good information DADA. Thank you
Mast
First commet
धन्यवाद
खुप छान आहे
NICE
VERY VERY VERY VERY VERY VERY GOOD👍
आवाज थोडा वाढवा
hi bro
👌👌👌🙏🙏
Excellent ❤❤❤❤❤❤❤