SCTवैदीक आणि फक्त कृषी अमृत वापरलेल्या ड्रॅगन बागेंमधील फरक पहा ‼️ सफल ड्रॅगन शेतीचा मुलमंत्र शिका☝️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/06/07/08/09/10

КОМЕНТАРІ • 75

  • @user-wm1yc2ht5j
    @user-wm1yc2ht5j Місяць тому +1

    छान। आहे। सरांचमारग। दरशन्अति। सुंदर

  • @prafulakarte8670
    @prafulakarte8670 2 роки тому +2

    खूप सुंदर प्लॉट आहे ड्रॅगन फूड चा वाटत नाही अकरा महिने झाले असेल म्हणून👌👌

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 2 роки тому +2

    sct वैदिक पोषण दिल्यामुळे ड्रॅगन फ्रुट बागेला नवसंजीवनी आली आहे छान माहिती दिली सर

  • @amolkoshti186
    @amolkoshti186 2 роки тому +1

    खुप छान मार्गदर्शन केले आहे,ड्रॅगन शेतकऱ्यांनी अवश्य पहावा असा व्हिडीओ आहे.

  • @ranjitpawar8931
    @ranjitpawar8931 2 роки тому +1

    SCT वैदिक वापरल्यामुळे खूप छान प्लॉट आला आहे , खूप बहुमोल अशी माहिती दिलीत सर आपण 👍🙏

  • @narendradeshmukh2062
    @narendradeshmukh2062 2 роки тому

    सरांनी खूप छान असे मार्गदर्शन केले आहे आणि नऊ महिन्यांमध्ये ग्रोथ एकदम जबरदस्त आहे फळे भरपूर आहेत सुंदर असा प्लॉट सॉईल चार्जर टेक्नोलॉजी म्हणजे त्यांचा प्राण

  • @maheshshewale3531
    @maheshshewale3531 2 роки тому +1

    ड्रॅगन फ्रुट प्लॉट खूप छान आहे सरांनी ही माहिती चांगली दिली

  • @dhananjayrupanawar3229
    @dhananjayrupanawar3229 2 роки тому +3

    हे बरोबर आहे याचा मलाही चांगला अनुभव आला आहे कारण माझी बाग 100% S.C.T.वैदिक वर आहे एक वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर बागेला फळे लागली आहे झाडाचा विस्तार पण भरपूर झाला आहे दोन वर्षाची बाग असल्यासारखी वाटत आहे

    • @Pratik.Thakare
      @Pratik.Thakare 2 роки тому

      Tumcha no. dya bhau

    • @dragonfruit7070
      @dragonfruit7070 2 роки тому

      Tumcha mo no vb send kara

    • @ganeshbadekar9495
      @ganeshbadekar9495 2 роки тому

      Stc वापरल्या नंतर शेन खत द्यावे की नाही

    • @fco2245
      @fco2245 2 роки тому

      ​@@Pratik.Thakare सर व्हिडिओच्या शेवटी नंबर दिला आहे

  • @varshachavan5248
    @varshachavan5248 Рік тому

    ड्रॅगन विषयी खूप छान माहिती सांगितली आहेखूप छान मार्गदर्शन राम सरांचे मिळाले

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 2 роки тому

    खूप छान ड्रॅगन फ्रुट प्लॉट एससीटी वैदिक हे ड्रॅगन फ्रुट साठी जबरदस्त तंत्रज्ञान आहे हे सिद्ध होते एस सी टी वैदिक मुळे ग्रोथ चमक शायनिंग जबरदस्त येते सन बर्निंग येत नाही.
    11 महिन्यात जबरदस्त फुटवा आणि डेव्हलपमेंट

  • @sct7097
    @sct7097 2 роки тому

    जॉब करत असताना खूप छान प्रकारे शेती सांभाळताय.. ड्रॅगन पिकाला sct वैदिक तंत्रज्ञान अभ्यास करून अतिशय योग्य नियोजन केले आहे. 😊💪
    100 % पोषण देऊन खरोखर पीक पैलवान झाले आहे 💪.
    राम सरांचे ड्रॅगन शेतकऱ्यांना अतिशय सोपे व सुंदर मार्गदर्शन 😊💐💐🙏

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 2 роки тому

    खूप छान ग्रोथ आहे SCT वैदिक पोषण दिलेला प्लॉट चा रिझल्ट खुप छान आहे 👍🏻

  • @satyappa5931
    @satyappa5931 2 роки тому

    फक्त कृषि अमृत वापरल्यामुळे अद्भूत वाढ झाले अजुन वैदिक चे प्रोडक्ट वापरल असत तर अनंकीन वाढ चांगल झाले असत सर खुप छांन आहे सर

  • @pratikgulhane7168
    @pratikgulhane7168 2 роки тому

    ही हाय एस सी टी वैदिकची कमाल खरोखरच आपली टेक्नॉलॉजी ग्रेट आहे

  • @user-qu3lx7tg2w
    @user-qu3lx7tg2w 2 роки тому

    ड्ररॅगन फूट खूप छान प्लाट आहे 👌 आणि माहिती खूप छान दिली सरांनी 👍

  • @familyfarmer9
    @familyfarmer9 2 роки тому +1

    🟢केमिकल मध्ये फंगस येत असल्यामुळे sct कडे शेतकरी वळला.
    🟣 sct वैदिक प्लॉट मध्ये खरंच फरक दिसतोय.
    🟡पाणी नियोजन छान समजले

  • @gajendrabhoyar5245
    @gajendrabhoyar5245 2 роки тому

    🌺 SCT वैदिक 🌺 ची किमया भारी
    ड्रॅगन फळlला रंग आणि चव आली न्यारी.
    श्री राम सरांनी पाणी व्यवस्थापन आणि पोषणा बद्दल खुप महत्वपूर्ण माहिती दिली. 🙏 खुप सुंदर प्लॉट सर 🙏💐

  • @sachinkharat3667
    @sachinkharat3667 2 роки тому

    खूप छान बाग आहे फक्त SCT वैदिक👌👌💪💪

  • @dhirajbijwe9991
    @dhirajbijwe9991 2 роки тому +1

    खुप छान बाग आहे... 👌👌👌👌

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 2 роки тому +1

    SCTवैदिकच्या वापरामुळे नवजीवन व नव संजीवनीच म्हणावी लागेल अतिशय उत्तम क्वालिटी ड्रॅगन फ्रुट 😋😋😋😋

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 2 роки тому +1

    Ram Sir the great 👍 👌 👏 🙏
    I'm preparing my 2.4 hectares farm for pomegranate using SCT VEDIC Technology. 1 Acre cotton, 1 Acre turmeric and 4 Acres Soybean using SCT VEDIC Technology. I need proper guidance 🙏 and inspiration from the team.

  • @maharudralatake8440
    @maharudralatake8440 2 роки тому

    मस्त स्टॅन्ड व्हायला लागला प्लॉट नियोजन पण छान आहे वेळच्या वेळी पोषण दिले आहे

  • @sharadgodse8066
    @sharadgodse8066 2 роки тому

    खूप छान प्लॉट आहे खूप छान मार्गदर्शन

  • @anilraskar7265
    @anilraskar7265 2 роки тому

    नऊ महिन्यात खुप छान वाढ झाली आहे पिकाची , ड्रॅगन फुट असलेल्या शेतकर्यांनी या व्हिडीओ मधील राम सरांचे सांगितलेले मुद्दे नक्कीच लिहुन ठेवा .अमलात आणा .१००% फायदा होईल.🙏🙏

  • @sidheshwarghodake3089
    @sidheshwarghodake3089 2 роки тому +1

    खुप छान मार्गदर्शन केले सर 👍

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 2 роки тому

    खूप छान ड्रॅगन फ्रुट चा प्लॉट आहे. सुंदर वाड 11महिन्यात दिसून येते. हे केवळ SCT वैदिकचे योग्य वेळी योग्य पोषण दिल्यामुळेच होऊ शकते. जबरदस्त कलर आहे. 🙏🙏

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 2 роки тому

    SCT Vedic वापरा मुळे उन्हाळ्यात सुद्धा काळोखी व चमकदारपणा, खोडाची जाडी, गर, प्लॉटची समान वाढ हे सर्व एससीटी वैदिक पोषणाचा रिझल्ट पाहायला मिळतो.
    एससीटी वैदिक शाश्वत समृद्ध व आरोग्यदायी शेतीचे अभियान आहे.

  • @vishalthite2356
    @vishalthite2356 2 роки тому

    खूपच छान माहिती दिलीत सर बाग पण खूप छान आहे 👌👌

  • @vlogs7808
    @vlogs7808 2 роки тому

    या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी खूप छान अनुभव सांगितला अभ्यास करून शेती केली पाहिजे रिझल्ट पाहण्यासाठी थोड्या क्षेत्रावर वापरून बघितलं पाहिजे

  • @RohanKorekarSCTV
    @RohanKorekarSCTV 2 роки тому

    कृषि अमृत मुळे स्टोरेज खुप वाढते,फळे खुप लागतात.
    जबरदस्त SCT ड्रॅगन फ्रूट ‼️🌵🌵

  • @someshwardevkate6665
    @someshwardevkate6665 9 місяців тому +1

    खूपच छान राम सर😊😊😊😊

  • @prashantgangade7184
    @prashantgangade7184 2 роки тому

    Sct वैदिक मुळे ड्रॅगन फ्रुट चा प्लॉट खूप छान झाला आहे. फळाचा रंग , आकार , पानांचा आकार खुप निरोगी आहे

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 2 роки тому

    SCT वैदिक powerful result आहे . छान ड्रॅगन devlopment आहेः

  • @rajkumaraware993
    @rajkumaraware993 2 роки тому

    SCT वैदीकमुळे मुळ्यांची जबरद्त वाढ फुटवे ज्यादा शेजारी रासायनिक प्लॉट व वैदिक प्लॉट दोन्हीतला फरक बघा व्हिडिओ अवश्य पहा माहिती खूप सुंदर आहे

  • @anantaawhad1656
    @anantaawhad1656 2 роки тому

    छान माहिती दिली आहे सरांनी 👍

  • @akshaykumarmane4295
    @akshaykumarmane4295 2 роки тому +1

    👍👍👌

  • @pundlikdeshmukh3056
    @pundlikdeshmukh3056 2 роки тому

    फार छान पीक आहे सर 👌

  • @kirtishete4479
    @kirtishete4479 2 роки тому

    SCT वैदिक च्या पोषणामुळे अतिशय उत्तम क्वालिटीचे ड्रॅगन फ्रूट 🍑🌱🌱

  • @soilchargervaidikdrakshfil5273
    @soilchargervaidikdrakshfil5273 2 роки тому

    Super plot

  • @varuntuwar6402
    @varuntuwar6402 2 роки тому

    गुलाबाची लाली, साखरे ची गोडी,
    A1 Quality चे ड्रगन फ्रूट!

  • @prashantwagh7209
    @prashantwagh7209 Рік тому

    Great

  • @baliramsalunke2666
    @baliramsalunke2666 Рік тому

    👍👍

  • @dhananjaybondar908
    @dhananjaybondar908 2 роки тому

    एकच नंबर दादा

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 2 роки тому

    Ram ram sir thumi mhantat 100%organic Nahi tar KRUSHI amurt tayar karnyasathi 100%organic matar kothun aale?

  • @mahaveervhargar8726
    @mahaveervhargar8726 2 роки тому +1

    Kiti mahinyacha plot ahe sir 9 ka 11 🙏🏻🙏🏻

  • @someshwargunge9483
    @someshwargunge9483 Рік тому

    हाय

  • @radheshamwaghmare9589
    @radheshamwaghmare9589 Рік тому

    चोपण जमिनीवर ड्रॅगन फ्रुट हे पीक येईल का

  • @dreamchaser2436
    @dreamchaser2436 2 роки тому

    Atta parayant je krushi amrut best hote te pan ata kami darjache jale

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 2 роки тому

    खूप छान ड्रॅगन फ्रुट चा प्लॉट फुटवा चांगला कॅनॉपी चांगली हे सर्व SCT वैदिकचा चमत्कार

  • @prabhakarthakare6661
    @prabhakarthakare6661 4 місяці тому

    मी यावर्षी 200पोल लावणार आहे कृपया आपले प्रॉडक्ट बाबत माहिती द्या किंवा फोन वर कोठे मिळतील ते सांगा.

  • @amolwagh6522
    @amolwagh6522 2 роки тому

    Sct vedic 💪💪💯💯💯

  • @Bestwishes24129
    @Bestwishes24129 2 роки тому

    Sir besal dose kasa dyayacha ya baddal video taka🙏🙏🙏🙏

  • @mitalidore1892
    @mitalidore1892 2 роки тому

    फक्त कृषी अमृत वापरून मिळवा ड्रॅगन फ्रुट चे उत्कृष्ट रिझल्ट 🍑

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Рік тому

    एससीटी वैदिक वापरा आणि स्वतः रिझल्ट पहा

  • @rajuchopade6951
    @rajuchopade6951 2 роки тому

    Sct वैदिक च्या पोषणाने ड्रॅगन चा चागला विस्तार झाला आणि ड्रॅगन चे फळा त चागली गोडी आली

  • @ganeshbadekar9495
    @ganeshbadekar9495 2 роки тому

    Sir सॉईल technology वापरल्या नंतर शेन खात वापरावे की नाही

    • @pranayaldar2368
      @pranayaldar2368 2 роки тому +1

      नाही

    • @fco2245
      @fco2245 2 роки тому +1

      सर ते शेणखत जर व्यवस्थित कुजलेले असेल तर वापरू शकता व पण आजचे शेणखत कुजलेले तर नसतेच त्याशिवाय निकृष्ट व रोगट असते . त्याला उत्तम पर्याय म्हणजे मिल्क चार्जर वापरून मिळालेले शेण.

  • @biddujadhao6296
    @biddujadhao6296 7 місяців тому

    सर मला ग्रुप वर ऍड करा मला पण ड्रगन ची शेती करायची आहे, व रोपे पाहिजे

  • @gajananandge4205
    @gajananandge4205 2 роки тому

    Vdarbhavha विषय काढला पन् थोडे vistrut शंक nirsan करावे

    • @fco2245
      @fco2245 2 роки тому

      सर आपल्याला काय म्हणायचे आहे ? आपल्याला काही समस्या असेल तर पुढील नंबर वर संपर्क करा

    • @gajananandge4205
      @gajananandge4205 2 роки тому

      Vidarbhatil एका shetkryane mhatle होते किं sct vaprlyamule tynchi bag kharab झाली त्या बद्द्ल tyanchi fone recordig पन् आम्ही एकले मि vaprne सुरू केले आहे तरी त्या shetkryache nnkki काय chukle te sanga

  • @MarutiShendage-ep9ml
    @MarutiShendage-ep9ml 9 місяців тому

    रोपे मिळतील

  • @chandrakantmali8818
    @chandrakantmali8818 2 роки тому

    Dukan kute ahe Sir jalgaon la