खूप छान आहे सर्व माहिती. आमची परिक्रमा झाली असेच वाटले सर्व व्हिडिओ पाहून. खूप मेहनत घेऊन सर्व महत्वाचे टप्पे दिलेले आहेत. परिक्रमा करू इचछिणाऱ्यांसाठी पण हा व्हिडिओ फार उपयुक्त वाटला.
खूप छान धैर्यशील. आपल्या परिक्रमेला आता लवकरच एक वर्ष पूर्ण होईल. पण अजूनही असे वाटते की काल परवाच आपण जाऊन आलोय. त्यातही सर्व व्हिडिओ पाहून वारंवार आठवणी जाग्या होत आहेत. तू हे सर्व कष्ट घेतलेस म्हणून. अन्यथा कोण करतो एवढे? ज्यांना ज्यांना आम्ही या आठवणी दाखवल्या त्या सर्वांनी तुम्ही धन्य आहात, भाग्यवान आहात असेच म्हटले. पुढील कोणत्याही ट्रिप सोबत तू असावास असे वाटते❤
खूप छान आहे सर्व माहिती. आमची परिक्रमा झाली असेच वाटले सर्व व्हिडिओ पाहून. खूप मेहनत घेऊन सर्व महत्वाचे टप्पे दिलेले आहेत.
परिक्रमा करू इचछिणाऱ्यांसाठी पण हा व्हिडिओ फार उपयुक्त वाटला.
धन्यवाद, आपली कमेंट वाचून प्रोत्साहन मिळाले. आभारी आहोत 🙏
नर्मदे हर!
खूप छान धैर्यशील. आपल्या परिक्रमेला आता लवकरच एक वर्ष पूर्ण होईल. पण अजूनही असे वाटते की काल परवाच आपण जाऊन आलोय. त्यातही सर्व व्हिडिओ पाहून वारंवार आठवणी जाग्या होत आहेत. तू हे सर्व कष्ट घेतलेस म्हणून. अन्यथा कोण करतो एवढे? ज्यांना ज्यांना आम्ही या आठवणी दाखवल्या त्या सर्वांनी तुम्ही धन्य आहात, भाग्यवान आहात असेच म्हटले. पुढील कोणत्याही ट्रिप सोबत तू असावास असे वाटते❤
धन्यवाद 🙏 नर्मदे हर!