❤️ Kavita - End of True Love Full Video - Veeru Vajrawad & Pooja Chavan | Official Zhakkas Bahu.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @OfficialZhakkasBhau
    @OfficialZhakkasBhau  2 роки тому +84

    मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना Share करायला विसरू नका.
    डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RummyCircleZhakkasBahu

    • @mangeshgaware853
      @mangeshgaware853 2 роки тому +1

      Dada 🌎✌❤🥺

    • @dnyaneshwar7356
      @dnyaneshwar7356 2 роки тому +1

      खरच खूप छान ❤️❤️

    • @writer_sultan6554
      @writer_sultan6554 2 роки тому +1

      Chan story mi ek writer aahe tumhu dogana gheun kam krayala aawadel lavkarach bhetu..

    • @omkarbhalerao3435
      @omkarbhalerao3435 2 роки тому +1

      Ekdam zakkkas ahe bhau video

    • @mamtadisagaj8550
      @mamtadisagaj8550 2 роки тому +2

      Location kuthla aahe bhava khup chhan aahe ,ani story pan khup chhan aahe .

  • @dhananjayrajole.7003
    @dhananjayrajole.7003 2 роки тому +198

    तिचं प्रेम तुझी काळजी
    सहवासात तुमच्या दिसत होती,
    मोकळेपणात हरवून ती
    तुझ्या सोबत वावरत होती..
    तुझ्याबद्दल च प्रेम ती
    तिच्या कवितेतून सांगत होती,
    कविता नाही,
    ती तुलाच चारोळीत मांडत होती....
    अप्रतिम विरुदादा ❤️🙌🙌

  • @pacreations6998
    @pacreations6998 2 роки тому +4

    एक नंबर Story आहे विरु भावा मला खूप आवडली या story ला बघून अस वाटत की दिवस भर बघावं आयकावं तरी मन नाही भरणार जर UA-cam वर एकाला जास्त like करायचं ऑप्शन राहिला असता ना तर मी खूप like केल असत या Story ला असंच नवनविन व्हिडिओ आणि Story बनवा तुमच्या पुढच्या व्हिडिओ च वेट करतोय all the best

  • @giri13Offical
    @giri13Offical 2 роки тому +42

    सर,काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहेत,खूप दिवसांनी काहीतरी मनातले मनांत आहेत त्यांची जाणीव करून दिली...धन्यवाद सर💐💐💐
    असे व्हिडिओ बनत रहो आणि ओ हा भाग खूपच भारी आणि सुंदर असा होता.सर्व टीमचे मनपुर्वक अभिनंदन...

  • @rushichavan2055
    @rushichavan2055 2 роки тому

    Bhava kharch khup bhari story aahe
    आयुष्यात फक्त आठवणीच राहता

  • @swaroopamane2432
    @swaroopamane2432 2 роки тому +3

    खूप सुंदर स्टोरी आहे मनाला भिडणारी. अप्रतिम कविता. प्रत्येक कवितेमध्ये प्रेम व्यक्त केलंय. सतत मनात असणारी हुरहूर तरीही ती न दाखवता मनमोकळे पणाने वावरणारे तुम्ही दोघं. अप्रतिम अभनय केला आहे दोघांनी. दोघांचे कौतुक करताना शब्द अपुरे पडतील. अशाच छान छान फिल्म बनवत रहा. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..

  • @IconicRugved
    @IconicRugved 2 роки тому

    खुपच छान.. आयुष्यात एकदा तरी प्रेम करून पहावं.. जसं तुम्ही एका शाॅर्ट फिल्म मधे साकारलं तसंच काहीतरी आमच्याही आयुष्यात घडलं आणि ते आम्ही स्वप्न साकारलं.. सर्व लिखानाला .. त्या लिखानाला योग्य न्याय देणार्यांचे ..व संपुर्ण फिल्मला साकारणार्यांचे खुप खुप अभिनंदन.. Best of Luck .. for your this new journey.

  • @prathmeshwattamwar3842
    @prathmeshwattamwar3842 2 роки тому +116

    खुप छान story वाटली, आवडली..❤️ अशीच अजून नवीन story बनवा आम्ही आवर्जून बघू..!! Nice poetry Suyash and Team..👍😊💖

  • @karankundkar9740
    @karankundkar9740 2 роки тому +2

    मस्तच आहे की ❤️🔥

  • @pavanfagare
    @pavanfagare 2 роки тому +3

    कविता आणि भुदरगड तालुक्यातील गाव, मस्त वाटलं. कविता खूप छान आहेत. अश्याच व्हिडिओ बनवत राहा मित्रा.

  • @nikshetkhobragade8457
    @nikshetkhobragade8457 2 роки тому

    खूप सुंदर व्हिडिओ बनवला विरू दादा सुरुवातील मला अस वाटल की काय आहे ह्या व्हिडिओ मधे पण शेवट बघतांना ते कविता ऐकतांनी माझ्या पण डोळ्यात अश्रू आले प्रेम कथा काल्पनिक का असे ना परंतु ह्या कथेत प्रेमा बद्दल खूप काही दळलेला आहे. खूपच छान.....🤞🙃😍

  • @poojakorane5040
    @poojakorane5040 2 роки тому +3

    Kharch khup Chan aahe kavita😍😍😍

  • @Studio9wardha
    @Studio9wardha 2 роки тому

    मित्रा खरच खूप छान व्हिडिओ आहे .
    असे कॅटेट लिहिणारे आमच्या कडे नाही नाहीतर परत कॅमेरा हाती घ्यावासा वाटतो. खूप छान

  • @saiphotography35
    @saiphotography35 2 роки тому +7

    खरं प्रेम ते असतं
    ज्यामध्ये तुमच्या सुखापेक्षा
    समोरच्या व्यक्तिच्या सुखाचा
    जास्त विचार असतो

  • @akashkilledar9608
    @akashkilledar9608 2 роки тому

    भावा खरच 1 नंबर स्टोरी आहे. खूप मनापासून बघितली. तुझ्या जागी मला माझं प्रेम दिसत होतं आणि पूजा ताई च्या जागी माझी शरू. पण शेवट बघताना खूप वाईट वाटलं. तरीपण छान झालय. असेच नवीन नवीन स्टोरी घेऊन ये. 🙏😘🤞

  • @poojajagtap8584
    @poojajagtap8584 2 роки тому +7

    खरंच अप्रतिम कथा होती.💖 आयुष्यातील प्रेमाच्या प्रवास सुरू झाला की मग खूप सुंदर वाटतं पण तो प्रवास जर शेवट पर्यंत साथ देणारा असावा.पण काही वेळेस तसं होत नाही?..तुमची कथा बघुन मला माझ्या प्रेमाची आठवण झाली.❤️ खूप सुंदर कथा होती तुमची खरंच विरु&पुजा हा video बघुन डोळ्यात पाणी आले 😥😥🥺😥😔😔

  • @sangram1213
    @sangram1213 2 роки тому

    कथा अप्रतिम आहे त्याची तुलनाच होऊ शकत नाही परंतु खरं प्रेम काय हेच यांतून स्पष्ठ होत खरं प्रेम काय असत हेच यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे..खोट्या प्रेमाच नाटक करणाऱ्यांसाठी या कवितेतून चपराक नक्की बसते...

  • @mh09cyclerider87
    @mh09cyclerider87 2 роки тому +7

    भावा काळजात हात घातलास रे
    खूप छान स्टोरी आहे
    लोकेशन छान निवडले आहेस त्यामुळे तुमचा अभिनय आणखी उजळून उठतो
    एकाच सांगतो झणझणीत झालय सगळं
    आवडलं आपल्याला

  • @harshadarya26
    @harshadarya26 2 роки тому

    खूपच सुंदर अभिनय,
    Location शूटिंग आपल्या कोल्हापुरात म्हंटल्यावर विषयच नाही सगळंच लई भारी

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 роки тому +13

    खरच विरु आणि पुजा खर्या आयुष्यात दोघांनी एकत्र याव हि माझी ईच्छा आहे . दोघ एकमेकांना खरच समजुन घेतात आणि दोघांची केमेस्ट्री देखील खुप छान असते त्यामुळे दोघांनी खर्या आयुष्यात एकत्र येऊन पुढे खुप प्रगती करावी हिच इच्छा 🙏

  • @karanhatagale2087
    @karanhatagale2087 2 роки тому

    अप्रतिम खूप म्हणजे खूप छान कविता आहे
    सगळ्यांना खूप आवडेल

  • @mohini.4735
    @mohini.4735 2 роки тому +21

    खुप सोपं असतं कोणावर तरी प्रेम करण पण खूप अवघड असत ती व्यक्ती आपली होणारं नाही हे माहीत असूनही तिच्यावर प्रेम करण ❤️🫶🥺✨♥️ तसच रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं, स्वप्नांत त्याच्या सोबत जगणं प्रेम असत..... हातात हात धरून चलन prem नसत, तो नसताना त्याच असणं प्रेम असत ♥️
    Heart touching story 🫶❤️

  • @prashantpatil-pe5ek
    @prashantpatil-pe5ek 2 роки тому

    खूप छान story . तुमची जोडी viru & pooja खूप छान वाटते ,असेच नवीन videos करत रहा .

  • @tanujatumbade8584
    @tanujatumbade8584 2 роки тому +4

    ह्रदय स्पर्श करून टाकणारी story आहे. मस्त ❣❣......अत्यंत सुंदर कविता...आणि त्यानी त्याच्या मनात ल्या, मनात तिच्या वरती केलेली कविता.....अप्रतिम ❣❣❣

  • @pratikkamble2984
    @pratikkamble2984 2 роки тому

    खूपच छान स्टोरी आहे,तुमचा अभिनय अप्रतिम,कॅमेरा अंगेंल्स खूप छान पद्धतीने घेतले आहेत, location पण साजेसं आहे मस्त,sounds मस्त,सर्व काही एकदम झकास आहे,आणि सर्वात महत्वाच तुमचा अभिनय जेवढा हसवणारा तेवढाच भावुक करणारा,🥺असच छान स्टोरी आणत रहा,
    तू आणि तुझी team खूप पुढे जाऊदेत👐🤞

  • @suryakantbagwe6304
    @suryakantbagwe6304 2 роки тому +6

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी.!
    खूप अप्रतिम स्टोरी आहे काही जुन्या आठवणींना उजाळा दिलात ...
    खूप खूप धन्यवाद.. 🙏😊

  • @vileshghanekar8215
    @vileshghanekar8215 23 дні тому

    खुप सुंदर अप्रतिम आहे.तुझी ॲक्टिंग.खुप मस्त आहे पुढील वाटचाली साठी तुला खुप खुप शुभेच्छा दादा.

  • @vinodkorde795
    @vinodkorde795 2 роки тому +5

    अतिशय सुंदर कॉन्सेप्ट होती.. तुमची स्टोरी बघून मलापण एक कविता सुचली.. आणि मी ती पूर्ण केली...खूपच छान व्हिडीओ अप्रतिम 👌👌

  • @sachinakole7019
    @sachinakole7019 2 роки тому

    सगळ्यात भारी लव्हस्टोरी आहे ...खूप मस्त आहे ...अजुन नविन व्हिडिओ

  • @radha9436
    @radha9436 2 роки тому +3

    Location.... 😍❤ story, kavita kharch khup chan ahet.... Awesome 👍😍💖☺

  • @aniketkothawale8991
    @aniketkothawale8991 2 роки тому

    Superb story...locations...Ani shevti Kavitas👌👌

  • @saurabhpowar6984
    @saurabhpowar6984 2 роки тому +5

    Vishyy hard 🥳❤

  • @suraj_yt1
    @suraj_yt1 2 роки тому +2

    छान story आहे.veeru and pooja .

  • @vaidehib12
    @vaidehib12 2 роки тому +3

    फारच छान ❤️❤️
    डोळ्यात पाणी आले राव🥺
    👩‍❤️‍👨💌

  • @pravinbagal802
    @pravinbagal802 2 роки тому

    खरच खूप छान वाटली तुमची कविता . आणि आज ह्दयातील जुन्या आठवनींना उजाळा मीळाला

  • @priyankaaparadh1113
    @priyankaaparadh1113 2 роки тому +7

    स्टोरी खरंच खुप छान आहे मनाला लागणारी
    एक क्षणाला डोळ्यात पाणी आणणारी खुप शुभेच्छा पुढच्या स्टोरीसाठी

  • @sandhyathakre6389
    @sandhyathakre6389 2 роки тому

    Khub Chan Ani true love ahe.... Ash Prem te khar asht... I like it

  • @rahulbanchare5926
    @rahulbanchare5926 2 роки тому +5

    काळजात अगदी आनंद देणारी कविता ❤️❤️

  • @manojbhadve9999
    @manojbhadve9999 2 роки тому

    लोकेशन फारच भारी निवडलेला आहे निसर्गाच्या सानिध्यात असं वाटतंय गावाची आठवण करतात खूपच छान आहे सर तुमची कविता असं वाटतं बघतच राहावं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एका गावाचे झाले आहे भारी सुट कुठे केला आहे सर तुम्ही

    • @harshadarya26
      @harshadarya26 2 роки тому

      भुदरगड कोल्हापूर

  • @aishwaryapawar648
    @aishwaryapawar648 2 роки тому +6

    एकदम भारी..मनाला भिडणारी होती कविता...end भारी होता😍🥲😥 पुढच्या प्रोजेक्टची वाट पाहतोय.

    • @somsatpute247
      @somsatpute247 2 роки тому

      Very nice bro
      I like you
      Thanks to remind to my memory

  • @yogeshbokare7067
    @yogeshbokare7067 Рік тому

    खूप छान आहे स्टोरी मस्त वाटली ......आणखी बघायला आवडेल ..अशीच नवीन नवीन स्टोरी आमच्या परेंत पाठवा.

  • @sonalhiremath5825
    @sonalhiremath5825 2 роки тому

    Mast mast mast very emotional love stori..pratyekacha ayushyat asa yek true love asav ..♥️♥️💟💟

  • @shivajishinde7726
    @shivajishinde7726 2 роки тому +16

    काळजात अगदी आनंद देणारी कविता आहे 💞

  • @ranikhedkar3295
    @ranikhedkar3295 2 роки тому

    Story kharch khup mast vatli ae khupch bhari vatey ti😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @aniketstatusworld......8875
    @aniketstatusworld......8875 2 роки тому +7

    अभिनंदन विरुदादा ,.....
    खुपचं छान ही Story (कविता) आहे,... Story लहान होती पण,यातील सुरुवात,.. आणि शेवट,... मस्त👌 आणि यातील जी शब्दा ची उलाढाल आहेना ती खूप छान आहे,..👍💯

  • @subhashhuwale5380
    @subhashhuwale5380 9 місяців тому

    वीरेंद्र भावा मस्तच की अजून काही बरेच बघायचं आहे 🎉🎉🎉 अभिनंदन

  • @dnyanuaragade1991
    @dnyanuaragade1991 2 роки тому +4

    अप्रतिम विरू दादा &पूजा ताई... खरच खूप अप्रतिम कथा आहे खरच खूप आवडली ...😘😘

  • @tanujatumbade8584
    @tanujatumbade8584 2 роки тому

    खुप छान लिहिलं आहेस.....अत्यंत सुंदर ❣❣❣❣🥰

  • @itsyoursilver
    @itsyoursilver 2 роки тому +29

    नका लावू कुणालाच जीव, दुनिया झाली खुप निर्जीव,
    भावनेशी खेळून लोक हृदय तोडतात,
    बर्बाद करुन शेवटी SORRY बोलतात.😌

  • @samchaure8896
    @samchaure8896 2 роки тому +1

    एक नंबर काही असो निदान आजच्या तरुण पिढीला नमविनार व्हिडिओ आहे।।।।

  • @rupalijadhav8848
    @rupalijadhav8848 2 роки тому +5

    खूप छान स्टोरी होती खरच डोळ्यात पाणी आले राव 🥰🙏

  • @cartoonlover8742
    @cartoonlover8742 11 місяців тому

    स्टोरी खूप छान वाटली. आवडली असेच छान व्हिडिओ बनवा. बेस्ट ऑफ लक

  • @adityajoshi3527
    @adityajoshi3527 2 роки тому +3

    खूप अप्रतिम स्टोरी आहे आणि लोकेशन तर लई भारी निवडलंय शेवट हा अगदी मनाला भिडणारा आहे टचकन डोळ्यात पाणी आणले राव ... आठवणींना उजाळा खूप खूप अभिनंदन टीमचे 💗✨🤝

  • @aniketjadhav8395
    @aniketjadhav8395 2 роки тому

    Kdkkkkk sanglikar ....
    Khup chan vatl ❤️😍
    Mast video ahe veeru da & pooja di 🤞🏻🤗❤️💯

  • @aniruddhanirmal3982
    @aniruddhanirmal3982 2 роки тому +6

    शब्द नाहीयेत 🥺
    आर्धी story रडत बघितली आहे 🥺💕

  • @GaneshJadhav-tt4se
    @GaneshJadhav-tt4se 2 роки тому

    Nice.... खूप छान स्टोरी आहे भावा👌👌👌👌

  • @sangramsutar5543
    @sangramsutar5543 2 роки тому +3

    😁अप्रतिम स्टोरी आणि छोट्या छोट्या कविता
    दोघांचा अभिनय सुध्दा खूप छान आहे ❤️
    अशाच अजुन नवीन नवीन स्टोरी बनवत रहा 👍🏻

  • @navnathbandgar634
    @navnathbandgar634 2 роки тому +1

    Kupch chan kel tumi dongani💯🤗

  • @rohitkailas9527
    @rohitkailas9527 Рік тому +1

    प्रेम म्हणजे काय ते व्हिडिओ समजलं ❤️‍🩹❤️‍🩹😔😔

  • @tejaswikarwande5030
    @tejaswikarwande5030 2 роки тому +18

    ही कविता फक्त कविता नाही तर त्या दोघांची ती कहानी आहे जी त्यांना माहित आहे कि तिचा शेवट असा आहे तरीही ते प्रेम करतात.

  • @jayashreekore5210
    @jayashreekore5210 2 роки тому

    खरंच खूप छान असतात तुमचे व्हिडीओ..... असेच नवीन नवीन व्हिडीओ बनवा

  • @pranavkamblevlogs3518
    @pranavkamblevlogs3518 2 роки тому +6

    Heart'touching love story ❤️✨

  • @sagarkamble4789
    @sagarkamble4789 2 роки тому

    Mast vatli kavita viru .... special ti aajich stroy ....
    Love u bro

  • @roylepratyaofficial6085
    @roylepratyaofficial6085 2 роки тому +4

    It is a Natural romantic story & feelings, expressions are very Nice 👍 Good Story...

  • @Tredingviralvedios
    @Tredingviralvedios Рік тому

    ग्रेट लव स्टोरी.. छान ऐक्टिंग.. खूप सुंदर ✨ 💥 💫

  • @agriculturalking9463
    @agriculturalking9463 2 роки тому +4

    सर कविता मनाला लाऊन रडवून गेली ओ !
    " प्रेम म्हणजे "
    समजली तर भावना, पाहिले तर नाते.... म्हंटले तर शब्द वाटली तर मैत्री..... घेतली तर काळजी, तुटले तर नशीब...... पण मिळाले तर स्वर्ग..!🥰❤️💫😍

  • @savitawankhede7064
    @savitawankhede7064 2 роки тому

    Khup mast video ahe dada kavita hi story khup mst watli aani radyla pn aale hi story bghun love you veeru dada ❤️

  • @mayurkadam507
    @mayurkadam507 2 роки тому +15

    खर प्रेम कोणाला भेटत नाही हे अगदी खरं झालय ..
    पण खर प्रेम मनात इतकं घट्ट झालय ..
    की ते विसरून जान ही अशक्य झालय ..😥

  • @Jaydeep_MH10
    @Jaydeep_MH10 2 роки тому

    अजून काही नवीन बनविता येईल हे सुद्धा बघा... ही स्टोरी तर खूपच छान आहे... काय विषयच नाही😘😘🥰🥰 We Love you From 32 शिराळा

  • @AnuragNatkar123
    @AnuragNatkar123 2 роки тому +5

    Poets create beautiful poems 😍

  • @bhargavgosavi
    @bhargavgosavi 2 роки тому

    खुप छान आणि जबरदस्त वाटली फिल्म....

  • @manojjagtap341
    @manojjagtap341 2 роки тому +5

    True story 🥺 thank you❤

  • @graphicdesignbeginnerstude8297
    @graphicdesignbeginnerstude8297 2 роки тому

    Khup chaan story बनवली आहे ...याचा secound part lavkar ghevuan ya ...pahnya sathi utshuk aahet

  • @satishlondhe1794
    @satishlondhe1794 2 роки тому +5

    ❤️🥰 आठवण येता कातरवेळी,
    नयनी दाठे पाणी😔
    😭 ओघळणाऱ्या अश्रू मधील
    ❤️ अधुरी प्रेम कहाणी💔
    खरच खूप छान आहे व्हिडिओ दादा 🥰🥰🥰🥰

  • @gaurisabale7889
    @gaurisabale7889 2 роки тому +1

    खुप छान video होता पन End छान व्हायला हवा होता 😔भाऊ मला तुझे सर्व video खुप खुप आवडतात असेच खुप खुप video बनव आणि तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप👍 शुभेच्छा

  • @prakashadak5925
    @prakashadak5925 2 роки тому +6

    Dear bro, you have lots of efforts in directions, dialogue and location is awesome.. Excellent work

  • @pankajpatil8146
    @pankajpatil8146 2 роки тому

    फार छान सादरीकरण व एक सुंदर गोष्ट मनाला लागली. तुमच्या दोघांची एक्टिंग सुद्धा फार सुंदर असंच अप्रतिम काम करत रहा

  • @arpitashivtarkar
    @arpitashivtarkar 2 роки тому +4

    Even its a kalpanik story but in real life memories stay but people dont ! Absolute true those wording melts my heart ! I literally cried 🥺💕 !

  • @Piyu_lovee499
    @Piyu_lovee499 2 роки тому +1

    Love IT 😍🥰 kupp Chan♥️🌍💫 Ending 🥺💖🌍💫👀

  • @nileshingle835
    @nileshingle835 2 роки тому +9

    End मनाला भिडणारा आहे...☺️खरच आजची Short films खूप आवडली, लवकरच नवीन प्रोजेक्ट घेऊन या...!☺️👍

  • @karanhatagale2087
    @karanhatagale2087 2 роки тому

    पुडच्या कवितेची सर्व पब्लिक वाट पाहतेय नक्की पुडची कविता बनवा
    खूप भारी बनवली आहे
    पुडच्या कविते सठी good luck 🤞

  • @ireshswami5318
    @ireshswami5318 2 роки тому +4

    First view ❤️

  • @sanjuday9414
    @sanjuday9414 Рік тому

    वीरू भावा खरंच खूपच छान स्टोरी काढले तूह्या स्टोरी मुळे मी तिला पुन्हा बोलू शकलो❤❤❤❤

  • @harshadanikam3069
    @harshadanikam3069 2 роки тому +3

    Amazing story ❣️

  • @g.d.official891
    @g.d.official891 2 роки тому

    खुफ छान, मनाला भिडणारी ही स्टोरी बघून मन भाराऊन गेल. 🙏🙏

  • @Swarajcreationyt
    @Swarajcreationyt 2 роки тому +4

    Superb Story nd Editing...🔥❤
    Exited For Next Story...💯
    Keep It Up Veeru Dada nd Team...🙋

  • @rupalibirajdar1950
    @rupalibirajdar1950 2 роки тому +1

    Heart teaching love story ❤❤mla khup khup khup aavdli. Dolyat pani aal rav, ethe pratekala aaplya life mdhe Prem bhet nast. Story cha shevt kaljala Bhidnara hota. Asech aankhi story bnvt rha. ❤❤❤❤❤

  • @ranabapradhan3526
    @ranabapradhan3526 2 роки тому

    Khupch chaan story 🥰🥰 ani tumcha doogachi Jodi pn mast ahe kharch mala tr story khupch aavdli

  • @ravindrakate9230
    @ravindrakate9230 2 роки тому

    खूप छान होती स्टोरी तुमची जोडी अप्रतिम आहे असच अजून छान छान व्हिडिओ काढा आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो आणि जमलच तर ए खादा मूव्ही पण काढा आम्हाला खूप आवडेल
    थॅन्क्स कविता टीम

  • @shambhurajenimbalkar3119
    @shambhurajenimbalkar3119 2 роки тому

    Khup moti. Relief milali bhauu. ...tq

  • @bhagyaswami8398
    @bhagyaswami8398 2 роки тому

    Really khup sunder story...👌👌

  • @vishaltagade5709
    @vishaltagade5709 2 роки тому +1

    किती सुंदर आहे...👌👌👌👌😘😘😘प्रेम खरं आणि पवित्र असलं तर पूर्ण होत...

  • @shivabhutekar0203
    @shivabhutekar0203 2 роки тому

    भावा तुझे सगळे व्हिडिओ बघतो ... खुप छान

  • @harshadkulkarni8956
    @harshadkulkarni8956 2 роки тому

    Story अप्रतिम आहे, please part 2 काढा, pn त्यात तुम्ही एकत्र याल ही इच्छा आहे

  • @riyaediting8406
    @riyaediting8406 2 роки тому +1

    EK NO AHE VIDEO

  • @sonali9362
    @sonali9362 2 роки тому

    Khup chan A story.... Mala khup awdli 😘

  • @amoldesai6279
    @amoldesai6279 2 роки тому

    खुप छान वीरू मस्तच खुप मस्त एकदम हृदयस्पर्शी....👌

  • @shreeproduction430
    @shreeproduction430 8 місяців тому

    खूप मस्त कथा तयार केली आहेस वीरू...
    मस्त आहे.. आवडली आपल्याला....
    दिग्दर्शन अजून भारावून घेतलं.

  • @ni3_
    @ni3_ 2 роки тому

    तुमच्या जोडीकडून प्रत्येक वेळी
    नवीन नवीन वेगळेपणा पहायला मिळतो
    खुप छान विडियो बनवता तुम्ही दोघें
    तुमचा साधापणा आणि
    शब्द रचना खुप छान असते

  • @varshabhoir7768
    @varshabhoir7768 2 роки тому

    Kharch khup chhhan story Hoti aani tyatli Kavita tr aankhi chhhan Hoti ❤️🥰