कुडाळ येथील माझ्या गावच्या घराची साफसफाई 🏡🧹 | Kokan Village Life Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • नमस्कार!
    मी संजीवनी बागवे तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे गावचा Vlog.
    व्हिडीओ शेवट पर्यंत नक्की बघा आणि मला नक्की कळवा व्हिडीओ तुम्हाला कशी वाटली.
    व्हिडीओ आवडली तर व्हिडीओ ला Like, share , comment आणि चॅनल ला Subscribe करा 😄.
    Thank you 🫶
    #youtube #youtubefamily #trending #travel #travelvlog #familyvlog #family #vlog #vlogging #kokan #kokanvlog #kokanlife #village #villagelife #youtube #trending

КОМЕНТАРІ • 19

  • @archanahamnamghar9583
    @archanahamnamghar9583 2 години тому

    खूप मस्त वाटतात ताई तुमचे गावचे व्हिडीओ तसे सगळेच चांगले असतात पण गावचे जास्त आवडतात मला

  • @AvinashSawant-x1j
    @AvinashSawant-x1j Годину тому

    फारच कष्ट घेता संजीवनी ताई, मानलं तुम्हाला 🌹🙏🌹

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 Годину тому

    नमस्कार खुपच जिद्दी, हौशी, आवड, मला हेवा वाटतो, अशीच शक्ती देवो, हि श्री सिद्धिविनायकास प्रार्थना, मनापासून🙏👌👍 आशिर्वाद

  • @LifeStyledbyMansi
    @LifeStyledbyMansi Годину тому

    Masta video mummy 😍🫶🏻

  • @Nehakulkarni61
    @Nehakulkarni61 7 годин тому

    Mast,आल्यापासून बऱ्याच दिवसांनी हा vlog baghyla मिळाला.

  • @DeepaliKoyande
    @DeepaliKoyande 11 годин тому

    Kiti safsai karavi lagte tai khoopch sunder video

  • @manishaghadge419
    @manishaghadge419 8 годин тому

    खूप सुंदर विडिओ

  • @EKNitinMagar
    @EKNitinMagar 6 годин тому

    ताई खूपच छान विडियो झाला 👌👌

  • @LifeStyledbyMansi
    @LifeStyledbyMansi Годину тому

    Gaavchi athavan aali khup video baghun🥺🥺 Yeyla lagnar gaavi

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 12 годин тому +1

    खूप छान ताई येवढ थकून येऊन साफसफाई करून जेवण बर केलात आमच्या कडे चूलत सासू सासरे असतात म्हणून बर आहे पण आमच घर आम्ही एकत्र आठ भावानी मिळून घर बाधलय यंदाच प्रत्येकास एक एक रूम म्हणून बर पडत
    छान झाला ब्लॉग 👌 ❤❤❤❤

    • @sanjivanibagwe0610
      @sanjivanibagwe0610  10 годин тому +1

      Ho thakayla hote aani ho tumchya ghari sasu sasre aahet change asech ekatra raha aani thanks❤🌹🙏

  • @sangeetakadam7508
    @sangeetakadam7508 12 годин тому

  • @DeepaliKoyande
    @DeepaliKoyande 11 годин тому

    Konta gav tumcha