भाजपची रणनिती अभ्यासली नसेल तर त्यांना रोखणं अशक्य -भाऊ तोरसेकर | lakshyavedh | AbaMalkar | Bhau

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 156

  • @vaibhavkolte6670
    @vaibhavkolte6670 7 місяців тому +10

    भाऊंना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा 🎉❤

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 7 місяців тому +3

    जय हो विजयी हो जय हो विजयी हो जय हो विजयी हो

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 7 місяців тому +4

    आदरणीय श्री भाऊ तोरसेकर यांना सविनय नमस्कार ❤❤ भारतीय राजकारणातील सर्व घटना तंतोतंत सांगणारे एक गुरुकुल... श्री भाऊ तोरसेकर..जय श्रीराम 🌹🌹

  • @RajKumar-eu4ey
    @RajKumar-eu4ey 7 місяців тому +9

    भाऊ चरण स्पर्श🙏

  • @yogeshkulthe8445
    @yogeshkulthe8445 7 місяців тому +24

    भाऊ आपला अभ्यास व विश्लेषण अप्रतिम असते व सोप्या भाषेत, पण एक आपल्या बाबत तक्रार आहे आमची ... आपण असे विरोधकांना जागृत करू नका ... त्यांना त्यांच्याही बुद्धीने काही करुद्या की...

    • @hariomtest4058
      @hariomtest4058 7 місяців тому +7

      विरोधक मध्ये एक तरी शहाणा आहे का सगळेच निर्बुद्ध एक संजय अती शहाणा तोच घात करील आघाडीचा

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 7 місяців тому +3

      अगदी बरोबर आहे

  • @rameshdhokate5082
    @rameshdhokate5082 7 місяців тому +31

    भाऊ तोरसेकर यांचे विश्लेषण एकच नंबर

  • @anandkshirasagar4777
    @anandkshirasagar4777 7 місяців тому +13

    राष्ट्र सर्वोपरी

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 7 місяців тому +5

    भाऊ मस्त❤

  • @subhashbelan4580
    @subhashbelan4580 7 місяців тому +3

    खुपच सुंदर मार्गदर्शन केले श्री भाऊंनी🙏🙏

  • @apadevshelke5487
    @apadevshelke5487 7 місяців тому +74

    भाऊसारखा राजकीय विश्लेषक दुसरा होणे नाही भाऊ आपणास नमन

  • @jyotijoshi6702
    @jyotijoshi6702 7 місяців тому +3

    खूप सुंदर विश्लेषण.भाऊ तुम्ही असेच सांगत रहा ऐकावसं वाटतं.❤

  • @dattasurve1119
    @dattasurve1119 7 місяців тому +26

    भाऊ म्हणजे राजकीय विश्लेषणाची सत्त्य बाजू..
    केव्हढा गाढा अभ्यास.... उन

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 2 місяці тому

    जयगुरूदेव नमस्कार डॉक्टरशरणागत भावपूर्ण वंदन

  • @manikpawar1121
    @manikpawar1121 6 місяців тому +3

    श्री आदरणीय भाऊ तोरसेकर यांच बोलन ऐकत राहव वाटल

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia 7 місяців тому +8

    तर्क शुद्ध विश्लेषण केले आहे.भाऊ..धनयवाद

    • @dilipmulye2654
      @dilipmulye2654 7 місяців тому +3

      अचुक विश्लेषण

  • @rajivathavale3584
    @rajivathavale3584 7 місяців тому +5

    भाऊ फारच छान विश्लेषण .

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 7 місяців тому +11

    भाऊ दी ग्रेट. त्यांचे हे व्हिडीओ भाजप इतके जर कॉंग्रेसच्या लोकांनी ऐकले तर निदान२०२९ साली थोड्या तरी जागा निवडून आणू शकतील.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 7 місяців тому +1

    धन्यवाद भाऊ तोरसेकर अभ्यास पुर्ण विश्लेषण शत शत नमन प्रणाम तुम्हाला

  • @mohanshinde8724
    @mohanshinde8724 7 місяців тому +2

    Good speech

  • @shashikantpbabhulgao
    @shashikantpbabhulgao 7 місяців тому +22

    काय भन्नाट logic करतात राव भाऊ, simply great. 😅😂

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 7 місяців тому +4

    Excellent Anyalisis Bhau 🚩🙏

  • @sandeepindalkar27
    @sandeepindalkar27 6 місяців тому

    भाऊंच्या सगळ्याच मुद्यांना महत्त्व आहे! पण जास्त वेळ घेणारे व्हिडियो पाहणारे लोकं खूप कमी आहेत. का नाही आपण त्याचे शॉर्ट व्हिडियो मुद्द्यावर बनवू, जेणेकरून प्रतेक मुद्दे सर्वसामान्य व्यक्ती प्रयत्न पोहचेल

  • @bhagwanlad7027
    @bhagwanlad7027 6 місяців тому

    तोरसे साहेब छान छान वर्णन करून समाजात चांगलीच गोष्ट जाणुन सांगाला

  • @vinayakdeshpande5001
    @vinayakdeshpande5001 7 місяців тому +20

    शांभ्टक्के बरोबर आहे तोरसकर साहेब मला तू मचे व्याख्यान आवडते

    • @pradyumnabarve3651
      @pradyumnabarve3651 7 місяців тому

      तुमचा प्रत्येक भाग अभ्यासण्या सारखा असतो, पण राज ठाकरे बद्दल तुमचे अंदाज जरा चुकीचे ठरतील कारण तो लहरी मोहम्मद असल्या सारखं वागतो, आणि संघटन शक्ती कमी आहे.

  • @sunilkulkarni793
    @sunilkulkarni793 7 місяців тому +3

    Bhausaheb you are the real number one analyst in Bharat.

  • @vishwasjoshi4731
    @vishwasjoshi4731 7 місяців тому +3

    Great logical study bhau sir

  • @sharadpathak820
    @sharadpathak820 7 місяців тому

    खरे विद्वत्तपूर्ण विश्लेषण,विश्वसनीय

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 7 місяців тому +6

    Super duper explanation 👌 👍

  • @jspm8480
    @jspm8480 7 місяців тому +14

    भाजपला आता रोखने शक्य नाही, जय जय श्रीराम, जय हिंदुराष्ट्र..😊😊

  • @manhardatta4721
    @manhardatta4721 7 місяців тому +2

    Terrific Explanation, Zabardast Examples ❤😂

  • @vw4531
    @vw4531 6 місяців тому +2

    भाऊ म्हणजे आजच्या युगातील चाणक्य आहे

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 7 місяців тому +8

    भाऊना मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • @PramodDalvi-m6f
    @PramodDalvi-m6f 7 місяців тому

    Superb Vishleshan by Bhau Torsekar as always

  • @vaibhavkylkarni465
    @vaibhavkylkarni465 7 місяців тому +1

    काय अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे

  • @amitaghonge
    @amitaghonge 7 місяців тому +1

    अतिशय सुंदर, मुद्देसूद विश्लेषण.भाऊंचे व्हिडिओ पहाणे म्हणजे वैचारिक मेजवानी.खूप छान.आबा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.भाऊंना बीजेपी चा चमचा म्हणणाऱ्यांनी भाऊंचे भाजपा ला झोडणारे तत्कालीन लेख वाचलेले दिसत नाहीत.वास्तविक इतकं निरपेक्ष आणि निःपक्षपाती विश्लेषण मी तरी अजून कोणाचं पाहिलं नाही.

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 7 місяців тому +1

    Very Very good explain it sir, I like it sir, torsekarji are you great it.

  • @sagarjagtap4982
    @sagarjagtap4982 6 місяців тому

    अभ्यास सुंदर आहे. पंतप्रधान यांनी देखील पत्रकार परिषद घेतली पाहिजे आणि महाराष्ट्रातील राजकारण यावर भाष्य केलं पाहिजे

  • @hetox3930
    @hetox3930 7 місяців тому

    Bhau khup chan observation and this time variation in topics.... excellent

  • @JyotiDeshmukh55
    @JyotiDeshmukh55 7 місяців тому +30

    बस हेच कारण नाही भाऊ.. कर्तृत्व ही मोदींच्या सारख कुणा ही कडे नव्हते...ना अडवाणी, राजनाथ सिंह,ना गडकरी कुणाची ही योग्यता मोदींच्या सारखी नसते.. मोदी करप्शन करत नाही आणि त्यांच्या अखत्यारीत होऊ ही देत नाहीत शिवाय पुढाकार घेऊन देशातील सगळे विकास कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजे अशी आखणी करतात पार पाडतात. मोदींना गरीब,पतीत लोकांची खरोखरच मनापासून काळजी आहे ते त्यांच्या प्रत्येक घेण्यात आलेल्या निर्णयातून दिसते जे आपल्याला दिसते ते ज्यांना ज्यांना जाणवत असणार शंभर टक्के...असे सगळे आडाखे जमुन आलेले आहेत म्हणून मोदी यशस्वी झाले आहेत.... मुख्य म्हणजे मोदी हे एक चांगले, संवेदनशील, समाजभान असलेले व्यक्ती आहेत...देशा बद्दल नितांत प्रेम आणि आदर... परंपरा, सभ्यता, मर्यादा ह्या सगळ्यांचे कसोशीने पालन करणे हे सगळे मोदींच्या यशाचे कारण आहे....

    • @abhaymarathe6661
      @abhaymarathe6661 7 місяців тому +1

      गडकरीं बाबतची तुमची प्रतिक्रिया चुकीची

    • @JyotiDeshmukh55
      @JyotiDeshmukh55 7 місяців тому

      @@abhaymarathe6661 मला नाही वाटत...

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 7 місяців тому +2

      गडकरी बाबतीत प्रतिक्रिया बरोबरच आहे.
      ते पंतप्रधान चे व्यक्तिमत्त्व नाही

    • @sksmart202
      @sksmart202 7 місяців тому

      ते भ्रष्टाचार करत नाहीत, भ्रष्टाचार करणाऱ्यांना डायरेक्ट bjp त घेतात...😂

    • @JyotiDeshmukh55
      @JyotiDeshmukh55 7 місяців тому

      @@sksmart202 भ्रष्टाचार करणे स्वार्था साठी आपल्याला सुखसोयी पिढ्यानपिढ्या मिळत राहाव्यात विशेष काही न करता.... गडगंज संपत्ती जमा करावी जनतेच्या हक्काची, ज्या संपत्ती मुळे देशाचा विकास झाला असता. देशात समृद्धी आली असती 70 नाही तर निदान 45 ते 50 वर्षे आधीच.आधीची जी संपूर्ण पिढी होती ती अभाव, कमतरतेमुळे मागे पडली ते झाले नसते...पण तुमच्या सारख्या लोकांना स्वतः चे नुकसान ही दिसत नाही फक्त विरोधा साठी विरोध करायचा ह्यातच धन्यता मानत रहा... नेत्यांच्या पुढे पाठी फिरत रहा.. हेच तर भ्रष्टाचारी नेत्यांना पाहिजे असते.खऱ्या अर्थाने विकास, समृद्धी यायला नको नाही तर असे लोक कसे मिळतील जे स्वतः गरीबीत जगण्यात धन्यता मानतात पण आपापल्या नेत्यांच्या अनैतिक मार्गाने मिळवीलेल्या समृद्धी चे मालमत्तेचे गोडवे गातात आणि मोदी भ्रष्टाचारी नाहीत म्हटलं कुणी कि चवताळून उठतात

  • @GaneshMohanty1981
    @GaneshMohanty1981 7 місяців тому

    I SALUTE BHAU TORASKAR YOU ARE SUPERB

  • @prashantsawant3774
    @prashantsawant3774 7 місяців тому

    Jay Hind sir

  • @shakharamrikame2858
    @shakharamrikame2858 7 місяців тому

    किती अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे.

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 7 місяців тому

    Jai shree ram

  • @prakashjadhav1804
    @prakashjadhav1804 7 місяців тому +1

    सुंदर

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 7 місяців тому +1

    Bhau tu si GREAT ho.

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 7 місяців тому +13

    उद्धव ठाकरे टेम्भ घेऊन फिरत आहे. टेम्भ महाराष्ट्र त चालत नाही

  • @Madhusudhn1972
    @Madhusudhn1972 6 місяців тому

    भाऊ 🙏

  • @abhaymarathe6661
    @abhaymarathe6661 7 місяців тому +6

    इंडिया महागठबंधन मुक्त भारत जरुरी हैं

  • @rupeshshinde3957
    @rupeshshinde3957 6 місяців тому

    भाऊ बोलणं राजरकारण सोडा, माणसाने कसं जगवा हे शिकवतात ❤

  • @pramodkudalkar5758
    @pramodkudalkar5758 2 місяці тому

    Bhau brain memory solid

  • @kishoredesai1180
    @kishoredesai1180 7 місяців тому +1

    Bhavu Torseker “SANGTE AYEKA “He Analysis Very Well Of Day Today Politics In Bharat He Tells Truth About Bharat Politics From Very Far From Bharat I Am Kishore Desai From Lusaka Zambia I Enjoy What He Tells In Marathi Hindi “Sangte Aiyka” Bhavu Keep Smiling

  • @adityakulkarni6469
    @adityakulkarni6469 7 місяців тому +6

    महाराष्ट्रातील जागांबाबत विश्लेषण करावे...महायुती च्या बऱ्याच जागा अडचणीत आहेत असं दिसतंय सध्यातरी

    • @anirudhavadgavkar3747
      @anirudhavadgavkar3747 7 місяців тому +2

      निवडणूक जवळ येईल तसा विजय सोप्पा होईल...आता प्रचार करून काही उपयोग नाही..जेव्हा वेळ येईल तेव्हा घाव घातला जाईल

    • @CarryNimati
      @CarryNimati 7 місяців тому +3

      अरे भावा, तु UA-cam वर व्हिडिओ पाहत असशील तर तसंच वाटेल.. विरोधक सटासट मिसलिडिंग व्हिडिओज अपलोड करत आहेत, मराठी मिडिया तर त्यात आघाडीवर आहे. आणि UA-cam चे अल्गोरिदम असे आहे की आपण जे व्हिडिओ पाहता त्यासारखेच इतर व्हिडिओज दिसत जातात.. थोडं लक्ष देऊन पहा म्हणजे सगळे लक्षात येईल.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 7 місяців тому +6

    ❤भाऊ नेहमीच अभ्यासपूर्ण विश्लेषण करतात तसेच विश्लेषण
    केलय यांनी.❤
    ❤ सुप्रिया ताई यांचे बाबत त्यांचे
    विश्लेषण चपखल केलं आहे.❤

  • @sandipsonawane7499
    @sandipsonawane7499 7 місяців тому

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 7 місяців тому

    भाऊ ❤

  • @DigamberRathod-fm1qw
    @DigamberRathod-fm1qw 7 місяців тому +1

    नाद करा पण भाऊंचा नाही

  • @sarikajoshi2078
    @sarikajoshi2078 7 місяців тому

    Bhau tumhi bollyar kalte ki kasa vichar karava ksa abhyas karawa dhanyawad

  • @JyotiDeshmukh55
    @JyotiDeshmukh55 7 місяців тому +9

    तसेही मतपेट्या लुटण्याचा प्रघात असणाऱ्या पक्षांना मोदी,शहा स्वप्नात ही घाबरणे केवळ अशक्य

    • @amitaghonge
      @amitaghonge 7 місяців тому

      अगदी बरोबर.

  • @Prasad-p1c
    @Prasad-p1c 6 місяців тому

    मोदीजी बरेच काळ मुख्यमंत्री राहिले आहे गुजरातचे त्यांना राजकारण कस करायचं आणि सरकार कस चालवायचं चांगले माहित आहे

  • @tablacalture
    @tablacalture 6 місяців тому +1

    पत्रकार कम भाजप एजंट
    अनाजी पंत

  • @narayansinghrajput6516
    @narayansinghrajput6516 7 місяців тому

    भाऊ, हैद्राबाद लोकसभा मतदार संघातील
    विवेचन पाहिजे

  • @pkw11
    @pkw11 7 місяців тому +1

    भाऊ जरा सरकारी शाळा आणि बेरोजगारी बद्दल बोला.😂

  • @neerajakelkar5137
    @neerajakelkar5137 7 місяців тому

    सर मी आपण केलेले सर्व व्हिडिओ ऐकते खूप छान असतात बातमी मागची बातमी खूप छान समजून सांगतां पण आता बरेच जण म्हणत आहे अब की बार 400 पार हे शक्य नाही असे होईल का तसेच शेतकरी मराठा कुणबी सर्व नाराज आहेत असे म्हणतात एव्हढे काम करून पण ही परिस्थिती का आहे

  • @ashishjuikar1434
    @ashishjuikar1434 7 місяців тому +2

    Hya mhataryach dok firala aahee 😂😂😂

  • @madhav5353
    @madhav5353 7 місяців тому

    हा व्हिडिओ मागील ५ भागांशी सलग्न वाटत नाही.

  • @gajananansingkar9603
    @gajananansingkar9603 7 місяців тому

    ज्यांना हे विवेचन पटत त्यांनी श्री रविश कुमार , श्रीमान वागळे यांचे विवेचन ऐकावे. कारण ते २००२ पासून श्रीमान मोदींच्या विरुद्ध बोलतात.

  • @ravirajmane1716
    @ravirajmane1716 7 місяців тому +1

    भाऊ आता पत्रकारिता विसरून पूर्ण वेळ संघाचा अजेंडा चालवत आहेत. तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. महाराष्ट्रापुरते लिहायचे झाल्यास त्यात किती भ्रष्टाचारी लोकांना bjp मध्ये प्रवेश देऊन तिकिटे दिली ते स्पष्ट दिसत आहे. भाऊंची दृष्टी अधू झाल्यामुळे दिसत नसावे. एकेकाळी bjp ला सपोर्ट केला पण आता ती पार्टी राहिली नाही

  • @vikrampatil6574
    @vikrampatil6574 6 місяців тому

    Bhau tumi kalan khup avghad tuamcha eaikatach basav as watat

  • @rameshpotdar6889
    @rameshpotdar6889 7 місяців тому +1

    आबा...हल्ली तुमचे व्हीडीओ बंद ठेवले आहेत का? कारण तुम्ही भाऊंचे व्हीडीओ प्रसारित करीत आहात .....उगीच आपली शंका. .....

    • @lakshyavedhAbaMalkar
      @lakshyavedhAbaMalkar  7 місяців тому +2

      अहो आमचेपण व्हिडीओ बघा, रोज टाकतोय व्हिडीओ

    • @Curi-s7v
      @Curi-s7v 7 місяців тому

      आबा..मस्त हा फक्त एकच मेसेज ल रिप्लाय..ते पण तुमचे व्हिडिओ पाहा सांगायला..खूपच हुशार

  • @balasahebrode7307
    @balasahebrode7307 7 місяців тому

    भाऊ तुमच्या लक्षात राहत परंतु शरद पवार ची बुध्दी ब्रस्ट झाली यावर एपिसोड करा

  • @ganpatgaware8704
    @ganpatgaware8704 7 місяців тому

    तपासणी करण्याचे काम आहे आपण करा

  • @sureshdeshpande2292
    @sureshdeshpande2292 7 місяців тому

    भाऊ अभ्यासू आहेत

  • @jankiramdevhade653
    @jankiramdevhade653 7 місяців тому +1

    हे सगळे भाजपचे बगलबच्चे आहेत

  • @rameshnavale801
    @rameshnavale801 7 місяців тому

    Very Nice

  • @kailaskipl4610
    @kailaskipl4610 5 місяців тому

    Bhau Nitish kumar Rashtrapati hotil kay? NDA cha pathimba majabut hoil kay?

  • @kailaskipl4610
    @kailaskipl4610 5 місяців тому

    Bhai, namaskar. Mala vicharavayache aahe ki Manoj Jarange patil yancha "" sage soyare" asa aagrah ka? Mala sanga jyani muslim, sikh, parashi va yahudi yancheshi prem vivah zalet tyanche natevaik sage soyare zale je pak va itar deshat asatil tyanahi ya sage soyare kayadyacha labh milel kay? Ya andolana mage aantar rashtriya sangathanecha athava deshdrohi sangathanecha haat asu shakel kay? Thode bolalat tar bare hoil. Itar kunachya samajanet yene tyachya kuvati baherache aahe he aapanahi janata.

  • @mohan-yg9bn
    @mohan-yg9bn 6 місяців тому

    Maharashtrat hi 2 drvdi party,(ubt. Rsp)nirman hot ahet tyana atach rokhl pahije

  • @booksthoughtslibrary8770
    @booksthoughtslibrary8770 7 місяців тому

    Evm मुळे

  • @bnk472
    @bnk472 7 місяців тому +1

    तुम्ही तुमच्या कॉमेंट बॉक्स ला लोकांना व्यक्त होण्याची संधी देत नाही ज्या दिवशी अशी संधी दयाल लोक तुम्हाला लाखोली वाहतील

  • @vijaybardekar3457
    @vijaybardekar3457 6 місяців тому

    HI MODICHI RANANITI AHE I B J P CHI NAVHE SAHEB IIII

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 7 місяців тому +1

    भाऊसाहेब एवढा मोठा जागतिक पक्ष त्याला लाभलेले विश्वगुरू तरी महाराष्ट्रात 48 जागा न लढवता मित्र पक्षाला एवढ्या जागा द्यायची गरजच काय? त्यांना 40+ मिळणे तरीही अवघड का वाटते आहे. काही जागा आजच निर्णायक झालेल्या दिसतात. असं कस काय 🤔

    • @aniket.d07
      @aniket.d07 7 місяців тому +1

      Sarwa baju lakshat gheun ghetalela ha nirnay ahe ashe male vatte tyani risk nahi gheu shakat jinkun yeil bjp pn 2019 sarkhi nahi yenar as mala vatte

  • @hemantnaykodi1498
    @hemantnaykodi1498 7 місяців тому

    Aba tumhi bhau barobar bolane karubdya bhauncha 4 Varsha paaun shrota ahe.

  • @janardhangaikwad9363
    @janardhangaikwad9363 3 місяці тому

    😭😭☹️☹️🤔🤔😔😔😑😑🙄🙄😒😒

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 7 місяців тому +2

    भाऊ आणि आबांची एकच रणनीती..
    सतत करावी भाजपची स्तुती...

  • @chandrakanthmoodanadambur4871
    @chandrakanthmoodanadambur4871 7 місяців тому

    😂

  • @shamsindhi1142
    @shamsindhi1142 7 місяців тому

    JAI SRI RAM B J P N D A WIN 45 N C P(,S P) 2 CONG 1 S S(U B T) 0000

  • @gajananjoshi2284
    @gajananjoshi2284 7 місяців тому

    Farach Abhyaspurn Vichar.

  • @hemprabhakumbhar7294
    @hemprabhakumbhar7294 6 місяців тому

    kejariwal tasich vaky bola to modiji na copy Kara to bolatana

  • @MaheshPatil-u9n
    @MaheshPatil-u9n 7 місяців тому +1

    पत्रकार आहे की भाजपा प्रवक्ता?

    • @kakasahebsalunke7129
      @kakasahebsalunke7129 7 місяців тому +1

      एकतर्फी बोलतोय सर्व , तोरसेकर यांचे काहीच मान्य नाही 🙏🏾🙏🏾

    • @santoshh3148
      @santoshh3148 7 місяців тому

      @@kakasahebsalunke7129४ जूनला येवून ही कमेंट वाचा..!😂

  • @bhaveshnaik5098
    @bhaveshnaik5098 6 місяців тому

    Bjp 🎉🎉🎉

  • @rupeshdhore1031
    @rupeshdhore1031 7 місяців тому

    BJP ya congress rahe.....desh ka development hona chahia..
    And filhal BJP kar rahi hai. Agar modi Congress mai jate hai.... Ham congress ko vote denge ...agar o congress se PM candidate hite hai

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 7 місяців тому

    फक्त आणि फक्त महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच , ३५ जागांवर उद्धव ठाकरे व शरद पवार व त्यांच्या बरोबर असणारी कोंग्रेस यांच्या जागा निवडून येणार आहेत 🙏🏾🙏🏾

  • @samirmanohar573
    @samirmanohar573 7 місяців тому

    Bhajap la rokhaiche ahe ka tumhala

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 7 місяців тому

    Chatugiri post.bjp supda saf honar.yenarya election madhe..Maharashtra madhe tari izzat janar aahe.

    • @fantasycalculations2972
      @fantasycalculations2972 7 місяців тому

      Aho tya Fhadanvis ne jya kahi kalakarya kelyat, tyacha guru hach ahe..ani he sagla tya fhadanvischya anglat yenar ahe. Mag baghabkasi gammat yete...abki bar congress sarkar. Kitihi takad lava

  • @subhashtayde5837
    @subhashtayde5837 7 місяців тому

    BhUnchya vedio mule sharad pawarche khare swarup maharastrala samjale

  • @QualityWibes
    @QualityWibes 7 місяців тому

    Vishleshan Khup sunder aahe pan … he ghadalelya goshtivar tark karane soppe asate… pan aajacha Rahun Gandhi vegale aahe … and aaj jar tumhi social media pahila tar khup kami comments BJP chya virodhat aahet… means desh badal raha hai kaka. Aata Lok pan khup hushar aahet… aata results ch sangel…

  • @balupawar3228
    @balupawar3228 7 місяців тому +3

    हो का तुम्ही उभे रहा नियडनुकीला मग बोला

    • @sandipsasane3462
      @sandipsasane3462 7 місяців тому +1

      अक्कलशुण्य बुद्धी😂😂😂

    • @abhaymarathe6661
      @abhaymarathe6661 7 місяців тому

      तु मुर्ख आहेस हे नक्कीचं

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 7 місяців тому

      खरोखरच बालू😅😊😢😂

  • @VaradBhave
    @VaradBhave 7 місяців тому +2

    आबा , रत्नागिरी-सिंधुदुर्ग च तिकीट कोणाला मिळणार ????

  • @kamallondhe8655
    @kamallondhe8655 7 місяців тому +1

    भाजप चा चमचा. स्वतःला फार शहाणा समजतो

    • @deepakpanchal2238
      @deepakpanchal2238 7 місяців тому

      भाऊंचं तर्कसुसंगत विश्लेषण... म्हणूनच शिव्या घालण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा मुद्दा नाही

    • @nileshpatil4299
      @nileshpatil4299 7 місяців тому

      Tu kar tuza vishleshan mag samzel