I am Marathi, and I have never lived in Maharashtra, but my mother was from Konkan. I do not have any family, but I live in Konkan and enjoy family life through your vlogs.
मस्त video zala असा झाडाची नर्सरी पण भारीच असा 👍 मावशीचो वाडो पण मस्तच असा जुन्या बांधकामाक नव्या बद्दलाची जोड असा आवडलं 👍👍 मी आताच जाऊन elay कुडाळला परत kadhi गेलंय तर नक्कीच भेट देतयं नर्सरीक 👍
तुमच्या इतका मी सुज्ञ नाही पण एक सल्ला देतो तुमची मराठी तर उत्तम च आहे पण तरीही यूट्यूब वर जर तुम्हाला बऱ्या पैकी पेक्षा जास्त प्रतिसाद हवा असेल तर तुम्ही तुमच्या चॅनल च्या (kokan hearted girl) नावाप्रमाणे मराठीचीच एक बोली असणारी मालवणी तिचा तुम्ही देखील नेहमी बोलता तिचा वापर तुम्ही जास्तीत जास्त करावा असं मला वाटत तुम्ही तुम्ही फार छान बोलता आईकत रहावस वाटत. तुमची इच्छा तुम्ही आहात तश्याही खूप यशस्वी आहातच पण त्याहीपेक्षा खूप खूप यशस्वी व्हाल. मका तुम्ही आणि तुमची बोली खूप खूप आवरतस I like it❤
@@KokanHeartedGirlI like it, Thankyou you so much. ✨💖 कल्पना न्हवती तुमचं मन इतकं मोठं असेल आनंद झाला. मन भरून आलं तुम्ही रिप्लाय दिलात हेच बघून. बऱ्याच काळापासून आपल्याला साक्षात समोर पाहण्याची इच्छा आहे आणि लवकरच ती इच्छा पूर्ण करेन असा विश्वास आहे. तुमचा मुंबई, ठाणे ला कुठे कार्यक्रम होणारं असेल तर please नक्की यूट्यूब वर अगोदरच जाहीर सांगा जेणेकरून अपुरी इच्छा पुर्ण करता येईल. 🙌🏻✨ परत एकदा thankyou you so much.💖 See you soon ✨
चेडवा, तुका माझो नमस्कार,,,,,, मालवणी ह्या मालवणी च्.आसता,,,, सिंधुदुर्गाची, ती शान आसता,,,, श्री मच्छिंद्र कांबळी साहेबांनी,,,,, ती सातासमुद्रापार निलयानी म्हणून ती का सगळीकडे आज,,,, मानहीमान, मिळता,,, आणि,,, तु,आज,ती, सगळीकडे,,,, आजुन, पुढे पुढे नेत म्हणून तुझो, अभिमान, वाटता म्हणून करतय.अभिनदन, अभिनंदन,,
चेडवा बिग बॉस मध्ये जाणार वाटतं म्हणून नंतरची कामं आताच करून ठेवतेय. जा जा तुला suport आहेच आमचा👍
I am Marathi, and I have never lived in Maharashtra, but my mother was from Konkan. I do not have any family, but I live in Konkan and enjoy family life through your vlogs.
मावशीचे घर खूप सुंदर नर्सरी तर त्याच्यापेक्षाही सुंदर ज्याला निसर्ग आवडतो त्याच्यासाठी स्वर्ग आहे ते
Biggboss Marathi 5 🥳
वाडा चिरेबंदी 👌 एवढ्या प्रशस्त घरात माणसं पण तेवढीच मोठया संख्येने हवीत मग तर काय रोजचं सण समारंभ आणि उत्सव सोहळे ♥️ 👍
Kirlti must nisarg kokan❤khup chan❤
Apratim Ghar Ketiiiiiiii Moth
Sunder Clean Mast
Nursary Sheti Bhari
Mast Swympak Kella Moushi
Bhari Blog 👌👌👌👌👌
वा बंधु भगिनी ची माया 😅😅... मावशीचे घर 🏠👍 नर्सरी रोप 👌
Full support to you in Bigg Boss ❤
I like your voice your best
मावशीचा घर मस्त हा ...
तुमच्या मावशीच घर खुपच सुंदर आहे. ❤
Simple vlog.. no bullshit. Love it. 👌
Wow beautiful ❤
Nice your all video
Ankita walawalkar ❤❤❤
Aaj pratham bar apka blog dekh raha hun, lokeshan kaha ka hai samz me nahi aya .apaka Ghar kaha,mavashi ka Ghar kaha ,magar maja ayaa ❤❤
Wah beautiful
Khob chaan kokan
Enjoying vacation with family.
Ankita Tai ❤️👌🔥
मस्त video zala असा झाडाची नर्सरी पण भारीच असा 👍 मावशीचो वाडो पण मस्तच असा जुन्या बांधकामाक नव्या बद्दलाची जोड असा आवडलं 👍👍 मी आताच जाऊन elay कुडाळला परत kadhi गेलंय तर नक्कीच भेट देतयं नर्सरीक 👍
तुमच्या इतका मी सुज्ञ नाही पण एक सल्ला देतो तुमची मराठी तर उत्तम च आहे पण तरीही यूट्यूब वर जर तुम्हाला बऱ्या पैकी पेक्षा जास्त प्रतिसाद हवा असेल तर तुम्ही तुमच्या चॅनल च्या (kokan hearted girl) नावाप्रमाणे मराठीचीच एक बोली असणारी मालवणी तिचा तुम्ही देखील नेहमी बोलता तिचा वापर तुम्ही जास्तीत जास्त करावा असं मला वाटत तुम्ही तुम्ही फार छान बोलता आईकत रहावस वाटत. तुमची इच्छा तुम्ही आहात तश्याही खूप यशस्वी आहातच पण त्याहीपेक्षा खूप खूप यशस्वी व्हाल.
मका तुम्ही आणि तुमची बोली खूप खूप आवरतस
I like it❤
Nkkich karen
@@KokanHeartedGirlI like it, Thankyou you so much. ✨💖
कल्पना न्हवती तुमचं मन इतकं मोठं असेल आनंद झाला. मन भरून आलं तुम्ही रिप्लाय दिलात हेच बघून. बऱ्याच काळापासून आपल्याला साक्षात समोर पाहण्याची इच्छा आहे आणि लवकरच ती इच्छा पूर्ण करेन असा विश्वास आहे. तुमचा मुंबई, ठाणे ला कुठे कार्यक्रम होणारं असेल तर please नक्की यूट्यूब वर अगोदरच जाहीर सांगा जेणेकरून अपुरी इच्छा पुर्ण करता येईल. 🙌🏻✨
परत एकदा thankyou you so much.💖
See you soon ✨
Very nice video 👌
चेडवा, तुका माझो नमस्कार,,,,,,
मालवणी ह्या मालवणी च्.आसता,,,,
सिंधुदुर्गाची, ती शान आसता,,,,
श्री मच्छिंद्र कांबळी साहेबांनी,,,,,
ती सातासमुद्रापार निलयानी म्हणून
ती का सगळीकडे आज,,,,
मानहीमान, मिळता,,, आणि,,,
तु,आज,ती, सगळीकडे,,,,
आजुन, पुढे पुढे नेत
म्हणून तुझो, अभिमान, वाटता
म्हणून करतय.अभिनदन, अभिनंदन,,
देवबागात कुर्ले पण गावतत आणि फेटा पण गावतत,
एवढा अभ्यास केलास मग अशीच कशी ग बबडू तू😅😅😍
तुझा तो हिंदी बोलणार मित्र दिसत नाही vlog madhe. missing him in your vlogs.
Very nice
Mohit dada kute gayab zala
Kiti Diwsaa nantar Video Taklas, Ankita.
अंकिता, खूप छान 👍
Maze pappa pn paat deun ale
Amhi murud Raigad che😊
Mam tumhi Mumbai la teaching krta na
❤❤❤❤
Bigg Boss maddhe yetes na ye ye full support aahe ani ho jinkun ye ha
Bigg Boss mdhe yetay👍
Aamch pn gav walawal aahe
एवढा छान मावशीच्या घराचा video बनवला,पण मावशीला नाही दाखवले. नाव काय तिचे.
Lahan pan life sukhad asta....
Hi didi mi kolhapur madhun bolte mala amba chi kalmi zad pahije ahet tar tu patu shktes ka
Sister koye din aah oh hamre Gujarat me best hai aapse aacha hai mera gj 🙏🙏
#konkan #bappa
खुप छान अंकिता
तु म्हातारी होशील तेव्हा तुझे UA-cam video पाहायचे आहेत.🎉
Mavsich kichan brach motha Asa,tuzi mavsi kuthy rhatey,maz Maher malvan bazarpet,atta amhi 12years zali punet rhato,pn ganpti,may mdhey gavala,maheyri jatey,mhunun tula vichrala mavsich ghr kuthcha gavat,sevti apl gav tey gav,mast ahay mavsich 🏠, Ata mi gavat ganptila janar
Mausi chya misteraan chi nursery kuthe aahe kutchya gaavi Walawal hey kon saangnaar anhi description madhe number naahi taakla details dyave?
📍Walawal,kudal,District-Sindhudurg
For more details and orders you can connect with
Mr.subhash desai 9422054518
फस्ट विव फस्ट लाईक अंकिता जी
Hi mla chafacha biya aausad mhnun paheje Tumi te deu sakta ka
Kurle sathi vlog baghayla surat keli aani kurlech dakhvle nay 😢
लग्न ठरल का
Tulla lai kalji ..te kele ki tula aamantran denar😂
Contact namber dilas nay go.
Address contact number dya