𝐊𝐑𝐒𝐇𝐈𝐊 𝟐𝟎𝟐𝟓 | काय पहाल कृषिक २०२५ मध्ये |
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- १६ जानेवारी पासून बारामतीत....
त्वरित आपली नोंदणी कृषिक अॅपच्या माध्यमातून करून घ्यावी.
play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US&pli=1
📅 दिनांक १६ ते २० जानेवारी
📍 स्थळ:- कृषी विज्ञान केंद्र,बारामती
#AIFarming #कृषिक२०२५ #krushik2025 #प्रदर्शन #बारामती #krushik #कृषिक
छान माहिती दिली.धन्यवाद.
या वर्षी ठरवलंय नक्की भेट देणार आहे
Bhendi Verity dakhwa # krushik app
Baramati varun kiti km ahe he
३ km आहे
प्रवेश शुल्क आहे का?
असेल तर किती आहे?
आहे ६० रुपये
खूप छान माहिती सर
मला यायचे आहे कृपया पत्ता सांगा सर
ठिकाण : कृषी विज्ञान केंद्र बारामती, पोस्ट : माळेगाव खुर्द, ता. बारामती, जि. पुणे, महाराष्ट्र ४१३११५
Very nice sir🎉
सर पाहण्या साठी फी किती आहे?
६० रुपये आहे
Online की on the spot