अनेक राष्ट्रात व आदिवासी समाजात वेगवेगळ्या नावाने अशी नाचगाणी आहेत व ती सर्व प्रागैतिहासिक काळात समान भुदेवी, mother /Earth goddess पुजन व यातुविद्येतून उत्क्रांत झाली आहेत.
द हिंदू असोसिएशन गोवा हे नाटक कंपनी ह्या नाटक कंपनीच्या उदय गोव्यातून झाला ना कान्होजी आंग्रे यांचे आरमार ज्या तेरेखोल खाडीत लढले ती अजरामर भूमी म्हणजे गोवा
छान छान आपल्या कोकण गोव्याची परंपरा........👌👌👌👌
खूप छान,
"सूर्य उगवला गे सूने" गाणं आणि फुगडी बघायला छानच नवीन वाटली.
गोव्याचं सुंदर दर्शन घडवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद. 🙏🏻
Chhan aapali marathi sanskruti japalya baddal khupkhup dhanyavad 🙏🙏
मस्त खूप छान गावच्या माहेरी आहे अस वाटल
Khupch chan
खुपच सुंदर फुगडी
खूप खूप छान 👍🏻 अभिनंदन
मस्तच. आम्ही माहेरी ४०/४५वर्षापूर्वि अशाच फुगड्या घालायच्या. गाणणे संपवल्यावर खूप घुमवायचो. मस्तच. बालपण आठवले. गाणी मिळाली पहीजेत
🙏🙏💐👏😊मस्तच.खुप छान निवेदन.
वा!खूप छान बालपण आठवलं आणि ऊर भरून आला. वारसा जपा .शुभेच्छा!
शांत आणि सुरेख
कोणतेही वादयाचा कर्कश आवाज नाही
खूप छान.
खरंच खुप सुंदर फुगड्या 💕🥰😍🙏👌
फार छान माहिती दिली ताई तुम्ही अशीच आपण आपली संस्कृती ची जोपासना करावी व पुढील पिढीला प्रेरणादायी ठरेल असे
Gggg
फार सुंदर आणि छान सगळ्या संस्कृतीची माहिती देतात
फारच सुंदर
Khupch cchan sadarikaran.
अनेक राष्ट्रात व आदिवासी समाजात वेगवेगळ्या नावाने अशी नाचगाणी आहेत व ती सर्व प्रागैतिहासिक काळात समान भुदेवी, mother /Earth goddess पुजन व यातुविद्येतून उत्क्रांत झाली आहेत.
आभारी सर
अप्रतिम कलाकृती
खुप छान
खुप छान टिचर😊
Big like खरच खूप छान ताई 👍👌
Khup shan,excellent performance
तुमची फुगडी मला खुप आवडली
- प्रार्थना शिरोडकर
Keep it up 👍🏻👍🏻👌👌
छान आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
छान गावाची आठवण आली
पकवा घातला तर अजून रंगत येईल.
Khup chan .
Superb 👌
Super
वाह.. खूप सुंदर...निवेदन छानप्रकारे केलं.. ग्रेट 👍.... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.... TC... धन्यवाद....
धन्यवाद .....
Sundar ma'am
Enchanting!! Keep it up!
छान विडीयो
Kup chan aha
या अशा कार्यक्रमातून नकळत व्यायाम व्हायचा. त्यावेळी स्त्रिया नाजूकसाजूक सुडौल दिसायच्या.
खुप छान सादरीकरण.खुप आवडल्या, भावल्या.
Very nice Mami😊❤️
Mast
द हिंदू असोसिएशन गोवा हे नाटक कंपनी ह्या नाटक कंपनीच्या उदय गोव्यातून झाला ना कान्होजी आंग्रे यांचे आरमार ज्या तेरेखोल खाडीत लढले ती अजरामर भूमी म्हणजे गोवा
त्याबद्दल आपले खूप खूप आभार
सुंदर
❤️💚👌👌..............
good effort to inspire our youngsters.
Tai Dhangari style saree draping kewa yenar tumcha
😍😍😍👌👌
छान ताई
Dance steps acche hn, Ladies k liye dance exercise ki tarah h.
But Ye ladies ki sarees mein back side mein poonch(tale) jaisi nikli huei h Ye kaise?
सामक्या गोयान पाविल्या भशेन दिसल्या
खुप छान अ भिनंदन आंणि धन्यवाद
प्लिज लिहून पाठवा गाणी
Very nice teacher pornima
Zimma pori zim
Ur doing nice job
छान
सुंदर